खूप छान 👍 भावा आपल्या खेडेगावातील व्हिडिओ बनवून दाखवतो भारी वाटलं आमचा भानजीभाऊ वहिनी राजूकाकी आणखी गावातील काही मंडळी तुझ्या माध्यमातून बर्याच दिवसांनी बघायला मिळाली खूप छान ❤❤
Mi nagpur chi Deepali, just pahilyanda tuze vidio baghtey. Khup Chan vatal Navin bhasha aikayla bhetali. Nehami vidio takat raha, vel lagel pn yash nakki bhetel. All the best
खूप छान भावा... तळा तालुका मधील गाव दाखवलीय... बघून मस्त वाटले... आता आज तळा बाजार पेठ... आता तळा तालुका मधील पर्यटन स्थळ दाखव... गायमुख, कुडा लेणी, तळा किल्ला..

#तारस्तेकर...❤🤩 11:17
कमेंट साठी धन्यवाद ❤️😊
Mi nagpur chi Deepali, just pahilyanda tuze vidio baghtey. Khup Chan vatal Navin bhasha aikayla bhetali. Nehami vidio takat raha, vel lagel pn yash nakki bhetel. All the best
Thank you very much
खूप छान भावा... तळा तालुका मधील गाव दाखवलीय... बघून मस्त वाटले... आता आज तळा बाजार पेठ... आता तळा तालुका मधील पर्यटन स्थळ दाखव... गायमुख, कुडा लेणी, तळा किल्ला..
धन्यवाद भावा मी नक्की प्रयत्न करेन
भावा तुझ्या व्हिडिओ बघायला खूप आवडतात
धन्यवाद भवा 😊❤️
Khup chan
Thank you
Bhava mast video takatos
Thank you bhava
भावा तुजा नबर भेटेन का
Insta la msg kar na bhai mala deto tula me no. Maz