ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे | JYANE PREMANE JINKILE JAGA | GAUTAM BUDDHA GEET

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 700

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 ปีที่แล้ว +29

    शब्दच उरले नाही
    बुद्ध ही बुद्ध है
    जगातला पहिला शास्त्रज्ञ
    अत्त दीप भव

  • @aravind998
    @aravind998 6 หลายเดือนก่อน +2

    मी हे गाणं रोज सकाळी ऐकतो
    मन प्रसन्न होते..........
    जय भिम

  • @prashantavhad6307
    @prashantavhad6307 2 ปีที่แล้ว +159

    मी दररोज सकाळी हे गीत ऐकतो
    आणि या गीतातून एवढेच शिकतो
    जगाला युध्दाची नाही तर बुद्धाची गरज आहे
    आणि मी स्वतः अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, जय भीम _नमो बुद्धाय

    • @SwapGeet
      @SwapGeet 2 ปีที่แล้ว +6

      क्या बात है 👍 सही बात 👍🙏 नमो बूद्धाय 🙏

    • @AmarWankhade-q8b
      @AmarWankhade-q8b 9 หลายเดือนก่อน +3

      Jay bhim dada

  • @Ash.007Hunter
    @Ash.007Hunter 2 ปีที่แล้ว +196

    बौद्ध असल्याचा अभिमान आहे, धर्म नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे.
    हे गाणे खूप बोलते. वामन दादा यांचे खूप खूप आभार
    हे गाणे मी इथे सिंगापूरमध्ये रोजच ऐकतो. सिंगापूरमध्ये जवळपास ३०% पेक्षा जास्त बौद्ध आहेत

  • @MrRAM-yj4ln
    @MrRAM-yj4ln 3 ปีที่แล้ว +66

    बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले
    दुःख नाहीसे करून सुख शांती आणि समाधान
    देऊन जाईल अशी आशा, हृदयात व
    आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन
    करा, बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
    जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे
    संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि विज्ञानवादी
    संदेश देणारे दया,क्षमा, शांती, च शिकवण
    देणारे माणसाला विज्ञानाची ओळख करून
    देणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ तथागत गौतम
    बुद्ध यांच्या जयंती निमित्त त्यांच्या
    विचारांना त्रिवार वंदन....

  • @prabuddhashindevfx
    @prabuddhashindevfx 6 หลายเดือนก่อน +14

    ज्याच्या‌ गाण्यांनी जिंकले मना तो हा वामन आहे.... 🙏🙌 प्रत्येक ओळीचे अर्थ खुप छान आहेत ...

  • @mayasonkamble1205
    @mayasonkamble1205 7 หลายเดือนก่อน +2

    वामन दादाचे गाणे एक एक शब्द ऐकण्यासारखेच असतात आनंदादाचा आवाज ऐकला की बर वाटतय जयभिम नमोबुद्धाय

  • @MrRAM-yj4ln
    @MrRAM-yj4ln 3 ปีที่แล้ว +48

    अति महत्त्वाचे " ज्याने प्रेमाने जिंकले जागा, वीर असा गौतम आहे.!"

  • @Kamble_kiran2512
    @Kamble_kiran2512 ปีที่แล้ว +6

    नमो बुद्धाय 🙏🙏

  • @MrRAM-yj4ln
    @MrRAM-yj4ln 3 ปีที่แล้ว +81

    "ज्याचे अस्तित्व राहील सदा, वीर असा गौतम आहे..! "

  • @nitingudadhe3533
    @nitingudadhe3533 3 ปีที่แล้ว +285

    दादा कसे सुचले हो एवढे शब्द तुम्हा... तुमच्या कार्याला... सलाम 🙏

  • @ashokshejwal5666
    @ashokshejwal5666 2 ปีที่แล้ว +10

    Namo Buddhay kadak Jay Bheem bhava 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🕯️🕯️🕯️🕯️💐💐💐💐💐💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼🙇🏼

  • @shivshinde5809
    @shivshinde5809 2 ปีที่แล้ว +47

    बुद्धाची शिकवण माणसाला आयुष्यात पुढे जगण्याचा मार्ग सकाळी वाचा ऐका बुद्ध होईल शांती मन

