माझ्या भिमानं माय सोन्यानं भरली ओटी....हे मुळ गाणं. या गजराचे शब्द चालीला तेवढेसे जुळत नाहीत. पण बुवा बद्द्ल प्रश्नच नाही. त्यांचा आवाज मला खुप आवडतो . त्यांची गायकी. एक नंबर.
काय भाऊ /गुरुदेव आत्तापर्यंत आपलं असं भजन आणखी असतील तर मनापासून युट्यूबवर शेअर करा किंवा न विसरता तुमचं नंबर पाठवा मला लई आवडले आहे.एकदम सुपर सुपर हिट झाला
गणपती बाप्पा आले घराला आनंद झाला मनाला आरतीत दंगूनी गाण्यात रंगुनी धरुया ताल सूराला आम्ही श्रद्धेने श्रद्धेने पुंजूया देवाला...3 येतो वर्षाने वर्षाने आपूल्या घरा आनंदाचा हा वागतो निर्मळ झरा सर्व सुखाची उधळण करीत लावी जीवाला हा लढा आम्ही देव दिनाचा दिनाचा कैवारी साऱ्या भक्तांना भक्तांना तो तारी रंग असोवा असे दुरावा नसे दुरावा त्याला... आम्ही.. ऐकोब्याची हा देतो आम्हाला जाण सर्व मिळोनी आम्ही गावू त्याचे गुणगान प्रमोद सांगे फुलवीत आला सह जीवनाचा मळा.... आम्ही...
KOkanch Viabhav mhanje Ganpati Bappa ani bhajan mhanje jeev ki praan. Tyashivay bappchi seva purn hot nahi. Tewh tumhi khup changla gajar ghetal. Keep it up...
सुंदर गायन बुवा 🙏💐
या गाण्याला तोड नाही मनभरून
समाधान झाले देवाचा आणि रंग देवतेचे
आशीर्वाद आहे
धुरी बुवा भिऊ नकोस मी तुझा पाठीशी
आहे असे स्वामी समर्थ म्हणाले
लय भारी माउली. 👍👍👌👌
Kokan bhari kaka kadak
गणपती बाप्पा मोरया खुप च छान आवाज आहे अजून भजन लिहायचे आणि म्हणायचे एखाद्या शब्द कळत नाही म्हणून
नमस्कार,
शब्द खाली डिस्क्रिप्शन बॅाक्स मध्ये दिलेत.
अप्रतीम भजन बुवा💯👌👌👌
Wa koras ek no
अतिशय सुंदर बुवा आवाज एकदम भारी, खूपच सुंदर गजर. गणपती बाप्पा मोरया
Khubch masst bhajan 🎉🎉luhon pathav
नमस्कार
शब्द Description box मध्ये दिलेत.
अप्रतिम ❤❤❤
Ganpati bappa morya.. khupach छान
अजून पाठवा..गणपतीचे भजन
Khup chaan Sagar Rane ❤
Kup Chan 🥰🥰
Dada list dehu shkto ka
Hri om VA chan ishwar seva shbas 😊🐍🔥🕉️☝️🐍😔 Maharaj.
अतिशय सुंदर ऊत्तम, पुजू या देवाला
माझ्या भिमानं माय सोन्यानं भरली ओटी....हे मुळ गाणं.
या गजराचे शब्द चालीला तेवढेसे जुळत नाहीत. पण बुवा बद्द्ल प्रश्नच नाही. त्यांचा आवाज मला खुप आवडतो . त्यांची गायकी. एक नंबर.
खूप छान बुवा🎉
खुप सुंदर.!!..🙏
मंगलमूर्ती मोरया.🙏🙏🌺🌺
बुवा आवाज एकदम भारी..!!👌👌👍👍💐💐
कोरस गायन पण तालासुरात.!!👍👍👌💐💐
❤❤❤❤❤❤
Kuph chan dada lehun pathav
Ek no.
अप्रतिम गायन कोरस आणि दोन्ही वादक 1 no ....अफलातुन
❤ एक नंबर धुरी माऊली
Wadaan chan mastach good tala surat
Buwancha awaj pan chan .👍👌🙏
Ek no. Koknacho aawaj ghumtalo ,,,,,, uttar maharastrat khandesh
Khup chan galat fakta avaj thoda clear ala pahej hota...jast avaj tablyach yet hota ni apan bolat ahat tyach avaj clear nhi yet ahe...baki khup chan ahe ...khup sundar prayantna
अप्रतिम सादरीकरण
अतिशय सुंदर झक्कास ❤❤
वा बुवा खुप छान मस्त च गजर गणपती बाप्पा मोरया
अप्रतीम बुवा खुप आवडते भजन
Khup chan aahe
बुवा माइक (कोलार माइक) चा वापर केलात तर तुमचा आवाज आजून स्पष्ट येईल काही शब्द नीट ऐकू येत नाहीत पखवाज आणि पेटी चा आवाज जास्त येतोय
गेल्या वर्षांपासून baghatoy आम्ही....कधी टीव्ही( youtube ) वर तर कधी मोबाईल वर....मन aaju भरत नाही.....खूप छान ❤❤
Attisudhar apratim gayanchal Vadhan koras atisundar.
काय भाऊ /गुरुदेव आत्तापर्यंत आपलं असं भजन आणखी असतील तर मनापासून युट्यूबवर शेअर करा किंवा न विसरता तुमचं नंबर पाठवा मला लई आवडले आहे.एकदम सुपर सुपर हिट झाला
Apratim khup sundar manmohak gajr aahe sundar vdio ganpti bappa morya
Ahhhahaahahah!!!! Man bharale eikun....buva mast chal...vadan,chorus khupach chhan ...godva khupch ...
अतिशय सुदर गजर केलात माऊली
नोटेशन मिळेल का?
