प्राचार्य दीपक महादेव मुंगसे सर सेवापूर्ती समारंभ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • श्री ज्ञानेश्वर विद्यालय ज्यू कॉलेज चे प्राचार्य आदरणीय दीपकराव मुंगसे सर यांच्या सेवापुर्ती समारंभानिम्मित सत्कार शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ अमोलजी कोल्हे साहेब व खासदार संजयजी जाधव , डॉ नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला . पुणे मनपा चे स्थायी समिती अध्यक्ष श्री अरविंदजी शिंदे ,उद्योजक युवानेते सुधीरजी मुंगसे उपस्तिथ होते .

ความคิดเห็น • 5