जय अहिल्या. जय मल्हार. जय ज्योती. जय क्रांती. जय भवानी. जय शिवाजी. जय भीम. जागतिक कीर्तीच्या, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लोककल्याणकारी महाराणी, लोकमाता, राजमाता, राज योगिनी, अहिल्यादेवींच्या विचारांचा, कर्तुत्वाचा हा विजय आहे. Veri nice. Great work. Abhinandan.
अभिनंदन वधू वरानंचे, व दोन्ही यजमान मंडळीचे, शिवधर्म व सत्यशोधक कार्यकरते यांनाही मानाचा सलाम 🙏 काका जोयशी व भायजे साहेबांचे काम रत्नागिरी मध्ये उत्तम प्रकारे आहे, सर्व समज्यातील व तरुणांनी यांचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे, मीही मे महिन्यात माझ्या मुलाच्या लग्नाची पूजा सम्राट बळीराजा पूजणांनी केली, रवींद्र नामये जावडे 🙏🌹
अहो जो शिकला तो ज्ञानी होणार., शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.मग तो कोणत्याही जातीचा असो... ब्रम्ह म्हणजे ब्राह्मण हे तोंडातून जन्माला आले आहेत असे ते म्हणतात स्वतःला...
जय अहिल्या. जय मल्हार. जय ज्योती. जय क्रांती. जय भवानी. जय शिवाजी. जय भीम. जागतिक कीर्तीच्या, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लोककल्याणकारी महाराणी, लोकमाता, राजमाता, राज योगिनी, अहिल्यादेवींच्या विचारांचा, कर्तुत्वाचा हा विजय आहे. Veri nice. Great work. Abhinandan.
क्रांतिकारी निर्णय,ऊभयतांस मानाचा मुजरा. आपल्या भावी वैवाहिक जीवनात तथा दिर्घायुरारोग्यासाठी अनंत शुभेच्छा.
अभिनंदन वधू वरानंचे, व दोन्ही यजमान मंडळीचे, शिवधर्म व सत्यशोधक कार्यकरते यांनाही मानाचा सलाम 🙏
काका जोयशी व भायजे साहेबांचे काम रत्नागिरी मध्ये उत्तम प्रकारे आहे,
सर्व समज्यातील व तरुणांनी यांचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे,
मीही मे महिन्यात माझ्या मुलाच्या लग्नाची पूजा सम्राट बळीराजा पूजणांनी केली,
रवींद्र नामये जावडे 🙏🌹
खूपच सुंदर आणि वास्तव....
Khup khup subhechha 💐🙏 Jay bhim namo budhaya jai shivray Jai fule shahu Ambedkarji
अति सुन्दर 🙏👌👌
खुप छान तुम्हाला शुभेच्छा
फारच छान काळाची गरजच आहे
छान व क्रांतिकारी निर्णय, ubhaytans मानाचा मुजरा.
जय शिवराय जय भीम जय shivdharm. जय sambhaji ब्रिगेड.
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन सर्वाना
👍
लग्न तरी कशाला करायचे आता तर बिना लग्नाचे एकत्र राहता येते उगाच हया विधी तरी कशा साठी जर आपण मानतच नसाल तर कोणतीच विधी करू नये
👌👌💐💐💐💐🎊🎉🥳👌👌👍👍👑👑💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
बामनाला फुकटचे खाण्याची सवय झाली आहे तुम्ही असे पुरोगामी मार्गावर गेले तर ते उपासी मरतील
Mg boudh padhatinech karicha hota na
ब्राम्हण जातीची व्यक्ती नव्हती .
परंतु ब्राम्हण होता . कारण , ब्राम्हण म्हणजे आपले संत सांगून गेलेत की,
जो ब्रम्ह जाणे तोची ब्राम्हण असे सांगून गेले .
अहो जो शिकला तो ज्ञानी होणार., शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.मग तो कोणत्याही जातीचा असो...
ब्रम्ह म्हणजे ब्राह्मण हे तोंडातून जन्माला आले आहेत असे ते म्हणतात स्वतःला...