जय संविधानवर गदारोळ, संसदेत सगळ्या घोषणा चालतात..मग संविधानाचा जयघोष का खटकतोय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • संसदेत खासदार शपथ घेताना फक्त जय संविधान म्हणाले तर त्यावरुन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं पित्त खवळलं. त्याबद्दल काँग्रेसचे दीपेंदर हुड्डा यांनी त्यावर आक्षेप नोंदवला तर त्यावर अतिशय अपमानकारक भाषाही त्यांना वापरली.
    To Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #rammandir #rammandirayodhya #rammandirstatus #waterleakage #satyendradas #nripendramishra #ayodhyanews #ayodhyaramtemple #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #obcvsmaratha #manojjarange #ombirla #ombirlanews #ombirlalive #jaisanvidhan #sanvidhan #samvidhan

ความคิดเห็น • 900

  • @aniketchorge1608
    @aniketchorge1608 4 วันที่ผ่านมา +383

    निर्लज्ज ओम बिर्ला संविधानामुळेच ह्या मानाच्या अध्यक्ष पदावर बसलाय आणि संविधानाचा जयजयकार सहन नाही होत

    • @user-iv9ok9rf2k
      @user-iv9ok9rf2k วันที่ผ่านมา

      त्या च्या आई पासी मनु झोपला असे म्हणुन त्या कुत्र्याला जय संविधान घोषणा दिल्या वर चिड आली असेल

  • @LipsonSavier
    @LipsonSavier 4 วันที่ผ่านมา +138

    काश्मीरच्या खासदाराचे अभिनंदन मिस्टर बिर्ला च्या तोंडावर सुनावलं 👍🏻

  • @yogeshkamble7302
    @yogeshkamble7302 4 วันที่ผ่านมา +127

    संविधानाच्या मार्गाने जावेच लागेल यांनी 10 वर्ष हुकूमशाही चालवली होती. इथुन पुढे लोकशाही मार्गाचा अवलंब करावाच लागेल.

    • @dsjrao
      @dsjrao 3 วันที่ผ่านมา +2

      @@crickettalkwithpawan7869 घटनादुरुस्ती म्हणजे घटनेत बदल केला अस होत नाही.

    • @crickettalkwithpawan7869
      @crickettalkwithpawan7869 3 วันที่ผ่านมา

      @@dsjrao Sagal kalat na. Mag bjp kas Kay savidhan badalnar te pan sanga.

    • @dsjrao
      @dsjrao 2 วันที่ผ่านมา +2

      @@crickettalkwithpawan7869 आपण कृपया कर्नाटकाचे हेगडे व राजस्थानच्या मिर्घा यांची भाषणं व त्यावरील इतर नेत्पांचे मौन पाहिलेच असेल.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 วันที่ผ่านมา +228

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant2987 4 วันที่ผ่านมา +264

    मनुवादी भाजपचा संविधानाला पहील्यापासून विरोध.
    जय संविधान.

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 4 วันที่ผ่านมา +194

    ओम बिर्ला स्वतच्या विचाराने न चालणारा सभापती आहे. त्याला भाजपची साथ आहे. अशा अद्यक्षाचा धिक्कार.

  • @arunpatil4970
    @arunpatil4970 4 วันที่ผ่านมา +192

    ओम बिर्ला निष्पक्ष नाहीत हाच तर खरा धोका आहे. पदाची गरिमा असायला हवी.

  • @user-it9mv5gg1w
    @user-it9mv5gg1w 4 วันที่ผ่านมา +65

    विरोधी पक्षाकडून जय संविधान नारा अजिबात बंद करू नये.
    हे अधिवेशन या नाऱ्याने गुंजले पाहिजे.

  • @charushilamohite6262
    @charushilamohite6262 4 วันที่ผ่านมา +88

    जय संविधान , ओम बिर्लांना एवढा राग यायचं काय कारण ? संविधानाने ह्याना या पदावर बसण्याची संधी मिळाली ना , आत्तापासूनच यांचा दुजाभाव दिसू लागलाय .

