खुप छान वाटल मला हे गाणं आयकुन पहिलेधा आयकल आस गाणं खुपचं छान मणाला लागलं हे गाणं शब्द नाही माझ्या जवळ सांगायला ईतकं छान गाणं आहे खरंच जय भीम 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर असे हे बुद्ध गीत आहे. बी.काशिनंद यांनी जेव्हा हे गीत लिहायला घेतले तेव्हा धृवपद व एक कडवे तयार झाले होते. ते त्यांनी एका कार्यक्रमात मला म्हणून दाखवले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक नामवंत गायक व गीतकार सहभागी झाले होते.
सुंदर गीत आहे मन प्रसन्न झाले ऐकल्यावरती सर्व शब्द न शब्द समजतोय गाण्यामधील संगीत सुद्धा खूप सुंदर दिले आहे अश्या पद्धतीची अर्थ पूर्ण आणखी गाणी ऐकायला आवडतील $$$ जय भीम नमो बुध्दाय $$$
3 वर्षानंतर सुद्धा हे गाणं खूप हवं हवस वाटते .मनाला प्रसन्न करून संपूर्ण दिवस सार्थकी लागतो . आज पर्यंत ऐकलेल्या कित्येक गाण्यानं पैकी हे एक गाणं जे मनाला भिडून जाते आणि दिवसाची गोड सुरुवात करते 🤍 जय भीम 🤍
हे गाणं ऐकलं का खूप खूप प्रसन्न वाटत आणि हे गाणं ऐकायला कोणतीच वेळ लागत नाही 👌 भगवान बुद्धांनी जो शांतीचा मार्ग आपल्याला दिला म्हणून आपल्याला कळलं आहे मनाची शांती हेच खूप मोठं धन आहे
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर भगवान बुद्धांचा काहीतरी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या 57 सेकंदाच्या व्हिडिओला कुणीतरी हे गाणे लावले होते ग्रुप वर आले ऐकताक्षणी एवढे आवडले ... त्वरित इकडे येऊन शोधाशोध केली काय अप्रतिम रचना, आवाज, गायन आहे just love it ❤🎉🎉😊
आज पहिल्या वेळेस ऐकत आहो. अतिशय मार्मिक आणि अर्थपूर्ण गीताची मांडणी केली आहे. सुंदर आवाजात आणि संगीत दिले आहे. एकूण अतिउत्तम accomondation आहे. नमो बुध्दाय जय भीम
🌹🌹🌹नामोबुध्दाय - जय भिम. खूप वर्षांनी मनाला आणि हृदयात घर करणार आणि बुध्दानच तत्वज्ञान सोप्या भाषेत लिहलं गेलय अस गीत , कवी वामनांची आठवण होते.कवीचं हृदयातुन अभिनंदन. ऐकून समाधान आणि धन्यता वाटते. मान प्रसन्न होते. असेच गीतातून बौद्ध धम्म सांगत चला. कवी प्रति मंगल कामना मैत्री.🌹🌹🌹
Khupach Sunader geete 🙏 Ahet. Avaj Suddha Khupach Chan , ganyachi chal pan Apratim ahe 👍. Kharcha ase vatate ki, Pratyaksh, Buddha çhi paule ghara kade yet Ahet. Kharach pahate jase prassanna vatate tasech Sunder drushya Najare samor disate. Evadha jeevanta pana , hya Geeta madhe Mala Tari Anubhavato . Evhadi takat hya Geeta madhe janavati ahe. Sarvach Apratim ahe. I love this Song toooo much. Thanks to the Singar MR.PARAKHI. HATS OFF TO YOU.. FOR THIS SONG. BHUDDHA BLESSED YOU. Apratim
Jay Bhim Namo Budhay Jay Shivray very Nice Song Jay Bhim Namo Budhay Dr Bhimrao Ramji Ambedkar ki jay Miss you Baba .kharach Khup upkar aahet aamchyavar Baba Tumache je kadhich Fitnar Nahit..
