Ajay Baraskar | मला काहींचे फोन आले, आम्हीच गाडी जाळली असं ते बोलले - बारसकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #waghnakh #chhatrapatishivajimaharaj #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #waghnakhlive #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
आज उपोषण सुरू झाले आणि महाराज आजच अवतरले
महाराज,,तुम्ही सत्याची बाजूने लढत रहा,,,आम्ही तुमच्या सोबत आहोत,,,,संताची शिकवण आहे ,,सत्य कसे हि असेल तरी ते सत्य असते,,,,❤❤
गप्प बस किती किती खोट बोलायचं
तू बाबा कशाला फडणवीस चे नादी लागला
पावसाळी छत्री उगवली वाटते परत
😂 बावळट 😂😂😂 हाके वडापाव गेला आता हे आला
बावलटकर 😂😂😂😂😂 बाबा
इतक्या दिवस कुठे होता महाराज
चप्पल ने मारण्यासाठी फोन केला असेल शिव्या देण्यासाठी नाही
गाडी जाळनारयावर कडक कारवाई करावी
करवाई zalich पहिजे
@@surykantchole4166 अगदी बरोबर आहे हा महाराज गाडीत गांजा ओढत होता मग त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे
खरचं दहशत माजवत आहे.
पाचवी पास कडून महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवली जात आहे
आला रिचार्ज करून 😂😂🍫🍫 मिळाले वाटते
नाही हो... गेल्या वेळी रिचार्ज केलेला संपला आता नवीन रिचार्ज साठी चालू असेल.
महाराज नावाला,कलंक आहे बारसकर
भाडखाऊ
महाराज❤
हातांनी करून घेतोय हा माणूस
डोक्यावर पडलेला
1000टके खरे
अगदी योग्य मागण्या
देर आये दुरुस्त आये 👍
तूझी jarange पाटील सहेबाब्रोबर बरोबरी होत नाहीं या janmattri.
जय बारस्कर....👍
बारस्करनेच स्वतःची गाडी जाळली हे फक्त स्टंटबाजीसाठी..😂😂😂
आत्ता काही दिवस उपोषणाच्या नावाखाली पिस्ता बदाम खातील 🤣🤣🤣🤣
अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे
महाराजांवर अन्याय झालाय, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे
JARANGE पाटील प्रामाणिक माणूस
महाराज कायद्यावर विश्वास ठेवा पत्रकार परिषद घेण्याऐवजी पोलिस स्टेशनला जावून हे सगळे पुरावे जमा करा, दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होईल, आदरणीय मनोज जरांगे पाटील या कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत नाहीत...
पांडुरंगाने जाळली तुझ पाप देवालाही पहावल नाही म्हणून गाडी पांडुरंगाची इच्छा...😂😂😂😂😂
याला आत्ता नक्कीच गाडी भेट दिली जाणार 🤣🤣
अजय बारस्कर बरोबर बोललात खूप छान
Ghari gheun ja mg
चारित्र्य हीन माणसानी चारित्र्या बोलू नये 😂😂
आमदारकी मिळणार नाही 💯😅 कितीही भुंकला तरी 😂
4 ती पासला काय कळणार हे
कोण बारस्कर त्या बारशाला कोणी ओळखत नाही मराठा समाजाला त्याची गरज नाही
वडा पाव गेला आता हा आला
गाडी पंढरपूर येथे जाळून थेट फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाल में कुछ काला है 😊
ग्रहमंत्री कडक निर्णय घेत नाही
चालू द्या तुमचा
Stantbaj apanch Maharaj 🎉
महाराज वर अन्याय झाला.दहशतवाद वाढत चालला आहे. जाहीर निषेध. कठोर कारवाई दोषीवर व्हावी.
फडणवीस सत्तेत आहे तो पर्यंत हे लोक असेच फाल्तू आरोप पाटलांनवर करणार
वारे चारित्र्य 😅
महाराज.तुम्ही.शांत.बसावे.आपले.क्षेत्र.नाही.राजकारन
म्हणजे तुम्ही राजकारण करत आहात ....हो ना ... जरांगे ने राजकारण करावं आरक्षण सोड म्हणावं 😂😂
Baher firu nko marathe tudvtil nytr 😂
😂पुढार्याच्या नादी लागल की अस होतं असत😂
Mag kytr😂😂jarange ch pn same
तुझ्या आजी ला सांग माझ्या आजोबाच्या नादी लागू नको
खुटा उपाटण माझा आजोबा 😂🤣😂
महाराज असे करत नाहीत.
आरे अहमद नगर कशाला म्हणता अहिल्या नगर म्हणा हिंदू न चा . अभिमान बाळगा भास्कर राव
Barskar cha number milel ka
कलंक...सुपारी घेतली
हा प्राणी पुन्हा आला का. 🤣🤣 सुपारीबाज
रिचार्ज झाला........... किती चा टाकला काय माहिती.