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 3 วันที่ผ่านมา

      बिर्ला नालायक माणूस आहे. संविधान म्हटलं म्हणून यांच्या बुडाला आग लागली.

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs909 4 วันที่ผ่านมา +130

    यांची चरबी अजून उतरली नाही....विधानसभा बाकी आहे अजून...भाजप ने विसरु नये...

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 3 วันที่ผ่านมา +4

      निवडणूक आयोग आणि इव्हीएम् मुळे भाजप घाबरत नाही .

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@laxmanpawale576 चारशे पार का नाही झाले मग 😂😂

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 2 วันที่ผ่านมา +4

      @@user-gp4vy3gq6r इव्हीएम् ची निगराणी व्यवस्थित केल्यामुळे शक्य झाले नाही . विधानसभेला भाजप हद्दपार होणार आहे .
      भगवान के घर देर है अंधेर नही है ।

    • @user-fb2kf4rt9i
      @user-fb2kf4rt9i วันที่ผ่านมา +1

      ​@@user-gp4vy3gq6rज्यादा दात निकालने की जरूरत नहीं अयोध्या में दिखा नहीं 800पार किया जनता ने 😂😂

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r วันที่ผ่านมา

      @@user-fb2kf4rt9i हा देखा मैं ने भी लेकीन सपने में 😅

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 4 วันที่ผ่านมา +76

    एवढा संविधानाचा तिटकारा द्वेष असणारा माणूस लोकसभेच्या अध्यक्षपदी राहातो हे भारतीय लोकशाहीचे संविधानाचे जनतेचे दुर्दैव आहे.

    • @crickettalkwithpawan7869
      @crickettalkwithpawan7869 3 วันที่ผ่านมา

      Tula basvayla pahije. Tula tujya gharat pan kon mat denar nhi. 😂😂

    • @avinashjadhao246
      @avinashjadhao246 3 วันที่ผ่านมา

      ​@@crickettalkwithpawan7869तुझ्या मायला बसव मग तिथे

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 3 วันที่ผ่านมา

      अरे बेनाम्या तूला बापाचं नावही लावता येत नाही आणि चाललाय मताच्या उठाठेवी करायला. ​@@crickettalkwithpawan7869

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 3 วันที่ผ่านมา

      अरे बेनाम्या तूला स्वतः: च्या बापाचं नाव लावता येत नाही आणि चाललाय मताच्या उठाठेवी करायला.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 3 วันที่ผ่านมา

      अरे बेनाम्या तूला बापाचं नाव लावता येत नाही आणि चाललाय मताच्या उठाठेवी करायला

  • @namdeobabhulgaonkar5750
    @namdeobabhulgaonkar5750 4 วันที่ผ่านมา +125

    हीच तर खरी ताकत आहे, जय संविधान

  • @aadeshgawali9666
    @aadeshgawali9666 4 วันที่ผ่านมา +52

    अजून माज नाही उतरला ...😢

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 4 วันที่ผ่านมา +62

    १५० खासदार हे फक्त जिल्हाधिकारी यांच्या चुकिच्या निर्णयामुळे निवडून आले

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 3 วันที่ผ่านมา

      Konala tari samjl shewti❤❤

    • @nareshpawar3379
      @nareshpawar3379 3 วันที่ผ่านมา

      म्हणजे नेमक काय झाले?

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 4 วันที่ผ่านมา +54

    सध्या हे लोक लोकसभेत संविधानाच्या विरोधात कार्यवाही आणि कारवाई करतात म्हणून त्यांना संविधान बोललं की राग येतो.. म्हणून लोकसभेत ओम बिर्ला आणि महाराष्ट्र विधानसभेत नार्वेकर बसवलेत... ही माणसं संविधान की ऐशीतैशी करून मोकळे झालेत..

