दुबईचे जगप्रसिद्ध पेशवा रेस्टॉरंट 😍ताजे ताजे मासे🐟अस्सल मराठी पदार्थ 👌Peshwa Restaurant Dubai 😋

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2023
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Peshwa Restaurant
    Al Khafajy Building - Shop 6 B, Kazim Mohammed - 17th St - Al Karama - Dubai - United Arab Emirates
    Phone: +971 4 379 5520
    goo.gl/maps/22HV6KZDgjYXjuv56
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Ranjitas Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #peshwadubai #dubai_hotel #dubaifood #dubai_marathi_food
    #dubai #dubaivlog #dubaiattractions #dubailifestyle
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
    #rohansvlog

ความคิดเห็น • 910

  • @swatikaluste2673
    @swatikaluste2673 ปีที่แล้ว +68

    आज चा vedio खुप छान वाटला, अभिमान वाटतो रंजीता तुझा आणि तुम्ही ज्या restaurant बद्दल दाखवतात हेत त्याच्या बद्दल ही. आज दुबई मध्ये ही आपल्या मराठी माणसाने आपला महाराष्ट्र ( परंपरा, खाद्य पदार्थ, काही फोटो ) जागृत ठेवला आहे. हे सगळं करणं पण खुप मेहनत चे काम आहे. All the very best to all of you 👍

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 ปีที่แล้ว +6

    हे सगळ दुबईत, बाप रे किती स्वादिष्ट पदार्थ आहेत, ते पण सगळेच मराठमोळे. सलाम आहे पेशवा कुटुंब आणि सर्व स्टाफला आणि हो धन्यवाद रंजीता आपणास, जे की आपण इतके छान vdo दाखवता आम्हाला. हे बघुन पोटी भरत. धन्यवाद

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 ปีที่แล้ว +16

    दुबई मध्ये मराठी माणुस अप्रतीम महाराष्ट्रीयन जेवण देतो🙏🏻
    रंजिता . दुर्गा . दोघीनी फार धमाल केली फार सुंदर ॐ साई राम🌹🙏🏻🌹🌹🙏🏻🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      Thank you🥰🥰ॐ साई राम 🙏

    • @sonagold1
      @sonagold1 9 หลายเดือนก่อน

      Dhanyawaad 😊

  • @mansvikorde4411
    @mansvikorde4411 ปีที่แล้ว +22

    This video is very nice because our Maharastrian culture is preserved in a Muslim country. Proud of Peshwa restaurant owners and congrats and thanks to you Rohan Dada for sharing such video.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

    • @sonagold1
      @sonagold1 9 หลายเดือนก่อน

      Thank you so much

  • @Ajjyu2809
    @Ajjyu2809 ปีที่แล้ว +5

    दुबई मधे मराठी माणसाची प्रगती बघून खूप आनंद होतोय 👌👌👌👌
    पेशवा हॉटेल एक नंबर ❤️
    रंजीता ताई तुझे ब्लॉग सुंदर असतात 😘👍

    • @sonagold1
      @sonagold1 9 หลายเดือนก่อน +1

      Dhanyawaad 😊

  • @letssing9990
    @letssing9990 ปีที่แล้ว +9

    वा खुप अभिमान वाटतो आपल मराठी कुटुंब दुबईत व्यवसाय चांगल्याप्रकारे सेवा देतय... जय महाराष्ट्र ,🙏🇮🇳🇮🇳

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र 🙏Thank you 🥰🥰

    • @sonagold1
      @sonagold1 9 หลายเดือนก่อน

      Dhanyawaad 😊

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 ปีที่แล้ว +1

    हे रंजीता आम्ही क्षत्रिय पाठारे प्रभू आहेत.... खुप छान आपलीच माणसं प्रदेशात जाऊन काम करतात खुप छान वाटलं
    जेवणं बघून लगेच कळते की आपलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पदार्थाची चव असणार खुप सुंदर जय महाराष्ट्र

