अभ्यासकच आरक्षणाचे मारेकरी? - जरांगे😲 सराटे सरांची भूमिका काय । मराठा आरक्षण। गोष्टी छोटी डोंगराएवढी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात अत्यंत गाजतोय याला खूप मोठी पार्शवभूमी आहे. इतिहासाची किनार आहे. फुले पासून तर आत्तापर्यंत अनेक बदल आहे. अनेक पैलू आहे. अनेक अफवा आहे तर अजूनही पडद्याआड लपलेल्या वास्तविकता आहेत. या सर्वच गोष्टींचा अभ्यासपूर्वक दृष्टिकोनातून सखोल ज्ञान आपण घेणार आहोत. फक्त मराठा आरक्षणाचे नव्हे तर संपूर्ण आरक्षणाचे अभ्यासक सुप्रसिद्ध प्रा. बाळासाहेब सराटे सर यांच्याकडून. आरक्षण गाथा हि मालिका आरक्षणावर सखोल विश्लेषण करणारी पहिली वहिली मालिका असणार आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
    ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #indirasahani #aarakshangatha #goshtchotiYT #mahatmajyotiraophule #samajikmagaslepan #balsahebsarate
  • บันเทิง

ความคิดเห็น • 184

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 10 วันที่ผ่านมา +35

    दोन्हीही योग्य आहेत... बाळासाहेब सराटे हे सरकारची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत जे की योग्य आहे...🙏👍

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 วันที่ผ่านมา +1

      Mhanun tar sanshay aahe.

    • @kushaq1173
      @kushaq1173 10 วันที่ผ่านมา +1

      Tumcha obc madhun virodh aahe bahutek.naka ghevu aamhi obc madhun ch ghenar

    • @dattatraygaikwad8360
      @dattatraygaikwad8360 8 วันที่ผ่านมา

      @@Mharattha96k परंतु मिडीयासमोर योग्य वाटत नाही

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 10 วันที่ผ่านมา +29

    सराठे साहेब तुम्ही मनोज पाटील यांच्या सोबत काम करा, काही मतभेद करू नका, मराठा समाज एकत्र या, आणि मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करा

  • @user-vr7tn5sp3h
    @user-vr7tn5sp3h 10 วันที่ผ่านมา +23

    राजकारण करू नये कृपया करून या असल्या दुफळी मुळे समाज कित्येक वर्षे
    वंचित राहिला आहे

  • @Vjt086
    @Vjt086 10 วันที่ผ่านมา +27

    तुम्ही दोघेही हुशार आहात तुमच्या दोघांची मराठा समाजाला गरज आहे पण असे एकमेकांवर टीका करण्यापेक्षा दोघे एकत्र येऊन गैरसमज दूर करावी ही नम्र विनंती एक सर्वसामान्य मराठा बांधव

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 9 วันที่ผ่านมา

      Aamhala tumha doghanchihi garaj aahe. Bote ghalun mothe karayachi vrutti virodhakach shodhat asatat. Tenva sarvani milun ha prashna antim tappyat aalela asalyamule ekamekanshi vicharvinimay karun prashna sodavinyakade pahave..