  • @prakashraopatil5911
    @prakashraopatil5911 4 วันที่ผ่านมา +40

    जय संविधान घोषणा योग्यच आहे अध्यक्ष महोदय यांनी संविधानाचा आदर केला पाहिजे

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 4 วันที่ผ่านมา +48

    आज संमविधांनामुळे तो या खुर्चीवर बसला आहे हे तो विसरतो आहे.

  • @jadhavprashant9419
    @jadhavprashant9419 4 วันที่ผ่านมา +30

    खुप छान विषय घेऊन आलास दादा... ज्या संविधनामुळे ओम बिला अध्यक्ष झाले त्या संविधानाचा त्यांना अभिमान वाटावा...

  • @madhukarlanewar6743
    @madhukarlanewar6743 4 วันที่ผ่านมา +59

    यांना या संवैधानिक पदावर बसण्याचा काही एक अधिकार नाही

  • @raj4ever143
    @raj4ever143 4 วันที่ผ่านมา +31

    ओम बिर्ला स्वतःला झेड पी च्या शाळेतील हेडमास्तर समजू रायले.... आणि खासदारांना शाळेतील पोरं.... मला शिकवू नका चला बसा खाली 😅😅

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 3 วันที่ผ่านมา

      आध्यक्ष नालायक संविधान न मानणारा आहे.

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 4 วันที่ผ่านมา +33

    जय संविधान असे बोलले तर काय चुकीच आहे अध्यक्ष हे या पदावर बसले ते कोणत्याही पक्षाचे नाही पक्षपात नको बोलण्याचा खासदार याना अधिकार आहे आपण सर आपण चांगलं विश्लेषण करता धन्यवाद 👍👍🙏🙏

  • @vijayendrakolambkar7918
    @vijayendrakolambkar7918 4 วันที่ผ่านมา +30

    अशिक्षित मग्रूर पंतप्रधान असल्यावर सभापति पण तसलाच असणार.

  • @sharadwalke6305
    @sharadwalke6305 4 วันที่ผ่านมา +28

    या ओम बिर्लाची हकालपत्ती करण्यासाठी विरोधी पक्षणि प्रयत्न करायला हवेत

  • @dsjrao
    @dsjrao 4 วันที่ผ่านมา +37

    याला या पदावर बसवल तेव्हाच स्पष्ट झाले की संसद आता सतत वादळी होणार व विरोधी सभासदांना निलंबीत करण्याचे कारण होईल.

  • @superstardhanush1928
    @superstardhanush1928 4 วันที่ผ่านมา +176

    नितीश नायडू देशाचे खलनायक

    • @VidzMG
      @VidzMG 3 วันที่ผ่านมา

      Lok pan murkh ahet..
      Tyana ani BJP la vote detat

  • @jamalshaikh4844
    @jamalshaikh4844 4 วันที่ผ่านมา +9

    प्रशांत कदम जी आपण जुन्या घोषणांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. असंवेधानिक घोषणाबाजी चालते, तेंव्हा राग येत नाही परंतु संविधान बदलण्यासाठी ४०० पार चा नारा सरकारने दिला तर त्यावर देशाच्या जनतेने त्यांना आपली जागा दाखविली. त्यामुळे जय संविधानाच्या घोषणा बोचणा-या वाटतात यात यत्किंचितही शंका नाही.

    • @gangadharnarwade
      @gangadharnarwade 4 วันที่ผ่านมา +1

      अभिनंदन कदम साहेब जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल नालायक आहे ओम बिर्ला

  • @Fs52951
    @Fs52951 4 วันที่ผ่านมา +32

    Rss चा माणूस काय करणार, तेच करणार ना

  • @drvbsancheti
    @drvbsancheti 4 วันที่ผ่านมา +67

    जय संविधान ही घोषणा योग्य आहे.

  • @shivshankarkhichade5603
    @shivshankarkhichade5603 4 วันที่ผ่านมา +62

    सभापतीवर अविश्वास ठराव आणावा

    • @vishalrokade6066
      @vishalrokade6066 4 วันที่ผ่านมา +5

      तरी तेच ठराव जिंकणार कारण बहुमत त्यांचं होईल .

