वैद्य उपाहार गृह | Oldest Misal in Pune | The Postman

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • ThePostman.co.in
    आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
    www.youtube.co...
    आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
    / @thepostmanofficial
    लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
    फेसबुक - / thepostmanofficial
    इंस्टाग्राम - / the_postman_official
    ट्विटर - / thepostmannews
    #OldestMisal #ThePostmanFoodLog

ความคิดเห็น • 382

  • @yogeshpatilakolamh3047
    @yogeshpatilakolamh3047 ปีที่แล้ว +8

    ही फ्कत मिसळ नाही माझ्यासाठी पुण्यामधील एक आठवण जी कधीच विसरू शकणार नाही..❤

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 3 ปีที่แล้ว +69

    आरोग्य व्ययस्थित ठेवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने मिसळ तयार करणारं हे बहुधा एकमेव उपहारगृह असावं व्हिडीओ आवडला .संचालकाला माझ्या शुभेच्छा .

    • @alexander3458
      @alexander3458 3 ปีที่แล้ว +3

      उपाहार not उपहार

  • @sAjitP
    @sAjitP 3 ปีที่แล้ว +297

    वैद्य उपाहार गृह.. 'उपाहार' शब्द वाचून आनंद झाला.. ९९% हॉटेल्समध्ये हा शब्द ‘उपाहार’ (उप+आहार) ऐवजी ‘उपहार’ (भेटवस्तू) असा लिहिलेला असतो..😎

    • @amolnakade1037
      @amolnakade1037 3 ปีที่แล้ว +5

      पण विडिओ च title उपहार असंच आहे, शुद्ध मराठी वापर करा

    • @amolnakade1037
      @amolnakade1037 3 ปีที่แล้ว +1

      @postman

    • @ravipravips
      @ravipravips 3 ปีที่แล้ว +1

      Loved Sandhi in bracket. People have forgotten Marathi also.

    • @praveengarud9182
      @praveengarud9182 3 ปีที่แล้ว +1

      Where is this place in pune

    • @sAjitP
      @sAjitP 3 ปีที่แล้ว

      @@praveengarud9182 Watch video from 9.45

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 3 ปีที่แล้ว +35

    ही मिसळ पुण्याची शान आहे, अत्यंत आरोग्यपूर्ण.. न खाल्लेले ते दुर्दैवी..पत्ता..फडके हौद चौकाजवळ वा सोन्या मारूती चौकाजवळ, पुणे.

  • @aditimodak6358
    @aditimodak6358 3 ปีที่แล้ว +30

    It's very creditable and more proud AS TODAY'S OWNER IS MY FIRST COUSIN DEEPAK JOSHI VAIDYA AJOBA IS HIS MATERNAL GRANDFATHER. HATS OFF TO DEEPAK ALL THE BEST

  • @keshavjadhav6799
    @keshavjadhav6799 3 ปีที่แล้ว +21

    आज हनुमान जन्मोत्सव! आपल्या व्यवसायास आज 111 वर्षे पूर्ण होत आहेत. 112 व्या वर्षात पदार्पण. आपणास खूप खूप शुभेच्छा!

  • @dattakhaladkar320
    @dattakhaladkar320 9 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत अप्रतिम मिसळ आहे अतिशय उत्कृष्ट चव आहे

  • @sunilgandhi-bw8rf
    @sunilgandhi-bw8rf 8 หลายเดือนก่อน +1

    मी साधारण 25वर्षा पुर्वी पुण्यात असताना आपल्या हॉटेल मधे मिसळ खाल्ली होती. फारच testy होती. आपल्या कडील डिंक लाडु देखील छान होता.