नमस्कार
तुमचा ई-मेल आयडी द्या.
Khup Chan
Khupch bhari vatatay 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤❤❤
एकदम मस्त आहे लय व ठेका खूप मनापासून आवडते 👌👌
अतिशय सूंदर शब्दरचना आणि गायन सूद्धा सूरेख .🤝💕👍 वाह! धूरी बूवा
खुप छान
❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर भजन आवाज सर्वांचा अप्रतिम खुप खुप शुभेच्छा
खुप छान
माऊली अप्रतिम गजर 💐💐🙏🙏🙏.
Khupach Chan Buva . Ani Koras Dholki Tabla Saglach Khup Chan 👌👌👍👍🙏🙏🚩🚩
बुवानु अप्रतिम गायन खुप छान सुंदरच
अप्रतिम... गायन.. वादन.. आणि कोरस... 🙏🙏🙏🙏
असेच सुरेख भजन तुम्ही गात राहा आणि आम्हाला भजनतृप्ती चा आनंद देत रहा..
खूप वेळा ऐकावा अस आहे गजर ,,,👌👌👌👌👍👍👍👍👍
खूपच सुंदर गजर (राजापूर--आडिवरे)
खुप छान बुवा 1नंबर
लय भारी बुवा सुंदर
Zhan wala bhari vajavto
खूप सुंदर बुवा
खूप छान गाजर ........आणि सुमधुर आवाज......
खूप सुंदर गजर माऊली
लय भारी बुवा तुम्हाला शुभेच्छा
मस्त माऊली.... गणपती बाप्पा मोरया...
Khup chan .koras khup Chan aahe
सन्माननीय गुरुमाऊली आवाजातील मधुरता मन प्रसन्न करते.कोरस छान ,सुंदर,तबलावादन ओंकार जबरदस्त. पखवाज वादक प्रणव बेटा अप्रतिम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सर्वांनाच सलाम ..❤❤❤❤❤
खूप छान लय भारी 👌
खूप छान माऊली
कोरसचे Expressions👌👌
खूपच सुंदर गजर. गणपती बाप्पा मोरया.
खुप छान बुवा👌👌💐💐
गणपती बाप्पा आले घराला आनंद झाला मनाला आरतीत दंगूनी गाण्यात रंगुनी धरुया ताल सूराला
आम्ही श्रद्धेने श्रद्धेने पुंजूया देवाला...3
येतो वर्षाने वर्षाने आपूल्या घरा
आनंदाचा हा वागतो निर्मळ झरा
सर्व सुखाची उधळण करीत लावी जीवाला हा लढा
आम्ही
देव दिनाचा दिनाचा कैवारी
साऱ्या भक्तांना भक्तांना तो तारी
रंग असोवा असे दुरावा नसे दुरावा त्याला...
आम्ही..
ऐकोब्याची हा देतो आम्हाला जाण
सर्व मिळोनी आम्ही गावू त्याचे गुणगान
प्रमोद सांगे फुलवीत आला सह जीवनाचा मळा....
आम्ही...
वा बुवा खूप छान सुंदर
Khupach chhan buvanu 👌🌹💐
खुप सुंदर माऊली...
Khup chan😍❤️
मस्त बुवा
WA dhuri mandali fantastic very
अप्रतिम गरज बुवा
सुंदर ,अप्रतिम 👍👍👍👍👍
Very great ekdam kadak
अतिशय सुंदर भजन गायले आम्ही नेहमीच ऐकतो.धन्यवाद भजन मंडळींनचे
बुवा खूप सुंदर!!👍
खुप छान बुवा🙏🙏🌹🌹
नोटिशन मिळेल का बुवा
नमस्कार
तुमचा WhatsApp नंबर dhuribrothers@gmail.com ह्या वर पाठवा.
@@DhuriBrothers एक च नंबर
Nemk kuthe aahe he.
Mhanje Buva kuthe Aadivare tithle ka
मांणगाव ता. कुडाळ
❤खूप सुंदर
माऊली जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
भजन खुप छान आहे मस्त चाल लावली आम्हाला लीहुन पाठवावे महाराज खुप आवडले भजन
नमस्कार,
शब्द Description मध्ये दिलेत.
Bhau MLA khup khup aavdte he bhjn
छान बुवा..........
Lai bhari Pranav 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
सुंदर बुवा
amhi shradhene shradhene pujuyaa devala 💐💐👍👍👍👍
Khup Chaan👌 👍🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏 अप्रतिम 👍
Original song Kay ahe
नमस्कार
स्वरचित (स्वतंत्र) चाल आहे .
दादा भजन खूप छान आहे
lai bhari mauli please mala hyache notetion milel ka
नमस्कार,
तुमचा WhatsApp नंबर “dhuribrothers@gmail.com” वर मेल करा.
@@DhuriBrothers with notetion pathasva ajun gdevicha gajar asel tar pathava notetion sakhat please mauli
@@DhuriBrothers ho kela mauli
Khupch chaan
KOkanch Viabhav mhanje Ganpati Bappa ani bhajan mhanje jeev ki praan. Tyashivay bappchi seva purn hot nahi. Tewh tumhi khup changla gajar ghetal. Keep it up...
lyrics taka ani tumcha mobile no, pahije
नमस्कार
शब्द Description Box मध्ये दिलेत.
याच नोटेशन भेटेल काय प्लीज
नमस्कार
तुमचा WhatsApp नंबर “dhuribrothers@gmail.com” वर मेल करा.
@@DhuriBrothers भेटले व्हाट्स अँप वर पाठवले धन्यवाद ग्रुप वर आहे मी 🙏🏻
खूप छान बुआ
मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
Wahh wahh avaaj🤩❤️
भजन खूप छान आहे
खूप छान माऊली नमस्कार