जय सद्गुरु मी खूप भाग्यवान आहे की मला बैठकी ला जाण्याचं भाग्य प्राप्त झालं आणि माझे आचार विचार खुप बदलले माझ्या मुखातून सारखी शिवी गाळ यायची पण सद्गुरूंच्या कृपेने सर्व काही बदलले आत्ता मला जीवनाचा खरा अर्थ कळाला जय सद्गुरु 🙏🙇🌺
जय सदगरू 🙏 समर्थ माझं एकच निवेदन आहे की या देहाकडून अखंड श्री सेवा व दास्य भक्ती घडावी आणि टिकावी आणि प्रत्येक संकटाना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य पुरवावे जय जय रघुवीर समर्थ
🙏🌺 मी पण आज जो काही आहे ते फक्त सदगुरु माऊलींमुळेच आहे माझ्या जगण्याला त्यांनीच एक नवीन आकार दिला वाईट संगतीने बिघडलेलं माझं आयुष्य सदगुरु नी सावरलं आणि मला चांगल्या विचारात उभं करुण माझ्या आयुष्यात एक नवीन हर्ष आणला आणि खूप संरक्षण सामर्थ्य देऊन आयुष्य कारणी लावलं 🙏🌺 माझी सदगुरुचरणी एवढीच विनंती आहे या देहाकडून मरेपर्यंत उपासना श्रीसेवा दास्यभक्ती प्रासादिक श्रवणाची बैठक व तुमचे चरण सुटू नयेत 🙏🌺 जय सदगुरु 🌺🙏
🙏 जयसदगुरू ॥ समर्था तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगा सारखी स्थिती झाली आहे. ॥ कन्या सासुऱ्या जाये मागे परतोनी पाहे ॥ चुकलिया मा य बाळ हुरुहु रू पाहे ॥ समर्था बैठकी शिवाय दास म्हणज ' जीवना वेगळी मासोळी ॥ जयसद गुरु समर्था ॥🙏🙏💐💐
🌷🌹🌸जय जय रघुवीर समर्थ🌸🌷🌹सदगुरू आज मी उभी आहे ते तुमच्या कृपेमुळे ,तुम्ही माझी ताकद आहात .माझावर खूप कठीण प्रसंग आले त्यातून फक्त माझा सदगुरूंनी मला बाहेर काढले, सामर्थ्य पुरवले आणि पुरवत आहे ,जय सदगुरू 🌹
खरंच समर्थ आज तुमचे चरण नसते तर या देहाचि काय परिस्तिथी असती समर्थ माझं एकच निवेदन आहे की या देहा कडून अखंड श्री सेवा व दास्य भक्ती घडावी आणि टिकावी मला तुमचे चरण भेटल्या पासून खूप प्रचिती आली 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
समर्थ दिनाचा दयाळू,मनाचा मवाळू आहे.आपल्यावर कृपा करण्यासाठीच आलाय.. महदभाग्य आपले आपल्याला त्यांनी सामावून घेतलय,आणि आज आपण त्यांचे दास आहोत. एवढं करतोय आपल्यासाठी की विचार केला तर अश्रू येतात.. जय सदगुरू
🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉❤🎉❤dr nanasaheb dr aappasaheb dr sachindada yache charni koti koti na Maskar mavuli mateshavri janni janmbhumi swrvag se mahan he🎉🎉🎉❤❤❤1🎉🎉🎉❤1
समर्था काही नको फक्त शेवटच्या श्वास पर्यंत अंखड श्री सेवा दास्य भक्ती घडावी आणि टिकावी आणि आयुष्यमध्ये आलेल्या कठिण प्रसंगामध्ये ठामपणे उभ राहण्याच सामर्थ्य दे ...
