@@mayurgawali7550 सुंदर मयूर दादा सुरुवातीचा तराना सुद्धा खूप जुना आहे आता हा तराना कोणीही वाजवत नाही पूर्वी नाईक मोचेमाडकर कंपनीचे मालक श्री.बाबल नाईक हार्मोनियम वाजवताना वाजवायचे.. नांदी सुद्धा उत्कृष्ट तुमच्या वादनात नेहमीच पारंपरिकता जाणवते...
उत्कृष्ट , भारदस्त खलनायक, नटश्रेष्ठ अशा अनेक अर्थांनी तुम्हांला उपमा देण्यासाठी आमच्याकडे शब्दही अपुरे आहेत .एक नांव तुमचे ऐकून होते परंतु आज प्रत्यक्षात मुलाखत पहायला मिळते हे आमचे भाग्य म्हणावे लागेल.खूप खूप शुभेच्छा आज तुमच्या जोडीला माझा पुतण्या मयुर गवळी हार्मोनियम वादक गायक याला तुमच्या सर्वांच्याच शुभेच्छा मिळत आहेत यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद रसिक जनांना ही खूप खूप धन्यवाद.
@@dashavatarkalecheamhipujak हे ऊत्तर पटत नाही..या दशावतारी कलावंताची इतरत्र घेतलेली मुलाखत माझ्यासारख्या प्रेक्षकांनी पाहिली/ऐकली आहे..तसेच अन्य समाजमाध्यमांवर घेतलेल्या मुलाखती पाहिल्या आहेत..त्यामुळे आपले समर्थन बिल्कुल मान्य नाही..त्रयस्थदृष्टीने आपण स्वतः सुरवातीला हि मुलाखत पहावी म्हणजे माझे म्हणणे खरे कि खोटे यावर ऊत्तर मिळेल..मुलाखतकर्त्याचा दोष दाखवण्याचे प्रयोजन नाही..
@@सोरकुल साहेब ती लाईव्ह नसते . आधी रेकॉर्ड करुन नंतर शो केली जाते त्याला प्रिमियर म्हणतात. हे लाईव्ह होते. तुम्ही तिथे मेसेज केला असता तर ताबडतोब तुमची रिक्वेस्ट मान्य केली असती. ९४२०२०७४०८ शेणई समजत नसेल तर कॉल करा
@@dashavatarkalecheamhipujak मी नामवंत वृत्तपत्रलेखक आहे..मला काय समजते ते तुम्ही कसे ओळखले? तुमची मुलाखत सार्वजनिक झाली तिला प्रेक्षकाच्या नात्याने सुचना देणे एवढीच समज आहे..याऊप्पर आपणांस जास्त काही समजत असेल तर दोष बघणार्यांचा नाही.
रतिहून सुंदर... आणि नच सुंदरी करू कोपा... ही दोन्ही गाणी दामू काका व संगीत साथीदारांनी अप्रतिम रित्या सादर केली. धन्यवाद. सुधाकर वळंजू. *. दशावतार नाट्यप्रयोग परीक्षक.. पणदूरतिठा या. कुडाळ.
अप्रतिम.भरपूर माहिती असलेले नट आणी चपखल संवाद फेक तसेच गाण्याचे स्वर न्यान उत्कृष्ठ.
वा वा छान ............. सुंदर मयूर गवळी .....…👌👌👌
उत्कृष्ट तबला वादक खूप छान
दामुकाका तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीम
श्री गजाननाचरणी मनापासून प्रार्थना शुभेच्छूक
ममता रवींद्र चौगुले - आरोलकर
आरोलकर कंपनी चा आवर्जुन उल्लेख केला धन्यवाद दामुकाका
जुन्या कलाकारांच्या आठवणी तुमच्या तोंडून ऐकताना खुप बरे वाटले. खुप खुप आभार.
पर्वतप्राय उत्तुंग अभिनय सम्राट आदरणीय दामोदर जोशी यांची मुलाखत पाहण्याची संधी मिळाली ,हा एक भाग्ययोग !
