Shree Sidhapith Mahalaxmi Temple In Shegaon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 44

  • @RajendraPillay-z3e
    @RajendraPillay-z3e 10 หลายเดือนก่อน +2

    Jay shree Gaganan

  • @shrinivaskhatavkar6020
    @shrinivaskhatavkar6020 ปีที่แล้ว +2

    Very nice information about the tourist locations near Shegaon.

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर अप्रतिम

  • @RahulPatil-l6z
    @RahulPatil-l6z 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद...

  • @sumitramayur7825
    @sumitramayur7825 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 5 หลายเดือนก่อน +1

    आई राजा उदे उदे महालक्ष्मी माता

  • @rohanpatel2187
    @rohanpatel2187 ปีที่แล้ว +2

    Khupach chaan

  • @nileshsonune5773
    @nileshsonune5773 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @arunamalve3476
    @arunamalve3476 5 หลายเดือนก่อน

    जय श्री गजानन महाराज की जय 🙏🌷

  • @nileshsonune5773
    @nileshsonune5773 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती पुरवली त्याबद्दल धन्यवाद मॅडम

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान, या सोबत या परिसरात 100मुलांचे निवासी मतिमंद विद्यालय असून, swalamban प्रोजेक्ट देखील आहे, ऐकवेळ अवश्य भेट द्या, या परिवारास जुळू या. 🙏

  • @manasibrid178
    @manasibrid178 ปีที่แล้ว +1

    Khupacha masta

  • @yuvi7588
    @yuvi7588 5 หลายเดือนก่อน +1

    आम्ही शेगाव जवळचे असून सुद्धा महालक्ष्मी मंदिर ला गेलो नाही ते तुमच्या व्हिडिओद्वारे पाहायला मिळाले!
    खूप खूप आभार !!

    • @Suvarna_Mandhare
      @Suvarna_Mandhare  5 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद लवकरच तुम्हाला सुद्धा दर्शनाचा योग यावा ही सदिच्छा...,👍

    • @yuvi7588
      @yuvi7588 5 หลายเดือนก่อน

      @@Suvarna_Mandhare Thank you 🙏

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 6 หลายเดือนก่อน +1

    5 km distance from Gajanan maharaj mandir & shree mahalakshmi mandir

    • @Suvarna_Mandhare
      @Suvarna_Mandhare  6 หลายเดือนก่อน +1

      Thank you 👍

    • @Crazy_Aksu
      @Crazy_Aksu 5 หลายเดือนก่อน

      अच्छा हो का

  • @kishorghumade879
    @kishorghumade879 7 หลายเดือนก่อน +1

    Jai gajanan Maharaj ki Jai

  • @shaliniingle397
    @shaliniingle397 10 หลายเดือนก่อน +1

    हे दुकान नेमकं कुठे दुकानाचे नाव सांगितलं तर मंदिराच्या आत आहे आणि परिसराचे नाव म्हणजे त्या दुकानात

    • @Suvarna_Mandhare
      @Suvarna_Mandhare  10 หลายเดือนก่อน

      मी मंदिराचा व्हिडिओ केला आहे शॉप कोणते म्हणत आहात तुम्ही... मंदिराच्या मागच्या बाजूला मतिमंद मुलांनी तयार केलेल्या वस्तू बघायला मिळतात आणि तिथे त्यांची कार्यशाळा सुद्धा सुरू आहे...

