महाराष्ट्रातून EVM ने पक्ष संपवण्याच काम चालू आहे ? की जनतेला पैसे हवेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 200

  • @PrasadKarngutkar
    @PrasadKarngutkar 25 วันที่ผ่านมา +15

    दोगेभाऊ एक झाले पाहिजे तर मुबईत मराठी माणूस सेप राहील जय महाराष्ट्र

  • @sameermayekar3905
    @sameermayekar3905 26 วันที่ผ่านมา +14

    लोक ही पैश्यासाठी खाण्यासाठी दारूसाठी आपला आत्मा आपल मन घाण ठेवलं आहे
    सर्वच लोकं नाही.
    मि मनापासून राज साहेबांन सोबत रहाणार. राज साहेब हे सत्यवादी राजा आहे.मि सत्या सोबत.
    लहान तोंडी मोठा घास. 2:50 2:54
    आम्ही सर्वांनी राज उद्धव साहेबांचं ऐकलं आता त्या दोघांनी आमचं मराठी माणसांचं ऐकावं.
    हीच तुळजाभवानी/एकवीरा आईच्या चरणी प्रार्थना.

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 26 วันที่ผ่านมา +41

    महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे.🙏

  • @NiteshPatil-q6g
    @NiteshPatil-q6g 26 วันที่ผ่านมา +17

    खर आहे मित्र राज साहेबांना राजकारण करणे गरजेचे आहे,

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +2

      लोकांना समजले पाहिजे

  • @1indianknowledgestars597
    @1indianknowledgestars597 25 วันที่ผ่านมา +19

    महाराष्ट्राचा गुजराष्ट्र व्हायला सुरवात झाली आहे.

  • @MadMax_83
    @MadMax_83 26 วันที่ผ่านมา +8

    काहीही झाले तरी राज साहेब ठाकरे आम्ही आणि आमचे मतं आणि विचार हे तुमच्याबरोबरच असतील. आम्ही १५०० घेऊन मराठी अस्मिता विकणाऱ्या लोकांमधले नाही. आज ना उद्या आपण सत्तेत येणारच आणि परप्रांतीय नंतर स्वतःचे कुले सांभाळत या माझ्या हिंदवी महाराष्ट्रातून पळून जातील 🙏
    जय भवानी 🚩
    जय शिवराय🚩
    जय महाराष्ट्र🚩
    जय मनसे
    🙏🙏🙏🙏🙏

    • @ankushgonbare4639
      @ankushgonbare4639 25 วันที่ผ่านมา

      खुप छान विश्लेषण l
      सत्य परिस्थिती मांडली आहे.या महाराष्ट्रातली जनता विकली गेलेली आहे.त्यामुळे त्यांना वर्तमान भविष्य यातला फरक कळत नाही.
      तरीही माझी या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे.की या महाराष्ट्राला राज ठाकरे हेच एक पर्याय आहेत.

  • @janardangorivale303
    @janardangorivale303 26 วันที่ผ่านมา +26

    सर्व हे मराठी माणसाला समजल पायजे
    जय महाराष्ट्र जय मनसे ❤

  • @petloversk2727
    @petloversk2727 25 วันที่ผ่านมา +13

    एकदम बरोबर बोलत आहे भाऊ

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 26 วันที่ผ่านมา +6

    खूप चांगलं व्हिडीओ बनवली भावा, गरज होती अश्या व्हिडीओ ची❤

  • @amoldamle07
    @amoldamle07 25 วันที่ผ่านมา +5

    युती करा आणि पक्ष मोठा करा सध्या ची परिस्थिती एकठ लढण्याची नाही युती करून लढण्याची आहे आता तरी युती करा 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vinayakjadhav1635
      @vinayakjadhav1635 23 วันที่ผ่านมา

      अहो बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत भाजपाने युती करून पक्ष वाढवला त्याच शिवसेनेला संपविले, त्या पेक्षा एकला चलो रे उत्तम. युती वगैरे सर्व मतलब आहे.

    • @amoldamle07
      @amoldamle07 23 วันที่ผ่านมา

      @vinayakjadhav1635 उद्धव ठाकरे नी मुख्य मंत्री पदा साठी काँग्रेस सोबत गेले त्याच काय आणि युती तुठण्याचं कारण शरद पवार आहे bjp नाही जनतेला माहिती आहे सर्व म्हणुन जनतेनं महायुतीला निवडून आणलं

    • @vinayakjadhav1635
      @vinayakjadhav1635 23 วันที่ผ่านมา

      @@amoldamle07 evm factor

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 25 วันที่ผ่านมา +3

    EVM ने सुध्दा प्रामाणिक पणे महायूतीत समरस होऊन हिंदुत्व मजबूत करायला साथ दिली. THANK YOU VERY VERY MUCH EVM .

  • @RajputVilas
    @RajputVilas 26 วันที่ผ่านมา +10

    अगदी बरोबर बोलास भावा

  • @ravindrabhagat760
    @ravindrabhagat760 26 วันที่ผ่านมา +8

    भावा खुप चांगलं मतं मांडलं ❤

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      मनापासून आभार

  • @prakashwalke22
    @prakashwalke22 25 วันที่ผ่านมา +2

    राज ठाकरे साहेब खर बोलले आणि महानगरपालिका निवडणूक योग्य प्रकारे निभावतील म्हणून हा गेम केला असण्याची शक्यता जास्त वाटते, ❤

  • @KunalJadhav-x4i
    @KunalJadhav-x4i 26 วันที่ผ่านมา +7

    Raj Thakre साहेबांनी Chhatrapati Shivaji Maharaj niti वापरा.

    • @radheshpurohit4449
      @radheshpurohit4449 26 วันที่ผ่านมา +1

      कोणती नीती?
      सांगा

  • @sandeepnole3538
    @sandeepnole3538 26 วันที่ผ่านมา +3

    ईमानदारी ने सीट जिकूं शकत नाही आताचे जनता ना फक्त पैसे पाहिजे राज साहेबांनी पण जश्यास तस उत्तर द्यायला पाहिजे बस झाले साहेब आता तरी जागे होणे गरजेचे आहे खऱ्याची दुनिया नाही साहेब आमचा मत एकच आहे जनेत पुढे कितीही डोकं फोडलं तरी काही उपयोग नाही घाबरू नका आमी तुमच्या पाठी मागे आहोतच चिंता करू नका जय महाराष्ट्र

  • @sunilanap8738
    @sunilanap8738 26 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर आहे

  • @shradhakale9205
    @shradhakale9205 26 วันที่ผ่านมา +7

    राज साहेबाना लोक चा मन भावना समजत तया मुळे ते राजकारण करत नाही लोकांचा भावनेशी नाही खेळत तया मुळे लोक राजसाहेब ना सपोर्ट नाही करत पण जे आपल्या भावनांशी खेळता ते लोकांना आवडता
    राज साहेब चा ते चिन्ह आहे ते तयाचा राहा नार जय महाराष्ट्र जय मनसे

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      हो ना

  • @jayeshphadkale5161
    @jayeshphadkale5161 26 วันที่ผ่านมา +14

    माझ्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना हात जोडुन विनंती आहे कोणीही राज साहेबांची साथ सोडू नका.

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +2

      अगदी योग्य

  • @SadashivSable-b6g
    @SadashivSable-b6g 26 วันที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @marutikadam4910
    @marutikadam4910 24 วันที่ผ่านมา +2

    राज साहेब ऊद्धव साहेब एकत्र यावे हेच माझे व महाराट्राचे मत हाये एक बाळासाहेबाचा उद्धव साहेबांचा शिवशिनिक

  • @sudhirpalande3500
    @sudhirpalande3500 26 วันที่ผ่านมา +6

    ही सभा होणार जबरदस्त

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      बघू आता

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 25 วันที่ผ่านมา +2

    लाज वाटत। नाही। भावा आपल्या महाराष्ट्र तील। लोकाना। काय। बोलायच। काय। चालल आहे महाराष्ट्र त। वाईट वाटत भावा आपले। पैशासाठी विकले। जातात

  • @VishwanathIndap
    @VishwanathIndap 26 วันที่ผ่านมา +6

    या निवडणूकीत एक गोष्ट लक्षात आली आहे मनसे ला फक्त मराठी माणसाची मत मिळाली आहेत, बाकी समाजाने बिजेपीला मत दिली आहेत

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      ते आहेच

  • @musicworld-wp3lc
    @musicworld-wp3lc 26 วันที่ผ่านมา +6

    khar aahe Karan yevdhi तफावत नाही राहू शकत मग ते मनसे ची असो किव्वा काँग्रेस ची कारण आमचा area madhe congress aani bjp che umedvar aahet pn congress vala स्थानिक आहे आणि bjp vala बाहेरचा आहे दुसऱ्या तालुक्यातलं आणि हवा पण काँग्रेस ची होती इथे तरी bjp vala aala aani सकाळी ७.३० la ch tyani मिरवणुकीची तयारी सुरू केलेली ह्यांना कास अगोथर पासून माहीत असणार ना लोक देखील आश्चर्य चकित झालेले आहेत इथले काहीतर गडबड नक्कीच झाली आहे अमेरिका वाले EVM vr निवडणूक घेत नाहीत त्यांना त्यावर विश्वास नये मग आपण कास ठेवणार विश्वास

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +2

      हो ना

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 26 วันที่ผ่านมา +4

    मी महाराष्ट्र सैनिक जेष्ठ नागरिक आपल्या मताशी सहमत शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र सैनिक म्हणून राहाणार सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी खचुन जाऊ नये असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      जय महाराष्ट्र

  • @sachinsawant9021
    @sachinsawant9021 26 วันที่ผ่านมา +4

    राज साहेब हे होऊन देणार नाही तूफाना पूर्वीची शांतता आहे

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 25 วันที่ผ่านมา +2

    किती लोक ना। समजावयाचे। राज। साहेबाना। मत। दया। महाराष्ट्र। खुप। पुढे। नेतील। राज। साहेब। जागे। व्हा। महानगर। पालिका। निवडणूका। आहेत

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 25 วันที่ผ่านมา +5

    राज साहेब सारखा। माणुस महाराष्ट्र ला। लाभला। याचा। चांगला। विचार करा

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 25 วันที่ผ่านมา +2

    राज साहेब पुरे। खचले। आहेत। भावानो। आता तरी आपल। मत घरातील। मत। फकत। राज। साहेबाना। दया

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 26 วันที่ผ่านมา +6

    full evm zol zala aahe

  • @sandiphumne3105
    @sandiphumne3105 26 วันที่ผ่านมา +4

    लडकी बहीण योजना ही इलेक्षांच्या 3 महिने आदी का दिले मग 5 वर्ष सत्ता होती तेव्हा का नाही चालू केली

  • @tejasbadhey
    @tejasbadhey 26 วันที่ผ่านมา +1

    आता मनसेने 2007 सारखे काम करायला लागेल. राजसाहेबांना आणि अमित साहेब यांना पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्य़ात, तालुक्यात आणि ग्रामीण ग्रामपंचायती पर्यंत पक्ष वाढवावा लागेल पक्ष संघटन आणि संपर्क वाढवावा लागेल.

  • @pradeeprohankar9872
    @pradeeprohankar9872 26 วันที่ผ่านมา +4

    आम्हांला पण आनंद होईल राज साहेब महाराष्ट्र पटलं वर नांवलौकिक मिळवताना, पण
    मित्रा कधी मोदी ची स्तुती, कधी राहुल ला पाठिंबा, कधी शरद पवार ची मानधरणी, मनसे ने स्वतःचे अस्तित्व कधी निर्माण केलेच नही.
    म्हणून कही लोकं.म्हणू लागले, मनसे फजुल पैश्या साठी प्रचार करते स्वतः साठी नही, पक्ष 13 आमदारा पासून सुरुवात करून श्यून्या पर्यंत कसा पोहचला, स्वतः साठी कमी अनं दुसऱ्या पक्ष्याची बॅटिंग केल्या मुळे 🙏.
    निवडणुकी आल्या की अरड- बरड करायची, नंतर 4 वर्ष आराम.