    • @sampatwalke1911
      @sampatwalke1911 5 วันที่ผ่านมา

      सराटे आहेत हुशार अभ्यासू
      पण
      जरांगे हुशार ?
      काय जोक करता राव

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l 10 วันที่ผ่านมา +14

    एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत सराटे पाटील

  • @dattatraygaikwad8360
    @dattatraygaikwad8360 10 วันที่ผ่านมา +37

    सराटे सर तुंम्ही खूप हुषार नक्कीच , तुमचा अभ्यास चांगला आहे . आपणही समाजासाठी खूप दिवसापासून संघर्ष करत आहात त्याचा समाजाला अभिमान आहे .
    जे ज्ञान तुमच्या कडे आहे ते ज्ञान कदाचीत जरांगे पाटलाकडे नसेल ही परंतु सामान्य , सर्व समाजातील गरजवंत समाजाचा त्यांचे प्रती जो विश्वास आहे . तो तुम्हाला मिळवता आला नाही . कदाचीत हीच ईर्षा तुमच्यात निर्माण झाली आहे असे आम्हाल वाटू लागले आहे . त्यामळे समाजाचे वाटोळे होईल . कारण कदाचीत त्यांच्या झालेल्या चूका तुम्ही समक्ष भेटून शेअर केल्या पाहिजेत . मिडीयात नाही . आणि त्यामुळेच आमचा तुमच्या विषयी गैरसमज निर्माण होतो .
    समाजाला तुमच्या सारख्या बुद्धीजीवी माणसांचीही खूप गरज आहे . हा विषय आरक्षणा पुरता मर्यादीत नाही . आपणाला समाजाला खूप पुढे नेहायचे आहे . कधी कधी एकादी गोष्ट खरी असूनही पटत नसली तरी दोन पाऊल माघार घेत . संघर्ष टाळता येवू शकतो. आणि जर तुम्ही बरोबर असाल तर समोरच्याला कालांतराने त्याची जाणिव होईल .
    🙏 हात जोडून एकच विनंती मोठ्या मनाने आपण दादाशी जुळवून घ्यावे त्यामध्येच समाजाचे भले आहे .🙏

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 9 วันที่ผ่านมา +3

      बरोबर. मिडिया मध्ये बोलून समाजात दुफळी दिसेल

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 8 วันที่ผ่านมา

      ​@user-w पागल जरा गेqie4jn9

    • @prakashkadam4557
      @prakashkadam4557 5 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे. सराटे साहेब म्हणतात तशी वा काहीशी मिळतीजुळती तरतूद/नियम आहे; परंतू, तो नियम सर्टीफिकेट काढण्यासाठी उपयोगी नाहीय व केवळ जात प्रमाणपत्र पडताळणी करताना नातलगाचं प्रमाणीत जात पडताळणीपत्र असेल तर इतरांचंही प्रमाणीत केलं जातं. त्यामुळे श्री जरांगे पाटील यांची मागणी काहीसी योग्य असल्याचं वाटतं, ज्याची नोंदच नाही अशां नातलगांसाठी गरजेची वाटते.

  • @mirjajadatbaig5585
    @mirjajadatbaig5585 10 วันที่ผ่านมา +18

    हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट आणि सगे सोयरे हे सर्व मिळून एकच आहे i यातील कोणतेही मागणी पूर्ण झाली तरी सर्वांना आरक्षण मिळेल असं मला वाटते i

  • @KailashPaul-dr1ok
    @KailashPaul-dr1ok 10 วันที่ผ่านมา +5

    सराटे सर तुम्ही समाजासाठी अभ्यासक जरांगे पाटील आमच्यासाठी नेते दोघांनी एकत्र येऊन अशी आमची इच्छा आहे संपूर्ण समाजाची संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण घ्यायचे असेल तर तुमच्या सारख्या ची गरज आहे आम्हाला आणि राजकीय दबावासाठी आम्हाला पाटील आवश्यक आहे तुम्ही दोघंही समाजासाठी आवश्यक आहात एकत्र या सर हात जोडून विनंती

  • @vishva9Handloom
    @vishva9Handloom 10 วันที่ผ่านมา +7

    सरकार कुठली मागणी मान्य करेल हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्यांच्यासमोर अनेक मागण्या ठेवलेल्या आहेत. कुठलीही एक मागणी मान्य झाली तरी मराठा समाजाचा कल्याण होईल

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 10 วันที่ผ่านมา +10

    मा.सराटे साहेब आपण समाजाच्या हितासाठी खूप संघर्ष करत आहात पण कुणीतरी आक्रमकपणे पुढे येण्याची गरज होती आणि मनोज दादांना समाजाने स्विकारले आहे तेव्हा मिडिया समोर मतभिन्नता नको तुम्ही जे करत आहेत मराठा समाज ते कधीच विसरू शकणार नाही

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 10 วันที่ผ่านมา +6

    जात निहाय व आर्थिक आधारावर सर्वेक्षण करण्यात करून सर्वच जाती मधील गरजूंना आरक्षण मिळावे. हीच मागणी योग्य राहील.
    तसेच सर्व स्तरावरील शिक्षण व आरोग्य सर्वांनाच मोफत करण्याची मागणी करावी.