  • @Drama-Queen-ruhi-2015
    @Drama-Queen-ruhi-2015 6 หลายเดือนก่อน

    Chan😊😊

  • @ayushwani8120
    @ayushwani8120 ปีที่แล้ว +2

    इथल्या महाराजांचे वैशिष्ठ सांगा

    • @Suvarna_Mandhare
      @Suvarna_Mandhare  ปีที่แล้ว +1

      संपूर्ण महाराष्ट्राला संत गजानन महाराजांची वैशिष्ट्ये माहित आहेत... तरी मला माहिती असलेले संत गजानन महाराजांची ओळख सांगायची झाली तर हे गोरगरिबांना मदत करणारे कुष्ठरोगासारखे मोठे आजार बरे करणारे सगळ्यांना योग्य ती शिकवण देणारे शेगाव सारख्या पुण्यभूमीवर प्रकट झाले होते... आणि माझे असे ठाम मत आहे की शेगाव सारखे दुसरे पुण्यभूमी आणि असे संस्थानाचे व्यवस्थापण तुम्हाला दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही.. या मंदिराच्या आजूबाजूला असलेले भक्ती निवास तेथील व्यवस्थापन लहानांपासून वृद्धांपर्यंतची घेतलेली योग्य ती काळजी अगदी पन्नास रुपयात असणारे पोटभर जेवण तेच मंदिराच्या आवारात मोफत मिळणारे महाप्रसाद आणि बरंच काही हे फक्त तुम्हाला संत गजानन महाराजांच्या मंदिराच्या भोवती पाहायला मिळते.. संत गजानन महाराजांनी अन्नालाही तितकेच महत्त्व दिलेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या इथे महाप्रसाद अगदी मोफत मिळतो आणि या व्यतिरिक्त भक्ती निवास सुद्धा दोनशे रुपये मध्ये तुम्हाला राहण्याची उत्तम सोय देतात.. तुम्ही फक्त एकदा शेगावला जाऊन या परत तुम्ही स्वतः सोबत दुसऱ्यांना नेण्याचा सुद्धा अट्टाहास धराल असे मी ठाम सांगू शकते.. महाराजांविषयी आणि तिकडच्या संपूर्ण परिसरा विषयी एक सविस्तर व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चैनल ला शेअर केला आहे तो तुम्ही बघू शकता.. दोन रात्र तीन दिवसांमध्ये तुम्ही तिथे काय काय पाहू शकता हे देखील मी त्यामध्ये सविस्तर सांगितलेले आहे... जमल्यास तो व्हिडिओही सुद्धा नक्की बघा..th-cam.com/video/VDCh727vUvQ/w-d-xo.htmlsi=o0LjkeL-XkoySTEi

  • @shantaramshivale5201
    @shantaramshivale5201 10 หลายเดือนก่อน +2

    Bhimashankar la yaa kadhi

  • @Crazy_Aksu
    @Crazy_Aksu 5 หลายเดือนก่อน +1

    इतक्या वेळेस गेलो. शेगाव पण या मंदिरा विषयी माहितीच नाही होत

    • @Suvarna_Mandhare
      @Suvarna_Mandhare  5 หลายเดือนก่อน

      या वेळेला शेगावला गजानन महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आईचे दर्शन सुद्धा घेऊन या..नक्की जाऊन या..

  • @nandinipethe8006
    @nandinipethe8006 10 หลายเดือนก่อน +2

    GAN GAN GANAT BOTE

  • @alkabhagwat5002
    @alkabhagwat5002 ปีที่แล้ว +1

    He mandir महाराजांच्या मंदिरापासून किती दूर आहे आणि कसे जायचे.

    • @Suvarna_Mandhare
      @Suvarna_Mandhare  ปีที่แล้ว +1

      मी सविस्तर हा व्हिडिओ केला आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यामध्ये तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तंतोतंत मिळतील... आणि गजानन महाराजांच्या मंदिर पासून श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर साधारण सहा ते सात किलोमीटर असावे.

    • @shaliniingle397
      @shaliniingle397 10 หลายเดือนก่อน

      तुम्ही दुकानाचे नाव नाही सांगीतले तसेच मंदिरा पासून किती लांब आहे

    • @Suvarna_Mandhare
      @Suvarna_Mandhare  10 หลายเดือนก่อน

      @@shaliniingle397 मी सविस्तर हा व्हिडिओ केला आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यामध्ये तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तंतोतंत मिळतील... आणि गजानन महाराजांच्या मंदिर पासून श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर साधारण सहा ते सात किलोमीटर असावे.

  • @MeetAgrawalMeetAgrawal
    @MeetAgrawalMeetAgrawal 7 หลายเดือนก่อน

    Viswapun kiti dur aahe

    • @Suvarna_Mandhare
      @Suvarna_Mandhare  7 หลายเดือนก่อน

      मला काही कळलं नाही तुम्हाला नेमकं काय विचारायचं आहे...

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
    @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 4 หลายเดือนก่อน

    Khupcha chhan