Sir thumi kup chan mahiti det ahet sir tumche khup abhar Tumche video pahun amhi hi 1.5 ekar peru lavla ahe video mule khup mahiti milte kunala vicharnyachi garaj pan nahi thank you sir
सर ते नियोजनाचे व्हिडिओ प्लेलिस्ट ला टाका आणि ते व्हिडिओ आता जरा जुने झालेत आता तुमचा अनुभव पण चांगला आहे त्यामुळे कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल पण सांगा एक सीरिज बनवा की सर पेपर वर लिहून सांगा लागवड कमी जास्त अंतरावर केल्यावर काय, त्यानंतर औषधे रासायनिक सेंद्रीय, खर्चाचा आहे चांगला व्हिडिओ पण काही बदल असेल तर तो, छाटणी कोणत्या महिन्यात घ्यावी, वार्षिक नियोजन, रेट कधी असतात, कोणते रोग येतात, येण्याआधी उपाय अस एपिसोड टाका जरूर
Sir creating whatsapp group will hamper your daily routine as you being a lecture and you also need to give time for your family and for your own daily routine, I feel whatsapp will become hectic, rather monthly 2 time you can come live and clear the doubt of farmers just my suggestion am sorry sir if you feel am wrong
भाऊ मला तीयवान पिक बाग लावायची आहे. रोपा बदल कॅन्फुज आहे कारण कोण म्हणत 12,14,15,20,22, 24अशी किंमती सागत आहेत ट्रे . थोडस मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल
Very nice information
Bajarat paise dilya shivay koni guidance karat nahi
Thank you 😊
Khare shetkari mitra ahet tumhi
खूप छान आहे
सर आपली बाग बघायला यायचे आहे .आपले नियोजन खुप छान आहे
सर आज ही तुम्ही वेळात वेळ देऊन जी माहीती शेतकऱ्यांच्या हिताक़र्त्ता देता हीच फार मोलाची बाब आहेत त्याबद्दल तुमचे धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती सर
सुप छान सर👍👍👍👍👍👍
Sir thumi kup chan mahiti det ahet sir tumche khup abhar
Tumche video pahun amhi hi 1.5 ekar peru lavla ahe video mule khup mahiti milte kunala vicharnyachi garaj pan nahi thank you sir
सर। आम्ही पन बाग लावला आहे आशिच माहीती आम्हाला। सागा😊😊
खुप छान आहे
खूप छान माहिती सांगितली
Sir mala pan bag लावायची आता कधी लावू
सर ते नियोजनाचे व्हिडिओ प्लेलिस्ट ला टाका आणि ते व्हिडिओ आता जरा जुने झालेत आता तुमचा अनुभव पण चांगला आहे त्यामुळे कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल पण सांगा एक सीरिज बनवा की सर पेपर वर लिहून सांगा लागवड कमी जास्त अंतरावर केल्यावर काय, त्यानंतर औषधे रासायनिक सेंद्रीय, खर्चाचा आहे चांगला व्हिडिओ पण काही बदल असेल तर तो, छाटणी कोणत्या महिन्यात घ्यावी, वार्षिक नियोजन, रेट कधी असतात, कोणते रोग येतात, येण्याआधी उपाय अस एपिसोड टाका जरूर
खूपच छान❤
सर तुमचे मार्गदर्शन खूप खूप छान असते 🙏🙏🙏
तुम्ही मोबाईल नंबर नाही दिला तरी चालेल , पण तुम्ही आपला व्हॉट्स ॲप ग्रुप तयार केला तर खूप भारी होईल.
Ok bhau 🙏
Sir creating whatsapp group will hamper your daily routine as you being a lecture and you also need to give time for your family and for your own daily routine, I feel whatsapp will become hectic, rather monthly 2 time you can come live and clear the doubt of farmers just my suggestion am sorry sir if you feel am wrong
It will be easy to all
@@thomasdevasia9841 surely it’s great idea
Distance sanga shabe kiti ahe
Very very nice
आमची 1 ऐकर बाग आहे पेरूची...1.5 वर्ष झाले झाडे लावून.. पण 50% रान चूनखड मध्ये आहे..झाडे पिवळी पडतायत...काही उपाय असेल तर सांगा
मला स्पटेबर मध्ये पेरू लागवड करायची आहे चालेल का
कोणत्या महिन्यात लावली पाहिजे
किती महिने झाले आहे plotला झाले आहेत
सर , ड्रग्न पिकाचा पुढचा भाग कधी येईल
Sir mi tumcha bhavna samju shakto😊
Detail address काय आहे भाऊ.
भाऊ झाडांची संख्या किती आहे
आपले मार्गदर्शनाखाली मला करायची
बागलावून 10 दिवस झाले आहेत तरी त्यात कांदा पीक घेतलं तरी चालेल का?
Bhaymung mule nimadot che praman vadate
भाऊ तुमचा नंबर द्या…कॉल करतो ..माझ्या अनुभवानुसार वाढणार नाही
भाऊ मला तीयवान पिक बाग लावायची आहे. रोपा बदल कॅन्फुज आहे कारण कोण म्हणत 12,14,15,20,22, 24अशी किंमती सागत आहेत ट्रे . थोडस मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल
सर फोन नंबर द्या