एक गाव तेरा भानगडी | भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • Download Junglee Rummy app and get 100% welcome bonus - jrum.my/hiqf1
    चतुर - रामाची वेगळीच जलन ... बाळासाहेब - सायलीच्या लवस्टोरीत आता "हा" कोण व्हिलन ... ???
    एक गाव तेरा भानगडी भाग 125 Ek gav tera bhangadi EP 125 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 125 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Chatur as balasaheb patil
    Rambhau as Aakash Jada
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

ความคิดเห็น • 1.9K

  • @amjatshaikh1001
    @amjatshaikh1001 4 ปีที่แล้ว +27

    खूप हसलो रामभाऊ आणि चतुर मुळे जेवता जेवता बाळासाहेब व सायली यांची छान जोडी.छान web series....👌👌👌👌

  • @akshadive8074
    @akshadive8074 4 ปีที่แล้ว +51

    बाळासाहेब तुमची जोडी खूप छान दिसते.आणि तूमच्या गाडीवरील महाराजांचा फोटो दिसला.तेव्हा मला खूप छान वाटल. शिवाजी महाराज की जय.

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 4 ปีที่แล้ว +430

    बाळासाहेब तुमचा गाडी वर, महाराजाचा फोटो बघून खूप छान वाटले,.व कोणा कोणा ला छान वाटले त्यानी ह्या ठिकाणी like करा.

  • @marotikandore4394
    @marotikandore4394 4 ปีที่แล้ว +340

    बाळासाहेब व सायलीच लग्न होवाव मनून कोना कोणाला वाट्टे तेहीन लाईक करा पिलीज 🌹🙏🙏🙏🌹

  • @Geust3915
    @Geust3915 4 ปีที่แล้ว +644

    बाळासाहेबांची लव्ह स्टोरी कम्प्लीट झालीच पाहिजे असं कोणा कोणाला वाटते लाईक करा

  • @chandrakantthakare6266
    @chandrakantthakare6266 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब,आणि सायली खूप छान जोडी वाटतें.😍😍

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 ปีที่แล้ว +294

    सकाळ पासून कौन एपिसोड ची मनापासून वाट बघत आहे ठोका लाईक 👇👍🙏

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/HjeLJAlJH_I/w-d-xo.html RAMA X CHATUR BANTAI RAP SONG

  • @jeevankadam1168
    @jeevankadam1168 4 ปีที่แล้ว +180

    सायली आणि बाळासाहेबांच्या जोडीसाठी ठोका लाईक❤️👍

  • @rohitpansare9525
    @rohitpansare9525 4 ปีที่แล้ว +78

    बाळासाहेब पैसा गेला तरी चालेल पण नाद पुराचं झाला पाहिजे 💥💥💥🤘🤘😀👍

    • @balajipise7341
      @balajipise7341 4 ปีที่แล้ว

      💯✅

    • @ramtikhe5617
      @ramtikhe5617 4 ปีที่แล้ว +1

      मानस बडकोनको ☺🤫🤫🤫🤫🤫👊🤛👌👌👌👌

  • @shewalepm
    @shewalepm 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान भाग, सध्या पावसाळ्यात निवडलेले लोकेशन्स मस्त आहेत, चतुर रामा ची कॉमेडी जबरदस्तझ बाळासाहेबांच्या लव्हस्टोरी मध्ये हा काय ट्विस्ट आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे, पुन्हा एकदा चतुर रामा च्या कॉमेडी ला दाद द्यावी लागेल, खूप साऱ्या शुभेच्छा

  • @bhushanpatil84905
    @bhushanpatil84905 4 ปีที่แล้ว +19

    खूप मजेशीर रोमँटिक आहे हा एपिसोड मस्त वाटले चतुर रामा जोडी कॉमेडी करतात मज्या येते बघताना