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 ปีที่แล้ว

    😄🙌👌👌 एकच नंबर... क्या बात है...खरंच कमाल आहेस ताई तु... आणि पेशवा रेस्टॉरंट खूप अप्रतिम... निर्विवाद... अस्सल मराठमोळ्या चवीची परंपरा जपणारं पेशवा रेस्टॉरंट..श्रीया मॅडम व सचिन जोशी सरांच्या व्हिजनला सलाम.. 💯 सर्व पदार्थ बघता उत्कृष्ट चवीष्ट दिसत आहेत... रेस्टॉरंट ची स्वच्छता..नियम..शेफ..स्टाफ मेंबर.. व्यवस्थापन.. इंटेरियर.. सर्व काही उत्तम.. आणि आज ताईने खरंच पुन्हा एकदा मन जिंकले होस्टींग नेहमीपेक्षा अधिक उत्कृष्ट आणि पदार्थांची चव चाखताना अतिशय गोड उत्तम एक्स्प्रेशन्स...योग्य शब्दात वर्णन... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 18:45 मोठा आकाराचा मोदक खाण्याचं आव्हान सहजरीत्या पेलून रोहन भाऊंच्या शब्दाचा मान राखून, दोघांमधील प्रेमाची वीण किती घट्ट आहे हे दाखवून दिलं... 😄🙌👌 खरंच खूप भारी... तिन्ही सौंदर्यवती खूप मस्त सुंदर... आणि फॅन मोमेंट पाहून भारी वाटलं... 👍 दुबई सिरिज मधील खाद्यपदार्थ पैकी एक बेस्ट व्लॉग...💯👌👌 निर्विवाद...!! रोहन भाऊ आणि ताई... खूप सारं प्रेम आणि आदर... 💗😉

  • @durgamhaske755
    @durgamhaske755 ปีที่แล้ว +7

    रंजिता तुला वाढदिवसाचा खूप खूप आभाळभर शुभेच्छा 🥰❤️😘😘👩‍❤️‍👩 आपली मैत्री अशीच कायम टिकून रहावी हीच ईश्वचरणी प्रार्थना😘👯💃

  • @swatidingore6566
    @swatidingore6566 ปีที่แล้ว +3

    Very hardworking people and very talented and honest am very proud of every one 👌👌👍❤️

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त छान वाटल दुबईत कोणीतरी आपली मराठी खाद्यसंस्कृती जपतंय खूप भारी पेशवा च्या सगळ्या टीम च खूप खूप कौतुक आणि खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच सगळ्यांची मन जिकंत राहा आणि खूप यशस्वी हो

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राची सांस्कृती जपणारे दुबईतील रेस्टॉरंट.
    रंजिता तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तुला उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो.तू जे जे ईच्छशिल ते ते प्रत्यक्षात येईल.तुझ्या मित्रपरिवारात सतत भर पडो.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @veenalavekar8243
    @veenalavekar8243 ปีที่แล้ว +3

    Atishay sundar restorant aahe aamhi jeun aaloy.Sagle item testy aahet

  • @anitashinde2654
    @anitashinde2654 ปีที่แล้ว +4

    Wish you many many happy returns of the Ranjita🎂🎉🥳 have a great year ahead 😘🎊

  • @shubhadapathare896
    @shubhadapathare896 ปีที่แล้ว +2

    Khup chan restaurant आहे .आम्ही 2013 la Kesari tour सोबत गेलो होतो पेशवाई मध्ये .अभिनंदन वाटला khup .

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 ปีที่แล้ว +1

    रंजिता ताई तुम्ही तर साडीमध्ये खूप छान दिसता म्हणजे एकदम क्यूट खुपचं छान. दुबई येथे आपल्या पद्धतीनं बनवले जाणारे पदार्थ पाहून खूप छान वाटले. चिकन, मटण, मासे सर्व व्हरायटी पाहून आणि तिथली स्वच्छता पाहून खूप छान वाटले. ताई तुम्ही खाताय पण आमच्या तोंडाला पाणी सुटले. धन्यवाद ताई.🙏👌👍🐓🐔🐟🦐🦀🐐

  • @tishapatil4380
    @tishapatil4380 ปีที่แล้ว +10

    रजिता तुला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ❤🎂🎂 जय सद्गुरु

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      जय सद्गुरू 🙏Thank you🥰🥰

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 ปีที่แล้ว +4

    Wish you a Very Happy Birthday Ranjita Tai❤🎂🍰🎊🎉With lots of happiness and success🤗

  • @pornimadhotre2990
    @pornimadhotre2990 ปีที่แล้ว

    तुमची विडियो बघुन आमच्या तोंडाला पाणी सुटले आहे.खुप छान दिसते रंजिता ताई ...मी नेहमी तुमची विडियो बघते पण कधीच कमेंट करत नाही ,लाईक करत असते,पण आज नाही राहवल म्हणून कमेंट करते, खुप छान विडियो 👍

  • @Miyashkini
    @Miyashkini ปีที่แล้ว +1

    *चेहऱ्यावर हास्य रहो सदा सुख मिलो जोडूनी हात रंजीता ताई तुझ्या आजच्या वाढदिवसाच्या दिनी आनंदी व्हावी हीच शुभ सकाळ*
    देवाने दिलाय इतक सुंदर मन अजुन काय देऊ शुभेच्छा ताई तुझ्या वाढदिवशी तुला मनःपूर्वक सदीछ्या.
    ताई सर्व इछ्या पूर्ण हो शिखरे तू सर करावी आजच्या वाढदिवशी पक्ष्याप्रमाणे आकाशात उतुंग उंच भरारि घ्यावी
    ताई तुझ्या वाढदिवसाला आनंदाचा वाहो झरा गरीब गरजुनची ,दुबल्यांची मदत करुण त्यातच आनंद मानते खरा.
    ताई तुझा वाढदिवस दरवर्षी असाच नेमाने यावो व तुझा आनंदी हसरा चेहरा आम्ही पाहतच राहो .
    ताई तू वाहो शतायुर्षि, तू हो दीर्घायुषि तुझ्या वाढदिवशी हेच माझे मागने ईश्वराशी .
    ताई वाढदिवसाला काय द्यावी भेट हे माला कळत न्हवते पण देवाकडे एकच मागण करतो की तुज्या सर्व मनोकामना पूर्ण हो
    रंजीता ताई एक सांगू इचितो की साखरेसारखि तू आहेस गोड मनुन सुभेच्छा ही गोड मानुन घे मनात कायम आठवणी कायम जपून टेव हीच मनोकामना❤️❤️✨✨
    ताई तुला मंगलमय मंगलमय सुभेच्छा 🎂🎂🎂✨✨ ताई

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद यश 🥰🥰🥰🥰

  • @jagrutitadkaworld601
    @jagrutitadkaworld601 ปีที่แล้ว +5

    We visited ranjita lots of times at restaurants. Peshwa it's was best restaurant in Dubai to eat Maharashtra food. Super 💞

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      Thank you🙏

    • @jagrutitadkaworld601
      @jagrutitadkaworld601 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita thank you dear next go to emirates zoo. And ganpati mandir.