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u 10 วันที่ผ่านมา +5

    सराटे सर प्रश्न जरांगेचा नाही . समाजाचा आहे . मतभेद बाजूला ठेवा . मोठ्या मनाणे पाटला बरोबर संवाद करावा . वारंवार डिबेट घेऊन समाजात संभ्रम निर्माण करु नये ही कळकळीची हात जोडुन विनंती करतो

  • @user-vr7tn5sp3h
    @user-vr7tn5sp3h 10 วันที่ผ่านมา +11

    मंडल कमिशन ने कुठलाच आधार न घेता हे सगळे obc सगे सोयरे घेतले
    OBC मध्ये ते पण सांगा साहेब

    • @healthwealth3537
      @healthwealth3537 10 วันที่ผ่านมา +1

      ते 1994 gr कुणी कडला त्याला आपण विचार नाही का

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 10 วันที่ผ่านมา +12

    पाटील बोलतेन तेच खरे कोनावरच विस्वास राहीला नाही

    • @navinpatil8589
      @navinpatil8589 10 วันที่ผ่านมา +1

      अगदि बरोबर

  • @ganeshkolase428
    @ganeshkolase428 10 วันที่ผ่านมา +5

    सराटे साहेब तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेऊन एकत्र या इकडे सांगितल्यापेक्षा त्यांच्यासोबत चर्चा करा

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 10 วันที่ผ่านมา +6

    सराटे सर सगेसोयरे योग्य आहे कारण माळी ओबीसी मध्ये गेले मग बाकी माळी गेले आहेत फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e 7 วันที่ผ่านมา

      जे म्हणतात की, माळी ओबीसींमध्ये गेले मग बाकी माळी गेले असे म्हणणा-या इतका अडाणी, अज्ञानी व आरक्षणा विषयी अनभिज्ञ दुसरा कोणी नाही.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 6 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर बोलले सराटे साहेब🙏 समाजासाठी एकदा काहीही करून तुम्ही जरांगे पाटलांना भेटा आमच्या भविष्यासाठी तुम्हाला हात जोडून विनंती 🙏

  • @bhagwanmangate9744
    @bhagwanmangate9744 10 วันที่ผ่านมา +4

    मराठा समाजातील सर्व वकील बंधूंनी एकत्र येऊन मनोज जरांगे साहेबांसोबत चर्चा करावी व योग्य तो मार्ग काढून समाजाला योग्य दिशा द्यावी...

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 10 วันที่ผ่านมา +14

    सराठे साहेब आपन जाणकार आहात फुट पडु देवु नका शासनाकडून वकिलांनी जरांगे डोक्यात भरवल आहे आपण सोबत राहुन साथ द्यावी

  • @Shyam-gc2xi
    @Shyam-gc2xi 9 วันที่ผ่านมา +3

    विरोधकांना हेच पाहिजे होते आणि आपण तेच करत आहात.....

  • @rushipatil5701
    @rushipatil5701 10 วันที่ผ่านมา +4

    सराटे साहेब तुम्ही नाराज नका होऊ.
    समाजाला किंवा पाटीलांना समजुन घ्या

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 10 วันที่ผ่านมา +3

    सराटे सर तुमचा अभ्यास खुप आहे... तुम्ही दादांशी चर्चा करावी मान अपमान... समाजाच्या हिता पेक्षा मोठा नाही मोठे भाऊ म्हणून पुढाकार घेऊन आपण दादांची भेट घ्यावी ही आपणास नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @govindubale8778
    @govindubale8778 10 วันที่ผ่านมา +28

    आम्ही सगळे पाटलांसोबत आहोत

  • @niteshjagtap7951
    @niteshjagtap7951 10 วันที่ผ่านมา +6

    सर तुम्ही म्हणाले होते की मी मुंबईत गेले होते तेव्हा का या मागणीला विरोध केला नाही सर कृपया समाजात फूट पडु देऊ नका

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 10 วันที่ผ่านมา +4

    एकच मागणी असावी व त्यावरच फोकस असला पाहिजे

  • @ajittat7388
    @ajittat7388 9 วันที่ผ่านมา +2

    योग्य च ... बोलतात सर 🙏🙏

  • @govindubale8778
    @govindubale8778 10 วันที่ผ่านมา +56

    आमच्या कुणबी नोंदी आहेत. काही झालं तरी आम्हाला obc मधून च आरक्षण भेटायला पाहिजे

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 10 วันที่ผ่านมา +6

      मिळेल पण रेणूका अहवालाच्या शिफारशी लागू होतील आताच्या प्युअर ओबीसी सतरा टक्के आहे तरी परत त्याचे ओबीसी 1 ओबीसी 2 ,, 3 ,, 4 असे टुकडे पडतील आणि मराठा, कुणबी हे एका गटात टाकले जातील आणि हे चार टक्के चा राहिल हे उघडच आहे