  • @arvindwaghmare3224
    @arvindwaghmare3224 4 ปีที่แล้ว +3

    आजचा एपिसोड छान होतं, सायली तर खुप च छान दिसत होती, रामभाऊ तर एकदम खास काम झाले,

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 ปีที่แล้ว +68

    बाळासाहेब तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो हिच प्रार्थना देवा जवळ करतो धन्यवाद बाळासाहेब जय खानदेश जय महाराष्ट्र

  • @tusharmadane8263
    @tusharmadane8263 4 ปีที่แล้ว +19

    बाळासाहेब प्रत्येकाच्या आयुष्यात १ वेळा प्रेम होते ,पण तुमच्या नशिबात २ वेळा चालून आलीया संधी सोडू नका ,एक तुटलेल मन,,,,,,,

  • @kirandorkar5125
    @kirandorkar5125 4 ปีที่แล้ว +17

    गुलाबी साडी मस्त दिसली सायली ला बाळासाहेब खतरनाक जोडी
    चतुर न लावलं दाण्याला 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
    फुल्ल कॉमेडी
    दर सोमवारी खूप वाट बागतो एपिसोड ची
    मनापासून भाग आवडला मला
    काय राव हिरोईन च्या आईला घोडा लावला सायली नी 😆😆😆😆😆😆😆😆😅😅😅😅😅
    चतुर आणि रामा नी चुना लावला 🙏🙏

  • @tejasdomale8069
    @tejasdomale8069 4 ปีที่แล้ว +4

    तुमचे एपिसोड बघताना एकदम भारी वाटतं काळजात हात घालणारे असे एपिसोड आहेत

  • @ajaydharmawad5428
    @ajaydharmawad5428 4 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेब पाटील तूमच नशीब च फूटक रामा धुममचाले धुम चतुर जय महाराष्ट्र

  • @sanjayraut7277
    @sanjayraut7277 4 ปีที่แล้ว +11

    खूप छान. सोनाली आली की म्युझिक मस्त वाटते..दोघांची लव स्टोरी अप्रतिम आणि चतुर भावड्या तो तर शान आहे सीरिअल ची...

  • @nagnathkatre1722
    @nagnathkatre1722 4 ปีที่แล้ว +111

    गुलाबि.साङि खरच मस्त वाटलि.सायलि बाळासाहेब मस्त जोङि

  • @yogeshbhoskar6794
    @yogeshbhoskar6794 4 ปีที่แล้ว +18

    I love this story.. khup chann.. episode..

  • @kailaslate9025
    @kailaslate9025 4 ปีที่แล้ว +47

    प्रेमाला सुरुवात होणाच्या अगोदर कोणीना कोणी मध्ये येतच असतं आणि रियाल लाईफ मध्ये पण

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/HjeLJAlJH_I/w-d-xo.html RAMA X CHATUR BANTAI RAP SONG

    • @satwarvarat1495
      @satwarvarat1495 4 ปีที่แล้ว

      Ho kharach

  • @ajaymalame8596
    @ajaymalame8596 4 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब आणि साहिली ची जोडी खुप छान आहे 👌

  • @prasadsutar6914
    @prasadsutar6914 4 ปีที่แล้ว +17

    ❤️❤️❤️❤️खरंच जर या दोघांची जोडी रियल लाईफ मध्ये अशीच पाहिजे ❤️❤️❤️❤️

    • @ashwinikadam4327
      @ashwinikadam4327 4 ปีที่แล้ว +1

      ये दादा असल्या काय commt करू नको ती खरच प्रेमात पडत्याल

    • @prasadsutar6914
      @prasadsutar6914 4 ปีที่แล้ว

      @@ashwinikadam4327 sorry ताई परत नाही होणार अस

    • @rushigaming6578
      @rushigaming6578 4 ปีที่แล้ว

      रक्षदथदढतमछ

  • @aniljadhav984
    @aniljadhav984 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब साईली जोडी 1 नं आहे ' मला वाटत त्यांनी रीयल आपल्या आयूष्यात ऐक मेकाचे जोडीदार म्हणून रहाव