  • @pranit_ramteke
    @pranit_ramteke 9 วันที่ผ่านมา +1

    खूप छान वाटते हे गाणं ऐकल्या नंतर.. सकाळी.. शब्द रचना खूप केले

  • @TechTricksmarathi
    @TechTricksmarathi 8 หลายเดือนก่อน +107

    आता सध्या कोण कोण हे गाणं आईकत आहे 🎉

    • @VijayPawar-ho2yg
      @VijayPawar-ho2yg 6 หลายเดือนก่อน +1

      मी ऐकत आहे खुप सुंदर गीत आहे

    • @DayaramLonare
      @DayaramLonare 6 หลายเดือนก่อน +1

      .​@@VijayPawar-ho2yg

    • @bhimgiri.358
      @bhimgiri.358 5 หลายเดือนก่อน +5

      Adii Dabhade

    • @satyashilkamble7828
      @satyashilkamble7828 5 หลายเดือนก่อน +1

      मि

    • @ravimundhe1795
      @ravimundhe1795 4 หลายเดือนก่อน

      Me

  • @satishathawale4224
    @satishathawale4224 ปีที่แล้ว +7

    Jay bhim namo buddhay 💙💙

  • @nikcoder17
    @nikcoder17 2 ปีที่แล้ว +15

    आपल्याला एवढे भारी गीतकार परत मिळणे नाही ,ज्यांनी आपल्या गीतातून ,स्वरातून, आवाजातून समाज प्रबोधन केले आणि करत आहे ,,,त्यांचा पूर्ण गाण्यामुळे च समाजात एक प्रसन्न शांती आणि मनमोहक मनाला चालना देते ( motivation )

  • @sumedhhanwate873
    @sumedhhanwate873 9 หลายเดือนก่อน +3

    Jay bhim 💙

  • @bhaiyasahebghodke358
    @bhaiyasahebghodke358 3 ปีที่แล้ว +17

    वामन दादांना कोटी कोटी प्रणाम

  • @jivanssurwade5305
    @jivanssurwade5305 2 ปีที่แล้ว +17

    मानवी स्वभाव पूर्णपणे गाण्यातून मांडण्यात आला आहे.

  • @vilasshirsat7275
    @vilasshirsat7275 ปีที่แล้ว +11

    ज्याने प्रेमाने जिंकल जगा वीर असा गौतम आहे

  • @KingKolhe
    @KingKolhe 3 ปีที่แล้ว +45

    ज्याचे अस्तित्व राहिल सदा स्थिर असा गौतम आहे..... 🙏

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 ปีที่แล้ว +12

    विश्वंनीय तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध यांनी जीवनाचे सार महान कवी गीतकार संगीतकार वामन दादाने‌ त्यांच्या गीतातून सांगितले आहे नमोबुध्दाय सप्रेम जयभीम

  • @sangharshgote890
    @sangharshgote890 2 ปีที่แล้ว +22

    बुद्धम सरनम गच्चामी🧡
    धम्मम सरनम गच्चामी
    संघम सरनम गच्चामी 🙏
    नमो बुध्दाय 👏

  • @vkofficial405
    @vkofficial405 4 ปีที่แล้ว +81

    जय शिवराय जय शंभूराजे भाऊ 🚩🚩🚩
    नमो बुद्धाय....

    • @AtulJagtap-pp3xf
      @AtulJagtap-pp3xf 10 หลายเดือนก่อน +1

      Jai bhim

    • @ganeshkalale395
      @ganeshkalale395 10 หลายเดือนก่อน

      Budha vacha be nust jai shivray jai shambu nka mnu

  • @vijuraje274
    @vijuraje274 2 ปีที่แล้ว +27

    तथागत भगवान बुद्ध हे जगातील असे एकमेव महामानव होऊन गेले ज्यांनी माणसाला सुख दुःख याची जाणीव करून दिली.
    अशा ह्या करुणेचा सागरास माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌷🌷

  • @rajkiran9097
    @rajkiran9097 2 ปีที่แล้ว +10

    जीवन सारे सुख दुःख आणि मोह काय असते हे या गीताच्या द्वारे शिंदेशही चे पहाडी व कणखर असे आपले आनंद शिंदे सिर यांचे आवाज मध्ये मांडले आहे .
    खूप छान वीर असा गौतम आहे
    आ हा हा हा काय गीत आहे
    धन्य हो.. जयभीम

