अजित दादा बारामतीत अडकले, पवारांनी महाराष्ट्रातले ८ उमेदवार निवडून आणले | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #SharadPawar #AjitPawar #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes
    शरद पवारांनी बारामतीची लढाई जनतेवर सोडली आणि पूर्ण राज्यात स्वतः सभांचा धडाका लावला.. दुसरीकडे अजित पवारांसाठी बारामतीची लढाई प्रतिष्ठेची बनली आणि ते एकाच मतदारसंघात अडकून पडले, पवारांनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला, प्रत्येक मतदारसंघात सभा लावली आणि पक्ष फुटलेला असला तरी राष्ट्रवादीचा मतदार आपल्यासोबतच कसा राहिल याची काळजी घेतली.. परिणाम असा झाला की अजित दादा शेवटपर्यंत बारामतीत अडकून राहिले आणि उर्वरित महाराष्ट्राचं मैदान पवारांनी मारलं.. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर पवारांनी पुन्हा एकदा अजित दादांना घरच्या मैदानातच गाठलं आणि लोकसभेला जी रणनिती मास्टरस्ट्रोक ठरली पुन्हा त्याच पावलावर पाऊल टाकत पवारांनी गावागावत जायला सुरू केलं... जे अजित दादा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न ठेवून ८० ते ९० आमदार निवडून आणण्याचं स्वप्न पाहतायत त्या अजित पवारांनाच बारामतीतून पाडण्यासाठी पवारांनी कशी फिल्डिंग लावलीय आणि येत्या तीन महिन्यात अजित दादांसमोरची आव्हानं कशी वाढणार आहेत तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 49

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 4 หลายเดือนก่อน +28

    शरद पवार.. बाप आहे महाराष्ट्रच्या राजकारण चे... आता तर संपूर्ण महाराष्ट्र मोकळा आहे आता बारामती कडे लक्ष देण्याची गरज पण नाही.. आणि हो आता सोबत..8 खासदार... नव्या दमचे आहे... बघा कमाल शरद पवार यांची.. पुढे..

    • @sachinsalunkhe4406
      @sachinsalunkhe4406 4 หลายเดือนก่อน +2

      काही करत नाहीत स्वतासाठीच करनार

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 4 หลายเดือนก่อน +31

    पवार साहेब यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे. ते खेडोपाडी जाऊन सामान्य माणूस, शेतकरी त्यांच्या अडचणी समजावून घेवून त्यांना विश्वास देतात हे फार महत्त्वाचे आहे.

  • @rajendra2862
    @rajendra2862 4 หลายเดือนก่อน +17

    पवार साहेब यांच्या कडे भविष्य आहे.व्हिजन आहे.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 4 หลายเดือนก่อน +12

    फक्त शरदचंद्र पवार साहेब ✌️🙏🚩🎷🔥✋

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 4 หลายเดือนก่อน +8

    अजित पवार यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे अजित पवार यांचा विधानसभा निवडणुकीतही दारुण पराभव निश्चित आहे

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 4 หลายเดือนก่อน +9

    बारामतीकरांनो येत्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांना संधी द्या.

  • @punjaramaher6340
    @punjaramaher6340 4 หลายเดือนก่อน +20

    अजित दादाला बारामती.जड जाईल

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 4 หลายเดือนก่อน +13

    MVA.. 200च्या पुढे जाणार.

  • @pappusatav8904
    @pappusatav8904 4 หลายเดือนก่อน +11

    बाप बाप होता है

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 4 หลายเดือนก่อน +8

    शिश्याला किती जर डाव शिकवले आणि तयार केला तर गुरु महत्वचा डाव कदीच सांगत नसतात कळल का

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 หลายเดือนก่อน +1

    महविकास आघाडी सरकार येणार तर बारामतीतून साहेबांचं माणूस निवडून यावा ही श्री ची ईच्छा