  • @amolhomkar3487
    @amolhomkar3487 4 ปีที่แล้ว +26

    लगिर झालं जी मध्ये जस शितली न आज्या प्रोपोज केलेले तसा
    सायली तस तू बाळासाहेबला प्रोपोस कर👍

  • @macchumore4620
    @macchumore4620 3 ปีที่แล้ว +47

    बाळासाहेब आणि सायली ताई चि जोडी किती क्युट आहे जशी राधा कृष्ण चि जोडी आहे जय श्री कृष्ण 🙏🙏🙏🙏🙏

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 4 ปีที่แล้ว +49

    रामा चतुर❤️👉बडे मिया छोटे मिया😍😅

  • @vaibhavdabhade1955
    @vaibhavdabhade1955 4 ปีที่แล้ว +17

    बाळासाहेब आमचं पण असंच सुरु आहे कोणी तरी मधी येऊन घोळ करतो 💞 होईल ना आपण कुणाचं वाईट केलं 🧸♥️😔

  • @prashantkangar1551
    @prashantkangar1551 4 ปีที่แล้ว +28

    बाळा साहेब टेन्शन घ्यायचं नाही प्रेमात असं होत असतं पण आपण धीर सोडायचा नाही कारण सब्र का फल मीठा होता हे सायली फकस्त तुमची च पण एपिसोड चा नाद नाही करायचा चतुर रामाची कॉमेडी एक नंबर नादच खुळा एक नंबर

  • @user-ev9mm5jx6z
    @user-ev9mm5jx6z 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब ची लव्ह स्टोरी कंप्लेंट होणारच 💕💕💕💕💕💛💛💛💛💛💛💖💖💖

  • @subodhpawar85
    @subodhpawar85 4 ปีที่แล้ว +14

    चतुर आणि राम भाऊ ची acting कोणा कोणाला आवडली चला like करुया

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 ปีที่แล้ว +4

    चतुर आणि रामाची कॉमेडी आणि बाळासाहेबांचं प्रेम खूप छान होता भाग

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 4 ปีที่แล้ว +40

    काय राव एवढ्या mood मध्ये येऊन बघत होतो... म्हणलं सायली सांगून टाकती आता😍..विनायक नी शॉट केला मधी येऊन😓😓😓😓😓😓original तळतळ झाली😓😓😓 बाकी चतुर नि वहिनी म्हणून नाद केला😍💝

  • @vikassadre5670
    @vikassadre5670 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब द्या मनातलं सांगून I love you🌹🌹❤️❤️❤️❤️

  • @mayappavagare7043
    @mayappavagare7043 4 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब सायली एक नंबर एपिसोड झालेला आहे असंच म्हणून रंजन करत राहावा ऑल द बेस्ट👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🌹🌹🌹🌹

  • @namdevhiwale8609
    @namdevhiwale8609 4 ปีที่แล้ว +2

    चतुरन केलेल्या Romantic scene वर्णन एकच नंबर होत राव.😍

  • @brilliantteaching1m100
    @brilliantteaching1m100 4 ปีที่แล้ว +56

    खरच मराठी webseries महाराष्ट्राला खुप पुढे घेउन जातील. तुमच काय मत आहे.. आणि या webseries मधिल कलाकार खुप छान काम करतात. 👍🤩🚩

    • @akshayphadatre5388
      @akshayphadatre5388 4 ปีที่แล้ว

      ho pudhe ch netayat rummy khelun jinddagi barbad karnya kade

    • @brilliantteaching1m100
      @brilliantteaching1m100 4 ปีที่แล้ว

      Rummy 🤔 ok add Ka

    • @ramtikhe5617
      @ramtikhe5617 4 ปีที่แล้ว

      hi🤛🤛🤛🤛🤛👊👌👏👏👏👏

  • @sureshkhamat5450
    @sureshkhamat5450 4 ปีที่แล้ว +7

    रामा आणि चतुर जोडी एक न.
    तुम्ही असला की एपिसोड एकदम झक्कास
    कृपया रामा ची पण lovestory दाखवा 😍🙏🏻❤