॥जय जय रघुवीर समर्थ॥॥ श्रीराम समर्थ॥ तिन्ही लोक जेथूनी निर्माण झाले |त या देवरा या सी कोणी ना बोलेI जगी थोरला देवतो चोर लासेTसदगुरूविण सर्वथाही नदी सेl जय सदगुरू🙏🙏🙏🌹🌹🌺🌺
समथृ मेरी आप से ऐकही विनंती है मेरी अंतीम सास तक उपासना नियमीत रूप से होती रहै मेरी हर चुनोती मे आप मेरे साथ खडे रहौ।और सन2023 तक मेरे घर मे आप का अघिषाठाण आप की कृपा से लगजाये।।जय जय रघुविर समथृ।।
th-cam.com/video/VIvJD0pOph8/w-d-xo.html महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची सुंदर पेंटिंग काढली आहे या चॅनल वर....नक्की पहा आणि चॅनल subscribe करून आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेअर करा🙏🙏🙏🙏
समर्थ दिनाचा दयाळू,मनाचा मवाळू आहे.आपल्यावर कृपा करण्यासाठीच आलाय.. महदभाग्य आपले आपल्याला त्यांनी सामावून घेतलय,आणि आज आपण त्यांचे दास आहोत. एवढं करतोय आपल्यासाठी की विचार केला तर अश्रू येतात.. जय सदगुरू
मला सद्गुरूनी जीवनाला अर्थ दाखवला आज मी जी काय आहेना ती त्यांच्या मुळे आहे समर्थ या धेहाकदून उपासना आणि वाराची बैठक करून घ्या समर्था आणि काय चुकले असेल तर माऊली माफ करावे श्री राम समर्थ

Samartha Jya Jya Veli Tumhi Karyala Yal Tya Tya veli ya dehala tumchya shri charnanchya sevesathi Gheun ya. Tumchya vina janm nirarthak ahe. Te jivanch kay jithe tumche charan nahit. He je ayush tumhi dile ahe te tumchech ahe. Akhand shri sevesathich tumchya charni arpan karvun ghya. Jay Sadguru.
जय सद्गुरु मी खूप भाग्यवान आहे की मला बैठकी ला जाण्याचं भाग्य प्राप्त झालं आणि माझे आचार विचार खुप बदलले माझ्या मुखातून सारखी शिवी गाळ यायची पण सद्गुरूंच्या कृपेने सर्व काही बदलले आत्ता मला जीवनाचा खरा अर्थ कळाला जय सद्गुरु 🙏🙇🌺
सद्गुरू माऊले! लवकर बैठक सुरू करा.
या देहाकडूनअखंड श्रीसेवा दास्यभक्ती घडवुन घ्या.
🙏🙏सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏
th-cam.com/channels/KG58BWO2XbdGqjwfnjT8gg.html
प्रत्येक वेळी पावलोपावली या देहाला प्रचिती येते आहे अखंड निष्काम श्री सेवा व दास्यभक्ती घडवून घ्यावी व ती टिकावी ही सदगुरू चरणी विनम्र विनंती
जय सदगुरू
See red tape and the
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ🎉🎉 श्रीराम समर्थ
जय सदगरू 🙏
समर्थ माझं एकच निवेदन आहे की या देहाकडून अखंड श्री सेवा व दास्य भक्ती घडावी आणि टिकावी आणि प्रत्येक संकटाना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य पुरवावे
जय जय रघुवीर समर्थ
🌹जय जय रघुवीर समर्थ 🌹
🙏🌺 मी पण आज जो काही आहे ते फक्त सदगुरु माऊलींमुळेच आहे माझ्या जगण्याला त्यांनीच एक नवीन आकार दिला वाईट संगतीने बिघडलेलं माझं आयुष्य सदगुरु नी सावरलं आणि मला चांगल्या विचारात उभं करुण माझ्या आयुष्यात एक नवीन हर्ष आणला आणि खूप संरक्षण सामर्थ्य देऊन आयुष्य कारणी लावलं 🙏🌺 माझी सदगुरुचरणी एवढीच विनंती आहे या देहाकडून मरेपर्यंत उपासना श्रीसेवा दास्यभक्ती प्रासादिक श्रवणाची बैठक व तुमचे चरण सुटू नयेत 🙏🌺 जय सदगुरु 🌺🙏