    • @sunilshelake4233
      @sunilshelake4233 10 วันที่ผ่านมา +4

      Rohini Aayog

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 10 วันที่ผ่านมา

      @@sunilshelake4233 ओके

    • @sunilmane-ky4bw
      @sunilmane-ky4bw 10 วันที่ผ่านมา

      ​@@sunilshelake4233gggggbvbhbhhbbhhhbhhvhhhhhhh

    • @sunilmane-ky4bw
      @sunilmane-ky4bw 10 วันที่ผ่านมา

      ​@@sunilshelake4233yhhhhhhhhhhhhhhh

  • @Vjt086
    @Vjt086 10 วันที่ผ่านมา +5

    आपण दोघेही मराठा समाजाचे नेते राहतात तुम्ही पण अभ्यासक आहात मात्र जरांगे पाटलां सोबत तुमचं डिस्कशन होणे गरजेचे आहे

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 10 วันที่ผ่านมา +5

    शरद पवार यांची राजेश टोपे यांची मुलाखत घ्या.

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 10 วันที่ผ่านมา +7

    मीडिया समोर वाद करुनये ही हात जोडून विनंती

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 10 วันที่ผ่านมา +5

    सराटे साहेब जरांगे साहेब दोघे पण समाजासाठी खूप गरजेचे आहात आपण सुज्ञ आहात शेवटच्या क्षणाला समाजाच्या पदरात काहीतरी पडू द्या भांडत बसू नका

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 10 วันที่ผ่านมา +5

    मीडिया वर बोलण्या पेक्षा त्यांच्याशी चर्चा करा.

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 10 วันที่ผ่านมา +2

    दोघेही समाजातील नेतृत्व आहे एकत्रित काम करने आवश्यक आहे

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 9 วันที่ผ่านมา +2

    खूप चांगल्या पद्धतीने आपण सरकार ची बाजू मांडली. जरांगे पाटलांच्या चुका शोधून दाखवण्याऐवजी सरकार वर दबाव टाका बाॅम्बे, सातारा, हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole7227 10 วันที่ผ่านมา +5

    अगदी योग्य मत मांडत आहात. अभ्यास न करता मागणी रेटून धरणे म्हणजे केवळ... . ....

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 8 วันที่ผ่านมา

    सराटे साहेब हैद्राबाद गेजेट, आणि सगेसोयरे या दोन्ही गोष्टींमुळे नक्की फायदा होईल.

  • @babanethape1533
    @babanethape1533 9 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब सराटे यांना खुप छान विचार मांडले धन्यवाद

  • @user-vr7tn5sp3h
    @user-vr7tn5sp3h 10 วันที่ผ่านมา +7

    आपल्या पदरी काय पडल नाही पडल ते समाजाने बघितलं आहे
    १०% sebc cha केंद्रात काही फायदा नाही होत आणि राज्यात पण हे 10% reservation जास्त काळ टिकणार नाही

  • @DipakAbak-ug3cg
    @DipakAbak-ug3cg 10 วันที่ผ่านมา +2

    जरागें पाटील यांच्या मागे सगळेच उभे राहू

  • @santosh5304
    @santosh5304 10 วันที่ผ่านมา +2

    सरटेंचा योग्य मार्ग आहे

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 9 วันที่ผ่านมา +3

    Jarange याला दुसरा कोणी नेता नको आहे.

  • @ShrikhiasnZate
    @ShrikhiasnZate 9 วันที่ผ่านมา +1

    सराटे साहेब मराठा समाज हा जरांगे पाटिल यांच्या पाठि मागे आहे

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 10 วันที่ผ่านมา +2

    सराटे सर तुम्ही व जरागेपाटील दोघानी विचार करून राहावे हि विनती

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 10 วันที่ผ่านมา +26

    सगे सोयरे हीच चांगली आहे

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 9 วันที่ผ่านมา +3

      सगेसोयरे ओबीसीतून या मागण्या कोर्टात टिकणार नाही

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 9 วันที่ผ่านมา

      Dalit aani brhamn yek hotil sagesoyre ne

    • @ganeshdeshmukhe5959
      @ganeshdeshmukhe5959 9 วันที่ผ่านมา

      हो

  • @kalyanshinde2941
    @kalyanshinde2941 10 วันที่ผ่านมา +4

    साराटै सर तुम्ही दोघे हुशार आहात दोघे मिळून काहीतरी फायदा करा काही चुकलं असेल तर माफ करा पाटलाना