  • @chitrawaghode5687
    @chitrawaghode5687 3 หลายเดือนก่อน +1

    Namo buddhay 🙏🙏🙏

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 ปีที่แล้ว +5

    सत्य मेव जयते नमोबुध्दाय चक्रवर्ती महाराजा अशोक की जय सप्रेम जयभीम

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमो नमो नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏🙏
    जय भीम 🙏🌹💙🌹🙏

  • @wadajkarpritam2197
    @wadajkarpritam2197 3 ปีที่แล้ว +34

    वीर असा गौतम आहे......❤️❤️❤️😘😘😘

  • @samyakpaikrao9884
    @samyakpaikrao9884 ปีที่แล้ว

    वामनदादा कर्डक 💙 मानाचा जयभिम ! 🙏

  • @sagarranpise2100
    @sagarranpise2100 2 ปีที่แล้ว +23

    काय ते शब्द काय तो आवाज काय ते संगीत ... एकदम ओके आहे... वामन दादा, आनंद दादा hats off 👌👌

  • @sagaringle1921
    @sagaringle1921 3 ปีที่แล้ว +89

    मी रोज सकाळी सकाळी हे गाणं ऐकतो.... त्यामुळे दररोज मन प्रसन्न राहत...

    • @bhaskarborde3154
      @bhaskarborde3154 2 ปีที่แล้ว +2

      मन प्रसन्न करणारे व पुर्ण दिवस आनंदी होते 🙏🙏🙏

    • @deepakamrutsagar4321
      @deepakamrutsagar4321 ปีที่แล้ว

      @@bhaskarborde3154
      L

  • @vkofficial405
    @vkofficial405 2 ปีที่แล้ว +25

    दुखात नेहमी ऐकलं की मन शांत होते .....🙏🏻🙏🏻🙏🏻
    नमो बुध्दाय .....

  • @bhagavatsuryawanshi5154
    @bhagavatsuryawanshi5154 ปีที่แล้ว +31

    मराठा असून हैं रोज एकतो ❤️mstt

    • @sanghpalkakade1700
      @sanghpalkakade1700 4 หลายเดือนก่อน +1

      बुद्ध ही सत्य आहे भाऊ

    • @DipaleeK-m2d
      @DipaleeK-m2d 4 หลายเดือนก่อน

      आजचे, मराठा,माळी,कुनबी,कोळी, धनगर, 2600 वर्षांपासून ते 1000 पर्यंत, सनंतनो बौद्ध होते, बौद्ध धम्मात 4 पंथ आहेत,1 हिनयान,आजचा हिंदू 2 महायान,3 वज्रयान ,4 शाओशिंतो

  • @pramodshegaonkar1835
    @pramodshegaonkar1835 2 ปีที่แล้ว +7

    धन्य ते वामन दादा कर्डक प्रथम त्यांना अभिवादन 🙏🙏🙏असे छान गीत लिहले

  • @aniket9841
    @aniket9841 28 วันที่ผ่านมา +1

    Proud to be Buddhist 🤍🩵

  • @MrRAM-yj4ln
    @MrRAM-yj4ln 3 ปีที่แล้ว +19

    अवघ्या #जगाला #शांततेचा #संदेश देणारे
    #दया, #क्षमा, #शांतीची #शिकवण देणारे
    #विश्व #वंदनीय #महामुनी #तथागत #गौतम #बुद्ध
    यांच्या #जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
    #26 मे 2021

  • @vikasmore7596
    @vikasmore7596 3 ปีที่แล้ว +67

    ज्याने प्रेमाने जिंकले जागा आसा गौतम आहे .......
    नमो बुद्धाय
    जय भीम

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 2 ปีที่แล้ว +1

      Bhushan
      Great song, Lord Buddha said that telling loving words, anyone will win the world not by fighting I like so much this song jaibhim namobuday saheb