जय सद्गुरु भाऊ🙏🏻🙇🏻
🙏जय सद्गुरू 🙏
👌
Hi
By
Vy😮
जय सद्गुरू 🙏🙏तुमच्यामुळे हा देह आहे तुमच्या चरणाजवळ ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏शेवटच्या श्वासापेयेंत उत्तम दास्यभक्ती करून घ्या
माझे वंश पारंपारी भक्ती दयावी निर्धारी
इह सौख्य पुत्रप्राप्ती उपरी दयावी सदगती
जय सद्गुरू
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सदगुरू.या देहाकडून सदैव सकाळ संध्याकाळची उपासना करून घ्या ही सदगुरू चरणी प्रार्थना ❤❤
आम्ही ही मनाचे श्लोक नेहमी ऐकतो मन खूप शांत होत जय सदगुरु ❤👌🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🌍💐❤️
🙏 जयसदगुरू ॥ समर्था तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगा सारखी स्थिती झाली आहे. ॥ कन्या सासुऱ्या जाये मागे परतोनी पाहे ॥ चुकलिया मा य बाळ हुरुहु रू पाहे ॥ समर्था बैठकी शिवाय दास म्हणज ' जीवना वेगळी मासोळी ॥ जयसद गुरु समर्था ॥🙏🙏💐💐
जय सदगुरू
जय सदगुरू
जय सद्गुरू अखंड श्री सेवा दास्य भक्ती घडावी अखंड या देहाला समर्था तुमच्या चरणी सर्मपित करून घ्या हीच अखंड या देहाची तुमच्या चरणा जवळ विंनती.
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी
न लगे मुक्ती आणि संपदा संतसंग देई सदा
th-cam.com/video/JnY4kYJnrHc/w-d-xo.html
जयसदगुरु
@@varshajagtap2528 thanks 😊
Jay sadguru
🙏🏻🙏🏻🌹🌹
"जय सद्गुरु "समर्था आपल्या चरणी प्रार्थना करतो की आपण या दासाच्या हातून सकाळ संध्याकाळी हा देह आसे तोवर उपासना करून घ्या!जय सदगुरु"
जय सद्गुरु
जय सद्गुरू 🙏
Hi
Ok
👌🙏
🌷🌹🌸जय जय रघुवीर समर्थ🌸🌷🌹सदगुरू आज मी उभी आहे ते तुमच्या कृपेमुळे ,तुम्ही माझी ताकद आहात .माझावर खूप कठीण प्रसंग आले त्यातून फक्त माझा सदगुरूंनी मला बाहेर काढले, सामर्थ्य पुरवले आणि पुरवत आहे ,जय सदगुरू 🌹
जयसदगुर
Jai sadguru
खरंच समर्थ आज तुमचे चरण नसते तर या देहाचि काय परिस्तिथी असती समर्थ माझं एकच निवेदन आहे की या देहा कडून अखंड श्री सेवा व दास्य भक्ती घडावी आणि टिकावी मला तुमचे चरण भेटल्या पासून खूप प्रचिती आली 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
Babu value
श्रीराम समथॅ जय जय रघुविर समथॅ
जय सद्गुरु
Jai sadguru
M 5678
हा आवाज खूप सुंदर आहे..किती ही ऐकले तरी मन भरत नाही...खूप प्रसन्न वाटते...मी तर सारखे पहात असते..सर्वांचे दर्शन ही होते..जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹👍
जय सद्गुरु ताई
@@aishwaryamore3020 😊
😊💐समर्थां लवकरच श्रीं सेवेच्या बैठका चालू व्हाव्या एवढाच निवेदन तुमच्या चरणी समर्पित... 🙏जय सद्गुरू 🙏
जय सदगुरु🙏🌹🙏
Jai sadguru
Dhanyavad share karna sathi
NICE INCLUSIVE 👏
मनाचे श्लोक श्रवण केले की मन भरून येतं मनास होय विश्रांती समाधान होतं जय सद्गुरु
जय सद्गुरू समर्था हया धेया कडुन सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस उत्तमाची उपासना करुन घेऊन तुमच्या चरणी समरपित करून घ्यावी