  • @user-vb8ri6vo8f
    @user-vb8ri6vo8f 4 ปีที่แล้ว +14

    बाळासाहेब काय राव आव मारा कि प्रपोज चतुर भावड्या मणला तस सायलीने माघे ओळुन पाहिले होत कि तरी पण तुम्ही काय सुध्दा म्हणाला नाही बघा गेली कनाय सायली लय घाबरु नका सायलीच्या सुध्दा तुम्ही मणात आहे फक्त ती तुम्ही कधी प्रपोज मारताय याचीच ती वाट बघतीय👌👍👆👑❣

  • @kishorpawar7614
    @kishorpawar7614 4 ปีที่แล้ว +5

    Very very nice episode balasaheb.
    Sayli and balasaheb both of you brilliant performance.i like it. And Rama, chatur great acting 👌👌👌👌remember of the love day

  • @rahulhande5880
    @rahulhande5880 4 ปีที่แล้ว +37

    248 वा लाईक आपला आहे आणि भाग खूप आवडला

  • @uttamindalkar971
    @uttamindalkar971 4 ปีที่แล้ว +5

    😍nice 😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rameshjadhav8691
    @rameshjadhav8691 4 ปีที่แล้ว +8

    लय भारी वाटला एपिसोड बाळासाहेब सायली या दोघांच भारी जमलं,चतुर रामा निघाली धुम मचाले करायला,बाळासाहेब दिसलयावर लागली कि हवेत उडायला😀

  • @rahulkamble8421
    @rahulkamble8421 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब तुम्ही तिथेच त्याला विचारायला हव होत यार👍👍👍👍👍

  • @Shantnughurghure
    @Shantnughurghure 4 ปีที่แล้ว +6

    विलन ची एन्ट्री झाली आता हे पन प्रेम अधुरा... बाळासाहेब याच नाद सोडलेलं चं बर...
    त्यात चतुर खूप danger कार्ट आहे...

  • @kaliaswaydande4939
    @kaliaswaydande4939 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब आणि सायली दोन्ही जोडी एक नंबर आहे

  • @somanathdhavare3755
    @somanathdhavare3755 4 ปีที่แล้ว +36

    😍😍 माझा आवडता सीन सायलीच ईट्री 😍😘🌷 आणि तुमचा

    • @sachinshelke8641
      @sachinshelke8641 4 ปีที่แล้ว +2

      माझा धूम 5 ची इन्ट्री

    • @sandeepbhosale7928
      @sandeepbhosale7928 4 ปีที่แล้ว +1

      खरंच..मी तर या एंट्री ची रिंगटोन डाउनलोड केलीय.

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 4 ปีที่แล้ว +1

      Mi pn ring tone keli ahe

  • @rohitghodke4089
    @rohitghodke4089 4 ปีที่แล้ว +29

    चतुर भावड्या किती जणांना आवडतो ते लाईक किवा कॉमेंट करून सांगा चतुर आस नाव लिहा जय शिवराय ..लवकर करा..

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 4 ปีที่แล้ว +11

    ।। श्री वेताळबा प्रसन्न।।
    खूपच छान एपिसोड असेच epi करत रहा खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @_SujitShinde
    @_SujitShinde 3 ปีที่แล้ว +7