    • @sonagold1
      @sonagold1 9 หลายเดือนก่อน

      Dhanyawaad 😊

  • @viraj8035
    @viraj8035 ปีที่แล้ว +10

    Peshwa is great restaurant ❤❤❤❤❤❤

    • @sonagold1
      @sonagold1 9 หลายเดือนก่อน

      Dhanyawaad

  • @ashwini..
    @ashwini.. ปีที่แล้ว

    माझ्या गोड गोड ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🥰🥰😘😘अशीच प्रगती करत रहा,आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत.तुला जे हव ते गणपती बाप्पा तुला सगळ देतील🥰🥰अशीच कायम हसत रहा,कारण तू हसत राहते तेव्हा खूप गोड दिसते🥰🥰🥰
    त्यांची सगळे सण साजरी करण्याची व ते सण पुढच्या पिढीला कळावे म्हणून ते त्यांच्या restaurant मध्ये साजरे करतात,ऐकून खूपच छान वाटल,मला नाही वाटत अस कोण करत असेल न मी तर अस कुठे अजून तरी पाहिलं नाही महाराष्ट्र सोडून...सगळ्या महाराष्ट्रामधील पदार्थ दुबईमध्ये "peshwa" मध्ये आहे..त्यामुळे महाराष्ट्र मधून कोणी गेलं तिकडे की काही टेन्शन नाही,कारण आपल्या घरी असतात ते सगळे अगदी ठेच्यापासून सगळे पदार्थ तिथे मिळतात..पाहून तोंडाला पाणी सुटल दादा ताई...
    व्हिडिओ अतिसुंदर yummy yummy झाला 🥰😋😋 खूप मस्त आहेत त्या ताई न त्यांची फॅमिली...😇😇छान वाटल,व्हिडिओ पाहताना तिथल्या मेजवानी पाहून थोड्या वेळासाठी ते महाराष्ट्र मध्येच आहे अस वाटल..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @tejaswimanjrekar4288
    @tejaswimanjrekar4288 ปีที่แล้ว +1

    Khup chan video ahe aaja cha👌👌👌 tase tujhe sagalech video mastch asatat.... Aamhala tujha khup Ambhiman vato.... Keep it up Ranjita💃💃💃

  • @ashapawar9454
    @ashapawar9454 ปีที่แล้ว +9

    Ranjita we are proud of you❤😇🙏

  • @Receipewithswapnali
    @Receipewithswapnali ปีที่แล้ว +3

    Happy Birthday ranjita tai. Many many happy returns of the day 🎂🥳

  • @soniyauttekar3290
    @soniyauttekar3290 ปีที่แล้ว

    Tai plz sang na nawuwari kuthun ghete give me reply req

  • @mangeshlewarkar6881
    @mangeshlewarkar6881 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे दुसऱ्या देशात आपले जेवण मस्त

    • @sonagold1
      @sonagold1 9 หลายเดือนก่อน

      Dhanyawaad 😊

  • @harshachauhan2360
    @harshachauhan2360 ปีที่แล้ว +3

    Happy birthday dear Ranjita 🧁🎂🥳 enjoy your day, keep smiling always ❤️

  • @nivyapatil8118
    @nivyapatil8118 ปีที่แล้ว +4

    Happy Birthday Ranjita 🎂🎂 GBU

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 ปีที่แล้ว

    रंजिता माझ्याकडे शब्द च नाही दादा तुम्ही दोघेही गेट्स आहात पेशवाई लाजवाब तुमच्यामुळेच दुबई पाहता आली असेच फिरत रहा धन्यवाद gbu shree swami samarth

  • @ashokmohatmal9396
    @ashokmohatmal9396 ปีที่แล้ว

    मला खूपच आवडला विडीओ गेले तर कधी भावी आयूषात नककी जानार जेवन करायला इथे मला मराठी आसनयाचा आभिमान आहे किती छान ताई डूबई मधे आपले लोक आहेत पन मराठी सगळे खादय पन मिळतात मनून विषयच नाही तिसऱाची रिसेपी तूमी करून दाखवा 😘😘

  • @Bhumika588
    @Bhumika588 ปีที่แล้ว +3

    रंजिता ताईला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💕

  • @monikamandal7287
    @monikamandal7287 ปีที่แล้ว +4

    Many many happy returns of the day Tai 🎂🎂🎂🎉🎉🥳🥳🥳happy birthday ranjita Tai🎉🎉🎂🎂🥳enjoy your special day bappa bless you 🎉🎉

  • @bhairavnathkevate7166
    @bhairavnathkevate7166 ปีที่แล้ว

    First time असे रेस्टॉरंट बघितले आहे जे की महाराष्ट्राचे सगळे पदार्थ या मध्ये मिळतात अभिमान आहे तुमचा ...मराठी लोकांनी असे रेस्टॉरंट काढले पाहिजे

  • @savitaremedios3369
    @savitaremedios3369 ปีที่แล้ว +2

    Happy Birthday Ranjita. Stay blessed always.... All the best always in whatever you do.

