आम्ही सर्व जण पुणे मुंबई येथूनच आपला हा दशावतार बघत असतो सर्व कलाकार आमच्या ओळखीचे नाहीत पण त्याची नांव समजली तर उत्तम आजचे कलाकार मच्छिंद्र नाथ आणि राजा पाशुपत ह्या ची नावे कळवा.संगीत सावंत उत्तम एक दशावतार नाट्य प्रेमी . गोविंद नाईक पुणे ( माणगाव कुडाळ)
मस्तच नाटक सर्व कलाकारांचे अभिनंदन.संगीत सांथ अतिउत्तम.राजा पाशुपत आणि मच्छिंद्र नाथ भुमिका जबरदस्त.एक दशावतार नाट्य प्रेमी पुणे
हार्मोनियम वादक संगीत साथ मस्तच❤
खूप छान नाटक आहे
Vishnu apratim
Jay..Jay..Allakh..Niranjan..
Ha..Addhyay..Navnath..Granthamadhye..Asu...Hya..Adhyayachya..pathnane..
Navnathanchi..ak..Shakti...Ashirvad..
Denar..Ahe..
Shree..Gurudeo..Datt
Om...Chaitanya..Machhindra.Nathay..
Namo..Namah..
Natya..pushp..sadar..Kelyabadal..
Dhanyavad..
Navnathancha..Ak..bhakt..
Sitararam..Morye..
Nagve..Kankavli
अप्रतिम नाटकं आहे
भजन साथ सुंदर
गोरे माऊली सुंदर अभिनय पहिल्या पासुन स्री भूमिका केली पाहिजे होती
आवाज स्पष्ट सुंदर ऐकू येतोय
अप्रतिम नाटक
आम्ही सर्व जण पुणे मुंबई येथूनच आपला हा दशावतार बघत असतो सर्व कलाकार आमच्या ओळखीचे नाहीत पण त्याची नांव समजली तर उत्तम आजचे कलाकार मच्छिंद्र नाथ आणि राजा पाशुपत ह्या ची नावे कळवा.संगीत सावंत उत्तम एक दशावतार नाट्य प्रेमी . गोविंद नाईक पुणे ( माणगाव कुडाळ)
Aawj ekdam clear❤
वा मस्त प्रवेश
अप्रतिम 👌
मस्त नाटक
दशावतार प्रेमी ❤
अप्रतिम नाटकं आहे
खूप सुंदर नाटक व्यवसायिक नाटक कंपनी आहे का?
Nahi
अजितला लडाईत नाचायला शिकवा एकच रिकवेस्ट
😂😂