Ala Ala Re Masiha Ala (Live) | HCC Solapur Youth Group | Christian Christmas Marathi Song | 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • For unto us a child is born, unto us a son is given: and the government shall be upon his shoulder: and his name shall be called Wonderful, Counsellor, The mighty God, The everlasting Father, The Prince of Peace.
    Lyrics:
    आला आला रे मसीहा आला
    आला आला रे मसीहा आला
    देवाचं राजासन सोडून आला
    गरिबाच्या घरामधी जन्मास आला
    देवाचर बाळरूप बघण्यास जाऊ र
    घरातुन आणतो आता नवं कोर घोंगडं (ओ ओ ओ)
    आर देवाध दिना घरी धावला
    ऐ आजरात्री आभाळात विपरीत घडलं
    देवाचं दुत बघून लय र भ्या वाटलं
    म्हणती कसे भिऊ नका गोड गोष्ट सांगतो तुम्हा
    तुमच्यासाठी तारणारा ख्रिस्त प्रभू जन्म आला
    गरिबाचा वाली म्हण शांतीराजा जन्म आला (ओ ओ ओ)
    आर देवाध दिना घरी धावला
    ऐ घे र आता घोंगड अन बगलेत कोकरू
    बांध आता कमर अन बिगी-बिगी चला बघू
    देवाच्या र भेटीला रिकामं कस जाऊ र
    घरातनं आणतो आता नवं कोर घोंगड (ओ ओ ओ)
    आर देवाध दिना घरी धावला
    Original Song Credit - ‪@br.deepakgospelsinger1447‬
    Song - • Ala Ala Re Masiha Mara...
    Connect:
    Instagram - / hcc_church_solapur
    Facebook - / hccsol
    #HCC #church #solapur #christiansongs #christianmusic #christian #christmas #marathi #song #music #gospel #believer #jesus

ความคิดเห็น • 4