🙏🙏🌹माझ्या मालकाच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🙏🌹जय सदगुरू 🌹🙏🙏🌹श्री राम समर्थ🌹🌹जय जय रघुवीर समर्थ🌹🌹
समर्था या देहाला काही नको फक्त शेवटच्या श्वासापर्यंत श्री सेवा दास्य भक्ती आणि प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य पुरवावे
जय सद्गुरु
Wry
Kaaaaaa
B
@@devbhandari9477 th-cam.com/video/JnY4kYJnrHc/w-d-xo.html
@@babypawar6074 th-cam.com/video/JnY4kYJnrHc/w-d-xo.html
जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू असच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून उपासना श्रीसेवा करते
समर्थ दिनाचा दयाळू,मनाचा मवाळू आहे.आपल्यावर कृपा करण्यासाठीच आलाय.. महदभाग्य आपले आपल्याला त्यांनी सामावून घेतलय,आणि आज आपण त्यांचे दास आहोत. एवढं करतोय आपल्यासाठी की विचार केला तर अश्रू येतात.. जय सदगुरू
Nice
जय सद्गुरू माझं संपूर्ण जीवन श्री सद्गुरू चरणी नतमस्तक आहे 🙏🏻🌹💐🌹💐🙏🏻
समर्था आपल्याशिवाय हे जीवनच नाही, तुम्ही दिलेले हे जीवन हा देह तुमच्याच कार्यासाठी समर्पित
जय सद्गुरू
Jai Sadguru.
Jay jay raghuvir samarth
Jai sadguru
Jay sadguru
जय जय रघुवीर समर्थ 🌺 तुमच्यामुळे हा देह आहे हा देह तुमच्या चरणाजवळ ठेवा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ 🌺🙏🙏🌺🙏🙏🙏🌼🌼
जय सद्गगुरू आम्हाला कजाेतून मुक्त करा समथौ तुमच्या चरणांचा सदा विजय असो तसेच आम्हाला दोघे टायमाची उपासना करन्याचे सामथै दया
🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉❤🎉❤dr nanasaheb dr aappasaheb dr sachindada yache charni koti koti na
Maskar mavuli mateshavri janni janmbhumi swrvag se mahan he🎉🎉🎉❤❤❤1🎉🎉🎉❤1
समर्था काही नको फक्त शेवटच्या श्वास पर्यंत अंखड श्री सेवा दास्य भक्ती घडावी आणि टिकावी आणि आयुष्यमध्ये आलेल्या कठिण प्रसंगामध्ये ठामपणे उभ राहण्याच सामर्थ्य दे ...
Mansi Kamat jssjiujhdjueujudujrjjusjjduujdjjjjj
J
जय सद्गुरू
Jay sadguru tai
Thanks
॥जय जय रघुवीर समर्थ॥॥ श्रीराम समर्थ॥ तिन्ही लोक जेथूनी निर्माण झाले |त या देवरा या सी कोणी ना बोलेI जगी थोरला देवतो चोर लासेTसदगुरूविण सर्वथाही नदी सेl जय सदगुरू🙏🙏🙏🌹🌹🌺🌺
समथृ मेरी आप से ऐकही विनंती है मेरी अंतीम सास तक उपासना नियमीत रूप से होती रहै मेरी हर चुनोती मे आप मेरे साथ खडे रहौ।और सन2023 तक मेरे घर मे आप का अघिषाठाण आप की कृपा से लगजाये।।जय जय रघुविर समथृ।।
जय sadguru
Jay sadguru🙏🙏 sarmtha mule je ahe te maz jevan ahe tyanchi shrisevah dashybhkati mare parent hou 🙏🌹 Shriram samrath🙏🌹
समर्था,हे मन,बुध्दी,चित्त अखंड चरणांवर ठेवा,आणी या मुढ मनाला,तनाला,दर्शन द्या ,एवढीच सद्गुरू चरणी प्रार्थना
दररोज दोन्ही वेळेची उपासना करून घ्या. अखंड निष्काम श्री सेवा आणि दासयभकती घडावी
नाना आप्पा दादा जय सदगुरु
जय सद्गुरू. श्री समर्थ बैठक श्रवणामुळे माणूस माणसात आहे नसता काहीच खरे नव्हते . हीच खरी श्री सद्गुरू कृपा आहे...