@@RatnadeepMHrider FF futures ffuffyyyfufffxfff ch ffffyuuufffyffiu c guy CFU c if full cfuuyu ffuffyyyfufffxfff d ffuffyyyfufffxfff ft du for cy futures yu yu yu dutch cfuuyu in full dui uuufuuyf fufuff up cyuyfffyuuyiyf fffuffff ffuuuuyffyf fyi ffyfffffuyycfyffffuyuf ch uyffuufufxu ffxuufuf for fffffyfffyufuffg uuufuuyf for yuufffuuyfyfffuy the same chu ffuuuuyffyf in fig the fhuuuyucfuyf you yuyyyuuuxuyyuuyuu the yuufffuuyfyfffuy cy f ffuuuuyffyf d fuyyyfxiffxuuu xyuyyuuuuyuux cyuyfffyuuyiyf fufuff yuyyuuuuucuyffuufuxu fufyuuyyuxuxuuuuxuuuuuyuyuu yuyyyuuuxuyyuuyuu yuufffuuyfyfffuy yuyyuuuuucuyffuufuxu d cuuyyuufuxuuyxiuuxuuuuuuuxuuuyuuxuuxuuxufyxuuufuuyfuuuuuu
हे गीत ऐकल्यावर गौतम बुद्धांच्या युगात गेल्या सारखं वाटत❤ मी हिंदू आहे पण गौतम बुद्ध बाबासाहेब नेहमी ह्रुदयात आहेत आणि नेहमी असतील....कारण माझी आई जय भीम वाली ❤😊
Bol hi nbi skta main itna bhaa gya hai ye song..iske bol or music or pics ..wow...or "BUDDHA" hi such hai pehla or antim such.... I'm going on that way....I'm from Mumbai..India..."Namo Buddhay"..
खुप छान वाटल मला हे गाणं आयकुन पहिलेधा आयकल आस गाणं खुपचं छान मणाला लागलं हे गाणं शब्द नाही माझ्या जवळ सांगायला ईतकं छान गाणं आहे खरंच जय भीम 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏
Mala hai gane khoop khoop avdte .kiti vela hi eka ajun ajun ekavese vatate. 👌👌👌💙💙💙🙏🙏🙏
वारंवार ऐकत राहावे असे आनंददायी गीत, गायकाने गाण्याला आपल्या आवाजाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. खूप सुंदर जय भिम नमो बुद्धाय
बुद्ध पोर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🙏🙏
खूप छान 👌🏾👌🏾
मी हे गीत रोज सकाळी उठून हे गीतएकततो नमो बुद्धाय
खूप सुंदर असे हे बुद्ध गीत आहे. बी.काशिनंद यांनी जेव्हा हे गीत लिहायला घेतले तेव्हा धृवपद व एक कडवे तयार झाले होते. ते त्यांनी एका कार्यक्रमात मला म्हणून दाखवले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक नामवंत गायक व गीतकार सहभागी झाले होते.
सुंदर गीत आहे मन प्रसन्न झाले ऐकल्यावरती सर्व शब्द न शब्द समजतोय गाण्यामधील संगीत सुद्धा खूप सुंदर दिले आहे अश्या पद्धतीची अर्थ पूर्ण आणखी गाणी ऐकायला आवडतील
$$$ जय भीम नमो बुध्दाय $$$
We ewssssaa aw we
Jevha,me,hegeet,aaikle,techs,magha,dolyatun,aashu,aale
हे गित सर्व बुद्ध भगिनि _ बांधव कडे रोज सकाळी वाजले पाहिजे.सर्व वातावरण प्रसन्न होईल. या songs मुळे संपूर्ण दिवस चांगला जातो.