  • @PradipNawale-u5e
    @PradipNawale-u5e 9 หลายเดือนก่อน +3

    Jaybhim

  • @anilwaghmare7153
    @anilwaghmare7153 9 หลายเดือนก่อน +1

    हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले

  • @nitinbansode5757
    @nitinbansode5757 10 หลายเดือนก่อน +1

    Kharach khupach chan ahe budhacha marg jay bhim jay buddha

  • @vishaljamnik5392
    @vishaljamnik5392 11 หลายเดือนก่อน +1

    The great mahakavi Vaman Dada kardak

  • @rekhabirhade3466
    @rekhabirhade3466 ปีที่แล้ว +5

    नमो बुदधाय 🙏🙏 जयभीम

  • @AshokKamble-cw6hk
    @AshokKamble-cw6hk 8 หลายเดือนก่อน +1

    Namo Buddha

  • @tadnyashilgondane711
    @tadnyashilgondane711 3 ปีที่แล้ว +37

    🙏 नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏
    धन्यवाद.. महाकवि वामनदादा कर्डक सर.... आणि गीतकार आनंद दादा शिंदे सर... जीवन काय आहे हे तुम्ही या गीता च्या माध्यमातून रेखाटले आहे.... 🙏 जेवढी प्रशंसा करावी... तेवढी कमीच आहे... 🙏🌹💐🌹🙏

    • @banshidhdavre4838
      @banshidhdavre4838 ปีที่แล้ว

      Mazyakade pranshasa karayala shabda Nahit namaste

  • @gawaianil3184
    @gawaianil3184 11 หลายเดือนก่อน

    Great Dada
    तुम्ही अजरामर आहेत...

  • @durgeshkalunkedmk7242
    @durgeshkalunkedmk7242 ปีที่แล้ว

    🌍 जगाचा इतिहास निरखून बघा सर्वत्र बुद्धच बुद्ध दिसेल

  • @ganpatkewate878
    @ganpatkewate878 2 ปีที่แล้ว +12

    Jay🙏bhim Saheb!!! Aawaj aamar rahil!!! Super 👌👌👌

  • @akroshjulme9440
    @akroshjulme9440 2 ปีที่แล้ว +31

    Very nice song..ज्याने प्रेमाने जिंकले जगास वीर असा गौतम आहे

  • @kitchen365-mh7pd
    @kitchen365-mh7pd 9 หลายเดือนก่อน +2

    jay bhim

  • @sachinnikalje2472
    @sachinnikalje2472 2 ปีที่แล้ว +53

    किती छान गाण आहे कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही

  • @purushottamkarade8937
    @purushottamkarade8937 ปีที่แล้ว +1

    Jai Bhim aap ko Anand shinde sirji.
    Namo Buddha ji God bless you. Aprtim
    Madhur shbdavali Buddha Gath. 🙏🌻🌸🙏🌹⭐

  • @milindkamble5307
    @milindkamble5307 3 ปีที่แล้ว +18

    वामन दादा तुम्हाला त्रिवार 🙏🙏🙏वंदन

  • @trisharanwaghmare4784
    @trisharanwaghmare4784 2 ปีที่แล้ว +24

    अप्रतिम👌👌👌👌👌खुप छान वाटत हे गित ऐकल्यावर🙏🙏🙏🙏🙏

  • @ajaygaikwad7360
    @ajaygaikwad7360 ปีที่แล้ว +3

    हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले मनसाचे मन कसे त्याचे सत्य वर्णन आहे आणि त्यावर मात करण्याचा मार्ग सुधा ह्या गीतातच आहे बौद्ध धम्म हा धर्म नसून जीवन जगन्याचा सत्य आणि निर्मल मार्ग आहे वामन दादा कर्डक ह्यांच्या सारखे महाकवि होने शाक्य नही आता

  • @princeraje9465
    @princeraje9465 2 ปีที่แล้ว +37

    मला हे गीत ऐकुन मन प्रसन्न होते आणि एक नविन स्पृती मिळते क्रांन्तीकारी जय भिम 🙏🙏💙💙💙💙💐💐

  • @DnyaneshwarSadar-tt5be
    @DnyaneshwarSadar-tt5be หลายเดือนก่อน +1

    Saheb mahan ahat apan

  • @rajshrighadshi6921
    @rajshrighadshi6921 2 ปีที่แล้ว +6

    Khup Sundar git ahe namo Buddhay Jay Bhim

  • @shrikrishnadongre6820
    @shrikrishnadongre6820 4 ปีที่แล้ว +42

    वामन दादा सारखे कवी या जगात होने नाही,आंनद दादा तुमचा आवाज भिमसैनिकास प्रेरणा देतो