    Balasaheb and sayli scene music is very nice❤️

  • @sandipchate514
    @sandipchate514 4 ปีที่แล้ว +35

    चतुर भावड्या आणि रामाची जोडी खुप च मस्त आहे 👌👌👌

  • @sagardevkar7584
    @sagardevkar7584 4 ปีที่แล้ว +2

    लवकरात लवकर ५०० भाग पूर्ण होवोत...जय मल्हार जेजुरी

  • @appakadam5302
    @appakadam5302 4 ปีที่แล้ว +9

    आजचा भाग खूप रोमँटिक ❤️❤️❤️❤️ होता,पण बाळासाहेब खचून जाऊ नका,खऱ्या प्रेमाची सूर्वात झाली आहे तुमच्या.आणि प्रेमात विघ्न हे येतातच. त्यामुळे काळजी करू नका

  • @shubh_kharat
    @shubh_kharat 3 ปีที่แล้ว +1

    सायली ची स्माइल खुप भारी आहे.
    दोघांची लव स्टोरी पूर्ण जाली पाहिजे.

  • @SantoshPatil-ge2lq
    @SantoshPatil-ge2lq 4 ปีที่แล้ว +42

    बाळासाहेब आणि सायलीच काय प्रेम जुळतय का नाय हेच कळना

  • @vaibhavbavche2096
    @vaibhavbavche2096 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांची लव्ह स्टोरी खरोखर यार सक्सेस व्हायला पाहिजे

  • @aanasahebkale8079
    @aanasahebkale8079 4 ปีที่แล้ว +72

    पुढिल भागात गौरि आणि नितिन दाखवावे कुणा कुणाला वाटते

  • @nikhilbhadarge4269
    @nikhilbhadarge4269 4 ปีที่แล้ว +7

    नाद नाही करायचा चतुर आणि राम भाऊ...😆🤣

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 ปีที่แล้ว +195

    कौन लहान पणी बजाज M80 बसले आहे चालवली ठोका लाईक 😂👍👇

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/HjeLJAlJH_I/w-d-xo.html rama x chatur bantai rap song

    • @marutisalgar2341
      @marutisalgar2341 4 ปีที่แล้ว

      छबसथ जमच

    • @marutisalgar2341
      @marutisalgar2341 4 ปีที่แล้ว

      छषछयझर्ग

    • @sureshpathave3811
      @sureshpathave3811 4 ปีที่แล้ว +1

      आधी m80 च आधी शीकलो

    • @sureshpathave3811
      @sureshpathave3811 4 ปีที่แล้ว

      ती पन दुसऱ्याची

  • @bhojrajchanne3704
    @bhojrajchanne3704 4 ปีที่แล้ว +1

    Aaj sayli khup beautiful watli pan balasahebachi echha apurn rahili. Nice episode. Aamhi next episode chi wat baghat rahto.

  • @mukeshbhaisare1985
    @mukeshbhaisare1985 4 ปีที่แล้ว +26

    Vudio game aani tehi juwa
    He sangne yogya nave
    मी आपल्या वेब चि आतुरतेने वाट् पाहतो पन असे काहि असेल तर तुहमि आपली अस्मिता खोवत आहे असे मला वाटते

  • @dnyaneshwargaikwad8602
    @dnyaneshwargaikwad8602 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब नाराज होऊ नका ,तुमच काम झालय,
    खुपच छान एपिसोड होता,
    चतुर,रामा, बाळासाहेब, सायली तुम्ही कमाल केलीत
    👌👍👌💕💝💖🌹🌹🌹💗💗💗

  • @SHARADCHAVAN-EDITS
    @SHARADCHAVAN-EDITS 4 ปีที่แล้ว +40

    बाळासाहेब विचारून टाका सायलीला😍😍

    • @sangeetadalvi8261
      @sangeetadalvi8261 4 ปีที่แล้ว

      Kay balashab prpoj karych na he sandi galilei

    • @gjdairyfarming2391
      @gjdairyfarming2391 4 ปีที่แล้ว +1

      Bullet shivay maza nhi balasaheb

    • @gjdairyfarming2391
      @gjdairyfarming2391 4 ปีที่แล้ว +1

      Nest time bullet asel ashi apeksha thevto amhi

    • @pravinnarute1530
      @pravinnarute1530 4 ปีที่แล้ว

      @@gjdairyfarming2391 तुम्हाला बराच अनुभव आहे

    • @pandurangchavan3965
      @pandurangchavan3965 4 ปีที่แล้ว

      @@gjdairyfarming2391 khr y

  • @somnathbarde9536
    @somnathbarde9536 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब आणि सायली ची जोडी सुपर दिसते