Jaibhim_🙏🙏🙏
Khup sundar geet ahe man prasann hote eklyavar Jay bhim namo buddhay
3 वर्षानंतर सुद्धा हे गाणं खूप हवं हवस वाटते .मनाला प्रसन्न करून संपूर्ण दिवस सार्थकी लागतो . आज पर्यंत ऐकलेल्या कित्येक गाण्यानं पैकी हे एक गाणं जे मनाला भिडून जाते आणि दिवसाची गोड सुरुवात करते 🤍 जय भीम 🤍
खूप सुंदर खूप छान गित आहेआणि
हे.गित.चालू.असले.की.अस.वाटतकी.खरच.आता.आपल्या.दराकडे.गौतम बुद्ध येत आहेत
खर् आहे मित्रा
Bzjcskvs
गाणं ऐकून खूप प्रसन्न होत आहे भवतु सब्ब मंगलम
माझे बाळ 3 महिन्याचे आहे. सकाळी सकाळी हे गान कानावर पडले खूप गोड हसत उठते❤️ खूप छान आवाज खूप छान गाणे..जय भीम❤️ जय शिवराय ❤️नमो बुद्धाय🙏
बुद्धांचे गाणी ऐकलं की मन प्रसन्न होते 💙🙏🙇💙
गायकाचे आणि गीतकार यांचे मना पासून आभार.... आणि आवाज खूप सूंदर संगीत पण छान जय भिम
🙏💙हे गाणं किती वेळा पण आयका मंन प्रसन्न होऊन जाते जय भीम नंमो बुद्धाय 💙🙏
हो 😊
खूप खूप छान आहे गान ऐकतच राहावे असे वाटते ज्यानी लिहिले . गाईले त्याना धन्यवाद
हे गाणं ऐकलं का खूप खूप प्रसन्न वाटत आणि हे गाणं ऐकायला कोणतीच वेळ लागत नाही 👌 भगवान बुद्धांनी जो शांतीचा मार्ग आपल्याला दिला म्हणून आपल्याला कळलं आहे मनाची शांती हेच खूप मोठं धन आहे
Khup chaan ❤💙
किती सुंदर असतात ना आपली
गाणी🎶💙
Ho 💙💯
0:30 😊😊3pll
ppppp
❤❤Ho khar ch khup sundar aahet ❤❤
❤❤❤
Aapli mhanje ka sarvanche Gane aahe budhh OBC aahe....shakya
खूप छान song आहे आयकलकी मन सांत होत,,🌹🌹जय भीम🙏
Rupesh 🥰🌹🌹. 🙏
khup prasanna voice ahe sir tumcha.. amhi amchya ghri roj lavto h song.. stay blessed :)
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर भगवान बुद्धांचा काहीतरी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या 57 सेकंदाच्या व्हिडिओला कुणीतरी हे गाणे लावले होते ग्रुप वर आले ऐकताक्षणी एवढे आवडले ... त्वरित इकडे येऊन शोधाशोध केली काय अप्रतिम रचना, आवाज, गायन आहे just love it ❤🎉🎉😊
रोज सकाळी उठल्यावर हे गाणे ऐकवा असं वाटतं बुद्ध काळ झाल्यासारखं वाटतं 🙏🙏🙏
अप्रतिम गाणी छान सुंदर आवाज अविश्वसनीय संगीत खुप खुप शुभेच्छा जय भिम जय महाराष्ट्र जय भारत
आगदी मन प्रफुल्लीत करणार गाणं....... जय भीम.... माझ आवडत गाणं
Thank you sir
Jay bhim
Namo buddhay
Cigs
What
Harshavardha n.
आज पहिल्या वेळेस ऐकत आहो. अतिशय मार्मिक आणि अर्थपूर्ण गीताची मांडणी केली आहे. सुंदर आवाजात आणि संगीत दिले आहे. एकूण अतिउत्तम accomondation आहे. नमो बुध्दाय जय भीम
lplkll
उशीरा उठनाऱ्यासाठी पहाटे उठण्याचे फायदे व् आनंदाचा संदेश देणारे गीत आहे, चित्तवेधक गीत आहे .
Mala khup. Changle vattate jevha mi he gane roj aaikte and iam proud to be Buddhism namo buddhay 💙 Jai Bheem 💙🙏🏻🙏🏻
आश्या गाण्यामुळे माणसाला प्रेरणा मिळते जगण्याची नवि वाटचाल मिळते
धन्यवाद सर
तुमच्या सारखे प्रेक्षक आम्हाला जेव्हा आपली प्रतिक्रिया देतात तेव्हा मनातून खूप आनंद होतो जय भीम सर
Ho.. asech... aapli sanskruty tikun rahte.
Jay bhim sir
🙏Saprem jay bhim🙏
Jay bhim
@@ArhantSahare b
Iam not understand marathi language but singer voice &music amazing jai bheem namo budday
Ok
खुपच सुन्दर मनमोहक असे गीत..गायकाला शत शत प्रणाम..असेच सुन्दर गीते त्यानी सादर करावीत..नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏
Xhkllsguo
One of the best song I can't explain in word seriously I'm speechless brother thank you so much brother❤❤❤
वा! खूप खूप आनंद देणारं आहे हे गाणं माझं संपूर्ण पाठ झाले
Namo bhudhay roj aikav vatte he song
3 वर्ष झालेत अजून मला हे गाणं ऐकायला खूप छान वाटते आणि रोज सकाळी सर्वात अगोदर हेच गाणं लावतो .. खूप मान शांत आणि प्रफुल होते...💙🌍
चीत्त शुद्ध प्रस्संन झाले नमो बुद्धाय
मित्रा, गान मन प्रसन्न गान नसुन बुद्ध विहार आहे
..