जय मालवणी माऊली
दामूसाहेब सुंदर,अप्रतीम कला ,👌🙏🙏🙏🙏
1 number absolutely Navi Pahat, Om narayan Ravi Ugavla🙏🙏🙏🙏🙏
मयुर हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि सुरेख आवाज आहे. त्याच्या मुकातुन प्रत्यक्ष सरस्वती
देवीच बोलते. त्यांना खूप खूप सुभेचछा
मनःपूर्वक धन्यवाद साहेब 🙏
@@mayurgawali7550 सुंदर मयूर दादा
सुरुवातीचा तराना सुद्धा खूप जुना आहे आता हा तराना कोणीही वाजवत नाही
पूर्वी नाईक मोचेमाडकर कंपनीचे मालक श्री.बाबल नाईक हार्मोनियम वाजवताना वाजवायचे..
नांदी सुद्धा उत्कृष्ट
तुमच्या वादनात नेहमीच पारंपरिकता जाणवते...
@@manishprabhu708 धन्यवाद 🙏🏽
उत्कृष्ट , भारदस्त खलनायक, नटश्रेष्ठ अशा अनेक अर्थांनी तुम्हांला उपमा देण्यासाठी आमच्याकडे शब्दही अपुरे आहेत .एक नांव तुमचे ऐकून होते परंतु आज प्रत्यक्षात मुलाखत पहायला मिळते हे आमचे भाग्य म्हणावे लागेल.खूप खूप शुभेच्छा आज तुमच्या जोडीला माझा पुतण्या मयुर गवळी हार्मोनियम वादक गायक याला तुमच्या सर्वांच्याच शुभेच्छा मिळत आहेत यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद रसिक जनांना ही खूप खूप धन्यवाद.
रजनिनाथ हा नभी उगवला 🙏❣️अप्रतिम काका🙏
मुलाखत सुरु असताना..श्री. बांदल यांनी मोबाईलमध्ये जास्त रस घेऊ नये हि विनंती..मुलाखत पहाताना त्यामुळे रसभंग होतोय..हे लक्षात घ्या.
लाईव्ह मुलाखत होती ती, मोबाईल मधील चाटींग मधील रसिकांचे प्रश्न विचारून काकांकडून उत्तर घेत होते. ते योग्य करत होते.
@@dashavatarkalecheamhipujak हे ऊत्तर पटत नाही..या दशावतारी कलावंताची इतरत्र घेतलेली मुलाखत माझ्यासारख्या प्रेक्षकांनी पाहिली/ऐकली आहे..तसेच अन्य समाजमाध्यमांवर घेतलेल्या मुलाखती पाहिल्या आहेत..त्यामुळे आपले समर्थन बिल्कुल मान्य नाही..त्रयस्थदृष्टीने आपण स्वतः सुरवातीला हि मुलाखत पहावी म्हणजे माझे म्हणणे खरे कि खोटे यावर ऊत्तर मिळेल..मुलाखतकर्त्याचा दोष दाखवण्याचे प्रयोजन नाही..
@@सोरकुल साहेब ती लाईव्ह नसते . आधी रेकॉर्ड करुन नंतर शो केली जाते त्याला प्रिमियर म्हणतात. हे लाईव्ह होते. तुम्ही तिथे मेसेज केला असता तर ताबडतोब तुमची रिक्वेस्ट मान्य केली असती. ९४२०२०७४०८ शेणई
समजत नसेल तर कॉल करा
@@dashavatarkalecheamhipujak मी नामवंत वृत्तपत्रलेखक आहे..मला काय समजते ते तुम्ही कसे ओळखले?
तुमची मुलाखत सार्वजनिक झाली तिला प्रेक्षकाच्या नात्याने सुचना देणे एवढीच समज आहे..याऊप्पर आपणांस जास्त काही समजत असेल तर दोष बघणार्यांचा नाही.
@@सोरकुल कॉल वर बोलू ९४२०२०७४०८
Vilsat शुभांगणा हे रामदास कामत यांचं नाट्यसंगीत आहे
ऐकण्यासारखी मुलाखत .
जूने ते सोने
तुमचा आवाज आजही तितकाच गोड आणि जबरदस्त आहे.
ब्रम्हराक्षसाबद्दल काकांचे विचार अत्यंत योग्य आहेत.
एक प्रतिभावंत कलाकार!!! त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली, हे माझे मी भाग्य समजतो. ते माझे आदर्श आहेत. प्रणाम.
Khup sunder zhali mulakhat.