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 8 วันที่ผ่านมา

    सर आपन आजपर्यंत समाजाच्या हितासाठीच कार्य केलेले आहे, जरांगे पाटलांचाच गैरसमज झालेला दिसतोय, जरांगे पाटलांनी नेहमीच आपला सल्ला घेतला पाहिजे.

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 10 วันที่ผ่านมา +5

    Jay Maratha Jay jarange Jay sarate ❤🎉 .

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 10 วันที่ผ่านมา +2

    फक्त जरांगे पाटील
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 10 วันที่ผ่านมา +3

    शांत राहा 🙏

  • @roxpranav8740
    @roxpranav8740 10 วันที่ผ่านมา +2

    सराटे व जारंगे हे दोन्ही समाजासाठी काम करत आहेत आणि त्या अनुषंगाने विविध प्रकारचे विचार करून योग्य निर्णय आरक्षण साठी घावा

  • @kushaq1173
    @kushaq1173 10 วันที่ผ่านมา +6

    1. Magni obc madhun arakshan chi.
    2. Kunbi nondi shodhne .
    3. Hyderabad gazette, satara bomay gazette.
    4. Sage soyre
    5. Maratha kunbi ekach magni.
    Hya saglyacha aarth ekach aahe. Tumhi firavtay goshti .

  • @user-vr7tn5sp3h
    @user-vr7tn5sp3h 10 วันที่ผ่านมา +4

    10% reservation sebc he इंद्रा सहानी खटल्या विरुद्ध ५० % ओलांडून सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आमचा पण अभ्यास आहे साहेब
    आम्ही सर्व जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आहे
    तूम्ही पण समाजासाठी लढताय त्याचा अभिमान आहे आम्हाला पण सत्त्य परिस्थिती हिच आहे

  • @ganeshdeshmukhe5959
    @ganeshdeshmukhe5959 9 วันที่ผ่านมา +1

    खरच नेमके काय पाहिजे हेच जरांगे ला माहिती नाही

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 10 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय सराटे साहेब यांनी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करावे आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री यांच्या सोबत आरक्षण या विषयावर चर्चा करून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.

  • @user-de9le6ix9y
    @user-de9le6ix9y 10 วันที่ผ่านมา +2

    तूमच बरोबर आहे साहेब पण याला जातीजाती तेढ निर्माण करायच

  • @HKgaming980
    @HKgaming980 10 วันที่ผ่านมา +3

    सराटे साहेब एखादी मागणी जास्तीची ठेवली तरी सुद्धा काही फरक पडत नाही,,,, उलट त्याच मांगनिकडे विरोधकांचे जास्त लक्ष आहे पडू द्याना सगेसोयरे च्या फंद्यात विरोधकांना

  • @user-ik7uv3iz4e
    @user-ik7uv3iz4e 7 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील सगळ्या उच्च शिक्षित व निष्पक्ष मराठा समाजाने जरांगे पाटीलांचे मनोज नि त्यांच्या विचारांच्या टीमची महाराष्ट्र व देशाचे सत्तांतराची राजकीय खेळी जी भोळ्या भाबड्या मराठा समाजाला लक्षात आणून दिली पाहिजे.

  • @govindraokhandare6084
    @govindraokhandare6084 วันที่ผ่านมา

    sarate sir thanks for your thout

  • @5to7sr89
    @5to7sr89 10 วันที่ผ่านมา +2

    सराटे तुम्ही ews आरक्षण मराठा समाज्यासाठी चांगले फायद्याचे आहे. अशी स्टेटमेंट 2 दिवस आधी केली मग एवढे अभ्यास करून काय फायदा.

