रामपुर की अदालत || Part 2 || Episode 663 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.พ. 2023
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching - บันเทิง
वीजय फक्त आमचा पार्टी चाच होणार..... एडवोकेट देविदास भाऊ सनसने....👊💪💥 सपोर्टर्स.....ठोका लाईक
विजय फ़क्त शांताराम चाच होणार 😄😄😄👌👌👌
Nhi honar
विजयी झालो म्हटल
Only devidas bhau sansane 👌👌
देविदास भाऊ ऐकच नंबर
Sir, खरच पण मामाच्या episode ची आतुरता लागली आहेत ♥️🙋.... देवीदास भाऊ च म्हणन एकदम योग्य आहे.
रामपुर कि अदालत देविदास व शांताराम एक नंबर 🤣🤣🤣👌👌👌
समाजात खरच देविदास भाऊ सारख्या लोकांची गरज आहे...एकदम मस्त आणि सच्चा दिलाचा मानुस आहे व शांताराम भाऊ हे पात्र बहुरंगी बहुढंगी आणि खरा बुद्धिमान मानुस आहे..
देविदास सोसे सर चिखली बुलढाणा
29 फेब्रुवारी...... देवीदास भाऊ ने भारी गेम केला 👌..
हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते है ✌️✌️
इकडे वकिलाची चर्चा तिकडे बुडा बुडी ची गुटरगु 😂😂🤣🤣
एकच नंबर देविदास भाऊ 😂😂 शिवलाल चा करेक्ट कार्यक्रम केला 😂
रामपूर कि अदालत देविदास भाऊ एक नंबर👌👌👌
गुरुजी तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम
वेड तुझा विरह वनवा
वेड तुझा प्रणय हळवा
वेड तुझे या जगण्याचा सुर झालेला. एकमेकांच्या बोलण्यात टाईम झाला.🤣🤣😂
नांदेडकर 🙏
विषय एक नंबर ! लेखक एक नंबर !आवाजी कलाकार एकच नंबर !मजा आली ! हसुन हसुन पुरेवाट झाली ! उत्कृष्ट दिग्दर्शन! धन्यवाद गुरूजी
बरच झाल शांताराम भाऊ खरच वकील नाही आहे नाहीत निर्दोष लोकैले शिकक्षा झाल्या असत्या शांताराम भाऊ की जय
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
देविदास भाऊ समोर सगळेच फेल 😄😄🤣🤣
Mind Power फक्त देविदास भाऊ जवळच आहे झक्कास सर जी 🎉
हार के जितने वाले को, "देवीदास भाऊ" सनसने कहते हैं...(२९ फेब्रुवारी नहीं येणार कधि)🔥🔥👿...
हे प्रकरण खुप गाजले ।।खुप भारी
शांताराम भाऊ तुम आगे बढो हम आपके साथ हैं.......
खुप चांगल्या प्रकारे दोघांनी सुद्धा वकिली केली...👌👌
ओन्ली देविदास भाऊ सनसने फॅन्स 💪😈
वावराचा धुरा चे वाद.... खरं आहे सर..🙏🙏🙏
तीन वर्षांनंतर 29 तारीख येईल 🤣🤣😂
नांदेडकर 🙏
शांताराम भाऊंन गेम केला यांचा.. 😄😄😄
रामपुरले सार्या विर्दभात प्रशीध्द केलंत सर तुम्ही . ☺
बर आहे रामपूरा आत बिनपगारी c i D बिना शिकलेले वकील मला असं वाटते की हे लग्न होणार नाही
Bhau lagna zala tar sivlya polis patil hoil naa
Shivlal police Patil prices nahi
सर तुमची कल्पना शक्ती अचाट आहे खूप छान वाटत
व्वा सरजी बहोत बढीया , अदालत की कारवाही विश्वासपूर्ण थी और फैसला भी पारदर्शी हुआ I दोनो वकीलोने बेहद रोचक और अभ्यासपूर्ण दलीले कोर्टमें पेश की I आखरी समय तक किस के पक्ष में फैसला होगा पता नही चल रहा था I दोनो ही पक्ष के वकील एक दुसरेसे दो कदम आगे थे I ऐसे होनहार और अनुभवी वकीलों के तर्कपूर्ण युक्तिवाद से न्यायाधीश भी गुमराह हो गए और दिन-महिने की गफलत में अपना फैसला सुना दिया I कोर्ट का फैसला सर्वमान्य और बाध्य होता है I भलेही वह फैसला बेपरवाही से लिया गया हो या जल्दबाजी में I वह फैसला सबको मान्य करना पडता है और गर कोई यह फैसला ना माने तो वह न्यायालय की तौहीन मानकर वह व्यक्ती सजा का हकदार होता है I
बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👍👍
😂🤣🤣🤣
@@TeachertakatakSureshRaut हिंदी जमली नाही का बा 😂😂🙏
@@SangitaKhadke 1 no hindi aahe aapki,aamchi hindi nahi एवढी चांगली
@@TeachertakatakSureshRaut पण तुमच्या हिंदीतच डायलॉगची मजा आहे सर , गावकऱ्यांच्या तोंडी छान वाटते ती हिंदीभाषा ☺️🙏
चारो खाने चित...😅 देवीदास भाऊ चा विषयच खोल...🔱🤙🏻
खुप छान होता विडियो, देविदास भाऊ एकच, नंबर काम केल तुम्ही, मजा आली, विडियो मध्ये
राऊत सर नमस्कार... व्हिडीओ बरेच लोक बनवितात पण तुमचे विडिओ हे भरपूर शिकण्यासारखे आहे...