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 3 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे. भाजपचे नालायक खासदार संविधान मानत नाहीत.
      म्हणून ते सत्याची बाजू घेणार नाहीत.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 วันที่ผ่านมา +17

    प्रशांत कदम साहेब . आप आगे. बडो ..
    जय महाराष्ट्र. जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @np2819
    @np2819 4 วันที่ผ่านมา +62

    निगरगट्ट भाजप. बिरलांनी राजीनामा द्यायला हवा भाजप चा किंवा सभापती पदाचा
    अतिशय लाजिरवाणे वागणे

  • @vaibhavjadhav7691
    @vaibhavjadhav7691 4 วันที่ผ่านมา +74

    अध्यक्ष ने पाय उतार व्हाइला पाहिजे

  • @deepaksurve6229
    @deepaksurve6229 4 วันที่ผ่านมา +19

    ही व्यक्ती ह्या पदाला लायक नाही, हे आधीही त्यांनीच सिध्द केले आणि आत्ताही.

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar3932 2 วันที่ผ่านมา +4

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. हे आपल्याला विसरता येत नाही.
    या माणसाच्या मनात मनुस्मृती रुजलेली आहे

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 4 วันที่ผ่านมา +14

    जो माणूस राष्ट्रगिता चे नियम पाळत नाही त्या माणसा कडून काय अपेक्षा करायची! हे सर्वच पाळलेले कु... आहेत!

    • @PixelDj3
      @PixelDj3 3 วันที่ผ่านมา +1

      Jay savidhan

  • @drvbsancheti
    @drvbsancheti 4 วันที่ผ่านมา +36

    जय मोदी जय हिंदु राष्ट्र जय श्री राम आणि अनेक घोषणा चालतात. आणि संविधान चालत नाही. ओम बिर्ला निष्पक्ष नाही.

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 4 วันที่ผ่านมา +12

    खरच साहेब तुम्ही खूपच मोठ काम करत आहात देशासाठी आपणास खुप खुप शुभेच्छा अभिनंदन

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 4 วันที่ผ่านมา +39

    इतक्या उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीची जातपात काढू नये, एकदम मान्य..
    पण वास्तव नाकारता येत नाही... बिर्ला हेसुद्धा बनियाच..! म्हणजे वृत्ती तीच.. जी देशाच्या दोन सर्वोच्च नेत्यांची आहे...!

  • @deepakkhollam4270
    @deepakkhollam4270 4 วันที่ผ่านมา +16

    एखाद्या व्यक्तीला खासदार म्हणून संसदेत निवडून देण्याचा जसा अधिकार मतदारांना आहे त्याचप्रमाणे निवडून आल्यानंतर ती व्यक्ती बेताल पणे वागू लागली तर त्याची खासदारकी काढून घेण्याचा अधिकार पण मतदारांना असला पाहिजे असे मला वाटते.

    • @shashikantjadhav8665
      @shashikantjadhav8665 4 วันที่ผ่านมา +2

      एकदम बरोबर बोललात साहेब.

    • @PixelDj3
      @PixelDj3 3 วันที่ผ่านมา +1

      B j p hatava Bharat vachava

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 4 วันที่ผ่านมา +31

    लोकसभा अध्यक्षांनी सर्वांना न्याय दिला पाहिजे हा देश संविधानाने चालतो आणि त्याची शपथ घेतल्यावर एवढा राग येण्याची गरज नाही परंतु सत्तेचा माज एवढा जास्त आहे तो माज आज महाराष्ट्रातील जनतेने पूर्णतः उतरवलेला उतरवलेला आहे

    • @Malhar1903
      @Malhar1903 4 วันที่ผ่านมา

      ह्या निगरगट्ट लोकांना कोण शिकवणार निर्लज्ज अध्यक्ष ,या साठीच त्याला पुन्हा अध्यक्ष केलं मोदींनी पहिल्या दिवशी संविधानाचे प्रत डोक्याला लावून काय सिद्ध केलं,याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ,नाटकी माणूस

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s 4 วันที่ผ่านมา +10

    हेचा अर्थ त्यांना संवीधान बदलायचे होता ते झाले नाही म्हणून त्यांचा थयथायट होते आहे.

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 4 วันที่ผ่านมา +35

    ही संविधान बदलणारी तथाकथित मानसिकता समोर येते.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 4 วันที่ผ่านมา +9

    Sar, अखाद्य खासदारांनी या अध्यक्ष यांना सांगायला पाहिजे की ज्या आणीबाणी ची आठवण काढली तेव्हा सुधा अस झाल नव्हत

  • @chandrashekharvaidya3174
    @chandrashekharvaidya3174 4 วันที่ผ่านมา +18

    संविधान के साथ कारोगे अगर हेराफेरी तो अग्ली बार होगी सौ मिलने की मजबुरी

  • @GajananMane-gv7qn
    @GajananMane-gv7qn 4 วันที่ผ่านมา +4

    यावरून हेच सिद्ध होते की विरोधकांनी केलेला प्रचार अगदी योग्य होता. या मनुवाद्यांना संविधानानुसार हा देश चालवायचा नाही, पण याच संविधानाच्या मुल्यावर आणि त्यात दिलेल्या लोकांच्या अधिकार आणि हक्कामुळे आज या मनुवाद्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. जय भारत जय संविधान.

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 4 วันที่ผ่านมา +7

    योग्य विषय घेतला.

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 4 วันที่ผ่านมา +17

    भाजपा हटावो

    • @dwchitale644
      @dwchitale644 3 วันที่ผ่านมา

      आता अजून पाच वर्ष थांबा.

  • @shantaramnavghane2176
    @shantaramnavghane2176 4 วันที่ผ่านมา +7

    प्रशांत सर आपण दोघेहि एकाचं जील्हा्यातील आहोत , तुम्ही निर्भिड सुक्षित दिल्ली - महाराष्ट्रातील जानकार पत्रकार पण मी बघतोयं तुम्हांला राजकिय प्यादी ट्रोल करताहेत ; मी कुठल्याही राजकिय पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु लोकशाहीचा ह्रास होताना नागरिक-मतदार म्हणून भय वाटतं 🎉

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 3 วันที่ผ่านมา

      ट्रोल करणारे नालायक संविधान न मानणारे असतील.

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 4 วันที่ผ่านมา +6

    देशात व राज्यात तशीच परिस्थिती आहे.तेथे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच काम करावे लागते स्वतंत्र विचाराची व मताची मुभा नसते.

  • @learnertech2295
    @learnertech2295 4 วันที่ผ่านมา +7

    निषेध.... आणि निषेध

  • @Jaijijauumeshshewale
    @Jaijijauumeshshewale 3 วันที่ผ่านมา +2

    मनुस्मृतीनुसार देशाचा कारभार करू पाहणार्या आर एस एस समर्थक ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा.
    संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र.

    • @ChandrakantJaunjal-wi8zz
      @ChandrakantJaunjal-wi8zz 2 วันที่ผ่านมา

      राईट अँड करेक्ट करेक्ट करेक्ट

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 3 วันที่ผ่านมา +2

    बिर्ला यांना jai हिंदुस्थान चालते पण jai संविधान नको आहे. जय संविधान ❤❤❤.

  • @sanjaykamble3240
    @sanjaykamble3240 4 วันที่ผ่านมา +3

    जय संविधान घोषणेवर आक्षेप घेणारावर अविश्वास प्रस्ताव आणून संसदेतील निलंबित करायला हवे जय भीम जय भारत

  • @akshayrameshtalekar810
    @akshayrameshtalekar810 4 วันที่ผ่านมา +7

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर पण एक व्हिडिओ बनवावा

  • @dg3717
    @dg3717 3 วันที่ผ่านมา +3

    ओम बीडला यांना हेच सांगायचे आहे कि ते आजही संविधानाला मनातुन मानत नाहीत . जनतेने आता सावध व्हायला पाहिजे . जिथे जिथे विधानसभा निवडणुका होतील तिथे तिथे bjp ला शून्यात न्यायला पाहिजे .