  • @imranpathan9890543865
    @imranpathan9890543865 3 ปีที่แล้ว +50

    आमच्या आजोबांना आवडायची।
    नाव ऐकलंय कधी गेलो नाही।
    पण रमझान चे उपवास संपल्यावर नक्की इच्छा झालीये ।।

  • @akhieleshjain9943
    @akhieleshjain9943 3 ปีที่แล้ว +11

    हो आम्ही सहजच नकळत गेलेलो येथे, हिरव्या मिरचीची मिसळ आहे. खमंग, स्वादिष्ट, अगदी घरच्या सारखं.👍👍👍👍👍 शुभेच्छा आणी आभार, अखंड सेवेसाठी..…..💐💐💐💐💐

  • @AmolSinnarkar
    @AmolSinnarkar ปีที่แล้ว +2

    माझे आजोबा घेऊन जायचे आम्हाला अजुन तीच चव तीच आठवण झाली

  • @nandkumaryewale4643
    @nandkumaryewale4643 3 ปีที่แล้ว +7

    आमचे आणि वैद्य उपाहार गृहाचे घराचे संबंध होते.माझे सासरे आणि वैद्यमामा यांचे जिव्हाळ्याचे संबंध. मामा मला आणि मझ्या बायकोला भजी,थालीपीठ पार्सल पाठवून देत.सुंदर चव

  • @gopalpurohit330
    @gopalpurohit330 3 ปีที่แล้ว +52

    खूप छान सर 1988ते 2002पर्यंत नेहमी नष्ट्याला जायचो जुनी आठवण झाली
    भाजणी थालीपीठ व लोणी 👌👍👏

    • @ramakant9549
      @ramakant9549 3 ปีที่แล้ว

      Ya hotel cha exact location deta ka ?

    • @sagarkale935
      @sagarkale935 2 ปีที่แล้ว

      @@ramakant9549 video chya shevti patta सांगितलं आहे

  • @vidyadharjintikar7017
    @vidyadharjintikar7017 2 ปีที่แล้ว +1

    आमची चौथी पिढी देखील इथे मिसळ खायला येत असते. मी लहानपणी येथील मिसळ खायचो तेव्हा दर होता ३५ नये पैसे व स्लाईस जादा घेतला तर ५ नये पैसे असा दर होता. उपाहार गृहाचे१०० वे वर्षा निमित्तानं माझ्या सूनबाईने भल्या पहाटे आकर्षक रांगोळी तिथे काढली होती. एका जुन्या ग्राहक पिढीने स्वयंस्फूर्तीने ही सेवा अर्पण करणे म्हणजे अनमोल पुरस्कार आहे.

  • @poojakulkarni1347
    @poojakulkarni1347 2 ปีที่แล้ว +2

    खर आहे.. अति उत्तम मिसळ
    मला त्यांची लाकडी टेबल खुर्ची बसायला खूप आवडते..आरसे आणि राजा रवी वर्मा ची चित्रे..
    सगळ्यात खास म्हणजे 1 रूपया ला मिळणारी अंबा वडी.. आपलं पुणे ..
    यांनी जपून ठेवले आहे..

  • @SuperNt22
    @SuperNt22 2 ปีที่แล้ว +3

    व्हिडिओ बघितल्या पासून कधी जातोय असे झाले होते, आज योग आला. 🙏🏻

  • @dineshdixit9403
    @dineshdixit9403 3 ปีที่แล้ว +3

    मी खूप वेळा मिसळ टेस्ट केलीं आहे हा उपहार गृह मध्ये पूर्ण पुणे फिरायचे शनिवार वाडा कसबा गणपती शेवट भूक लागली आवडीचे ठिकाण वैद्य उपहार गृह मिसळ एकदम मस्त

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 3 ปีที่แล้ว +9

    जुनी वास्तू वाडवडीलांच्या आशिर्वादाने भारलेली असते . मस्तच

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान. आमची चौथी पिढी आहे तेथे मिसळ खाणारी. माझे आजोबा, आई,, मी व माझा मुलगा पण आत्ता कधी कधी जातो. पूर्वी बाहेर गेले कि वैद्य उपाहर गृहात जायचोच. आत्ता त्या वेळेत होत नाही.
    मला फक्त हीच मिसळ आवडते लहान पनापासून ची चव.
    जोशी सर असेच आपले उपाहार गृह सुरु असावे. माझा मुलगा आपल्याशी बोलायचा आला कि. 👌👌👍👍👍🙏🙏

  • @Sachin_M_Hare
    @Sachin_M_Hare 3 ปีที่แล้ว +6

    आज २०२१ हनुमान जयंती आहे, आणि आज मी हा व्हिडिओ पाहत आहे, जय हनुमान, जय श्रीराम...