Khup sundar apratim
0⁰⁰
⁰
खूप वर्षांनी गाणं ऐकून मनाला शांती मिळाली, नमोबुद्धाय।जयभीम।
मी पन 4 वर्षे पासून रोज ऐक तो खुप मन प्रसन्न होते मला खुप आवडते मी रोज ऐकतो❤
सुंदर.मनाला सुखावणारं गीत ,प्रसन्न मनाने आज माझी दिवसाची पाहाट झाली 🙏🙏🙏
खूप छान गीत आहे मन अगदी प्रसन्न होते हे गाणं येकल्यावर अगदी मनापासून जय भीम नमो बुद्धाय ❤❤❤
हे गीत ऐकल का अखा दिवस एकदम छान जातो आणि मन प्रसन्न होऊन जात 💫🌟🌈 जयभीम नमो बुद्धाय🌺🌸💙💛
खूप सुंदर गीत आहे मला हे गीत ऐकल्यानंतर खूप प्रसन्न वाटत नमो बुध्दाय
when mood off please listen this song and close your eyes.You see Buddha with you in every heart beat 💞🤩..
नमो बुद्धाय 💙🙏 जय बुद्धमय भारत 💙💙💙😊
आचार्य ओशो नि सांगितले आहे की ती वेळ जवळ आली आहे की मैत्रेय जन्म घेणार आहे मैत्रेय बुद्ध नसेल पण त्यांची प्रतिकृती मात्र नक्कीच असेल
नमो बुद्धाय ❤❤
Atishay sundar git ani tevadhach madhur aavaj
Ekatch rahave vatate...
Jay Bhim Namo Buddhay
जगाला युद्ध नको बुद्ध हवा🙏💯
वैशाख पौर्णिमेच्या सर्व भारतीयांना हार्दीक शुभेच्छा🙏💙🇮🇳
1:34 I'm itl
Beln 2:04
😅olj my 😊😅 n😢😅lurowl I'm so I'm in l
🎉❤
N
4:30 4:30 noon🎉😢 6:10
Ki.
Very nice voice sir ❤️😍😍😍
जय भीम नमो बुध्दाय हे गीत आज मी बुद्धपोर्णीमेच्या दिवशी ऐकतोय 26 मे 2021 😍💙🙏
खरंच खूप आनंद वाटतो जेव्हा मी हे गीतं सकाळी माझ्या परिवाराला बरोबर ऐकतो जय भिम जय बुध
Nice
👌
Mi pn bhau
🌹🌹🌹नामोबुध्दाय - जय भिम. खूप वर्षांनी मनाला आणि हृदयात घर करणार आणि बुध्दानच तत्वज्ञान सोप्या भाषेत लिहलं गेलय अस गीत , कवी वामनांची आठवण होते.कवीचं हृदयातुन अभिनंदन. ऐकून समाधान आणि धन्यता वाटते. मान प्रसन्न होते. असेच गीतातून बौद्ध धम्म सांगत चला. कवी प्रति मंगल कामना मैत्री.🌹🌹🌹
अशे गाणे ऐकल्यावर मनाला वेगळीच शांती मिळते.
हे गाणे सकाळी ऎकल्यावर मन खुप प्रसंन्न होते,आणि या गाण्याला योग्य तो गायकाचा आवाज दिला
सर खरच मना पासून तुमचे आभार
🙏🏻🙏🏻जयभिम🙏🏻🙏🏻
जय भीम
Nice ahe he song mala kharch khup aavdta he song jay bhim
mla he gan khup khup aavdle
Anuradha wankhade
By bymahapatiippataan
बुद्ध वाणी ऐकून मण शांत करे
बुद्ध जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
जय भिम
My Morning start with This Beautiful Song ... धम्म सकाळ जय भीम...
Jay bhim..
@@Amarbhaware100K Jay Bhim ❤️
मी हे गीत पहिल्यांदाच आज ऐकलं पण खूप आवडलं.
Khupach Sunader geete 🙏 Ahet. Avaj Suddha Khupach Chan , ganyachi chal pan Apratim ahe 👍. Kharcha ase vatate ki, Pratyaksh, Buddha çhi paule ghara kade yet Ahet.