  • @rajabhaukhadasedonwada7318
    @rajabhaukhadasedonwada7318 3 ปีที่แล้ว +90

    ऐकतच राहावं वाटते.सुंदर गीत सुंदर आवाज.वामन दादा आणि आनंद दादा सलाम तुम्हाला

    • @rahulwasnik5685
      @rahulwasnik5685 2 ปีที่แล้ว

      Ý7⁶u6⁷

    • @kirangaikwad2000
      @kirangaikwad2000 2 ปีที่แล้ว +4

      महाकवि वामनदादा कर्डक व आनंद दादा शिंदे या ना मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम

    • @kirangaikwad2000
      @kirangaikwad2000 2 ปีที่แล้ว +3

      या गीता मध्य माझ्या बाल वयातल्या आठवणी आहेत

    • @priyankashelke2284
      @priyankashelke2284 ปีที่แล้ว

      Goosebumps r coming on hands while listening this each n every precious word..

    • @vikrantgaikwad3897
      @vikrantgaikwad3897 ปีที่แล้ว

      😊

  • @NileshPatil-358
    @NileshPatil-358 ปีที่แล้ว +6

    Namo Buddhay Jay Bhim 🙏😊🌞

  • @theartistindiacompany7478
    @theartistindiacompany7478 3 ปีที่แล้ว +15

    रोज सकाळी हे गाणं ऐकलं कि मन प्रसन्न होते.

  • @ketanlokhande-eb2vr
    @ketanlokhande-eb2vr 8 หลายเดือนก่อน +1

    जय भीम

  • @sangitagurchal5115
    @sangitagurchal5115 ปีที่แล้ว +1

    Khup aavdte budha Geet

  • @RamakantKamble-j6h
    @RamakantKamble-j6h 3 หลายเดือนก่อน +1

    जगाला तारणारे विचार म्हणजेच बुद्ध विचार आहेत.🎉🌹🎉
    नामोबुध्दाय 🙏

  • @sanjivmool6109
    @sanjivmool6109 2 ปีที่แล้ว +66

    सुंदर बुद्ध गित आहे.मनाला शांती आणि समाधान मिळते. नमो बुद्धऻय 🌹🙏🙏🙏🌹

  • @RamaSalve-fr1nq
    @RamaSalve-fr1nq 4 หลายเดือนก่อน +1

    माझी सकाळची सुरवात ह्या गाण्याने होते मन एकदम प्रसन्न होते...

  • @dnyanratnathorat1898
    @dnyanratnathorat1898 7 หลายเดือนก่อน +1

    गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले मानवी स्वभाव गाण्यातून व्यक्त झाला ..नमो बुद्धाय 🙏🙏🙏 जय भीम

  • @drxanandgaikwad1703
    @drxanandgaikwad1703 9 หลายเดือนก่อน

    मी रोज ऐकतो बुद्ध वाणी.!

  • @sharadpatil6968
    @sharadpatil6968 2 ปีที่แล้ว +44

    मन खुश झालं गांन ऐकून.🙏🏻🙏🏻

  • @ganeshzalte7553
    @ganeshzalte7553 2 ปีที่แล้ว +136

    मन तृप्त झाले हे गाणे ऐकून.
    खूप शांती वाटली मनाला.🙏

  • @msmilind8296
    @msmilind8296 4 ปีที่แล้ว +30

    वामन दादांच्या गाण्यांना तोड नाही आणि आनंद दादाला महाराष्ट्रात ज़ोड नाही...जय भीम जय बुध्द

    • @charangawai7804
      @charangawai7804 3 ปีที่แล้ว

      ^_^≧ω≦≧ω≦≧ω≦≧ω≦≧ω≦≧ω≦ʕ•ﻌ•ʔ^ω^≧ω≦^ω^≧ω≦≦>_

  • @kokaniamitkamble6312
    @kokaniamitkamble6312 3 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम गाणे..... धन्यवाद सर...नमोबुध्दाय जय भिम

  • @babajamdhade1209
    @babajamdhade1209 ปีที่แล้ว +15

    खुप खुप छान गित आहे हे मला खूप आवडते रोज सकाळी ह्या गीताने माझी सुरवात होते

  • @gj2if
    @gj2if หลายเดือนก่อน +1

    या गीत रचनेतील प्रत्येक शब्द हा काहीतरी महत्व पूर्ण असा अर्थ सांगून जातो. वामन दादांच्या शब्दांना आणि दादांच्या गोड मधुर आवाजाला मनापासून सलाम..