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 3 ปีที่แล้ว +37

    अगदी खरं! आम्ही आमच्या लग्ना आधी पासून तिथे जात आहोत. लग्नाला २६ वर्षे झाली आहेत आणि अजून ती चव हवीशी वाटते. आणि तिकडच्या बटाट्याच्या भज्या...तोंडाला पाणी सुटलं.

    • @ashleysasane3493
      @ashleysasane3493 3 ปีที่แล้ว +1

      Maze lahanpan gele ahe hi Misal khanyat 👍👍👍Puneri lok kadhich visru shakat nahi hi taste....ekach number ,,👌👌👌

  • @amrutanirmal2520
    @amrutanirmal2520 3 ปีที่แล้ว +18

    क्या बात है!!!!! अतिशय मस्त चव...आवर्जून भेट देण्यासारखे स्थळ

    • @akshaykamble7412
      @akshaykamble7412 3 ปีที่แล้ว

      Nakkich jain , mala ase junya thikani jaaun juni paramparik taste ghene khup avdte

    • @abhijitjoshi4773
      @abhijitjoshi4773 3 ปีที่แล้ว

      Location kay aahe

  • @night897
    @night897 3 ปีที่แล้ว +11

    खुप जुन्या आठवणीना ऊजाळा मिळाला. गेले ५० वर्षां पासुन तीच चव , तेच ऊपाहार गृह, तीच बसायची जागा. आजुनही तीच चव. खुपच छान. नितीन...

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 3 ปีที่แล้ว +36

    नको हो कशाला आठवण करून देत आहे मिसळ पाव ची या लॉक डाऊन मध्ये 😋

  • @sanjaypawar6455
    @sanjaypawar6455 3 ปีที่แล้ว +3

    मिसळ खायची तर कोल्हापूरला नाद खुळा

  • @arunhindlekar2751
    @arunhindlekar2751 3 ปีที่แล้ว +4

    मी मुळचा ठाण्याचा.बँकेत बढती मिळाल्यामुळे मी पुण्यात 2007 ते 2010 मंगळवार पेठ येथे रहात असे.वैद्य ऊपहार गृहची मिसळ मला खूप आवडत असे.आठवडयातून दोनदा मी न चुकता जात असे.तिथली बटाटा भाजी आणि थलीपीठे पण चविष्ट असतात.आता बघू परत कधी योग येतो ते.

  • @adwaitgodse8091
    @adwaitgodse8091 3 ปีที่แล้ว +2

    DJ तुला पाहून भारी वाटले रे...हा reference मला माहीत नव्हते रे...बोलला नव्हतास कधी... superb

  • @shashishekharrayba
    @shashishekharrayba 3 ปีที่แล้ว +23

    एक सुझाव : कृपया थंबनेल वर लिहाव 111 वर्ष परंपरा असलेली मिसळ. (111 वर्षांची मिसळ आजून खराब नाही झाली?)

    • @ganeshlokhande9180
      @ganeshlokhande9180 3 ปีที่แล้ว +1

      😆

    • @renukachoudhari1018
      @renukachoudhari1018 3 ปีที่แล้ว +2

      Suzhav aivaji suchana kinva vinanti lihava

    • @shashishekharrayba
      @shashishekharrayba 3 ปีที่แล้ว +1

      @@renukachoudhari1018
      सुझाव हा शब्द सुचना पेक्षा मृदू आहे. मध्यंतरी सुझाव ला मराठी प्रती शब्द मिळाला होता पण तो आता लक्षात येत नाहीये. नाहितर तोच लिहायचा होता.

    • @stardombhum513
      @stardombhum513 3 ปีที่แล้ว

      Same thing in my mind 😂😂

    • @shashishekharrayba
      @shashishekharrayba 3 ปีที่แล้ว +1

      @@renukachoudhari1018 "या बाबतीत मला माझे विचार मांडावेसे वाटतात" सुझाव, सूचना ला हे प्रती शब्द कसे वाटतात ते कळवण्याची कृपा करावी.

