ठराविक पत्रकारांचे कस झालं आहे जे प्रश्न सत्तेतल्या लोकांना विचारायचे आहेत जसे उद्धवसाहेबांनी सांगितलं सोयाबीन कर्जमुक्ती महागाई हे प्रश्न विचारात नाही हिम्मत होत नाही कारण त्यांना माहित आहे यांना विचारलं तर चॅनेल बंद होईल 2 मिनटात
बाळासाहेबांच्या फोटो आणि नावा शिवाय स्वतःच काय अस्तित्व, विकासाचे मुद्दे, स्वाभिमान, मराठी अस्मिता, हिंदुत्वाचे विचार काय आहेत नुसती रडारड. माफ करा बाळासाहेब पण या वेळी आमचा राजसाहेबांना पाठिंबा, तुमच नाव आणि संस्कार राज ठाकरेंनीच जपले 🚩
ढोंगी उद्धव ठाकरे साहेब. इतरांना मूर्ख बनवण्याच्या कामात स्वतः येद्यात निघता. आणि हसू करून घेतात. मायबाप जनतेला विनंती करतो की ह्या वेळेस मनसेला निवडून देऊ..
आहो उद्दव् साहेब्.मि तुमच्या 43 वाढदिवसाच्या दिवसी तुमच्या आणी राज साहेबाच्या हातून जिलेबी खाल्लि आहे. पण तुमचे विचार नाही आवडत् आम्हाला.कारण अनेक दिल्लितले नेते हिंदू रुदय सम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेबाना मातोंश्रि वर भेट घ्यायला वाठ पाहायचे.तुम्ही त्यांच रुद्राक्ष घेतलं हातात बाधलं .पण त्यांचे विचार गहान ठेवले .उबाठा शिवसेनेने .सत्ते साठी दिल्लित सोनिया गांधी समोर उबाठा सेना वाकून वंदन करते . घालील लोटागणं वदिन चरण सोनिया जिचे.व्हा व्हा .हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणी त्यांचे विचार आजून आमच्या रक्तात आहेत. पण उद्धव साहेब तुम्हचे विचार नाही आवडत. सत्ते साठी किती लाचारी .वाईट वाटून घेऊ नका.
आदरणीय उद्धवजी साहेबांनी खूपच प्रभावशाली उत्तरे दिली आहेत
अतिशय छान उत्तर दिल आहे उद्घव साहेब ❤
Ek no.
मशाल शिवसेना जय महाराष्ट्र
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
जय महाराष्ट्र सोहब 🚩🚩
खांडेकर सर तुम्ही जनतेचं प्रश्न तुम्ही दाखवत नाही, तुम्ही मोदी मीडिया आहात? तुम्ही मीडिया वाले, रजत सर व भारतीय मीडिया समोर या एकदा 🇮🇳🇮🇳🇮🇳
वा वा उद्धवसाहेब छान तासलीत khandeirch
ठाकरे ब्रँड ओन्ली ❤ abp माझा bjp सुपारी घेतली
मशाल भगव्याची शान आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
1च छावा ऊदधव साहेब ☝🙏
देश के हित जनहित मैं जारी 🇮🇳
महाविकास आघाडीला १७२ जाग निवडून येणार आहेत १०१%
Kon nivdun denar😂😂
जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
मातोश्री...!!❤
ठराविक पत्रकारांचे कस झालं आहे जे प्रश्न सत्तेतल्या लोकांना विचारायचे आहेत जसे उद्धवसाहेबांनी सांगितलं
सोयाबीन कर्जमुक्ती महागाई हे प्रश्न विचारात नाही हिम्मत होत नाही कारण त्यांना माहित आहे यांना विचारलं तर चॅनेल बंद होईल 2 मिनटात
शाबास उद्धवजी ठाकरे
जय महाराष्ट्र साहेब
खांडेकर फडणवीस चा पत्रकार आहे.
Bjp ch hindutva khota ahe😂😂😂😂
He sampurna Bharat la samjla ahe
Abp माझा हे भाजपाचे प्रवक्ते आहेत.
Great Leader ❤❤❤
जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
मशाल,जिकणार
🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आम्ही शिवबंधन उद्धव साहेब च्या हातून बांधून घेणे आमचे भाग्य समजतो
🎉
उद्धव ठाकरे यांचा नाद करायचा नाही
संपुर्ण विडिओ पाहा नुसत्या कंमेट आपण कुठल्याही पषाच समर्थक नाही पण
ही abp माझा नाही bjp माझा आहे. याला नीट उत्तर दिलीत साहेब
BJP sponsored ABP🚩
मनसे
बाळासाहेबांच्या फोटो आणि नावा शिवाय स्वतःच काय अस्तित्व,
विकासाचे मुद्दे, स्वाभिमान, मराठी अस्मिता, हिंदुत्वाचे विचार काय आहेत नुसती रडारड.
माफ करा बाळासाहेब पण या वेळी आमचा
राजसाहेबांना पाठिंबा,
तुमच नाव आणि संस्कार राज ठाकरेंनीच जपले 🚩
बिनशर्त दे पाठिंबा
खांडेकर socallled. हिंदुत्व वडी शिंदे आणि त्या f२० laa vichar ना की wawf बोर्ड ल १२vores का dilet 😂😂
फक्त रुद्राक्ष घेतलं बाळासाहेबांचं 😂😂😂
उध्वस्त
Tu navratna telacha vihirit udi mar, doke shant rahil. Mashidet ja
बहाणे बघा साहेबांचे 😂😂
जनाब उध्दव ठाकरे तुम्ही २५ वर्ष BJP सोबत होता खरे महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही झालेत ना मग काय पण बोलता तुम्ही म्हणून तुमची बॅग चेक करतात
Kahi pan
Bjp. Maza
रुद्राक्ष घेतले बाळासाहेबांचे विचार नाही घेतले 😂😂
Tumhi gujratchach gu kha
मोदी ना या ना मीडिया समोर 🇮🇳
ढोंगी उद्धव ठाकरे साहेब.
इतरांना मूर्ख बनवण्याच्या कामात स्वतः येद्यात निघता.
आणि हसू करून घेतात.
मायबाप जनतेला विनंती करतो की ह्या वेळेस मनसेला निवडून देऊ..
Balish
आहो उद्दव् साहेब्.मि तुमच्या 43 वाढदिवसाच्या दिवसी तुमच्या आणी राज साहेबाच्या हातून जिलेबी खाल्लि आहे. पण तुमचे विचार नाही आवडत् आम्हाला.कारण अनेक दिल्लितले नेते हिंदू रुदय सम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेबाना मातोंश्रि वर भेट घ्यायला
वाठ पाहायचे.तुम्ही त्यांच रुद्राक्ष घेतलं हातात बाधलं .पण त्यांचे विचार गहान ठेवले .उबाठा शिवसेनेने .सत्ते साठी दिल्लित सोनिया गांधी समोर उबाठा सेना वाकून वंदन करते . घालील लोटागणं वदिन चरण सोनिया जिचे.व्हा व्हा .हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणी त्यांचे विचार आजून आमच्या रक्तात आहेत. पण उद्धव साहेब तुम्हचे विचार नाही आवडत. सत्ते साठी किती लाचारी .वाईट वाटून घेऊ नका.
बरोबर आहे विचार नाही घेता आले म्हणून रुद्राक्ष घेतलास भावनिक करायला...पणं जनता आता भुलनार नाही
Tu gujratcha gu khychyach laykicha aahes
Comments karanare, 23 la baghaa kasi hotay te
जय महाराष्ट्र साहेब