अप्रतिम मुलाखत...खूप काही शिकता आलं.....अभासपूर्ण निवेदन त्यामुळे काकांचा प्रवास अधिक जवळून अनुभवता आला धन्यवाद बादल... खुप खुल शुभेच्छा
अप्रतिम ..एक एक पैलू खुप काही शिकवणारा.एक अभिनेता एक दिग्दर्शक असे अष्टपैलू दिग्गज श्री दामुकाका 👍👍👍
अप्रतिम खलनायक जोशीकाका खूपच छान
खुप अप्रतिम.... 👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
मयूर गवळी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
संपूर्ण मुलाखत म्हणजे सहज ओघवता नादमधुर झंकार... ग्रेट बादलजी ❤️
damukak अप्रतिम ,अप्रतिम
God gift Mayur gawali❤️🙏💯💯
लाजवाब दामू काका, जुन्या नाटकांच्या ठेवणीतील नाट्यगीते प्रसंगानुरूप भूतकाळातून वर्तमानकाळात आमच्यासमोर साकार केलात. धन्यवाद.
आरोलकर कंपनी चा आवर्जुन उल्लेख केला धन्यवाद दामुकाका जुन्या कलाकारांच्या आठवणी तुमच्या तोंडून ऐकताना खुप बरे वाटले.
जेष्ठ दशावतारी कलाकार श्री. दामू जोशी काका 👍👌👌
हार्मोनियम वादक खुपच छान
Khup sundar
परवशता पाश दैवे हे नाटयसंगित तुम्ही आजही
मी लहानपणी ऐकले तसेच गायलात.
श्री. चौधरी काका तुमचा आवाज खूप
भारदस्त आणि सुरेख आहे. तुम्हाला
वराडकर यांच्या कडून खूप खूप शुभेच्छा.
Aamhi javalun tumche natak pahilet kaka apratim
अप्रतिम संगीत साथ 👍उत्कृष्ट गायक भाव अंतरीचे फेम श्री मयूर गवळी.. कोकणाचा गंधर्व 👌🏻👌🏻❤
अतिशय सुरेख संगीत. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
Great sir👍👍🙏🙏
छान
नविन दशावतारी कलावंतानी जोशीकाकांकडुन शिकुन घ्या असा कलावंत पुन्हा होणे नाही .कधीच खराब भाषा वापरली नाही .
Great sir 🙏🏾👌
मयूर गवळी आहे म्हणजे प्रश्नच नाय.
काही रुचेना काही सुचेना हे कसं सुचतं म्हणाल तर हि गजाननाची कृपा
ममता फोन कर नाहीतर नं.दे. मा. दामू जोशी.
sunder, informative thanks to all artist music and anchor
As Mike. Seasteam havi
लीप सिंग मागेपुढे होतय
Punha check kra... Network issue asel
खूप छान काका
झंप्या तील प्रत्येक शब्द प्रेक्षकांच्या कानी स्पष्टपणे गेला पाहिजे ही बाब आजच्या दशा. नटांना निक्षून सांगा.
भालचंद्र आरोलकर म्हणजे माझे वडील त्यांचा उल्लेख तुम्ही
एक चांगले मालक म्हणून केला धन्यवाद
Arolkar company la khup mothi legacy aahe👏
रतिहून सुंदर... आणि नच सुंदरी करू कोपा... ही दोन्ही गाणी दामू काका व संगीत साथीदारांनी अप्रतिम रित्या सादर केली. धन्यवाद.
सुधाकर वळंजू. *. दशावतार नाट्यप्रयोग परीक्षक.. पणदूरतिठा या. कुडाळ.
Very nice
कट्टर नितीन आसयेकर फॅन मालवणी समालोचक आमचे मित्र सन्माननीय बादल चौधरी यांना भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ......
छान माहीती करुन दील्याबद्दल
अप्रतिम ,अप्रतिम ,निव्वळ अप्रतिम
Chaudhari game kheltas kay
Mulakhatkarane mobile band kela asta tar mulkhat ajun changli zali asti
Saheb live mulakhat ahe ti lok comment kartat te prashn vicharle jatat.... Tondala yeil te krupaya bolu nka
ह्या काकांचा नंबर भेटू शकतो का🙏
Pahunyana bolwoon mobile pahane pahunyancha apman aahe
Saheb live mulakhat ahe ti lok comment kartat te prashn vicharle jatat.... Tondala yeil te krupaya bolu nka
😖😩🤧🤮
Khup sundar
तुमचा आवाज आजही तितकाच गोड आणि जबरदस्त आहे.
Great sir👍👍🙏🙏