  • @shitaljadhav7209
    @shitaljadhav7209 4 ปีที่แล้ว +28

    वेताळ गुरु मंदिर 🙏🙏 खूप वर्षांनी बघायला भेटलं तुमच्या वेब सिरीज च्या माध्यमातून बालपण आठवलं. खूप खूप धन्यवाद तुमच्या टीम ला 🙏

  • @dattatrayshirke7125
    @dattatrayshirke7125 4 ปีที่แล้ว +3

    सायलीताई तूमच लाजण खूपच छान वाटत.

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 ปีที่แล้ว +43

    चतुर्थी कॉमेडी चांगले रामभाऊ ची कॉमेडी पण छान होती मी खूप हसलो

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/HjeLJAlJH_I/w-d-xo.html RAMA X CHATUR BANTAI RAP SONG

  • @dipakfartare5754
    @dipakfartare5754 4 ปีที่แล้ว +5

    Kadddk

  • @editingkingsr143..7
    @editingkingsr143..7 4 ปีที่แล้ว +8

    Sayle osm entry👍❤️

  • @skkkpubg0079
    @skkkpubg0079 3 ปีที่แล้ว +1

    झोडी तर लाखात एक हाय लाईक करा या
    झोडी साठी❤❤❣️❣️🌹🌹🌹🌹

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 4 ปีที่แล้ว +72

    पंढरपूरच्या मठात जाऊन राहिलेलं बरं. 😂😂😂

    • @ganeshk2763
      @ganeshk2763 4 ปีที่แล้ว +4

      Pandharpur wale like kra

    • @raj_rathod41
      @raj_rathod41 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/HjeLJAlJH_I/w-d-xo.html

  • @marathi.udyojak
    @marathi.udyojak 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब तुमची कॉमेडी खूप आवडली ह्या एपिसोड 👌👌😍😊

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 4 ปีที่แล้ว +20

    बाळासाहेब कशाला जाऊ दिले सायलीला बोलायचे ना चट्टदिशी आणि रामा चतुर कसे गेले घरी तेही दाखवा

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब जे विचारायच होत. ते राहुन गेल राव आशान कस व्हायच बाळासाहेब. रामा आणि चतुर नं1जोडी ..मस्त. ऐपिसोड.

  • @krushnapoul1818
    @krushnapoul1818 4 ปีที่แล้ว +12

    ते रामा ची love story दाखवा 🤣🤣 प्रेम कराव की लगींण कराव 🤣🤣🤣

  • @bhaskargond514
    @bhaskargond514 4 ปีที่แล้ว +7

    धमै़ंद्र सर तूम्ही खरो खर खूपच मेहनत घेता तूमची ही वेब सिरीज ऐक दिवस सरव वेब सिरीज ला मागे टाकेन ...तूमच्या ह्य वेब सिरीजच्या कथा मणाला स्पर्श करून जातात ❤️❤️❤️👍👍

  • @ganeshshete9023
    @ganeshshete9023 4 ปีที่แล้ว +4

    चतुर भावङ्या जाईल तिकङं करामत
    करतो मस्त 🤣🤣🤣🤣
    राम भाऊ चावी हारफली 🤣🤣🤣
    मस्त मस्त ऐपिसोङ 👍👍👍👍👌👌👌👌😂😂😂🙏🙏

  • @somnathrajge1223
    @somnathrajge1223 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर व्हिडीओ झाला

  • @Geust3915
    @Geust3915 4 ปีที่แล้ว +28

    एक गाव तेरा भानगडी ने सर्व वेबसिरीस चा धूर च काढला......एक न.....