Very nice व्हिडिओ छान mahiti Dili janjagruti मस्त आहे
जबरदस्त निकाल 👌...
मस्त गेम झाला....29 फेब्रुवारी 2023 येने नाही 😂😂😂
Devidas bhau ne khup Chan tarkbuddhi vaprli ho buva👌👌👌👍👍👍🙏
दोन्ही वकिलांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन दोघांनी सुद्धा युक्तिवाद खूप छान केला पण मात सनसने भाऊंनी केली खूप मजा आली चार दिवसापासून त्यामुळे आपले खूप खूप आभार .
खूप अमर्याद आणि अप्रतिम विचारशैली आहे सर तुमची. एपिसोड च्या शेवटी पुर्ण गेम पलटवला 😂😂😂😂
😂😂😂😂 अरे बाप रे. लय मजा आली sir 😂😂
1 no episode zala sir.....Tumhi movie director bana Sir.......Kya mind lagate ho aap..... Great Sir!!!!! 💐💐💐🎉🎉🥳🥳🥳
1no.episode ahe sir your great sir 🎉🎉 devidas bhau Harale tari te manane case jinkale... 🙏
गुरु हिंदी & मराठी बहुत आचि जम ग इ..
एप्रिल फुल बनाया....
बहुत अच्छा बनाया....
शांताराम भाऊ....एकदम कडक
काय एकसेबढकर एक एपिसोड बनवता सर तुम्ही आणि आजचा निकाल पन योग्य प्रकारे लावला खूप छान एपिसोड झाला आजचा खूप मजा आली असेच नवनवीन एपिसोड घेऊन मनोरंजन करत रहा हीच अपेक्षा बाळगतो धन्यवाद 🙏
29 tarikh 🤣🤣🤣
देविदास भाऊ एकच नंबर , खूप हसू आला या एपिसोड मध्ये 🤣🤣🤣😂😂
खूप मस्त माहिती देता सर तुम्ही म्हदे म्हदे कायदा कलम धन्यवाद सर
🤣🤣😅😂😂😂😂😂🤣🤣🤣barobr game kela devidas bhaun.... Rao
राऊत सर पोटधरून हसलो 😜😜😜
मला खूप आवडला आजचा भाग देवदास भाऊ जिंकले
एक नंबर व्हिडिओ sirji खूप हसलो sir 😂
खूप आतुरतेने वाट पाहतोय सर तुमच्या व्हिडिओ ची
क्या बात है सर क्या बात है व्वा सर मजा आ गया 🤣🤣😂😂🔥🔥
🙏 सर सलाम तुमच्या कल्पना सकतीला 1नंबर video mi roj पहातो
Wa re wa मल् पण वाटलं होता आता काही खरं नाही। बावा पण .देवदास भाऊ is game changer
1 no. Devidas bhau
Khup divsanni Aaj shanta💓 mavshin vdo che aabhar pradarshn kele👋 .. khup mast ,👍 #moodfresh vdo🙏
Hindi बहुत बढिया है. शांताराम भाऊ ओर देविदास भाऊ की ...Man is a social being....