  • @rupalishinde8360
    @rupalishinde8360 ปีที่แล้ว +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Ranjita तू नेहमी अशीच खुश रा 🎂🎂🥳❤️😘

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 ปีที่แล้ว +5

    Happy Birthday! Ranjita have a great day! Enjoy your day 🎂 and always keep smiling 🥲❤️

  • @maitrychifamily7059
    @maitrychifamily7059 ปีที่แล้ว +1

    Wow खूप मस्त सर्व पदार्थ आहेत , तोंडाला पाणी सुटलं , दुबई मधे हे पदार्थ भेटतात wow आजुन काय पाहिजे , मस्त खूप खूप भारी वाटलं ,

  • @nitasonawane2541
    @nitasonawane2541 ปีที่แล้ว

    आम्ही पण दुबई येथे गेलो तर तिथे नक्कीच पेशवा मध्ये जाणार,,,,,, खूप खूप मस्त आहे ग,,,,,,,

  • @rakhiraut03
    @rakhiraut03 ปีที่แล้ว +3

    Happy Birthday Dear Ranjita 🎂🥳🎈🎁😘

  • @mahiparab8728
    @mahiparab8728 ปีที่แล้ว +3

    Ranjita Tai Happy Birthday We Are Proud Of You

  • @rachnabudhavle
    @rachnabudhavle ปีที่แล้ว +1

    Me pn Bahrain la rahte,me marathi food khup miss krte, aani jevha amhi marathi food kuthe bgto tevha jo anand hoto na to kharach shabdat nahi sangu shakat, ata he jevan pahun vatatey ki ethun dubai la jave jevan karayla 😋, thanks taai Tuzya mule amhala samjle he restaurant , amhi ata nkki bhet denar ❤

  • @vishalrw
    @vishalrw ปีที่แล้ว +1

    Mam Hats of to the Owner who is showcasing our Maharashtrian Cuisine and making it famous worldwide, Jai Maharashtra!
    But Mam since you are in Dubai also try to make video on the local cuisine and specialities of Dubai.

  • @ashokthorat83
    @ashokthorat83 ปีที่แล้ว +3

    वाढदिवस च्या हदिक शुभेच्छा रजीता 🎂🍫👑

  • @shindeshahirecipe7374
    @shindeshahirecipe7374 ปีที่แล้ว +3

    🎊Happy birthday RANJITA TAI... 🎂Wishing you lots of love and blessings.. .जय सद्गुरू 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you🥰🥰

  • @snehalyuvrajchavan5732
    @snehalyuvrajchavan5732 ปีที่แล้ว +1

    Sadi khup mast aahe....kutun ghetalia...kitila?

  • @manishaholkar5406
    @manishaholkar5406 ปีที่แล้ว

    Saady must ahet kutun getaly prize kay ahe

  • @shraddhamahamunkar4032
    @shraddhamahamunkar4032 ปีที่แล้ว

    Superb Anchoring tai...tuze videos baghtana continuous smile rahta chehryavar...tu jya enthu and energy ne present kartes..hats off to that

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 ปีที่แล้ว

    खूप छान vlog 👌
    सगळे आटम बघून तोंडाला पाणी सुटलं
    रंजीता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू अशीच हसत रहा आम्हाला पण तुला बघून खूप बरं वाटतं तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🎂🥳

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @minalskatta
    @minalskatta ปีที่แล้ว

    Khupch chan vatale marathi jevan dubai madhe aahe hi maharashrat aahe. Hech lakshat yet navate. Aapan kalpana pan karu shakanar nahi ki aapale marathi padarth ethe milatat. Khup aabhiman vatato. Jyane he hotel chalu kele 🙏🙏👌👌👌

  • @vidyashelar416
    @vidyashelar416 ปีที่แล้ว

    Khup sunder vlog ahe itkya sunder tyani manage kelyat kay bolu ani kay nako ada zalay mala
    me sudha Punyachi ahe
    Atishay sunder ........

