Abhangavani | Shaunak Abhisheki | Anand Bhate | Manjusha Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2020
  • आषाढी एकादशी निमित्त
    मा. उज्ज्वल केसकर, आपला परिसर, तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान प्रस्तुत
    "अभंगवाणी"
    गायक कलावंत : पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे,
    सौ. मंजुषा पाटील,
    वादक :
    हार्मोनियम - उदय कुलकर्णी
    तबला - प्रशांत पांडव
    पकवाज - ओमकार दळवी
    ताल वाद्य - शिरीष जोशी
    निवेदन - रवींद्र खरे
    साऊंड - सचिन नाईक (Audio Vision)
    कॅमेरा टीम / डी.ओ.पी : SD Films
    संकलन : दिग्विजय जोशी
    c.c : Sprinkling dream
    अभंगवाणी :
    १. गजर - जय जय राकृष्ण हरी - पं. शौनक अभिषेकी
    २. विष्णुमय जग - पं. शौनक अभिषेकी
    ३. घेई घेई माझे वाचे - सौ. मंजुषा पाटील
    ४. आता कुठे धावे मन - पं. आनंद भाटे
    ५. आम्हा न कळे ज्ञान - पं. शौनक अभिषेकी
    ६. अवघे गर्जे पंढरपूर - सौ. मंजुषा पाटील
    ७. इंद्रायणी काठी - पं. आनंद भाटे
    ८. पहावा नयनी विठ्ठलाची एक - सौ. मंजुषा पाटील
    ९. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा - पं. आनंद भाटे
    १०. नाही पुण्याची मोजणी - पं. शौनक अभिषेकी
    ११. श्रीरंगा कमलाकांता - सौ. मंजुषा पाटील
    १२. अगा वैकुंठीच्या राया - पं. आनंद भाटे
    #shaunakabhisheki #anandbhate #manjushapatil #ujwalkeskar
  • เพลง

ความคิดเห็น • 18

  • @manasikokane9879
    @manasikokane9879 4 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर अप्रतिम कार्यक्रम.मन आणि कान तृप्त झाले.विठ्ठलमय झाले.👌👌👌🙏🙏🍁

  • @meenaapte2370
    @meenaapte2370 4 ปีที่แล้ว +1

    सद्यस्थितीत तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून एक उत्तम कार्यक्रम उपलब्ध केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद! सर्वच गायक व वादक कलाकारांचे सादरीकरण अप्रतिम झाले. एक छान अनुभव!

  • @sharmishtadhavalikar8425
    @sharmishtadhavalikar8425 4 ปีที่แล้ว +1

    Very much devotional it is. The purpose is served

  • @krishnainamdar4431
    @krishnainamdar4431 4 ปีที่แล้ว

    सर्व अभंग फारच श्रवणीय भान हरपून गेले

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम कार्यक्रम.. गोखले साहेब शतशः धन्यवाद

  • @mandardeshmukh8644
    @mandardeshmukh8644 4 ปีที่แล้ว

    सर्व गायक कलाकार, निरुपक, साथीदार,तंत्रज्ञ आणि आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद.

  • @deepakmehendale2378
    @deepakmehendale2378 4 ปีที่แล้ว

    Very wel organised programme by Shri Ujwal keskar & Fermaishe
    Very good Narration.
    उत्तम गायकांची मेजवानी !!!

  • @nit5031
    @nit5031 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम ..शतशः धन्यवाद

  • @mayuraoak
    @mayuraoak 4 ปีที่แล้ว +1

    abhang tar sundar jhalech, pan nivedan pan atishay anuroop ahe.

  • @surabheepatankar824
    @surabheepatankar824 4 ปีที่แล้ว

    khoop sunder zala programme

  • @PRATIBHASD1
    @PRATIBHASD1 4 ปีที่แล้ว

    Khoop chan zala karyakram.

  • @madhavijahagirdar7617
    @madhavijahagirdar7617 4 ปีที่แล้ว

    Waa , very beautiful program!! Thanks to all BJP leader & the great Artist!!

  • @shubhadanatu4826
    @shubhadanatu4826 4 ปีที่แล้ว +1

    पं.शौनक अभिषेकी,पं आनंद भाटे आणि विदुषी मंजुषा पाटील या स्वय त्रिवेणी संगमावर आजची संध्याकाळ आनंद, प्रसन्नता आणि भावभक्तीच्या जलात स्मरणात राहील, उत्तम वाद्यमेळ आणि अतिशय सुरेख निरूपण यासर्व कलाकारांना धन्यवाद 🙏🙏🙏👏👏👏🌹🌹🌹

  • @vijaykulkarni2565
    @vijaykulkarni2565 4 ปีที่แล้ว

    वा, आनंदजी

  • @mangalkalampatil8023
    @mangalkalampatil8023 4 ปีที่แล้ว

    Wa ati sunder

  • @sureshdalvi
    @sureshdalvi 4 ปีที่แล้ว

    Fantastic

  • @vijaykulkarni2565
    @vijaykulkarni2565 4 ปีที่แล้ว

    वा, आनंदजी