  • @amolbansode4264
    @amolbansode4264 2 หลายเดือนก่อน +1

    Love song vaman dada kardak

  • @Kanhaiyashinde943
    @Kanhaiyashinde943 ปีที่แล้ว

    Ya ganyache... Je kuni lekhak kavi aastil tyala maza saprem jay bhim💙

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 ปีที่แล้ว +1

    सलाम आहे या रचनेला .. मन तृप्त झाले .

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 ปีที่แล้ว +3

    नमो बुद्धाय जय भिम

  • @kirangaikwad2000
    @kirangaikwad2000 ปีที่แล้ว

    गाण्याची रचना खूप काय बोलते भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचा बराच सारांश सांगून जातो

  • @prashantambedkar02
    @prashantambedkar02 9 หลายเดือนก่อน +1

    Jai Bhim

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 4 ปีที่แล้ว +55

    सकाळी सकाळी गाणे ऐकावे मन आणि घर दोन्ही ही रम्य होते,
    हे गाणं माल सगळं पाठ आहे

    • @premdhavase8435
      @premdhavase8435 4 ปีที่แล้ว +4

      Good!

    • @lakhlunkhe6739
      @lakhlunkhe6739 3 ปีที่แล้ว +3

      Nice.

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 3 ปีที่แล้ว

      Great singer, I like so much this song jaibhim namobuday saheb bhushan

  • @sunny-vx1pe
    @sunny-vx1pe 10 หลายเดือนก่อน +1

    क्रांतिकारी जय भीम,नमो बुध्दाय.जय भंडारी ❤

  • @akshymagermager3013
    @akshymagermager3013 2 ปีที่แล้ว +1

    Buddha Purnima Cha Hardik

  • @ratnadeepraut9582
    @ratnadeepraut9582 3 ปีที่แล้ว +11

    नमो बुद्धाय

  • @kishorhiwarale1437
    @kishorhiwarale1437 7 หลายเดือนก่อน +1

    मन हे उतावळे
    वासणेसाठी पळे
    वाईटाशी त्याचे
    नाते पटकन जुळे..
    काय शब्द आहेत तंतोतंत खरे आणि प्रत्येकाशी निगडीत

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 4 ปีที่แล้ว +50

    वामनदादा तुम्हाला ञिवार वंदन. आनंद शिंदे महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक

  • @faianbrou1233
    @faianbrou1233 3 ปีที่แล้ว +17

    ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे🙏🙏🙏

  • @prafulramteke2935
    @prafulramteke2935 3 ปีที่แล้ว +14

    Namo buddhi Jay bhim dada🙏

  • @vijayambhore6889
    @vijayambhore6889 3 ปีที่แล้ว +13

    1 dam Sundar geet ahy sir
    Jay Bhim namo budhhay 🙏🙏🙏💙💙💙

  • @sunitagaikwad6298
    @sunitagaikwad6298 ปีที่แล้ว +1

    खूप छान गीत अर्थपूर्ण, मन तृप्त झाले. गायले ही छान🎉

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 2 ปีที่แล้ว +7

    Namo buddhay Jay bhim Jay bharat
    🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 ปีที่แล้ว +3

    नमो बुद्धाय जय संविधान

  • @vijaypanad6234
    @vijaypanad6234 4 ปีที่แล้ว +11

    नमो बुध्दाय 🙏🙏🙏 🌏 युद्ध नको बुध्द हवा जय भिम आनंद दादा👌👌👌

  • @Shubh__official
    @Shubh__official 2 ปีที่แล้ว +1

    खुप भारी गाण्याचे बोल आहे , 👆

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 3 ปีที่แล้ว +9

    Namo buddhay Jay bhim

  • @rahulmore1831
    @rahulmore1831 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान मन प्रसन्न झालं
    जय भीम

  • @prahladdhakrge2473
    @prahladdhakrge2473 2 ปีที่แล้ว +6

    हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होत