आजचा विषय धमाल होता आणि देविदास भाऊ हारून सुध्धा जिंकले 🥰
Hi
@@nikhilthakur1090 hii
@@sapnaborkar7475 hello
@@nikhilthakur1090 hii
Bola
जबरदस्त स्टोरी सर 😂😂😂👍🏻
गेल रे गेल हातातून 😂😂😂🤣🤣🤣🤣😁😁
सध्या गाजत असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षात वकील शांतारामजी आणि देविदास भाऊ असेल तर लवकर तिथे पण निर्णय होईल .
माझा आवडता शो फक्त टिचर टकाटक...🙏🙏🙏🌷🌷🌷🌶️🌶️🔥
खूप चांगल आहे खूप सारे वयोवृध्द व्यक्तींचे अधिकार समजले
राम राम हो गुरुजी बाकि लय भारी एपिसोड,,👍👍👍
एकदम झक्कास
जबरदस्त विचार शक्ती....🙏🙏
🤣🤣🤣🤣 bappa leka...bude way way karan na ho ashan shantaram bhau
हिन्दी मराठी भाषेतील लेखक एक नबर सर🤣🤣🤣👌👌👍👍👍
झक्कास हो गुरजी
No 1 sir❤️
कंदिल आबाजी च्या डायलॉग बाजीन तर हसून हसून पोट दुखलं सर, लय भारी🤣🤣🤣👌👌👌
29 तारिक 😁😁😁😁 28 चा महिना आहे बावा मना. माया मना सारखं झालं.
Devidas bhau 1 no.... Nice episode
Oh my god.....hey kamaaaal hota....motha game kela Devidas ne....! 😂😂😂😂
फेब्रुवारी महिन्यात तर 29 तारीख नसते फेब्रुवारी महिना तर 28 चा असते 👌😊😂
28 चा पण असते 29 चा पण येतो
Lip years aste teva 29 mahina aste
दिदासभाऊंचा मुद्दा अतीशय योग्य आहे .😂😂😂
खुप खुप खुप खुप छान छान सर 👌👌👌👌🙏🙏🙏
Khup mast video sir
देविदास भाऊ लय हुशार आहे बा खरच.... 💐
Me pn 29 तरखीला माझ्या gf sobat लग्न करणार 🤣😂😂
29 तारखेच चांगलंच केलं देविदास भाऊ ने मस्त विडिओ होता खूप हसले आज
शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ एक नंबर रोल केला
😅😅😅ekch..no😂😂😂
🤣😅😂🤣🤣😂.... केस जिंकुन हारले शांताराम भाऊ...
कोनितरी डॅनी आबाजीचा विचार करा म्हणून अँडोकेट शांताराम यांच्या सहकार्यासाठी प्रयत्न करा.
खूप छान सर...
Sir super 😁😁😁🤣🤣
एकच नंबर देविदास भाऊ
अरे वा काय डोकं वापरलं देविदास भाऊ न देविदास भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे 🥳💪
खूप छान सर 👌
खरच सर या वयात लग्न हे नकोच होयला गुंफा बुडीच अन डॅनी बुड्याच...
सर डॅनी आबाजी व गुंफा आजी बाजूला दोघेच बसलेले होते. त्याना जर थोडा सा वेळ भेटला तर त्याचे मनपरीवर्तन होऊ शकते.
आता मारोती लग्न करून दिलं पाहिजे सर आठ दिवसात सोयरिक झाली पाहिजे बाळुभाउच लग्न झाल्या पासून कोनाचच नाही झालं आता यंदा दोन्ही लग्न होने गरजेचे आहे झाबरू मारोती दोन नवरदेव आहे लग्नाच शिजन चालू आहे बघा सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर सर
वा का मस्त व्हिडिओ मज्जा आली बा वा देविदास भऊ वा
खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद सर
1 no sir mind blowing
101 talent bhrun ahe rampur mdhe brilliant script 😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍👌👌👌👌28 cha mahina ahe ani 29 kuth re ba
🧡🚩🧡Jay shree ram 🧡🚩🧡
Devidas chi smile 😀😀😀😀
अश्या प्रकारचे वातावरण शक्यतो ग्रामीण भागात् दिसून येत नाही .🌹🌹🙏
लय हसलो राव सर देविदास भाऊ सनसने 1नंबर
धन्यवाद सर आमचा प्रस्ताव मान्य केल्या बद्धल
धन्यवाद सर😍🙏
भावी zp सदस्य देवीदास भाऊ सनसने ✌️