आणला परत विधान सभेसाठी😂😂
ह्याच मूळव्याध पुन्हा उठलं का... 😀
याला दुसरी गाडी फडणवीस साहेब घेऊन द्या खुप रडत आहे 😄😄
मोहोळ या
बावलटकर
आरे हा एक नंबर जलसी मानुस आहे
कारवाई करा
बारस्कर महाराज मी तुमच्यासोबत भिऊ नका
अवघड आहे पूर्ण राज्याचं वातावरण खराब झाला आरक्षण नावाखाली..मत व्यक्त करायला भीती वाटत आहे
तुझ कोणी विचारल नाही.
.
तु तुझ्या घरात बसून तुझ्या गॅस शेगडी ला लायटर लाव.
या.घटनेला आरषन चा.सबध.नाही वयेकतीक.दुशमनी.काढली.कुनीतरी
Uchlla ka nahi sagar banglyasamorun kashala nadi lagla tarbuj chya nadi
आरे भाऊ तुझ धार्मिक भाग आहे तर इकडे तोंड का घालतो , तु कर ना तुझी भक्ती , पण पाटलासोबत राहून भक्ती पण करणार आणी शक्ती पण दाखवणार..
माफी माग मनोज दादा जरांगें पाटील यांची
तू काही बोल मराठा JARANGE पाटील सोबत आहे..
जरांगे कडे गाडीचा ताफा कुठून आला ....आधी त्याला विचारा ना ...ज्याचे दोन वेळेस जेवायचे वांदे होते तो आता ऑडी मध्ये फिरतो ...फक्त काय तर दिवसभर गोरगरीब मराठे, गोरगरीब मराठे करत राहावं ...जरांगे नेता झाल्यापासून अस वाटतंय मराठा समाजात नेता होन खूपच सोप आहे समाजात नेता होन खुप सोपं आहे ....नाही का ...
Baraskar cha mo no ahe ka
जपान वरून गाडी आणलीस आणि तू जा्रांगे पाटलाला वाईट म्हणतोस, अरे ज्या माणसाने स्वतः ची 2 एकर जमीन विकली आहे,
ह्याला फेमस होण्यासाठी प्रयत्न करत आहे महाराज😂😂😂
😅😅खोट बोतोय
90 king😂
Bar..zalae...tu..wachaala.....😊😊
स्टंट करू नकोस
Yachyalade yeodhe paise kuthun aale .. gadi import karnyayeodhe
Mg kr police complaint,, he ky yed chale krtoy
तुमचं मत नक्की मांडा पण सरकारची सुपारी घेऊन काम करू नका
जारंगे ने आता दिशाभूल करू नये मराठा समाज ची.आणि आता आता जे राजकारण पण सुरू केले जरंगे ने ते पण बंद करावे.एक कळकळीची विनंती
तू कोण रे बोलणारा उचि...... कळना
आरक्षण मिळावर राग काढ आता गप बस 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पाकीट संपलं
य गप्प बस रे
😂😂 radtoy ha ugich.
बारस्कर हा खोटं बोलतो
. एक मराठा लाख मराठा
तुला चरित्र आहे का बाबा😂😂
👌
तुझा सकट जाळली नाही ते देवाची कृपा समज 😂😂
तू समोर येऊन भेट
कशी जळू शकत नाही गड्यात सिलेडर कोठेतरी लीक झाले आहे
हा महाराज गांजा ओढतो त्याच्या गाडीत चिलीम नारळाचे केसरं होती त्यामुळे गाडीने लवकर पेट घेतला
ह्याच्या मुळवयाधाला औषध आहे गांजा भरलेली चिलीम त्याच्या ढुंगणात घालून पेटवायची
बारासकर तुम्ही बोला, समाज सत्य पाठी उभा आहे
आर कीती खोट बोलतो
Akkha khotarda manus ahe ha. Khot boltoy purn.
फक्त एकच संघर्ष योद्धा मणोज जरांगे पाटील
मराठा समाजाचा नेता महणजे मणोज जरांगे पाटील ओनली
याड झालं आहे हे
किती खोटं बोलतोस
😂😂😂😂😂😂😂
Jyachi layki ahe tsech tyalya call yenar.....ydz tuz nashib changle ahe tu aajun jivant ahes 😂😂😂
बावळट कुणीकडचा
महाराज आपण राजकारणात पडायचं नसतंतुम्ही आम्हाला समाज प्रबोधनपर कीर्तन भजनसांगायचं असतंकशाला पडायचं आपल्या सारख्या चांगल्या माणसांना राजकारणाततुम्ही धार्मिक क्षेत्रात मध्ये विद्वान आहात
ढोगिं.पाखंडि.बारसकर
पावसाळी छत्री ऊगवली बावळटकर.