  • @vinaykhandelwal7447
    @vinaykhandelwal7447 3 ปีที่แล้ว +2

    आज साधारण 1972 वयाचा 7व्या वर्षापासून वैद्य मिसळ खात आहे तीच चव आणि तोच फॉर्म्युला इतकी वर्ष जपून ठेवलं आहे जितकी साधी तितकीच Great

  • @harishjoshi7452
    @harishjoshi7452 3 ปีที่แล้ว +10

    Joshi & Vaidhya family. Salute. Great.

  • @problemSolvedForYou
    @problemSolvedForYou 3 ปีที่แล้ว +4

    एक नंबर मिसळ असते... चव असणाऱ्या खूप कमी मिसळ मिळतात महाराष्ट्रात... त्यापैकी वैद्य एक...

  • @sunilpatil3129
    @sunilpatil3129 2 ปีที่แล้ว +1

    अरे बाबांनो तुम्ही सर्व सांगता पण वैद्य उपहार गृह पुण्यात कुठे एकशे दहा वर्ष सुरू आहे त्याचा पत्ता का सांगत नाही आम्ही उर्वरित महाराष्ट्रातील जनता एवढ्या मोठ्या पुण्यात कुठे हुडकणार तर या चॅनल ला माझी ही विनंती की हे वैद्य उपहार गृह पुण्यात कुठे आहे तो पत्ता द्या.

  • @Bhargav141
    @Bhargav141 3 ปีที่แล้ว +9

    मिसळ काय आहे हे मी वैद्य उपहारगृह इथे पाहिले, माझी शाळा शेजारीच आणि मी अगदी बालपणापासून खातोय ही मिसळ, ती फार कमी लोकांना आवडते.. कारण ती फार कमी लोकांना माहित आहे..

    • @vishwajeetwagh2542
      @vishwajeetwagh2542 3 ปีที่แล้ว

      कृपया पत्ता शेअर करेल का वैद्य मिसलचा

    • @kiranjoshi7975
      @kiranjoshi7975 หลายเดือนก่อน

      T​@@vishwajeetwagh2542

  • @vaibhavbhole5899
    @vaibhavbhole5899 3 ปีที่แล้ว +1

    मला खायची ईच्छा आहे पण मेजके मी शनिवारी पुण्यात असतो त्यामुळे 2 वेळा संधी गेली. आता खास या मिसळ साठी रविवारी पुण्यात राहणार म्हणजे स्वाद घेता येईल... धन्यवाद...

  • @umeshkhedkar6444
    @umeshkhedkar6444 2 ปีที่แล้ว

    Dagadusheth ganpati mandir javal aahe kaa tumche Upham gruah?
    Ki Vasant Talkies pasun te ratan Talkies paryant, ki tambadi jogeshwari yaa area madhe aahe.,

  • @dhanshriahirrao106
    @dhanshriahirrao106 3 ปีที่แล้ว +17

    Color to B&W
    And then B&W to clour effect was perfect

  • @nitinmatkari9731
    @nitinmatkari9731 3 ปีที่แล้ว +11

    आपण पुणेरी खाद्य संस्कृती जपली आपले अभिनंदन

  • @praveenjoshi6226
    @praveenjoshi6226 3 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती मिळाली आहे. मी ठाण्यात राहतो. पुण्यात आलो की नक्की भेट देईन. फक्त पत्ता पाठवावा.

  • @rajendrajogalekar2173
    @rajendrajogalekar2173 3 ปีที่แล้ว +7

    मी बहुतेक १९८३ पासून १५ दिवसांत एकदा तरी येतोच आहे.. सकाळी ८ वाजता. सुरेख त्रास न होणारी मिसळ.

  • @sulochanatembekar7611
    @sulochanatembekar7611 3 ปีที่แล้ว +13

    The only hotel where our 4 generation love to have misal in Pune.
    My great grandfather
    My grandfatherr
    My dad
    And me

  • @anuradhanatekar1688
    @anuradhanatekar1688 3 ปีที่แล้ว

    मिसळ बघून छानच वाटली. हे वैद्य उपाहार गृह कुठे आहे??

