हिंदकेसरी पुसेगाव मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी | वाघवाडी गावात दिवाळी साजरी.....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 91

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf วันที่ผ่านมา +5

    इतिहास साक्ष आहे...पुसेगाव ला एक नंबर म्हणजे वर्षभर गुलालात... गरीबाच नशीब पालटल त्यांनी संधीच सोनं केल अभिनंदन सरदार रोमन.. ♥️🥳🥳

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official วันที่ผ่านมา +68

    घरची गाडी पुसेगाव मैदानावर हिंदकेसरी झाली खुप मोठ नशीब लागतं.सेवागिरी महाराजांचा आशिर्वाद मिळाला.अभिनंदन सरदार ❤ रोमन 💐🎉💐🎉

  • @amolrao1137
    @amolrao1137 วันที่ผ่านมา +57

    गरींबाचा आनंद हाच आमाचा आनंद .....1001.....❤❤🎉🎉🎉

  • @aniketsawant188
    @aniketsawant188 วันที่ผ่านมา +26

    हिंदकेसरी रोमन आणि हिंदकेसरी सरदार यांचे खूप खूप अभिनंदन...गावाचा नाव मोठं केलं...गावातील लोकांची मान अभिमानाने उंचावली...एक कट्टर बकासूर प्रेमी...🙏🙏🙏👌👌❣️❣️

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 วันที่ผ่านมา +8

    खरच बकासुर बैलाचा आशीर्वाद गरीब गाडा मालकाला भेटला अणि एक नंबर झाला खुप बर वाटल कट्टर बकासुर समर्थक कराड.

  • @navnathkadam8141
    @navnathkadam8141 วันที่ผ่านมา +4

    रोमन आणि सरदार अभिनंदन पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤दोन्ही नंदीला

  • @amolthorat7548
    @amolthorat7548 วันที่ผ่านมา +9

    एक मनापासून सांगतो.. बकासुर हा बैल खरंच एक दैवी शक्ती आहे महादेवाचा... तो जरी फॉल झाला... तरी त्यानंतर गरीबाची गाडीने तोंडावर निकाल घेतला.. नंतर मथुर आणि कॉकटेल 2 दिला.. न्याय झाला... बकासुर ने निकाल फेल गेला तर... महादेवाने गरीबाची गाडी वर आणली... खरंच एक दैवी अवतार आहे बकासुर..❤

  • @pundalikbhangare2643
    @pundalikbhangare2643 วันที่ผ่านมา +25

    गरिबांची बैलजोडी हिंदकेसरी झाली आनंद वाटतो❤

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 วันที่ผ่านมา +14

    अभिनंदन रोमन आणि सरदार एक बकासुर प्रेमि 🎉🎉🎉🎉🎉

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन रोमन आणि सरदार, गरिबाची गाडी, हिंदकेसरी साज पुन्हा एकदा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 दादासाहेब पोळ- नेरले

  • @AkshayBallal-r6q
    @AkshayBallal-r6q วันที่ผ่านมา +16

    अभिमान आहे आम्हाला आमच्या तालुक्यातील बैलजोडी प्रथम आणि त्याबद्दल अभिनंदन🎉🎉 रोमन आणि सरदार..........
    कट्टर (सुंदर बॉस) समर्थक मुंबई पोलीस🚨

  • @rushikesh544
    @rushikesh544 วันที่ผ่านมา +24

    1आणि 2 नंबर झालेल्यांच्या मुलाखती दिसत आहेत,पुसेगाव सारख्या नामांकित मैदानात 1200 गाड्यांमधून 3 नंबर पासून पुढे गुलाल घेतलेल्या नंदीची मुलाखत घ्यायला पाहिजे होत्या...