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 4 วันที่ผ่านมา +4

    कदम सर, हे जरी काही म्हणाले की विरोधकांनी संविधान बदलण्याचे नॅरेटीव खोटे सेट केले, तरी यांच्या एकूण वागण्या वरून नक्कीच याची संविधान बदलण्याची मानसिकता होती, हेच यांच्या एकंदरीत वागण्या वरून समजते आहे, अशा लोकांना संपूर्ण समाज मग मिडिया असो किंवा सामान्य जनता, यांना कायमचे राजकारणातून बात केले पाहिजे मनुवाद्यांना..

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 3 วันที่ผ่านมา +2

      येथून पुढे लहान ,मोठ्या निवडणूकीत यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे.
      संविधान विरोधी आंधभक्त.

  • @sanjaychavare880
    @sanjaychavare880 4 วันที่ผ่านมา +7

    बीजेपीच सोईचे राजकारण करणारे लोक सभा अध्यक्ष म्हणायला पाहिजे.असह्यायला नाही पाहिजे.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 4 วันที่ผ่านมา +5

    त्या अध्यक्षांना हटवा.

  • @akshay104
    @akshay104 3 วันที่ผ่านมา +1

    एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करून प्रशांत सरांची पत्रकारिता आपण लोकांपर्यंत नेऊयात

  • @vaibhavkokare379
    @vaibhavkokare379 3 วันที่ผ่านมา +1

    हा देश लोकशाही मार्गाने च चालेल,हा देश संविधानानेच चालेल, कोणालाही संविधानाचे दुखणे वाटु नये,,जय लोकशाही, जय संविधान,जय भारत, जय हिंद..

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 4 วันที่ผ่านมา +4

    गेल्या वेळेचा पराक्रम बघूनच तर मोदीने त्यांना पुन्हा ते पद दिलं आहे...

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 4 วันที่ผ่านมา +4

    संविधानाने जनतेने दिलेल्या धक्क्यातून हे शहाणे झालेले दिसत नाहीत उलटपक्षी जास्त मग्रुरीने ते संविधान दडपत आहेत ह्यांना माती दाखवणे साठी जनतेच्या जबरदस्त दुस-या धक्क्याची आवश्यकता आहे.

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 4 วันที่ผ่านมา +2

    Very true and correct explanation Kadam ji -attitude is same as before but all the common people are watching and will reflect on it

  • @vishwaslanjekar6971
    @vishwaslanjekar6971 4 วันที่ผ่านมา +1

    खूपच परखड आणि निःपक्षीय विवेचन. धन्यवाद. जय संविधान.

  • @user-wc6em4xd1w
    @user-wc6em4xd1w 4 วันที่ผ่านมา +3

    खरा चेहरा आता समोर येतोय

  • @AgricosExports
    @AgricosExports 4 วันที่ผ่านมา +17

    जय संविधान...

  • @deepakhomkar
    @deepakhomkar 3 วันที่ผ่านมา

    ग्रेट.. खूप छान विश्लेषण प्रशांतजी. यावर बोलणं महत्त्वाचं होतं, यंदा जर भाजप बहुमतात आलं असतं तर निश्चित भाजपने संविधान बदल केलाच असता. पण जनतेने त्यांच्या मतानी यांची चांगलीच जिरवली आहे. जय संविधान

  • @chhayaumare6101
    @chhayaumare6101 2 วันที่ผ่านมา +1

    संसद हे संविधनामुले आहे,तिथे बसलेला प्रत्येक लोक प्रतिनिधी sanvidhanik मार्गाने निवडून गेलेला आहे,तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्ती करिता संविधाना पेक्षा कोणताही मोठा ग्रंथ नसावा, आणि धर्म निरपेक्ष असावा,
    जय भीम,जय भारत,जय संविधान

  • @pavansawant705
    @pavansawant705 4 วันที่ผ่านมา +3

    ओम बिर्ला हवेत आहे... पक्षपाती वागणूक करतोय.

  • @utu986
    @utu986 4 วันที่ผ่านมา +3

    Om बिर्ला खूप majurda दिसतोय

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 2 วันที่ผ่านมา +1

    इथे मुंबईत संविधाना वर डॉक्टरेट केलेला माणूस आहे तो
    माईक बूम पाहिले की "वंदे मातरम जय श्रीराम,जय हिंदुराष्ट्र
    जय नथुराम "अशा घोषणा देतो नेहमी. त्याचा एकही संविधान प्रेमी निषेध करीत नाही आणि सरकार व न्यायालय काहीही कारवाई करीत नाही.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 4 วันที่ผ่านมา +1

    या बिर्ला महाशयाला फार मस्ती आली आहे, हा सरळसरळ संविधान विरोध सभापती आहे, याच्या विरोधात घोषणा देऊन विरोधकांनी सभात्याग करावा.

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 4 วันที่ผ่านมา +3

    त्या टकल्याची राष्ट्रपतींकडे तक्रार करा.

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 4 วันที่ผ่านมา

      राष्ट्रपती भाजप चा आहे राज्यपाल भाजप चे ED भाजप ची 😂😂

  • @shraddhakamble2356
    @shraddhakamble2356 4 วันที่ผ่านมา +5

    संविधान चालवणारी व्यक्ती जर नालायक असेल तर संविधान कुचकामी ठरेल, आवाज ऊठवायलाच पाहिजे जय संविधान, जयभीम

  • @avinashshinde6588
    @avinashshinde6588 2 วันที่ผ่านมา

    जय संविधान, जय जय जय जय जय संविधान ❤ 🌹 जर भाजप असे वागत असेल तर आता विधानसभा सभा त्यांना दाखवू. बिर्ला ला आता घरी घालावा. मा. कदम साहेब आपले अभिनंदन मस्तच सांगत आहात आपण. जय भिम ❤ जय संविधान 🌹🙏

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 4 วันที่ผ่านมา +2

    👍🌹🙏 त्यांच्या संदर्भात काय मत व्यक्त करणार ---😂😂😂

  • @rakeshkad3052
    @rakeshkad3052 4 วันที่ผ่านมา +7

    Om birla he savedanik padasathi layak nahi

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 4 วันที่ผ่านมา +4

    Constitutional Post.. disagree with IND constitution 🎯🤔

  • @pankajalone6623
    @pankajalone6623 3 วันที่ผ่านมา +1

    खरे चेहरे अजून समोर येतील यांचे.हे किती संविधान विरोधी आहेत हे पाहायला मिळेल..

  • @sulbhakamble140
    @sulbhakamble140 3 วันที่ผ่านมา +1

    संविधानाचा अपमान करण्यार्‍या लोकांना काढून टाकावे,कुठलेच पद देऊ नये.

  • @santoshrakshe6000
    @santoshrakshe6000 4 วันที่ผ่านมา +3

    🎉🎉

  • @YashwantJadhav-cf5vm
    @YashwantJadhav-cf5vm 4 วันที่ผ่านมา +3

    भाजप कुछ बोलें तो मापं वाह भाजप अग्लीबर दोसो पर नाही कर पायगा

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 4 วันที่ผ่านมา +1

    ओम बिर्ला यांना मागच्या अनुभवावरून परत अध्यक्ष पद दिले आहे तो त्या पदाचा मोठा अपमान आहे त्याचि फळ येत्या काही दिवसात त्यांना मिळेल यात शंका नाही

  • @digambarshegokar7825
    @digambarshegokar7825 3 วันที่ผ่านมา

    खूप छान आणि संक्षिप्त मध्ये माहिती दिली प्रशांत साहेब. We are proud of you .

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 4 วันที่ผ่านมา +3

    No confidence motion aanl phahijay hya zatu speaker cha virodhat

  • @nikhilkadam5605
    @nikhilkadam5605 4 วันที่ผ่านมา +1

    ओम बिर्ला अध्यक्ष असणे लोकशाहीस घातक आहे.या व्यक्ती मुळेच हे सरकार कोसळून पडेल.

  • @nagsengamare7176
    @nagsengamare7176 วันที่ผ่านมา +1

    बिडला हा लोकसभेचा अध्यक्ष आहे याला बोलण्याची सुद्धा शिष्ट नाही चलो बैठो ,चलो खडे हो जाओ ,चलो बाहेर जाओ हे शब्द बोलताना तो अध्यक्ष पदावर बसलाय की गल्लीतील कट्ट्यावर हे विचारणे गरजेचं आहे

  • @mahadevmanere272
    @mahadevmanere272 วันที่ผ่านมา

    खरच आहे या लोकांना पहिल्यापासून संविधान टोचत आहे.यांना समजत नाही की आपण जे इथपर्यंत आलोत जे अधिकार वापरत आहोत ते केवळ आणि केवळ संविधनामुळे.
    जय भीम जय भारत जय संविधान......

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 4 วันที่ผ่านมา +2

    १०० नाही १४१ खासदार

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम विश्लेषण
    निर्भीडपणे आपलं मत व्यक्त केलंत

  • @sanchichakre2641
    @sanchichakre2641 3 วันที่ผ่านมา

    या मनुवादी ओम बिरला वर विश्वास दर्शक ठराव आनावा आणि याला कायमचा घरी बसवावा, याची लायकी नाही अध्यक्ष पदा वर रहण्याची ,जय संविधान,

  • @arvindkamble739
    @arvindkamble739 4 วันที่ผ่านมา +2

    Very well explained

  • @Dilip24477
    @Dilip24477 3 วันที่ผ่านมา +1

    नितिश,नायडू हे खलनायक झाले नसते तर आजचे चित्र वेगळे दिसले असते.

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 3 วันที่ผ่านมา

    प्रशांत कदम महाराष्ट्राचा अभिमान पत्रकार ❤

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 3 วันที่ผ่านมา

    अतिशय योग्य विश्लेषण केलत यामूळे चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 3 วันที่ผ่านมา

    प्रशांतजी जय महाराष्ट्र. सविंधान बदलण्यापुरते बहुमत नाही याचे शल्य आहे. जय संविधान

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 2 วันที่ผ่านมา +1

    जय संविधान म्हणायचं आजपर्यंत कोणत्याही खासदाराला कळाल़ नाही आत्ताच कळतय याचं कारण संविधानावर प्रेम म्हणून नाही तर भाजपला डिवचण्यासाठी चालू आहे. पण जर संविधान या शब्दाचा वापर कोणालातरी डिवचण्यासाठी होत असेल तर विरोधकांची पण लायकी लक्षात येते..... आणि तुम्हा पत्रकारांचं तर विचारायलाच नको....जय संविधान

  • @avinashjadhav3932
    @avinashjadhav3932 3 วันที่ผ่านมา

    देशाच्या संसदेत लोकसभा अध्यक्ष निपक्ष असावा सत्ताधाऱ्याचा गुलाम असू नये असे जनतेला वाटते.

  • @samadhantiwade153
    @samadhantiwade153 2 วันที่ผ่านมา

    ॐ बिर्ला यांनी संविधानचा आदर करून आपल्या लोकसभा अध्यक्ष स्पीकर या पदास न्याय द्यावा. संविधान सर्व श्रेष्ठ आहे. हे विसरू नये. याच संविधाना मुळे आपण निवडून आलो आहे.

  • @sunilkamble8417
    @sunilkamble8417 3 วันที่ผ่านมา

    भारी विश्लेषण सर ...❤❤