  • @ravindradhamane6883
    @ravindradhamane6883 3 ปีที่แล้ว +1

    Itaki Juni misal fridge madhye thewleli ka

  • @DMangesh
    @DMangesh 3 ปีที่แล้ว +6

    हे उपाहार गृह आमच्या सारख्या मिसळ प्रेमींच्या नजरेतून सुटलेच कसे. .
    इतका जुना वारसा असलेल्या वैद्यांकडे आता औषध घ्यायला (मिसळ खायला*) नक्कीच जाणार, आणि बरोबर चार चौघांना सुद्धा नेणार.

  • @umesha8141
    @umesha8141 3 ปีที่แล้ว +11

    आम्ही अजूनही जातो खास वैद्यांची मिसळ खायला चिंचवडहून 👍😋

    • @vhtevhte
      @vhtevhte หลายเดือนก่อน

      We too go from Pradhikaran.

  • @arvindjoshi2704
    @arvindjoshi2704 3 ปีที่แล้ว +71

    ही मिसळ बाधत नाही असा माझा५० वर्षाचा अनुभव आहे

    • @Rajsan7256
      @Rajsan7256 3 ปีที่แล้ว +1

      He kuthe ahe exactly?

    • @ganeshlokhande9180
      @ganeshlokhande9180 3 ปีที่แล้ว +3

      @@Rajsan7256 video madhil timing 9:47 chya pudhe bottom line check kara..tithe address dila aahe

    • @rahulsuratkar
      @rahulsuratkar 3 ปีที่แล้ว +3

      धन्य आहात तुम्ही असल्या घाणीत पन्नास वर्षे जाताय

    • @Rajsan7256
      @Rajsan7256 3 ปีที่แล้ว +14

      @@rahulsuratkar.
      Tumhala koni ghari yeun agraha kelay ka ki kasehi kara pan hi misal khach... Te ghan ki swachha lokanna tharvu de ki. Apli kashi apan Blue Diamond madhe ghala. Tithe hi misal milte.

    • @Rajsan7256
      @Rajsan7256 3 ปีที่แล้ว +2

      @@rahulsuratkar keep your comments respectful.

  • @avinashhonrao6305
    @avinashhonrao6305 3 ปีที่แล้ว +2

    Address of Vaidya Misal
    Ask anybody Phadke Houd, near Raviwar peth Railway Reservation centre.

  • @chintamanigadgil7620
    @chintamanigadgil7620 3 ปีที่แล้ว +3

    वैद्य उपाहारगृहात मी गेली साठ वर्षेमिसळीचा आस्वाद घेत आहे़ सध्या बाहेर फिरायला बंदी असल्याने जाता येत नाही

  • @sandeepnitrudkar8039
    @sandeepnitrudkar8039 3 ปีที่แล้ว +20

    अतिशय आगाव आणि उद्धट आहेत हे वैद्य उपहारगृह वाले

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 3 ปีที่แล้ว +2

      नक्की असणार वादच नाही

    • @umeshkarale9923
      @umeshkarale9923 3 ปีที่แล้ว +1

      @@vaibhavk008 ho na

    • @shamchillal6562
      @shamchillal6562 3 ปีที่แล้ว +2

      वैद्य मिसळचे मालक व त्यातल्या त्यात कामगार अतिशय 'उर्मट व उद्धट' आहेत! हे 100 %नक्की!

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 3 ปีที่แล้ว +1

      @@shamchillal6562 aslya bhikkar hotel madhye jaiche nahi
      Hotel band padle ke line var yeil

    • @yogeshjangam7210
      @yogeshjangam7210 3 ปีที่แล้ว

      @@vaibhavk008 aadhi swtakad bagha

  • @rajeshmaindargikar6934
    @rajeshmaindargikar6934 3 ปีที่แล้ว +2

    देवा माफ करा पण थोडे आपल्या वजना कडे पण लक्ष द्या आपले सगळे एपिसोड छान आसतात

  • @pramodkshirsagar3836
    @pramodkshirsagar3836 3 ปีที่แล้ว +1

    खरच टेस्टी मिसळ आहे. मी खुप वर्षापासून नेहमी पुण्याला गेलो की मिसळ खातोच.भूक नसली तरी

  • @jagdishvasani5918
    @jagdishvasani5918 3 ปีที่แล้ว

    Puna me kaha hai vaidhyya uphar plz address de .

