I never see such a great Marathi teacher in my life....😊 Its really help us to understand each and every concept of Marathi.Thank you so much .... LOVE YOU SIR ❤🥰💐🌹
Sir माझा तलाठी पेपर होता . आणि मी तुमचे मराठी चे व्हिडिओ पाहिले होते . मला खूप फायदा झाला . आणि आपले गणिताचा व्हिडिओ नेमका पेपर सुरू होण्याच्या फक्त अर्धा तास अगोदर पहिला आणि पेपर मधे नेमक तेच आणि हुबेहूब आल हो सर. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत . धनव्याद सर
सर तुमची शिकवणी म्हणजे निःशब्द "अनमोल" आहे, सर तुम्ही एवढा तुमचा अनमोल वेळ जर विध्यार्थ्यांसाठी देत असतांना सुद्धा ते ही मोफत परंतु, काही विध्यार्थी स्वार्थी आहेत असं मला वाटतंय, विध्यार्थ्यांना व्हिडिओ चा फायदा तर घ्यायचा परंतु त्या बदल्यात व्हिडिओ ला केवळ like सुद्धा नको का मग कारण व्हिडिओ ला views तर हजाराचा पार परंतु like त्या बदल्यात नाहीत , सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जर सरांच्या व्हिडिओ जर आपणांस फायदा होत असेल तर नक्कीच like आणि caments करत जा जेणे करून सरांना पण वाटेल की खरंच आपल्या मोफत lecture ची विध्यार्थ्यांना किंमत आहे आणि सर पण आपणांस उत्साहाने शिकवतील . धन्यवाद 👏
खिसेकापू पहारेकरी यासारखे शब्द अलुक तत्पुरुष समासामध्ये येणार का? कारण की त्यांच्या पहिल्या पदाच्या शेवटी ए हा संयुक्त स्वर येतो. हे शब्द उपपद तत्पुरुष समास यामध्ये येतात ते माहित आहे मग हे शब्द अलुक तत्पुरुष समास यामध्ये लिहावेत की नाही कृपया मार्गदर्शन करावे
नीरज, पंकज यांसारखे शब्द हे उपपद तत्पुरुष समास यामध्ये येतात. फोड करताना पंकज म्हणजे पंकात जन्मनारे. मग विभक्ती तत्पुरुष पण म्हणावेत का? हे शब्द दोन्ही समाजांमध्ये येतात की फक्त उपपद तत्पुरुष समासा मध्ये येतात? कृपया मार्गदर्शन मिळावे
Khup chan sir... Mi Tumchya pratyek video la like karto sir Tumhi aamcya sathi velat val kadhun online class ghetay... Dhanyavaad sir
गैरहजर हा शब्द अव्ययीभाव समासात येतो
I never see such a great Marathi teacher in my life....😊 Its really help us to understand each and every concept of Marathi.Thank you so much .... LOVE YOU SIR ❤🥰💐🌹
खूप छान शिकवतात सर.... Great ,,,
तुमचे लेक्चर सुरू केले की बंद करावेसे च वाटत नाही...
किंग ऑफ मराठी व्याकरण
Sir माझा तलाठी पेपर होता . आणि मी तुमचे मराठी चे व्हिडिओ पाहिले होते . मला खूप फायदा झाला . आणि आपले गणिताचा व्हिडिओ नेमका पेपर सुरू होण्याच्या फक्त अर्धा तास अगोदर पहिला आणि पेपर मधे नेमक तेच आणि हुबेहूब आल हो सर. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत . धनव्याद सर
धन्यवाद मायबाप
आपले लेक्चर आमच्या साठी संजिवनी ठरत आहेत.
सर तुमची शिकवणी म्हणजे निःशब्द "अनमोल" आहे, सर तुम्ही एवढा तुमचा अनमोल वेळ जर विध्यार्थ्यांसाठी देत असतांना सुद्धा ते ही मोफत परंतु, काही विध्यार्थी स्वार्थी आहेत असं मला वाटतंय, विध्यार्थ्यांना व्हिडिओ चा फायदा तर घ्यायचा परंतु त्या बदल्यात व्हिडिओ ला केवळ like सुद्धा नको का मग कारण व्हिडिओ ला views तर हजाराचा पार परंतु like त्या बदल्यात नाहीत , सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जर सरांच्या व्हिडिओ जर आपणांस फायदा होत असेल तर नक्कीच like आणि caments करत जा जेणे करून सरांना पण वाटेल की खरंच आपल्या मोफत lecture ची विध्यार्थ्यांना किंमत आहे आणि सर पण आपणांस उत्साहाने शिकवतील .
धन्यवाद 👏
Thank you bro
Khup sundar samjaun sangnyachi method ahe sir tumchi
Kharch khup Chan sikvta sir tumi proud of you sir 🫡🙏❤️
खूप छान आदरणीय सर ..आणि टीम
खरं सुपर शिकवतात sir 👍👍👍
Khupch chhan lecture....sir
कोटी कोटी धन्यवाद❤
अतिशय सुंदर अस शिकवतात सर...
जगात भारी...परभणी... मास्तर, प्रयोग वर लेक्चर घ्या... उद्या पेपर आहे....
मनापासून धन्यवाद सर 👌
खुप खुप आभारी आहोत सर खुप छान पध्दतीने शिकविता तुमी🙏
नमस्कार जव्हार सर 😊
उत्तम ,अभ्यासपूर्वक विवेचन . धन्यवाद, सर.
Ajachya agodar mala samas madhe khup confusion hote pan tumhi khup shan shikavata
Great lecture
Best lecture
धन्यवाद सर 🙏🙏🌻
महाराष्ट्रा मध्ये टॉप ची मराठी शिकवण सर एकच नंबर ऑनलाईन batch कुट भेटल
8208992845 कॉल
Khup chhan sir ji ❤❤
1 ch no.lecture 😊😊
Good teaching ❤❤❤❤❤❤
थॅन्क्स सर आणि लेक्चर तुम्ही ❤
Thank u sir khupach chan
Very nice sir and thanks sir🙏🙏🙏
Dhanyavaad sir
Sir your great 👍👌
Thanks sir...🙏
Very.nice Sir Vedeo.
चरणकमल
Super sir
Great lecture ❤
Nice👍👍👍👍👏👏
Ty sir ❤
Sir plZ aaj प्रयोग घ्या paper aahe udya plzz
सर अनंत या शब्दाची फोड= अंत नसलेला (अन् +अंत) तत्पुरूष.... आणि ज्याला अंत नाही तो बहुव्रीही अशा दोन्ही पद्धतीने करता येईल...
बहूव्रिही समास आहे
Sir आपण चांगले शिकवयालेत की.
Nilkanth
👍
Thanks sir
सर प्रयोग घ्या वनरक्षक ला प्रयोग वर 3 प्रश्न होतें
सर मी नांदेड वरून आहे मला तुमच्या अकॅडमी मधे यायचं आहे नवीन पोलिस भरती बॅच कधी सुरू होणार आहे ते सांगा
Call me 8208992845
Pudhche prakar kuthe ahet
Sir मला digital bord घेयाचा आहे सजेस करा plz
Senses ghya
हर्षद
चंद्रमुख
🙏🙏
साडेतीन हा शब्द कोणत्या समाजात येईल कारण की एका पुस्तकांमध्ये कर्मधारय विशेषण पूर्वपद दिले आहे कृपया मार्गदर्शन करावे
द्वव समास वैकल्पिक
🎉❤
panchnadi
Hii
सर भावे प्रयोग हा शब्द अलुक तत्पुपुरुष मध्ये येणार का कारण की भावे मध्ये व ला एक मात्र आहे आणि
ए=अ+ई
Join telegram channel
t.me/sangharsh_career_academy
खिसेकापू पहारेकरी यासारखे शब्द अलुक तत्पुरुष समासामध्ये येणार का?
कारण की त्यांच्या पहिल्या पदाच्या शेवटी ए हा संयुक्त स्वर येतो.
हे शब्द उपपद तत्पुरुष समास यामध्ये येतात ते माहित आहे
मग हे शब्द अलुक तत्पुरुष समास यामध्ये लिहावेत की नाही
कृपया मार्गदर्शन करावे
नीरज, पंकज यांसारखे शब्द हे उपपद तत्पुरुष समास यामध्ये येतात.
फोड करताना पंकज म्हणजे पंकात जन्मनारे.
मग विभक्ती तत्पुरुष पण म्हणावेत का?
हे शब्द दोन्ही समाजांमध्ये येतात की फक्त उपपद तत्पुरुष समासा मध्ये येतात?
कृपया मार्गदर्शन मिळावे
panchpale
आजन्म कोनत्या समास आहे
अमृतवाणी
हा शब्द उपमान पूर्व पद या समासात येतो ना?
अमृता सारखी वाणी
साखर चहा
Nice teaching ❤❤
Nice sir
Nice 👍👍👍👍
Thank you sir