खास शेतकऱ्यांसाठी सेकंड हॅण्ड ट्रॅक्टर 🚜 चा टॉप कंडीशन स्टॉक Tractor World by Mahindra Baramati

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ส.ค. 2023
  • website - etractorworld.com/
    tractor world baramati - toll free no. 1800-210-1444
    location - maps.app.goo.gl/riJEqk3v9jAdN...
    #secondhandtractor #tractorworld #marathicommercialvehicle #swarajtractor #mahindratractor #marathicarnews #vishalvidhate

ความคิดเห็น • 78

  • @shubhampagar1368

    आजुन थोडे फार टाकले तर शोरूम पिस यईल..आणि ते पण १० वर्ष नो प्रोब्लेम

  • @user-ld2bs9jy7y

    किंमत कमी आहे थोडी जास्त सांगा 😂

  • @sandipghag4967

    आरे भावा नविन ट्रॅक्टर विकतो की काय. काय किंमत सागंतो. कानातून धुर निघतो किंमत ऐकून

  • @omkardhagate

    आर तुला होतंय काय रोज व्हिडिओ टाकत जा

  • @YogeshPawar-bb2vm

    कमी किंमत सांगून ढगाला टेकलेल्या किमती सांगता

  • @santoshrode1976

    किंमत ऐकूनच कोण फोन करणार नाही

  • @sachingaikwad5038

    जास्त सांगा किंमत कमी आहे 🤭🤭🤭

  • @gorfouji5516

    नवीन कीमत सगतो का

  • @sureshyedke7342
    @sureshyedke7342 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे एवढी किंमत सांगितल्यावर कसं घ्यायला यायचं

  • @wwetrendhindi

    कींमतीनुसार शोरूम ट्रॅक्टर आहेत सर्व पण वर्ष चुकुन मागे पुढे सांगितले आहेत😂😂

  • @user-rv2dg3yi4y

    जास्त महाग आहे थोडे पैसे टाकले तर नवीन येतो

  • @magarpu8399

    MAILEGE khup important ahai..ANI ACE TRACTOR sarvyat चांगला मायलेज आणि..strong tractor ahai

  • @tusharnagde

    Nice ❤

  • @kedardolare

    🚜🚜👌🏻👌🏻👌🏻

  • @sambhajimane3669

    Sir most demanding Mahindra 575 DI second hand Tractor cha video banva...

  • @shreetechnical8381

    Navin tractor chya kimmat thevlya saheb ajun kitik kamavta ...

  • @shantanubiniwale7638

    💗💗💗💗

  • @00shetkari00

    Tafe 30di cha review Kara ki dada

  • @kondibaabhang2703

    बारामतीत महाग आहेत खूप इतरांपेक्षा

  • @user-fx4dv2tc6v

    Kimti jyast ahet sir kimti wewastit सांगा म्हणाव