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 4 หลายเดือนก่อน +2

    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पवार साहेबच

  • @gauravsonawale7198
    @gauravsonawale7198 4 หลายเดือนก่อน +8

    Dada Gela Ata 😂😂😂

  • @hanmantchavan772
    @hanmantchavan772 4 หลายเดือนก่อน +7

    हेच करावयाचे होते भाजप ल

  • @PrasadThokal-r6u
    @PrasadThokal-r6u 4 หลายเดือนก่อน +3

    At age of 38 sharad pawar become chief minister of maharashtra so tigar abhi jinda hai

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 4 หลายเดือนก่อน +9

    Ajit.Dadalcha.Rajkaran.Sapla

  • @imranmukartal7383
    @imranmukartal7383 3 หลายเดือนก่อน +1

    मुलाचा जन्म बापा समोर होतो
    बापाला पोराचं दात मोजाण्या साठी ज्यास्त वेळ नाही लागत😅

  • @shivajiwakhure5544
    @shivajiwakhure5544 3 หลายเดือนก่อน

    Only saheb

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 4 หลายเดือนก่อน +2

    Pawar saheb

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b 4 หลายเดือนก่อน +4

    Ajit pawar 0

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 4 หลายเดือนก่อน +6

    Ajit pawar ppadel

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 4 หลายเดือนก่อน

    Only Sharad Pawar

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 4 หลายเดือนก่อน

    King of politics 🙏🙏

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 4 หลายเดือนก่อน +3

    Ajit Pawar will loose again in baramati. Stop calling dada better call sevak of baramati 😂😂

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 4 หลายเดือนก่อน +7

    100% अजितदादा पवार आणि योगेंद्र दादा पवार यांच्यामध्ये दोघं पण जिंकू शकतात पण दोघं पण 2005 हजार मतांच्या पुढे जिंकू शकत नाही

    • @deepakkokare7162
      @deepakkokare7162 3 หลายเดือนก่อน

      ❤❤ pawar saheb ❤❤

  • @musicworld_1991
    @musicworld_1991 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 4 หลายเดือนก่อน

    अजित दादा पवार साहेबांनी वेळीच

  • @rajwardhan72
    @rajwardhan72 4 หลายเดือนก่อน

    होय

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 4 หลายเดือนก่อน +2

    Ajit Pawar Gela Ata 😂😂

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 4 หลายเดือนก่อน +3

    जरांगे पाटलाचा उपयोग करून घेतला
    त्या नंतर बघायला पन गेले नाहीत

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 4 หลายเดือนก่อน +2

    sahanubhutichi sytrike rate

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    पक्ष फुटला
    घर फुटल
    80चा स्ट्राईक रेट
    अटी तटीत दादा.बारामतीत अडकणार

  • @SantoshTapre-nh9yc
    @SantoshTapre-nh9yc 3 หลายเดือนก่อน

    आता किती घोषणा केल्या अजित पवार नेतृत्व सरकार येणार नाही

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 3 หลายเดือนก่อน

    Mothe Saheb Baramati Cha Dada Change Karner

  • @पोपटमुरूमकर
    @पोपटमुरूमकर 4 หลายเดือนก่อน

    दादा ला बारामती जड जानार

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 4 หลายเดือนก่อน +2

    Ya Varun ek kalta ki pawar khup mote nete ahe yancha andaj kauni bandu shakat nahi

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 หลายเดือนก่อน

    दादा ना बारामती जड नाही पण ते हरतील

  • @manohardeshmukh9799
    @manohardeshmukh9799 3 หลายเดือนก่อน

    अजितदादाना बारामतीला. जनतेने निवडून देऊ नये. , त्यांची घमेंड जिरवली पाहिजे

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 3 หลายเดือนก่อน

    200% jad janar

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 หลายเดือนก่อน

    Ajit pawarani surakshit matdarsangh shodhawa.

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 3 หลายเดือนก่อน

    अजित दादाला आता गाईचा व्यापारी म्हणून काम करावे लागणार

  • @shridharnaik5678
    @shridharnaik5678 3 หลายเดือนก่อน

    Ajit DaDanch e Rajkaran samplyat zama ahe sharad pawar Boss ahyet tye Bosssach Rhanar hye nakki ahe