  • @akhieleshjain9943
    @akhieleshjain9943 3 ปีที่แล้ว +3

    हिरव्या मिरचीची मिसळ, ब्रेड सह , उत्तम.....👌

  • @priyamsharma9696
    @priyamsharma9696 2 ปีที่แล้ว

    Can someone tell me address please?

  • @prakashjadhav1804
    @prakashjadhav1804 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍 उदया27/04/2021 ला हनुमान जयंती आहे उपहार गृहाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा असेच उपहार तयहायात चालू राहावे

  • @sakshikulkarni2750
    @sakshikulkarni2750 3 ปีที่แล้ว

    Aho saheb proper address ani phone no. Dya na.
    How are we supposed to find this upahar gruh.
    Prakash s k

  • @amazon8789
    @amazon8789 3 ปีที่แล้ว +1

    quality japtayet pan chavicha kay misal without tari without onion without lemon i cant imagine !te tar asa zala special tea shariras hanikarak aahe mhanun green tea pyayachi.

  • @devmyself
    @devmyself 3 ปีที่แล้ว +23

    भारी.. पण customer ला ज्या पद्धतीने change परत दिली rather फेकली, ते पाहून समाधान झालं जोशी.

    • @vinaysabnis1478
      @vinaysabnis1478 3 ปีที่แล้ว +1

      फेकली नाही राव! टाकली!

    • @dshlok1
      @dshlok1 3 ปีที่แล้ว

      Nakich , Covid madhech ha video banavla so takne or thevne hatat n deta swabhavik ahe....👍👍

    • @devmyself
      @devmyself 3 ปีที่แล้ว

      @@dshlok1 खरंच? Covid नसता तर गिर्‍हाईकाला व्यवस्थित हातात दिली असती ना 😂. असो.

  • @rktherooks262
    @rktherooks262 3 ปีที่แล้ว

    Address Kay ahe plz sanga naa

  • @ashanadgouda8749
    @ashanadgouda8749 3 ปีที่แล้ว +6

    The quality of misal is very good he has heritage but look after well is also resopsenablity I wish him good luck

  • @dshlok1
    @dshlok1 3 ปีที่แล้ว +2

    Please yaychi recipe dakhva , mhanje je punya baherche khavaye ahet te ghari Aswad gheu shakti 🙏🙏

  • @djambhale8787
    @djambhale8787 2 ปีที่แล้ว

    Address ky aahe???

  • @coolcatool
    @coolcatool 3 ปีที่แล้ว

    111 varsha yevdhi juni tar Fadtarenche misal hi nahi jyani Misal ha prakar suru kela mhantat! Mag Fadtare chukicha claim karat aahet ka?

  • @vaibhavpatole379
    @vaibhavpatole379 3 ปีที่แล้ว +4

    मिसळ ब्रेड चव बदलते...मिसळी सोबत पाव च छान लागतो

    • @ratnakarbhalerao4482
      @ratnakarbhalerao4482 2 ปีที่แล้ว

      आपला मिसळ खाण्याचा प्रवास आत्ताच सुरु झालेला दिसतोय.

  • @yashgandhi8970
    @yashgandhi8970 2 ปีที่แล้ว

    Kuthe ahe he exactly misal point plzz sanga

  • @satyanarayanadakuru4025
    @satyanarayanadakuru4025 3 ปีที่แล้ว

    Address please

  • @sachindatar9977
    @sachindatar9977 3 ปีที่แล้ว +1

    अंबर मस्त. पुण्याला आलो की नक्की जाणार वैद्यची मिसळ खायला

    • @sachindatar9977
      @sachindatar9977 2 ปีที่แล้ว

      Went last week. Missed the morning time of 11.30, when it closes. Went next day and tried misal and batata bhajji. Misal definitely have unique taste, liked it and didn't cause any issue as well. afterwards:)