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 ปีที่แล้ว +1

    Wish you many Happy Returns of the Day Ranjita. God Bless You. Keep going ahead. All the videos are Superb. All the Best for your future Endeavour.

  • @grthakare17
    @grthakare17 ปีที่แล้ว

    मराठी पाऊल पढते पुढे…अभिनंदन..आणी शुभेच्छा….आणि रंजिता thanks for such videos…Happy Birthday to u….💐💐

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 ปีที่แล้ว

    😍😍💐💐🎂🎂वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रंजिता ताई तु आहे तशीच कायम आनंदी राहो ह्याच सदिच्छा. तुझ्या कार्यात तुला नावलौकिक मिळो, पुढीलप्रमाणे आयुष्य सूखाच ,आनंदाच, भरभरातीच व उज्ज्वल क्रांतीच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐🎂🎂😍😍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @yugandharatalvatkat181
    @yugandharatalvatkat181 ปีที่แล้ว +2

    Khup chan sarv food tepn dubai madhe.. Khup chan..

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 ปีที่แล้ว +1

    Khup chan video mst peshwa restaurant khup bhari

  • @jayshreedere7455
    @jayshreedere7455 ปีที่แล้ว +1

    Khup chan..
    Tumhi saree kuthun ghetli

  • @jyotipatil2363
    @jyotipatil2363 ปีที่แล้ว +1

    अरे बाप रे एवढे पदार्थ बघुन तोंडाला पाणी सुटले खरंच खूप छान वाटलं हा व्हिडियो बघुन 👌👌👌👌

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 ปีที่แล้ว

    Happy birthday dear tai khup chan ahe aj cha video Ani special modak Ani shrikhand mala khup avadla khup creami ahe

  • @kirantharkude3685
    @kirantharkude3685 ปีที่แล้ว

    Kup kup bhari vedio 😍🥰kasal bhari hotel ahe.. El no😍🥰 mast mast ek no😍

  • @wandering_soul_Dee_
    @wandering_soul_Dee_ ปีที่แล้ว +2

    आजचा व्हिडिओ खूप भारी होता खरच अभिमान वाटतो की दुबई मध्ये पण महाराषट्राची परंपरा जोपासली गेली आहे 😍😍❤️❤️ खूप भारी वाटलं बघून स्पेशली मोदक माझे आवडते आहेत ते नुसते बघूनच आवडले एवढे तिकडे प्रत्यक्ष जाऊन खाल्ल्यावर किती छान वाटेल 😍😍😍😋😋😋 thank you Ranjita kaku virtual tour Tari zali Peshwa hotel chi खूप खूप thank You आणि त्या Peshwa hotel वाल्या काकीना पण सांग की खूप भारी आहे हॉटेल virtually बघूनच भारी वाटतंय in person kiti मज्जा येईल तिकडे खायला 😋😋😋😍😍❤️❤️❤️ lots of love to you ranjita kaku ❤️❤️😘🥰🧿🧿🧿

  • @skythelimit8476
    @skythelimit8476 ปีที่แล้ว

    Really. Amche knowledge wadhwalyabaddal

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 ปีที่แล้ว

    Khup chan watl video bagun tai👍

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 ปีที่แล้ว +1

    Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru... happy Birthday dear ranjita... sadguru chi krupa ashich tuzayvar Rahu de..ashich tuzi bharbharat hou de...ashich hasat raha nihamich..we. proud of you...and Rohan dada and your all lovely patil family....