🙏💐💐🙏जय जय रघुवीर समर्थ 💐🙏
समर्थ तुमची कृपा अशीच असु द्या आमच्या वर समर्थ लवकर श्रवणाचे भाग सुरू होऊ द्या जय सद्गुरु 💐🙏🙏🙏
Q
th-cam.com/video/VIvJD0pOph8/w-d-xo.html
महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची सुंदर पेंटिंग काढली आहे या चॅनल वर....नक्की पहा आणि चॅनल subscribe करून आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेअर करा🙏🙏🙏🙏
जय सद्गुरु समर्था
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ जय सदगुरू श्री दत्तात्रेय नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
Ok
समर्था शेवटच्या श्वासापर्यंत कृपा असावी अखंड श्रीसेवा दास्यभक्ती या देहाकडून करून घ्यावी हीच प्रार्थना समर्थ चरणी
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही "श्री"ची ईच्छा 🙏🙏🙏🙏
जे काही विचार आहेत ते समर्थ कृपेमुळे आहेत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दोन टाइमचे उपासना उत्तमाची करून घे समर्थ
!! JAI JAI Raghuveer Samantha !!
The ideal family of World Shri Dharmadhkari Family
प्रभू आपण धाऊन आला त वासना नदी तुन बाहेर काढून जिवन धन्य केलेस आपल्या चरणी नतमस्तक साष्टांग दंडवत
समर्था आपल्याशिवाय या जीवनाला अर्थ नाही, आपली अखंड निष्काम श्री सेवा दास्य भक्ती या देहाला घडावी,
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
Yu
Apurva Patil .
McCarty it
Nice
By
समर्था माझ्या हातून अखंड श्री सेवा दास भक्ती घडावी हेच मागणे
Sadguru Raya mla akhnd dasya bhkti ani shree sevecha labh ghdo gechi dan dega deva tuza visr n bhava🌹🌹🌹🌹🌹
जय सद्गुरु 🙏 खरं जर सद्गुरूचे चरण घरी नाही राहिली असते तर घर नष्ट झाल असत आमच.।। जय जय रघुवीर समर्थ।। 🙏
।।जय सद्गुरू ।।
..
जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू
@@tusharkshirsagar6890 th-cam.com/video/JnY4kYJnrHc/w-d-xo.html
@@rameshchavan522 th-cam.com/video/JnY4kYJnrHc/w-d-xo.html
स्वारींच्या चरणी कोटी कोटी दंडवत. जय सद्गुरू!