  • @sudharahane9315
    @sudharahane9315 3 ปีที่แล้ว

    कुठे आहे, तो पत्ता सांगाल का

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 2 ปีที่แล้ว

    Ithala bread Vada , bhaji aani Bread Misal khup Tasty aahe.😋
    Vadyachi taste agdi Jibhevar Gholat rahil ashich. ❤️😋
    Old Is Gold. ❤️🥰
    Tyanchya ithe Basnyasathi je laakdi baak aahet aani tithlya kachanvaril old photos barach kahi vegla anubhav deun jaatat.. ithal vaatavaran aaplyala kahi kaal maage gheun jaatat aani aapan Tyach kahi junya varshanmadhe maage geloy ki kay asa sukhad kadhihi naa anubhavlela anubhav yeto. ❤️😍🥰☺️
    Jyanni ithe bhet dili nahiye tyanni aawarjun ithe jaa, khup Tasty food aahe ithe. Taste authentic, aani Jibhevar rahanari. ❤️😋

  • @sameerketkar
    @sameerketkar ปีที่แล้ว

    the best!... been there few weeks ago.. i will be going again when i visit pune again :)

  • @aarunjethlia4914
    @aarunjethlia4914 3 ปีที่แล้ว +2

    I will visit shortly ...so much consistency is the best product for same taste

  • @nitinshinde2859
    @nitinshinde2859 3 ปีที่แล้ว

    Mazya vadilani sangitale hote misal baddal mi hi chakhun baghitali cchan misal thanks

  • @ajaysatpute8164
    @ajaysatpute8164 3 ปีที่แล้ว +29

    इतक्या वर्षात वैद्य मिसळ यांची चव अजिबात बदललेली नाही

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 ปีที่แล้ว

    मी या उपाहारगृहाजवळ वाढलो. दोनदा तेथे गेलो. प्रथम साठ वर्षापूर्वी, दुसऱ्या वेळी दोन वर्षापूर्वी. काळ थांबला असावा. काही बदल नाही, काही सुधारणा नाही. पुन्हा जाण्याची हिम्मत नाही.😢

  • @sangitashete7887
    @sangitashete7887 2 ปีที่แล้ว

    कुठे आहे

  • @shaileshpange2518
    @shaileshpange2518 3 ปีที่แล้ว

    Address kuthe ahe pune madhe

  • @wandana124
    @wandana124 3 ปีที่แล้ว +8

    The oooonly true misal in Pune or even maharashtra....have been eating it quite regularly since 1990 🎉🎉🎉

  • @hrishikeshdeshpande1197
    @hrishikeshdeshpande1197 3 ปีที่แล้ว +5

    झकास! खाद्यप्रेमींसाठी हा जो नवीन उपक्रम सुरू केला आहे, त्याबद्दल शतश: धन्यवाद! एकच हक्काची मागणी: पत्त्यासाठी कृपया व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गूगल मॅपची लिंक देत जा.

    • @vijaykumarnale2473
      @vijaykumarnale2473 3 ปีที่แล้ว +3

      फडके हौद चौक ,बुधवार पेठ पुणे

    • @pravinjain5145
      @pravinjain5145 3 ปีที่แล้ว +1

      @@vijaykumarnale2473 Raviwar peth post ofis sejari

  • @Mahejabeen_sayed009
    @Mahejabeen_sayed009 3 ปีที่แล้ว

    Address??

  • @chetankothari6751
    @chetankothari6751 3 ปีที่แล้ว

    Address of this Place

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 3 ปีที่แล้ว +12

    एक नं शेव, चिवडा, भजी आणि मिसळ .. दीपक दादा 👍

  • @umeshjoshi7515
    @umeshjoshi7515 3 ปีที่แล้ว +2

    आपल्या उपहारगृहाची भरभराट होईल

  • @sonalikanchan68
    @sonalikanchan68 3 ปีที่แล้ว

    Me khalli ahe hi misal ajibat chavdar nahi varan khallya sarkha vatate an tyala na masala na kahi nasti halad mithachi fodni aste bas an 🍞 cha tukda yala kay misal mhantat ka panchat chav sagle pause fukat jatat an yevdhishi detat ki na othala na potala jyanchya Gharat baikana swaypakach yet nahi na tyanach ti changli lagnar

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful ❤️ best thanks to you Big best great good bother 🙏🙏👍❤️👍🙏🙏🙏

  • @priteshjagtap4821
    @priteshjagtap4821 3 ปีที่แล้ว

    Address

  • @melwynsaldanha3201
    @melwynsaldanha3201 3 ปีที่แล้ว +1

    Address kuthe aahe Pune madhi?

