Prajakta Mali Interview मालिका ते प्राजक्तराज असा आहे प्राजक्ताचा प्रवास Maharashtrachi Hasya Jatra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- Interview With Prajakta Mali| मालिका ते ‘प्राजक्तराज’ असा आहे प्राजक्ताचा प्रवास | Women's Day Special 2023 | Jewellery Brand PrajktaRaj | Raabaazaar | Maharashtrachi Hasya Jatra comedy Show
#women'sdayspecial #Prajktamali #Prajktaraj#Raanbaazar#womensdayspecial #रानबाजार #Ranbazar #boldwebseries #marathiwebseries #trolling #Maharashtrachihasyajtra #Prajktamaliinterview #Prajktamalivideo #prajktamalinewmovie
अभिनेत्री प्राजक्ता माळीने ‘प्रजाक्तराज’ नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. अभिनेत्री ते बिझनेस वुमन असा प्राजक्ताचा प्रवास फारसा सोप्पा नव्हता. रानबाजारमधील भूमिकेनंतर प्राजक्ताच्या आयुष्यात काय बदल झाला सांगतेय प्राजक्ता महिला दिनाच्या निमित्ताने फक्त अल्ट्रा मराठीबजवर.
Reporter - Sanchita Thosar
Editor - Sushant varsolkar
Cameraman - Karan Jethwa
खूप सुंदर, प्रोत्साहित करणारी मुलाखत !
प्राजक्ता, मला तू नेहमीच आवडतेस. तुझं दिसणं, तुझी मराठी भाषा, स्पष्ट शब्दोच्चार, आणि तुझे clear विचार... खूप छान ! आणि शेवटी सगळ्यांना संदेशही छान, महत्वपूर्ण दिलास तू...
खूप खूप शुभेच्छा !!
प्राजक्तराज ला असंख्य शुभेच्छा 💐
प्राजक्ता खूप सुंदर दिसतेस.
आज हा video बघताना तुझ्या चेहर्यात सतत मराठी अभिनेत्री उषा नाईक यांचा भास होत होता.
किती प्रेरणादायी चर्चा. तुमची मुलाखत पाहिल्यावर मला वाटते की किती छान महिला आहे. प्राजक्ता माली तू अप्रतिम आहेस
अतिशय सुंदर आणि बुद्धिमान अभिनेत्री !!
अगदी खरी परिस्थिती बद्दल बोललीस
तुझ्या नवीन प्रवासाला all the best dear💐
Kititari bayka दोन मुलांना जन्म देवुन, सासरची मंडळी ना सांभाळून खुपच सुंदर दिसतात. आणि घरचा भार सांभाळून job ani business suddha करतात.
हीच खरी beauti. सुंदर बाईंची ओळख हीच.
Classic interview......beautiful thoughts.... fantastic Orator Prajakta....asheech pragati karat rahaa...anek anek ashirwaad👍🙌
Thank you Praju...for this wonderful message....at last.....
Love Love ....
खुपच छान इंटरव्यू...तू नेहमी स्त्री यांना inspiration देतेस...तुझं मराठीबद्दल असलेलं प्रेम मराठी भाषेविषयी असलेला आदर मला खूप आवडतो....you are my always favourites...lots of love❤❤
खुपच छान मी पण मराठी आहे मला खुपच आवडते मराठी दागिने मी पण घेणार सर्व डीजाईन आणि सर्वाना सुचवणार घ्यायला आपली संस्कृती जपलीच पाहीजे मी तुमच्या सोबत आहे प्राजक्ता ताई
Prajkta mali tumi jevahi apla paramparik poshakh ani dagine ghalta teva kharch khup manmohak dista... Tumala bagunch watat he dagine aplyakade hi havet... Tumala khup shubechha❤🎉
Thank you for this interview . You motivated us.