Kharach pahate jase prassanna vatate tasech Sunder drushya Najare samor disate. Evadha jeevanta pana , hya Geeta madhe Mala Tari Anubhavato . Evhadi takat hya Geeta madhe janavati ahe. Sarvach Apratim ahe.
I love this Song toooo much. Thanks to the Singar MR.PARAKHI. HATS OFF TO YOU.. FOR THIS SONG. BHUDDHA BLESSED YOU.
Apratim
Jay Bhim Namo Budhay Jay Shivray very Nice Song Jay Bhim Namo Budhay Dr Bhimrao Ramji Ambedkar ki jay Miss you Baba .kharach Khup upkar aahet aamchyavar Baba Tumache je kadhich Fitnar Nahit..
रोज सकाळी हे गीत कानावर पडतात आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते. नमो बुद्ध जय भीम.
खरच मन प्रसन्न झाले
जय भिम नमो बुध्दाय 🙇♂️💙💯
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
रचना खूप अर्थ पुर्ण आहे. सकाळी ऐकुन खुपच प्रसन्न वाटते.
Mla he gan mla khup avdt ani he gan eklki man Prasanna
watat. Jay Bhim nmo buddhay 🙏
No words to express the beauty of this song 🙏 Namo Buddhay 🙏 Jai Bhim
❤️
नमो बुद्धाय जय भीम...... हे गाण एकल्यावर मन प्रसन्न होते मी रोज माझ्या होमथेटर मध्ये हे गाण वाजवतो खुप छान वाजते.....जय भीम जय भारत
Aamhi pn.... 🥰🥰🥰
Mi pn
@@snehalkhobragade4405 in...
Namo Buddha 🙏🙏
Yes me pn
मंत्रमुक्त करणारे गित लिरिक्स तर खुपच सुंदर आहे आणी आवाज पण खुप छान
गित आयकल्यावर मणाला खुप शाति लागते जय भीम नमो बुद्धाय
खूप छान गीत...👌💐गौतम बुद्वांच्या शिकवणीचा घरोघरी प्रचार व्हावा.हीच त्या महामानवाला आदरांजली ठरेल.नमो: बुद्धाय!!!💙
सकाळी हे गीत ऐकल्या नंतर मन प्रसन्न होते
Barobar sir ✌
deepak Bhalerao ho ka. Jay bhim
Jai bhim Jai bhim Jai bhim
Nice
मला खूप आवडले हे गाणं
२०२४ ला कोण कोण ऐकत 👍🏻💙
Mi
तथागत भगवान बुद्धांच्या चरणी त्रिवार नमन...👏👏👏
जय भीम नमो बुद्धाय...🙏🙏🙏
Nice Song..👌👌👌
@@rider5849 of a wa alaikum rt
Nice
Khup khup chan singging very very nice jay bhim namo budhay 💙🙏🙏🙏🙏
खुप छान ......जयभीम 👌👌👌👌
What a lyrics n voice...love ❤this song
सर्व बौद्ध बांधवांना यंदाच्या बुध्द पौर्णीमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा सप्रेम जय भिम नमो बुद्धाय 🙏🙏
माझ्या परिवारातील सर्व महिलांना मी हे गीत सेअर केले आहे आणि माझ्या मैत्रिणींना सुध्दा, धन्यवाद 🙏🙏
😅😅😅😊😊😊
Khup sundar 👌👌👌
👌👌👌👌khup chhan geet ahe..🙏🙏jaybhim
My morning start with this beautiful song every day and I love this song so much so happy to hear this song every morning
🙏🙏🙏 Namo budhay🙏🙏🙏
👍🙏
Hiii
One of the most beautiful and peaceful songs I've ever heard!♥️🙂🙌🏾
👍❤️❤️❤️
Hii