  • @asangbhagat6684
    @asangbhagat6684 3 ปีที่แล้ว +2

    जोशी साहेबांचा पुणेरी बाणा, माझ जिवाचं पुणे 🕊️

  • @murthynrramakrishna3032
    @murthynrramakrishna3032 3 ปีที่แล้ว +1

    Thank you very much for tracing the TRUE word UPHAR into UPAHAR

  • @jeevanshinde1619
    @jeevanshinde1619 3 ปีที่แล้ว +2

    😍💓सुंदर..... पत्ता कुठे आहे

  • @ashokraut9340
    @ashokraut9340 3 ปีที่แล้ว +8

    मीसुद्धा वैद्य उपहार गृहचा 4 पिढ्यांचा ग्राहक व साक्षीदार आहे. पिढ्या बदलल्या पण चव कायम आहे. ही चव कायम राहो. शुभेच्छा.

  • @shrikrishnautpat1107
    @shrikrishnautpat1107 3 ปีที่แล้ว

    address please

  • @shardasevices9819
    @shardasevices9819 3 ปีที่แล้ว +8

    विडिओ च्या स्टारटिंग ला च अड्रेस मेंशन करा अशी विनंती.

  • @saralapaigude1696
    @saralapaigude1696 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही फक्त माहिती सांगता पण ती अर्ध वट असते कारण तुम्ही टेस्ट करण्या पुरवी त्या त्या ठिकाणचा पत्ता सांगत नाही तर तुमच्या व्हिडीओ चा काय उपयोग

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 15 วันที่ผ่านมา

    या मिसळमधे हिरव्या मिरच्या वा इतर दाहक घटक पदार्थ तिखट होण्यासाठी वापरता या मिसळीत आल्याचाच वापर करतात. त्यामुळे ती कधी बांधत नाही.

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 3 ปีที่แล้ว +4

    मी 1998 ते 2001 पुण्यात होतो, त्यावेळेस कायम खायचो, आजही काही कारणाने तिथे गेल्यास आवर्जून खातों,चव तीच

  • @ashishlalge7848
    @ashishlalge7848 3 ปีที่แล้ว

    कुठे आहे पुण्यात

  • @barbarik1942
    @barbarik1942 3 ปีที่แล้ว

    Khara tar hi apli sanskruti hoti kahi warshan purvi. Tambdi mirchi tambda masala kadhihi changla nasto, roz khanya sathi tar bilkul nahi.
    Tya mule satvik jevnat nehmi hirvi mirchi ani aalya cha wapar kela jato. Pn aj lokana tambdi mirchi khaychi savay jhali ahe tya mule hi misal bahutek ruchnar nahi. Pn ekda avshya hichi chav chakhun paha. Hirvi mirchi ani ala hyani potala aag lagat nahi. Ani khalyacha samadhan milta ❣️

  • @jaynetke1109
    @jaynetke1109 3 ปีที่แล้ว +1

    पण वैद्य मिसळ पुणे मध्ये आहे कुठे?

    • @yogeshjangam7210
      @yogeshjangam7210 3 ปีที่แล้ว

      सोन्या मारूती चौकात तुन सरळ पुढे या फडके हैद चैका जवळ

  • @rajeshpadval9002
    @rajeshpadval9002 ปีที่แล้ว

    mast.

  • @np7389
    @np7389 3 ปีที่แล้ว +5

    नेहमी ताजे खावे 112 वर्षे म्हणजे खूप झाले
    Just Kidding बेस्ट मिसळ , चवीत बिलकुल बदल नाही, 2000 पासून मिसळ खाण्यासाठी येथे जातोय

    • @sathavale2
      @sathavale2 3 ปีที่แล้ว

      MAG PANYACH KAY KARANAR ??? PANI TAR JUNCH PITA NA ???

    • @np7389
      @np7389 3 ปีที่แล้ว

      @@sathavale2 तुम्ही कमेंट नीट वाचली नाही , पुन्हा वाचून पहा

  • @suniltopkar3141
    @suniltopkar3141 2 ปีที่แล้ว

    पत्ता?