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️❤️

  • @vikasdudhal6975
    @vikasdudhal6975 ปีที่แล้ว

    Wetar la pement kiti aahe.. Mi yeu kay

  • @gayatriracherla100
    @gayatriracherla100 ปีที่แล้ว

    Price kay ahe plat cha plz sanga na

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 ปีที่แล้ว

    नमस्ते रंजिता खुप छान दुबई त मराठी जेवण तुला वकोमल ला एकत्र पाहून छान वाटले मला पुरण पोळी कोथंबीर वडी शाबुदाणा वडा पाव वडा खुप मस्त सर्व माराष्ट्रीयण पदार्थ

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 ปีที่แล้ว

    खुप छान मराठी हॉटेल आणि ते स्वतः ओनर जेवणाची व्यवस्था आणि चंगळ आहे तूझ्या मुळे पहावयास मिळतात अशी ही नवीन ठिकाणे. खुप छान व्हिडीओ.

  • @prasaddaruwale
    @prasaddaruwale ปีที่แล้ว +1

    वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 ปีที่แล้ว

    रंजीता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पेशवाई रेस्टॉरंटमध्ये तुला जेवताना बघून खूप खूप बरं तुझ्या जेवणाची पद्धत भारी असते जेवणाची लज्जत जी दाखवते अप्रतिम वाटते तुझी बातच न्यारी आहे तुझे खाण्याची पद्धत इतका भारी वाटतं की आमचं मन भरून जात मस्त रंजीता खूप छान दिसते मराठमोळ्या पोशाखात 👌👌👌👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @Oneforthetrek2488
    @Oneforthetrek2488 ปีที่แล้ว +1

    Ranjita tu khud Sundar diste aahes...nauvari sadi madhe...tumchya video madhe dukkhacha marketing na karta food n hotels che vlog banavle jatat mhanun mala tumcha channel far aavdat...

  • @rajupatil461
    @rajupatil461 5 หลายเดือนก่อน

    छायाचित्रण अप्रतिम जमले आहे

  • @akshaypatil7349
    @akshaypatil7349 ปีที่แล้ว

    Wish many many happy returns of the day

  • @naikeranita9676
    @naikeranita9676 ปีที่แล้ว +2

    Peshwa restaurant superb 🙏

  • @madhuripowar2072
    @madhuripowar2072 ปีที่แล้ว

    Saree khup chan ahe
    Link or price plz

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 ปีที่แล้ว +1

    Wow khupch chan khup avdla aajcha video tai khar khupch abhiman vatato ki dubai mdhe evdhe chan chan hotels ahet jay sadguru 🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @uttaramadhav5566
    @uttaramadhav5566 ปีที่แล้ว +1

    😋😋😋👌👌swargiy Aanand zhala thank you so much ranjita aani peshawa

  • @goatraveller3913
    @goatraveller3913 ปีที่แล้ว

    Hi Ranjita navuvri sareet khup chhan distes nice vlog God bless you

  • @ashvinijaptab8068
    @ashvinijaptab8068 ปีที่แล้ว +2

    Happy birthday ranjita tai🎊🎉🎈pojitive energy source always smiling face

  • @gopalpawar2833
    @gopalpawar2833 ปีที่แล้ว

    Khupch bhari ranajita tai aapli lok pan tikde evdha bhari restorant chalvtat asech chan chan video dakhav tai tikadache

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 ปีที่แล้ว

    Many many happy returns of the day, God bless you Ranjita,love you dear 😘😘👍👍👌👌🎂🎂🎂🎂🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 ปีที่แล้ว

    Very Nice Truly Ek no Peshawa Dubai Sarkha City mdhe aae Maharshtrian Padartha Donhi pn Mast Tours valani Pn Khanapinachi Soy chi Maja ghetli Veg Food Saglat Best Aae mast aae Shakhari menu

  • @kajaljadhav5898
    @kajaljadhav5898 ปีที่แล้ว +1

    Indian reataurant परदेशात खुप असतात पण proper authentic taste मिळत नाही जी हे पेशवा reasturant ची संपूर्ण family provide करतेय जे की खुप छान आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे😊

  • @diptishinde7613
    @diptishinde7613 ปีที่แล้ว

    Khupach masta video hota....Ranjita cha modak challenge ek number.....!

