जय जय महाराष्ट्र माझा बापलेकीच्या दमदार आवाजात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते, शालेय कविता, फिल्मी गीते, बालगीते आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.
    या व्हिडिओमध्ये बाल गायिका श्रुतीविजय आणि संगीत अलंकार विजयकुमार यांनी या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत अर्थात महाराष्ट्रगीत सुमधुर आणि दमदार आवाजात सादर केले आहे.
    #राज्यगीत
    #1मे
    #जय_महाराष्ट्र
    #स्फूर्तीगीत
    #सरगम_संगीत_विद्यालय
    #Sargam_Sangeet_Vidyalaya
    #शालेय_परिपाठ
    Sargam sangeet vidyalaya, Rajyageet, शालेय परिपाठ, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र गीत, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, एक मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, सरगम संगीत विद्यालय,सरगम, संगीत, विद्यालय, बाल गायिका श्रुतीविजय, vijaykumar, shrutivijay , Sargam, sangeet, vidyalaya, jay maharashtra, maharashtrageet, basic harmonium, basic music,

ความคิดเห็น • 47