Prajakta please let me know how & from where we can buy your products?? Please do share
खूप छान प्राजु ♥️ महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री i love you so much
Prajakta mala Tu khup aavadae l am your fan please Prajakt Raj chi branch Pune yethe pn open kara
Khup Chan dagine astat I am the customer of prajaktaraj
kuthe miltat
Praj tu kharch manane pan khup rich aahes g khup abhiman watato tuza,you are best 👌 👍
खूप छान मुलाखत, वाक्य शब्द विचार फारच छान
तु नुस्ती आभिनेत्री नाहीस तर तू अवती भवती काय घडते पाहणारी वेगळया सभवाची स्त्री आहेस कविता संग्रह आणी आता प्राजक्ता राज फारच छान प्राजू
That is so true. Never challenge fate.
पुण्यात प्राजक्ता राज कुठे मिळेल
Something New from other women
किती भाव खाते , चांगुलपणाचा आव, Hypocrisy, Pretender, Materialistic भौतिक सुखाच्या नावाखाली एक उदार मतांचं भांडवल करुन ते मांडणं चांगलं जमतं. अतिशयोक्ती चा कळस, महाराज रजनीश की जय हो. साहेब काय करून ठेवलं हे तुम्ही प्रोत्साहन देणं म्हणजे हे असं. वाइट वाटत आहे.काळ सगळंच सांगतो , दाखवतो ,बघुया.
" खोटं " हे कायमच चमकदार असतं American Daimond सारखं.
Best of luck for your journey ahead.
Agree!
प्राजू❤️ तुम्ही खूप सुदंर तर आहेस पण त्यiहून सुंदर तुमचे मन आणि विचार आहे म्हणुन only तुम्ही माझी लाडकी आहेस ❤️..
अगदी मनातलं बोललीस❤
Khup chhan future raho tuz.khup prem karnara sathidar tula milo bas .ewadhach.
Prajaktaraj he shop kuthe aahe.Pl address dya
Praju laughing loudly.
Very Nice ✨️ ✨️ ✨️ ✨️ ✨️ ✨️ Barech आणखी prajakta jinche Interviews pahayla Awadtil Thank u 💐💐🙏🙏🙏✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️
Jun te son ...he vichar jpnari akmev abhinetri god prajkta mali ,,🙏🙏
Khup chan disteys ani goad hastes
हे दागिने औरंगाबाद येथे मिळतील का,
praju khup bhari
Yes kharach Chan bhumika ahe ranabajaer madhe .....ata pudhe navin kahitri bghayala avdel....
मस्त झाला आहे इंटरव्ह्यू
Mazya navaryachi ladaki praju ani Mazi suddha. Kalakar mahnun khup Chan vichar ahet tuze etaransarakhi tu nahi ahes ani te vegale pan tu jap tuz.
प्रजकतासह मस्त अलंकार
Prajakta tai mangalsutra cha collection aan na
🙏🙏🙏
Prajakta ,all the best .
बाकी सगळ ठीक पण काही ध्येयवादी लोकांना सामाजिक कार्यकर्ते व चित्रकारांच्या बद्दल स्क्रु ढिला म्हणने बरोबर वाटत नाही
स्लिव्हलेस ब्लाऊज आणि नथ, नऊवारी with मोकळी नाभी बघायला आवडते. असा साज बघायचा आहे प्राजू तुझा
हे दागिने कुठे मिळतील ?
ऑनलाईन वेबसाईट आहे
@@skadam3945 please share website link
Khup sunder aahes .Hasan tar khup chhan.but.
Ranbajar sarkhe parat pictures Karu Nako tuji emaje vegali ahe janta naraj ahe
हे दागिने कुठे मिळतील
ऑनलाईन वेबसाईट आहे
Kela Na Ranbajar. Baas jahale....Maratha samajachi waat lawli
पप्पी देशील ओठांची
रान बाजार नंतर प्राजक्ता मनातून उतरली आहे
इतकच नाही प्राजक्ता आजकाल अंग दिसेल असे उत्तान कपडे घालते त्यामुळ सरळ साधी ची इमेज आता निघून गेले
प्राजक्ता ला आता प्रसिद्धी ची हवा लागले
लाज सोडलेली बाई
अगदी बरोबर
Ranbajar khup kharav vatle
Contact please