जय सद्गुरू, समर्थां हा जन्म अखंड श्रीसद्गुरू चरणी समर्पित करून घ्यावा. हेच नम्र निवेदन श्रीसद्गुरू चरणी
Prajakta Kamble
Jay jay raghuveer samarth
समर्थ दिनाचा दयाळू,मनाचा मवाळू आहे.आपल्यावर कृपा करण्यासाठीच आलाय.. महदभाग्य आपले आपल्याला त्यांनी सामावून घेतलय,आणि आज आपण त्यांचे दास आहोत. एवढं करतोय आपल्यासाठी की विचार केला तर अश्रू येतात.. जय सदगुरू
Jay jay raghuvir samrtha
Tumchyashivay jagane kathin aahe samartha❤tumchya charani kayamchi jaga pahije❤ shree ram samartha, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay Jay Raghuvir samarth 🙏🙏
🙏जय सदगुरु 🙏 कोटी कोटी कोटी प्रणाम समथाँ
Aatmadhe etkach shantatecha sukha pahije❤ shree ram samartha ❤❤❤❤❤❤❤Jay Jay Raghuvir samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻 ।। जय सदगुरू ।। 🙏🏻🙏🏻
।। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।
श्री सद्गुरू माउली लवकर बैठक सुरु होऊ दे श्री सद्गुरू चरणी हीच कृपा
जय सदगुरू कृपा
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ
w
जय सदगुरू
जय सदगुरू.
मला सद्गुरूनी जीवनाला अर्थ दाखवला आज मी जी काय आहेना ती त्यांच्या मुळे आहे समर्थ या धेहाकदून उपासना आणि वाराची बैठक करून घ्या समर्था आणि काय चुकले असेल तर माऊली माफ करावे श्री राम समर्थ
🙏🙏🌺💐🌺💐 जय सदगुरू समर्था ॥ समर्था हया देहाकडुन अखंड नामस्मरण श्रीसेवा दास्यभक्ती करून घ्यावीत ॥ हयादेह चा शेवट गोडव्हावा ॥ समर्था आपली श्रवा णाची बैठक लवकर सुरूवात करावीत हेनम्र निवेदन आपल्या चरणी अर्पन ॥ जय सदगुरू ॥🙏🙏🌺🌺
मी पण आहेत तो फक्त सद्गुरू च्या आशिर्वादा मुळे च❤
जय सद्गुरू 🎉🎉❤❤
!!ऊॅ श्री गुरु दत्तात्रेय श्री पाद श्री वलॢभाय नमः!!
Dhanyavaad jai sadguru
गुरू दत्तात्रेय श्री पाद श्री वल्भया नमः
🙏जय सदगुरु 🌺
मालका खरं तू माझा आणि सर्वे श्री सदस्यांनाचा आहेस .I love you 😊sadguru 😊jay sadguru
सद्गुरू शेवटच्या श्वासापर्यंत हा देह तुमच्या चरणाशी ठेवा🙏🙏🙏🙏
समर्था अखंड तुझे नाव माझ्या मुखी राहुदे.हेच निवेदन
मला माझ्या सद्गुरू ची पावले पावले प्रचीती आली आहे खुपचं
JAY SADGURU....🙏🙏. ...SAMRTHA HYA DHEHA LA NHEMI UTTAM MANGLACHRNAMADHHE THEVA
❤ जय जय रघुवीर समर्थ ❤ नानासाहेब धर्माधिकारी यांना कोटी कोटी दंडवत ❤❤❤❤❤❤❤❤❤
जय सद्गुरू👏💐 हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा👏
Jay sadguru mauli 🙏🏻🚩
हे जीवन आपण दिलंत आणि आपण दिलेले जीवन तुमच्या चरणी समर्पित समर्था, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा।
जय सद्गुरु
Jai sadguru
Nice
Jai sadguru
All the best
👏🌹जय सदगुरु👏🌹श्री राम समर्थ 👏🌹जय जय रघुवीर समर्थ 👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Jai sadguru 🙏🙏
जय सदगुरू श्री राम समर्थ 🌹 समर्था शेवट पर्यंत तुमची श्री सेवा दास्य भक्ति ह्या देहाकदून करून घ्या
Jay jay raghuvir samarth🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay SadGuru koti koti pranam
ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभयान महा
जय सदगुरु
th-cam.com/video/VIvJD0pOph8/w-d-xo.html
महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची सुंदर पेंटिंग काढली आहे या चॅनल वर....नक्की पहा आणि चॅनल subscribe करून आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेअर करा🙏🙏🙏🙏
समर्थो जिवंत असेपर्यंत हा देह तुमच्या चरणाजवळ ठेवा जय सद्गुरु🙏🙏
Shri..shriramsamarth.jay.jay.raghuvir.sasamarth.shri.sadguru.charani.aआम्हा.. ubhaytanche.. koti.koti.pranam
Jay jay Raghuveer samarth
th-cam.com/video/JnY4kYJnrHc/w-d-xo.html
जय सद्गुरू, नमस्कार
||जनि सर्वसुखी असा कोन आहे विचारे मन तुचि शुधुनि पाहे मना त्वाची रे पूर्वसंचित केले तयासारीखे भोगने प्राप्त जाले || जय जय रघुवीर समर्थ ||
Mi aaj pahilyanda samrthanchya baithkila geli chan vatl.