  • @JayeshShinde-g5x
    @JayeshShinde-g5x วันที่ผ่านมา +10

    10:31 10:42
    गर्व आहे बकासुर फॅन असल्याचा ❤

  • @rajendradange6157
    @rajendradange6157 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन रोमन आणि सरदार👏👏👌💪✌️👍🙏

  • @rajjambhale4168
    @rajjambhale4168 วันที่ผ่านมา +5

    रोमन & सरदार यांनी पुसेगाव चा हिंद केसरी चा मान मिळवल्या बद्दल त्यांचे आभार , समस्त वाघवाडी ग्रामसताना हा आनंद साजरा करता आला याचं मुख्य कारण , सरदार + रोमन = बारीक ड्रायव्हर सुरुल 🙏 तुषार भाऊ धुमाळ तुमचं पण आभार गरीब मालकांपर्यन्त तुमी पोचला 💓 कट्टर बकासुर फॅन शाहूवाडी 🙏💞

  • @mangeshgandhale9836
    @mangeshgandhale9836 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन सरदार आणि रोमन 🎉बकासुर प्रेमी सातारा

  • @rushikesh544
    @rushikesh544 วันที่ผ่านมา +3

    गरिबांच्या नंदिना देवाच्या ठिकाणी न्याय मिळतोच...दरवर्षी असेच सर्वसामान्यांचे नंदी हिंदकेसरी होवोत ही च सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना...

  • @sudarshankalbhor3765
    @sudarshankalbhor3765 วันที่ผ่านมา +2

    खूप मस्त आज गरीब घराची गाडी हिंदकेसरी झाली खूप शुभेच्छा 💐💐💐🎉🎉
    तुषार भाऊ असच गरिबाचे नंदी दाखवत जा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Bailgadapremi-c4w
    @Bailgadapremi-c4w วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन दोन महिन्यांपूर्वीच म्हणालो होतो पुसेगाव हिंदकेसरी नवीन जोड असणार....अखेर नवीन जोड हिंदकेसरी झाला....!

  • @SwarajBhosale-mk6jf
    @SwarajBhosale-mk6jf วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन रोमन & सरदार शुभेच्छुक बकासुर प्रेमी ❤

  • @AshwiniWaghmare-d5n
    @AshwiniWaghmare-d5n วันที่ผ่านมา +5

    रोमन आणि सरदार यांच अभिनंदन मि ऐक
    बकासुर प्रेमी 🎉🎉🎉🎉

  • @VinodVaja-j6e
    @VinodVaja-j6e 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    King bakasurrrrr sarja❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @माझंगावचंदगड
    @माझंगावचंदगड วันที่ผ่านมา +1

    खुप खुप अभिनंदन महादेवाचे नंदि रोमन आणि सरदार🎉🎉...एक कटृर बकासुर प्रेमी ❤❤ कोल्हापूर ❤❤ चंदगड

  • @kishorpol1879
    @kishorpol1879 วันที่ผ่านมา +1

    खूप छान पळाली गाडी.....
    अभिनंदन

  • @dipakkolekar4711
    @dipakkolekar4711 วันที่ผ่านมา +4

    Amahala abhiman ahe amchya gavajvlil bail jodi hindkesarichi mankari tharli❤

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 วันที่ผ่านมา +1

    Congratulations रोमन आणि सरदार.. ❤❤from bakasur premi ❤❤

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 วันที่ผ่านมา +8

    Bakasur dev❤❤❤❤❤

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 วันที่ผ่านมา +8

    आमच्या भागात हिंदकेसरी जोडी झाली अभिमान आहे अशीच गरीबाची बैल वर येत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @sudrshandesai9619
    @sudrshandesai9619 วันที่ผ่านมา +2

    💥💐congratulations ...💐💥

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन 🎉

  • @AjayIngawale-l2b
    @AjayIngawale-l2b วันที่ผ่านมา +2

    मैदान रिपोर्टर धन्यवाद तुषार सर

    • @AjayIngawale-l2b
      @AjayIngawale-l2b วันที่ผ่านมา

      तुषार सर कलेढोण करांच्या लक्ष्मण राव ची एक मुलाखत कधी घेता य

  • @रविद्रनामदे
    @रविद्रनामदे 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिनंदन🎉🎉