  • @pradipkokate7117
    @pradipkokate7117 4 ปีที่แล้ว

    खरच लय वाईट झालं राव लवकर तुमच्या इच्छा पुर्ण होतिल बाळासाहेब

  • @nbstatus1477
    @nbstatus1477 4 ปีที่แล้ว +12

    Super......👌👌👌👌👌

  • @ganeshkumbhar3066
    @ganeshkumbhar3066 4 ปีที่แล้ว +2

    Superb jodi... Sayli & balasaheb.

  • @shitaldabade8781
    @shitaldabade8781 4 ปีที่แล้ว +65

    सोनाली ला पुढल्या एपिसोड मध्ये दाखवा की राव

  • @tushartate1728
    @tushartate1728 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त आहे बाळासाहेब आणि सायलीची लव्ह स्टोरी खुप छान

  • @chaitanyamali5310
    @chaitanyamali5310 4 ปีที่แล้ว +15

    आम्ही आटपाडी...सांगलीकर......बाळासाहेब 🙋‍♂️🙋‍♂️

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 4 ปีที่แล้ว

    बाळासाहेबांची लव्ह स्टोरी,,हमेशा अर्धवटच राहनार काय,,,

  • @sopanpagrut3531
    @sopanpagrut3531 4 ปีที่แล้ว +45

    ऐकच विनंती आहे तुम्हाला बाळासाहेबांची लव स्टोरी कम्प्लीट दाखवा पुढच्या भागात

  • @rohitkhabde2281
    @rohitkhabde2281 4 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेबांची झोडी कडक दिसली❤️✌️❤️

  • @priteshkolpe6942
    @priteshkolpe6942 4 ปีที่แล้ว +4

    Chatur cha acting la tod nahi ....ekdm original 👌👌

  • @prakashchaudhari6615
    @prakashchaudhari6615 4 ปีที่แล้ว +15

    sayli looking gorgeous

  • @vittalambhore408
    @vittalambhore408 4 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब आणि सायली जोडी 1 नंबर राव.............

  • @sourabhkamble5113
    @sourabhkamble5113 4 ปีที่แล้ว +4

    Super

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 4 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब आज तुम्ही प्रपोज मारा च सायली ला.. 🎉🎈🎊

  • @kiransdhundedhunde7665
    @kiransdhundedhunde7665 4 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेब हि येप सिरीज आहे पण तुमि एखदि मुलगि आवढत आसल तर लवकर सागा मनात जे आसल ते नाहि तर खोप उशिर होयचा आणि तुमि नसता पंचताप कराचा वेल आहे सागा सा़यली ला आस लव यु ति पण हा बोलेल नकि

  • @RKL18
    @RKL18 4 ปีที่แล้ว +6

    पाहण्या आधीच like only for चतुर चतुर चतुर

  • @maheshbharne5932
    @maheshbharne5932 4 ปีที่แล้ว

    सायली ताई तुम्ही गुलाबी रंगाच्या साडीवर खूप छान दिसताय बाळासाहेबांची आणि तुमची जोडी एक नंबर ऑल द बेस्ट

  • @shitaldabade8781
    @shitaldabade8781 4 ปีที่แล้ว +10

    अरे असं नका करू,रूपा झाली,पाहुणीबाई झाली,आता सायली पण😢😢😢😢

  • @lahutangade2367
    @lahutangade2367 4 ปีที่แล้ว +1

    वा
    सायलीची अॅक्टींग बघितल्यावर
    आठवन ऐते

  • @niteenshinde1958
    @niteenshinde1958 4 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब आणि सायली फिरायला गेल्यावर एक मुलगा आपल्या ते कोन होत

  • @avinashpawar5671
    @avinashpawar5671 4 ปีที่แล้ว +1

    नंबर 1 👌👌 पण झुल्या पाहिजे त्याशिवाय चतुर भावड्या एकटा वाटतो