@@RatnadeepMHrider FF futures ffuffyyyfufffxfff ch ffffyuuufffyffiu c guy CFU c if full cfuuyu ffuffyyyfufffxfff d ffuffyyyfufffxfff ft du for cy futures yu yu yu dutch cfuuyu in full dui uuufuuyf fufuff up cyuyfffyuuyiyf fffuffff ffuuuuyffyf fyi ffyfffffuyycfyffffuyuf ch uyffuufufxu ffxuufuf for fffffyfffyufuffg uuufuuyf for yuufffuuyfyfffuy the same chu ffuuuuyffyf in fig the fhuuuyucfuyf you yuyyyuuuxuyyuuyuu the yuufffuuyfyfffuy cy f ffuuuuyffyf d fuyyyfxiffxuuu xyuyyuuuuyuux cyuyfffyuuyiyf fufuff yuyyuuuuucuyffuufuxu fufyuuyyuxuxuuuuxuuuuuyuyuu yuyyyuuuxuyyuuyuu yuufffuuyfyfffuy yuyyuuuuucuyffuufuxu d cuuyyuufuxuuyxiuuxuuuuuuuxuuuyuuxuuxuuxufyxuuufuuyfuuuuuu
Hi
📜🖋जय🙏🇪🇺🙏भिम📚💙🖋
जय भिम 🙏 नमो बुद्धाय
P
0
🙏🙏
नमो बुध्दाय 🙏🏻
Nammo Buddha 🙏🏻💙 एकदम मन प्रसन्न झाल हे गीत ऐकून 😇🌼
हे गीत ऐकल्यावर गौतम बुद्धांच्या युगात गेल्या सारखं वाटत❤ मी हिंदू आहे पण गौतम बुद्ध बाबासाहेब नेहमी ह्रुदयात आहेत आणि नेहमी असतील....कारण माझी आई जय भीम वाली ❤😊
सकाळच्या रम्य प्रहरी मनाला प्रफ्फुलित करणारे तथागतांचे गीत खूप सुंदर आहे.
नमाे बुध्दाय जय भीम.
Jay bhim ..namo budhay...very nice song
माझ्या 5 वर्षयच्या मुलाला पण हे गाणं खूप आवडते तो हे गाणं बोलत असतो आणि हे गाणे त्यानेच शोधुन काढले यू ट्यूब वरऊन
Ashvini Sawant 💪 actually hya gana khup vichar karun lihile ahe ani gayaka ne tasa chitra ubhe rahil tasach gayle ahe mhanun te saglyannach avadta.
Kup chan aahe he gan skali ikalyavar ku prashan vatat
He gan aklyavar khup Chan vate mi ROj sakali akto👌👌💙💙
हे गाणं ऐकलं की मन अगदी प्रसन्न होते जय भिम🙏🙏🙏
Hoo💙💙🙏🙏
🌹🌹बुद्धम शरणमं गच्छामी। 💙💙
🌺💐धम्मग शरणम गच्छामी।💙💙
🌹🌹संघम शरनमं गच्छामी।💙💙
❤️
सकाळी या गाण्यापासून सुरुवात करावी.... खुप छान गाणं..
Haya
Me roj yekto tai
val as😜 as q c pig as. Ex na @bf pppppppp
Khul sundar geet ahe
🙏Nmo buddhay🙏
🙏Jaibhim🙏👌🌷
🌹@@prakashpaithane7083
Namo Buddhay..
Jai Samraat Ashok.
Jai Bhim..
Jai Samvidhan..
Jai Mulnivashi...
Jai Nagvanshi...
Sadhu !!!!! Sadhu !!!! Sadhu !!!!!
बुद्धम शरणम् गच्छामी ❤✨ 🌞💕🤍🤍
🤗🤗Mind relaxing song thank you 🙏🙏🙏🙏🙏
My daughter is only 11 months old and she loves this song so much.... Namo buddhay... jai bhim🙏
खुप शुंदर बुद्ध प्रत्ताना जय शिव राय जय भीम
खूपचान गान आहे नजर भीम,जय शिवराय
Hii
जय हिम ताई
Mi sakali uthalyavar he gane aiikate khup bhary vatht man prasan hot🧘🧘👣👣 nmo budhay 🙏🙏🙏
मी हिंदू आहे पण मला हे गाणे खूप आवडले मला गौतम बुद्धांचे विचार खूप आवडतात त्याची जगाला खूप गरज आहे
जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा. म्हणून बुद्ध धम्म चांगला
बुद्धं नमामि.... धम्म नमामि.....संघ नमामि......🙏🙏🙏
Bol hi nbi skta main itna bhaa gya hai ye song..iske bol or music or pics ..wow...or "BUDDHA" hi such hai pehla or antim such.... I'm going on that way....I'm from Mumbai..India..."Namo Buddhay"..
अप्रतीम गाणे..दिवसाची सुरवात या गाण्याने खूप प्रसन्न होते💐💐🌷🌷
Kharch song he khup Chan ahe Man purn prasann hote sakali song aiklyavr Jay Bhim 🙏💙
To