  • @Rahul-yq9qd
    @Rahul-yq9qd วันที่ผ่านมา +1

    Tushar sir tumcha kam ek number 🎉❤

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 วันที่ผ่านมา

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉 रोमन आणि सरदार🎉🎉🎉🎉🎉🎉❤ एक बकासुर प्रेमी ❤सोमा❤ पुणे विद्यापीठ ❤

  • @vijaynaravade6029
    @vijaynaravade6029 วันที่ผ่านมา

    खूप खूप शुभेच्छा❤

  • @nitinjadhav7351
    @nitinjadhav7351 วันที่ผ่านมา

    Congratulations 🎉 Bakasur premi

  • @dipakyadav9500
    @dipakyadav9500 วันที่ผ่านมา

    हिंदकेसरी रोमन आणि सरदार या नंदीना हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉

  • @ajaypawar1180
    @ajaypawar1180 วันที่ผ่านมา +2

    abhinandan bakasur premi ❤

  • @shrikantghadage2030cc
    @shrikantghadage2030cc วันที่ผ่านมา

    खुप खुप अभिनंदन सरदार आणि रोमन🎉🎉🎉🎉🎉

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg วันที่ผ่านมา

    आभिनंदन सरदार.रोमण❤❤❤🎉🎉🎉🎉हिंदकेसरी.जोडी

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 วันที่ผ่านมา +2

    छान अभिनंदन 💯👌🙏

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f วันที่ผ่านมา

    Abhinandan 🎉 Bakasur Premi Nanded 👑❤️

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 วันที่ผ่านมา

    अभिनंदन❤❤❤

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 วันที่ผ่านมา

    वाळव्या तालुक्यात हिंदकेसरी मान आला अभिनंदन 💐💐💐

  • @sudrshandesai9619
    @sudrshandesai9619 วันที่ผ่านมา +1

    💯💐💥पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा,,, शुभेच्छुक/ भारत केसरी विशाल ड्रायव्हर & सुंदर ग्रुप येवलेवाडी कर...💥💐💯

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 วันที่ผ่านมา

    नवीन जोडीच खूप खूप अभिनंदन ❤

  • @maheshshinde6642
    @maheshshinde6642 วันที่ผ่านมา

    अभिनंदन 🎉🎉❤❤❤

  • @samadhanpise6008
    @samadhanpise6008 วันที่ผ่านมา +4

    ❤❤👌👌👏👏

  • @sgur11111
    @sgur11111 วันที่ผ่านมา

    वाघवाडी च्या वाघांना खुप खुप शुभेच्छा❤❤

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 วันที่ผ่านมา

    आनंद अभिनंदन रोमन सरदार ❤❤❤

  • @PremSuryavanshi0007
    @PremSuryavanshi0007 วันที่ผ่านมา

    अभिनंदन ❤🎉 सोन्या ५०५० ग्रुप महाराष्ट्र ❤🎉

  • @vitthaljagadale4026
    @vitthaljagadale4026 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @babughuge313
    @babughuge313 วันที่ผ่านมา

    अभिनंदन रोमन आणि सरदार ❤

  • @ashcreation6704
    @ashcreation6704 วันที่ผ่านมา +2

    गरिबांचा हिंदकेसरी घरचा साज 💐🎉अभिनंदन

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 วันที่ผ่านมา

    Abhinandan….roman sardar💐💐💐💐

  • @rajendrasudage2978
    @rajendrasudage2978 วันที่ผ่านมา

    Congratulations 🎉🎉

  • @sudarshankalbhor3765
    @sudarshankalbhor3765 วันที่ผ่านมา

    रोमन 😍 सरदार ❤ अजून फुडे हिंदकेसरी होऊ द्या

  • @prashantmahadik6034
    @prashantmahadik6034 วันที่ผ่านมา

    अभिनंदन 🙏

  • @ayushamangurav4109
    @ayushamangurav4109 วันที่ผ่านมา +2

    आता फक्त एकच इच्छा ( मथूर + घोट सरज्या + अचुत डायवर ) राहुल दादा एवढी इच्छा पूर्ण करा बस आम्हा फेन्सची इच्छा पूर्ण करा please 🥺🥺🥺❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 วันที่ผ่านมา +1