  • @krishnahawle7852
    @krishnahawle7852 9 วันที่ผ่านมา +3

    सर तुम्ही पाटला सोत राहा आपण कुणबी मराठा आहे हे विसरू

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 10 วันที่ผ่านมา +5

    आपलं म्हणणं अगदी खरंय.मराठा समाजात या विषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

  • @navnathadat7652
    @navnathadat7652 8 วันที่ผ่านมา

    1 number sarate saheb

  • @user-vr7tn5sp3h
    @user-vr7tn5sp3h 10 วันที่ผ่านมา +3

    कोण लेकरू आहे हे समाजाला चांगल कळत

  • @kadubakharat3830
    @kadubakharat3830 9 วันที่ผ่านมา +3

    आडमुठ्या धोरणामुळे सर्व मराठा समाजाला काळीमा लागनार आहे.
    भावांनो आडानी माणसासोबत राहण्याची काय आवश्यकता आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 8 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂जा घरात बस लुटमारीच्या

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 10 วันที่ผ่านมา +2

    मराठवाडा शिवाय इतरांना संगे सोयरेचा फायदा होईल.

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 วันที่ผ่านมา

    आपण खूप मराठा समाजासाठी लढत आहात आम्हाला एवढंच वाटतंय एकमेकांच्यात फूट पडून देऊ नका. लोकांना पण वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळावं.

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 10 วันที่ผ่านมา +9

    सराठे साहेब अभ्यासाने काही होत नाही, 250 पेक्ष्या जास्त लोकांनी बलिदान दिले आहे, त्यामुळें कूठे बोलून दुसरी भूमिका घेऊ नका. दोघांचं काम चांगले आहे

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 10 วันที่ผ่านมา +2

    Jarange and Sarate both are good for Maratha

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 10 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 10 วันที่ผ่านมา +1

    सराटे हुशार आहे 😢

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 10 วันที่ผ่านมา

    खरी गोष्ट obc तुमचं फक्त 👌

  • @Nation_first1
    @Nation_first1 5 วันที่ผ่านมา

    सराटे साहेब जसे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे तसेच किशोर चव्हाण (संभाजी नगर) हे सुध्दा त्यातले जाणकार आहेत अशा लोकांची शासन मदन का घेत नाही?

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 8 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटलांनी पत्रकारांच्या प्रश्नावर जरा विचार करून ऊतरे द्यावित, जेणेकरून समाजात फुट पडणार नाही.

  • @rajlaxmi6040
    @rajlaxmi6040 10 วันที่ผ่านมา +15

    आम्ही जरांगे पाटला सोबत आहोत

  • @uddhavdhenge7145
    @uddhavdhenge7145 9 วันที่ผ่านมา

    सरटे सरांना विनंती आहे की आपण मोठे अभ्यासक आहात आपणच विचार मांडावे. जरांगे पाटला सोबत चर्चा करावी ही विनंती.

  • @rajandradesai9320
    @rajandradesai9320 10 วันที่ผ่านมา +1

    महाराज हे सर्वश्रेष्ठ होते

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 2 วันที่ผ่านมา

    का विधानसभा निवडणुका लागेपर्यंत हेच करणार आहेत का म्हणून जरांगे पाटील यांना पाडा त्यांना पाडा हे आहे का मराठा आरक्षण

  • @sampatwalke1911
    @sampatwalke1911 5 วันที่ผ่านมา

    जरांगे फक्त टोपे आणि पवारांचे ऐकतात
    मुळात त्यांना प्रश्न सोडवायचाच नाही
    चर्चेला बसले की ते उघडे पडतील हे त्यांना माहीत आहे
    विधान सभेपर्यंत पेटते ठेवा एवढाच त्यांना आदेश आहे
    म्हणूनच त्यांनी अडाण्याच्या हातात नेतृत्व दिले आहे

  • @vaijujadhav8960
    @vaijujadhav8960 9 วันที่ผ่านมา

    आगोदर सापडलेल्या नोंदी वाल्यांना प्रमाणपत्र तर द्या.

  • @kushaq1173
    @kushaq1173 10 วันที่ผ่านมา +3

    Gangot ani sagesoyre hech spasht shabd aahet .

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 9 วันที่ผ่านมา +1

    ते कोणाचे ऐकतात तुम्हाला माहित नाही का? ?का ते हे सगळे करत आहेत. अभ्यासकांचे नेमके का ऐकत नाहीत. मग का ते असे करतात. वेठीस धरणे चालु आहे का?

