हौशी बाल मित्र मंडळ यांनी केलं स्वच्छतेचे आणि गाव विकासाचा देखावा सादर, तळा रायगड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • तळा शहरातील हौशी बाल मित्र मंडळाचा यावर्षीचा नवरात्र उत्सवातील देखावा नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे भोईर वाडी येथील युवक दरवर्षी काही ना काही नवरात्र उत्सवानिमित्त देखाव्याच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्याचे व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत
    मंडळाने यावर्षीही नवरात्र उत्सवात आपली परंपरा कायम जोपासलेले आहे गावाची प्रगती गावात राबविण्यात येणारे विविध उपक्रम घेण्यात येणाऱ्या स्पर्धा याची माहिती देणारे सूचनाफलक यासह गावात नागरिकांनी केलेल्या प्रगतीचा विकास त्यांच्या फोटोसह लावण्यात आला आहे शहरातील विविध स्थळांची नावे लिहून ती स्वच्छ ठेवण्याच्या आव्हान देखील या माध्यमातून गावाने केलेला आहे त्यामुळे भोईरवाडीचा हा नवरात्री मधील देखावा विलक्षण आणि एक वेगळाच संदेश देऊन जाण्याचे काम करत आहे

ความคิดเห็น •