    10.30 किंग बकासुर डॉन म्हणतात डॉन ❤❤

  • @Wef598
    @Wef598 วันที่ผ่านมา

    Abhinandan roman ani sardar sati bakasur Premi kadun ❤

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤🔥🔥👑👑👌👌👏👏

  • @mayamate4444
    @mayamate4444 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉❤

  • @YogeshaMane-k6t
    @YogeshaMane-k6t วันที่ผ่านมา

    Abhinadan Roman Ani sardar🎉

  • @सर्जा8500
    @सर्जा8500 วันที่ผ่านมา +1

    तुषार दादा ऐक विनंती आहे करोंडमं ब्रम्हांड फोडंम आसा वेगकेसरींम सर्जा चा पैरा टाप करायला सांगा 🙏😭

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf วันที่ผ่านมา

    ❤1

  • @shreekarpatil-di8mn
    @shreekarpatil-di8mn วันที่ผ่านมา

    ❤🎉🎉🎉

  • @shwerawaghmare1684
    @shwerawaghmare1684 วันที่ผ่านมา

    Dusra bhag kadhi upload karnar

  • @ajjukhan2290
    @ajjukhan2290 วันที่ผ่านมา

  • @abhijitsabale7796
    @abhijitsabale7796 วันที่ผ่านมา

    माझ्या बैलाचे नाव पन सरदार आहे

  • @kirankumbhar7115
    @kirankumbhar7115 วันที่ผ่านมา

    बैल राहिला बाजूला त्याला दाखवा पूर्ण ही मालकानं च हिंडकेसरी आणल्या गत दाखवत.

  • @prathameshjadhav6131
    @prathameshjadhav6131 วันที่ผ่านมา

    तुषार भाऊ वैयकतिक मुलाखत घ्या तो पण टॉप ला जाईल खरच मी बघितली त्यान आमची पण गाढी चालवली आहे त्यानी

    • @prathameshjadhav6131
      @prathameshjadhav6131 วันที่ผ่านมา

      बारीक ड्रायव्हर ची

  • @chetanpurke-c8d
    @chetanpurke-c8d วันที่ผ่านมา

    MH 10 सांगली

  • @charanchavan4254
    @charanchavan4254 วันที่ผ่านมา

    मोठा लक्ष्या ह्या गावच आहे का

    • @e-l7s
      @e-l7s วันที่ผ่านมา

      नाही तालुक्यातील आहे वाटेगाव

    • @sagarsawant5362
      @sagarsawant5362 วันที่ผ่านมา

      Are adat madhe motha lakshya waghwadit hota

  • @sagarsawant5362
    @sagarsawant5362 วันที่ผ่านมา

    Motha lakshya waghwadicha ahe

  • @manojmore9340
    @manojmore9340 วันที่ผ่านมา

    चोरुन ऐक नंबर नेला थाट करु नका

  • @Mayur11129
    @Mayur11129 วันที่ผ่านมา

    Bhariii ♥️

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 วันที่ผ่านมา

    Congratulations रोमन आणि सरदार.. ❤❤from bakasur premi ❤❤❤

  • @sachinmane782
    @sachinmane782 วันที่ผ่านมา

    अभिनंदन ❤❤❤

  • @ajitbadak7624
    @ajitbadak7624 วันที่ผ่านมา

    Congratulations 🎉🎉🎉

  • @amitkhatate2027
    @amitkhatate2027 วันที่ผ่านมา

  • @MR.ABHIJITPOtekar
    @MR.ABHIJITPOtekar วันที่ผ่านมา

    Congratulations 🎉🎉

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 วันที่ผ่านมา

    ♥️