  • @gakomti3281
    @gakomti3281 วันที่ผ่านมา

    दादा गोरगरीब म्हणताय ओबीसी 19% आरक्षण आहे त्यात आलुते/ बलुते इतर 280 मराठा जातीपेक्षा गरीब जाती आहे 19% मद्ये किती लोकांचं भल होणार 😢😢फक्त राजकीय आरक्षण साठी सगळ्यांचं नुकसान होणार a,b,c करून बाकी जाती पण न्याय देता येईल का🙏🙏🙏

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 10 วันที่ผ่านมา +8

    ओबीसींना 1994 ला दिलेला आरक्षण रद्द झालं पाहिजे पहिलं

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 8 วันที่ผ่านมา

    सगे सोयरे विषय पारित झाला तर 101% मराठे 50% आत येणार

  • @RahulBhaiyaaaa
    @RahulBhaiyaaaa 9 วันที่ผ่านมา +1

    Sarate sir hushar yvkti ahet jarange patil he jast shiklele nahi...

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 2 วันที่ผ่านมา

    13 जुलै संपली आज 15 जुलै आहे

  • @hanumantjadhwar3860
    @hanumantjadhwar3860 9 วันที่ผ่านมา +1

    एकच ओबीसी सर्व ओबीसी

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 8 วันที่ผ่านมา

    कीति पूर आला तरी पाणी समूदराला च जाणार आहे

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar6156 9 วันที่ผ่านมา

    फक्त Jarange पाटील❤❤❤

  • @user-ik8ok4xo9e
    @user-ik8ok4xo9e 7 วันที่ผ่านมา

    सराटे साहेब चुक भूल माप करा आणी समजुन पुढ चालत राहा

  • @maheshsangale4526
    @maheshsangale4526 6 วันที่ผ่านมา

    आगदी बरोबर आहे पण पाटलांन आरक्षण नको आहे त्यांना राजकारण करायचे आहे फक्त

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar6565 8 วันที่ผ่านมา

    17000 हजार पोलिस भरती चालु आहे . साधारण 20लाख परीक्षार्थी आहेत. अंदाजे 5लाख मराठा असतील . 100 टक्के आरक्षण दिलं . 17000 भरती झाले 4लाख 83 हजार राहिले. नोकरीचा प्रश्न सुटेल काय ? फायद्यापेक्षा तोटे अधिक आहेत . सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याची काळजी घ्यावी.
    शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. काहीही केलं तरी सामान्य शेतकऱ्याला न परवडणारे शिक्षण झाले आहे. मुळावर घाव घातला पाहिजे. खाजगी शिक्षणसम्राट देशोधडीला लावले पाहिजेत.

  • @rajubonde289
    @rajubonde289 5 วันที่ผ่านมา

    Sarate, do you know Waman Mestam National President BAMCEF. He is a best thinkar OBC matter and Constitution.

  • @abhayborade436
    @abhayborade436 วันที่ผ่านมา

    Obc मधुन आरक्षण भेटण्यासाठी तुमच्याकडे काय आधार आहे , गॅझेट शिवाय आणि नोंदी शोधण्याशिवाय

  • @munjajighogre113
    @munjajighogre113 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगेसोयरे मुळे जर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर मग सरकार ते लागू का करत नाही?आणि ओबीसी नेते विरोध का करत आहेत??

  • @kushaq1173
    @kushaq1173 10 วันที่ผ่านมา +3

    Sage soyre kothun hi yevu . Aamhi sage soyre ch ghenar . Tumcha ego hurt jhalela distoy . Jarange patlanjawal abhyasak tikat nahi he sidhh jhale .

  • @kushaq1173
    @kushaq1173 10 วันที่ผ่านมา +3

    Tumhi SEBC la support kartay te tikvun dakhwa

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 8 วันที่ผ่านมา

    सराटे सर थोडं कुणी वेगळं बोलायला लागला की संशयाचं भुतं डोक्यात घुसतं,,संशय येणं स्वाभाविक आहे,कारण सरकार हे आंदोलन कशाही परिस्थीत मोडण्याच्या विचारात आहे,,कोणाला कधी फोडतील भरोसा नाही,

  • @hanumantjadhwar3860
    @hanumantjadhwar3860 9 วันที่ผ่านมา

    जय भगवान

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat5931 9 วันที่ผ่านมา

    आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?