Rokhthok | हरियाणाचा धडा, मविआत राडा | Sharad Pawar | Uddhav Thackeray |Nana Patole|Mahavikas Aghadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #sharadpawar #uddhavthackeray #nanapatole #mahavikasaghadi #maharashtrapolitics #zee24taas
    Rokhthok | हरियाणाचा धडा, मविआत राडा | Sharad Pawar | Uddhav Thackeray |Nana Patole|Mahavikas Aghadi | Sandeep Desai
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 13

  • @vasantjadhav1799
    @vasantjadhav1799 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काहीही होणार नाही सगळ्यांना एकमेकांची गरज आहे हे ढग फक्त गडगडाट करतील बरसणार नाही

  • @nitinkhilare9207
    @nitinkhilare9207 17 นาทีที่ผ่านมา

    महायुती 200% महाराष्ट्र विन

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    All Most Corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India future 🎉🎉

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 ชั่วโมงที่ผ่านมา

      या मोत्या सारखा कपटी राजकारणी या देशात झाला नाहीं. आला होता देश बदलायला आणि आता सकाळ संध्याकाळ कपडे बदलत असतो. कर्तुत्व शून्य

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही

  • @vasantjadhav1799
    @vasantjadhav1799 38 นาทีที่ผ่านมา

    सामान्य शिवसैनिकाच्या नावाखाली स्वत मुख्यमंत्री आणि मुलाला कॅबिनेट मंत्री बनवले आणि हे विचारवंत म्हणत आहेत कि त्यात गैर काही नाही उद्धव पण एक शिवसैनिक आहेत अहो विचारवंत ते पक्ष प्रमुख आहेत

  • @KailasPatil-y8k
    @KailasPatil-y8k ชั่วโมงที่ผ่านมา

    No

  • @sunilgupte8515
    @sunilgupte8515 46 นาทีที่ผ่านมา

    आघाडी ने मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊन त्या युतीला अडचणीत आणल पाहिजे. पहा मिंध्याला खाकी चड्डी वाले कसा खाली पाडतात.

  • @MahendraShirke-h3b
    @MahendraShirke-h3b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BHAROSA DIL SE EKNATH SHINDE JI PHIR SE🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajeshkhapli6480
    @rajeshkhapli6480 ชั่วโมงที่ผ่านมา

    @Deepak pawar : पक्ष फोडले जात नाही. तें फुटतात आपल्या कर्माने. शरद काका ने किती पक्ष फोडले आतापर्यंत हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. उद्धव किती capable आहेत. काका किती कपटी आहेत त्याबद्दल बोला जरा. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा करता. ही भाषा बंद करा.

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 ชั่วโมงที่ผ่านมา

    मविआ ने आपसातील टोलेबाजी बंद करावी अन्यथा तुला नको मला नको घाल कुत्र्याला म्हणायची वेळ येईल.

  • @ArifPatel-i6x
    @ArifPatel-i6x ชั่วโมงที่ผ่านมา

    No