Jay sadguru
जय सद्गुरु माऊली
Jay sadguru ....shri ram samarth.....jay jay jay raghuvir samarth...om shri guru dattatrey shripad shri vallabhay namahh 🙏🙏🙏🙏
जय सदगुरू
जय सद्गगुर
Tumchyashivay karamat nahi samartha 🙏 shwas aahe tumhi tumchya ya dasacha Shri ram samartha Jay Jay Raghuvir samarth 🙏🙏🙏🙏🙏♥️🙏🙏♥️🙏
JAY JAY RAGHUVEER SAMARTH
JAY SADGURU
🌹जय सद्गुरू🌹ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
तुटो हे शरीर तूटो हे मस्तक l
नामाचा गजर सोडू नये ll
जयसदगुरु ll
Majhi tar aaich aahe ❤❤❤samarth mauli❤ shree ram samartha Jay Jay Raghuvir samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 kiti changle aahet samarthatumhi
Jay Jay Raghuvir Samarth 🙏
अखंड निष्काम श्रीससेवा दास्यभक्ती घडावी टिकावी आणि वाढावी समर्था
Samartha Jya Jya Veli Tumhi Karyala Yal Tya Tya veli ya dehala tumchya shri charnanchya sevesathi Gheun ya. Tumchya vina janm nirarthak ahe. Te jivanch kay jithe tumche charan nahit. He je ayush tumhi dile ahe te tumchech ahe. Akhand shri sevesathich tumchya charni arpan karvun ghya. Jay Sadguru.
jai sadguru Mauli jai sadguru. hechi daan dega deva tuza visar navhavha
जय सद्गुरु. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏
|| जय जय रघुवीर समर्थ ||
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सदगुरु खुपच छान 👍👍👌👌💐💐
th-cam.com/video/JnY4kYJnrHc/w-d-xo.html
Jay Jay RAGHUVIR Smartha
🙏🙏sukh.javayevhade.dukkh.parvatayevhade.aattparyant.sadguruni.khup.saamarthy.purvile.aAni.phudehi.purvinarch.yadardi..sandehach.nahi.aapa.yekach.nivedan.lavkrat.lavkar.baithk.chalu.vhavi.hich.shri.sadguru.charni.prather.jay.sadguru..
जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।
Rajesh Atmram Thale bhavatgeeta
Rajesh Atmram Thale
Rajesh Atmram Thale Jay sadguru
Jai sadguru
Om thakre
Sadguru Raya tumhi ahat mhnun ya jivnala arth ahe Asch akhnd tumcya chrnashi tumcya janivet aknisht theva🙏🙏🙏🙏🙏ll Jay sadguru ll
Jay sadguru🌹🙏🙏🙏🌹majakadun uttamachi uppasana Karun ghya o kelelee uppasana tumchya charni samarpit Karun ghya Jay sadguru 💐🙏🙏🙏
सर्व कॉमेंट केलेल्या माझ्या भावा अन बहिणींना जय सदगुरु
जय सदगुरू
जय सदगुरू
Jai sadguru
Jay sadguru
Jay sadguru 🙏