  • @archanashirke5224
    @archanashirke5224 ปีที่แล้ว

    Happy birthday dear Tai God bless you dear ❤️ sweet video hotel 1 ch no. Kharch ass jevan dubai madhe bharich ki

  • @kishoresonawane3950
    @kishoresonawane3950 ปีที่แล้ว +1

    Excellent very nice delicious food.congrates

    • @sonagold1
      @sonagold1 9 หลายเดือนก่อน

      Dhanyawaad 😊

  • @prachib7715
    @prachib7715 ปีที่แล้ว

    Apratim.

  • @priynkabansode8218
    @priynkabansode8218 ปีที่แล้ว +1

    Good morning Ranjita 😍 Today'$ Vlog 🥰wow !!!!!!!! 😲 Hota ksl Bhari Dubai madhye Maharashtra madhil sarvch food items 😋😋 Khup Khupch Chan vatl 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @yash_shelar0203
    @yash_shelar0203 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुला अशीच तुझी प्रगती होऊ दे...तुझा येणारा प्रत्येक दिवस खास असो मनी हाच ध्यास आहे 💐🎉🥳

  • @poojanatu6687
    @poojanatu6687 ปีที่แล้ว

    रंजिता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐.
    आजचा विडिओ खूपच सुंदर होता. दोघी खूप सुंदर दिसत आहात नऊवारी साडीत

  • @chandravadakelker5631
    @chandravadakelker5631 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हादिंक शुभेच्छा रंजीता ताई तूमचे आयुष्य ऊदंड जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @_YaSh02
    @_YaSh02 ปีที่แล้ว +1

    Great restaurants 👍

  • @snehaldevrukhkar7382
    @snehaldevrukhkar7382 ปีที่แล้ว

    रजिंता तुझी गोडवा आनंदाची झोळी ती भरभरून वाहूदे आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद

  • @Pradeeppatere8904
    @Pradeeppatere8904 ปีที่แล้ว

    ताई तुझ्या आयुष्यातील सुखाच्या क्षणांना कुणाचीही नजर न लागो,ताई तुझी सर्व स्वप्ने सत्यात उतरो.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...May God fulfill everything you desire and grant you all success.♥️🎉🎊🍰🍫🎂🎉🎊

  • @manishashinde5326
    @manishashinde5326 ปีที่แล้ว

    Khup chan aplya marathi mancha dubaila evdha motha vayvsay great 👍Happy birthday Ranjita 🍰🎉💐

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 ปีที่แล้ว +2

    Khup chaan tai... dubai madhe sarv khayla midale aple fish ....te pn a to z ...waah aapla marathi manun kahihi kru shaktos dubai madhe soy kelay sarv..

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 ปีที่แล้ว +1

    Tai very delicious tasty all cuisine MOUTH WATERING FOOD WOW thanks for exploring very nice place nice video 🙏👍👌✌😋🌹

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming ปีที่แล้ว

    Happy Birthday Dear Ranjita 🎂 खरच खूप मोठी हो खूप नाव कमव. मला तुझी मैत्रीण असल्याचा नेहमीच अभिमान वाटेल. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो . तू पुण्याला आली असती तर बर्थडे सेलिब्रेशन आपण खूप छान केल अस्त 🎂. मी खरच तुझी खूप वाट पाहात होते.ठीक आहे जेव्हा येशील तेव्हा नक्की कळव मला.

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Ranjita Tai 🎂🎂 gbu dear 🥳 enjoy your special day 🎉 and always keep smiling and happy 🥰😘