बायकोने नवय्राची दारु सोडविण्यासाठी दहा खर्च केला पण नवय्राने करायचे तेचं केलं.😔

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @Vnath-Bandhu
    @Vnath-Bandhu 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    यालाच म्हणतात खरी जिवंत कला...
    असा कलाकार लाखात एखादा असतो व तो आपल्या कलेचे प्रदर्शन अगदी सहज सरळ सादरीकरण करून, समजासाठी योग्य तो बदल करुनच सोडतो...
    Sluat.. आहे तुमच्या अभिनयासाठी.....

  • @maheshgaikwadvelogs4141
    @maheshgaikwadvelogs4141 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनयाला तोड नाही 👌 समाजातील खरी परस्थीती☝️

  • @HanumantThorat2011
    @HanumantThorat2011 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice acting Nana
    खरंच खर्या आयुष्यात दारूड्या माणसाचं जीवन कस असत ते आपण दाखविले आहे.

  • @ranjityadav6043
    @ranjityadav6043 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    विडिओ खरच खूप छान असतात तुमचे मी जामखेड चा आहे भेटायचं आहे तुम्हाला

  • @PravinBansode-df6xw
    @PravinBansode-df6xw 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप छान

  • @शेतकरी-व9र
    @शेतकरी-व9र 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान एक्टिंग

  • @MayaPurane
    @MayaPurane 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान