how to choose Career after 10 th and 12th|career निवडताना टाळायच्या चुका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • ‪@YDbabakebolYashodipShete‬ #career #guidance #12th #10th
    यशोदिप शेटे हे एक प्रेरणादायी व्याख्याते आहेत. तरुणांना प्रेरीत करण्याबरोबरच मार्गदर्शन करण्याचे कार्यदेखील ते करत आहेत.
    व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसायाची मार्केटींग तसेच माहिती तंत्रज्ञान व संगणकामधील सर्व सुविधा त्या आपल्या YSPinfotech कंपनीद्वारे पोहचवतात. यशोदीप शेटे हे विविध सामाजिक उपक्रमदेखील राबवितात.अगदी तळातील विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, यशस्वी कसे व्हावे, १० वी नंतर काय करावे, १२ वी नंतर काय करावे, स्पर्धा परिक्षा याविषयी तब्बल लाखोहून अधिक विद्याथ्यांना मार्गदर्शन केलेले आहे •
    विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा यशस्वी कसे
    १० वी नंतर करावे, १२ वी नंतर काय करावे, स्पर्धा परिक्षा साठी अधिक मार्गदर्शन केलेले आहे.
    Credits:
    Guest: - Yashodip Shete, ‪@YDbabakebolYashodipShete‬ you tube channel
    Hosts: Rushikesh Khandave.
    Editor: Ajay, Pratik.
    Connect with us:
    Instagram-
    / golaberij
    Guest Instagram-
    / ydbabakebol

ความคิดเห็น • 8