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      आपल्या भावना मी समजू शकतो

    • @sameerseth9948
      @sameerseth9948 26 วันที่ผ่านมา

      हो लोक हेच पाहत आहेत... ठामपणा नसल्यामुळे लोकांना विश्वास उरला नाही आहे... एका मतावर ठाम असल पाहिजे

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 22 วันที่ผ่านมา +1

    राजसाहेब यानी आपलं मत कधिच स्पष्ट करणार नाही

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  22 วันที่ผ่านมา

      करतील

  • @BapuBitake-u7r
    @BapuBitake-u7r 26 วันที่ผ่านมา +5

    Ho barobar ahe

  • @sanjanamore2537
    @sanjanamore2537 26 วันที่ผ่านมา +4

    खरंच

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      हो ना

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 24 วันที่ผ่านมา +1

    भावाने गद्दारी केली गद्दारी केली मनात मनात त्यांच्या मित्रांना गद्दारी केली त्यांच्या संगत आता काय करणार

  • @neelrajenimbalkar9961
    @neelrajenimbalkar9961 26 วันที่ผ่านมา +6

    Evm madhe ghol ahe sagla

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      कदाचित!

  • @sharadbhoir6956
    @sharadbhoir6956 26 วันที่ผ่านมา +1

    आमचे राजू दादा निवडून आले असते पण कुठे तरी घोळ झाले कारण मोरे जे निवडून आले ना त्यांना तर कधी आम्ही बघीतल नाही आणखी त्याने अशी कोणती कामे केलेत उलट आमचा दादाने खुप काही केलं लोकासाठी

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 25 วันที่ผ่านมา +3

    लोकल। पार्टी। संपवणयाचया मार्गा वर। आहे भाजप।

  • @bhartibagde231
    @bhartibagde231 25 วันที่ผ่านมา +2

    बहिणींना लाज वाटली पाहिजे

  • @poojawadekar3111
    @poojawadekar3111 26 วันที่ผ่านมา +10

    आमच्या राज साहेबांचा खूपच वाईट वाटत

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      हो ना

  • @Mahadev-ss6rd
    @Mahadev-ss6rd 26 วันที่ผ่านมา +2

    रावसाहेब हेच महाराष्ट्र ला वाचा शकतात

  • @amitsawant6928
    @amitsawant6928 25 วันที่ผ่านมา +2

    अगदी खरंय मराठी माणसे संपवायचे षडयंत्र भाजपा करत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मी भाजपाशी सहमत होतो पण भाजपा ने मनसे शी गद्दारी करून राज ठाकरे ना नेस्तनाबूत करण्याचा डाव आखलाय हे नक्कीच.

  • @pareshmhatre2970
    @pareshmhatre2970 26 วันที่ผ่านมา +5

    💯 % खरे आहे ..
    मराठी माणसे मूर्ख आहेत....
    आता अजून एक
    प्रतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे....कि कधीच मराठी माणसाचे कामे करू नका......
    जय महाराष्ट्र ❤❤❤❤

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +2

      मी आपल्या भावना समजू शकतो

  • @sureshlohar3675
    @sureshlohar3675 26 วันที่ผ่านมา +3

    ग्रेट 👍

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @kallapasalam2710
    @kallapasalam2710 26 วันที่ผ่านมา +1

    जीवा शांतता असते तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं असतंआणि बाहेर वादळ असतं तेव्हा आपण शांत राहणे राज साहेबांची शिकवण

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 26 วันที่ผ่านมา +1

    सध्या मनात संमिश्र भावना आहेत कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय पण 1 दिवस राज साहेबांचा असेल हा ठाम विश्वास आहे

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 24 วันที่ผ่านมา

    हया सर्व गोस्टी साठी संघ ज़बाबदार आहे पण त्याच्या विरोधात कोणता ही पक्ष लड़त नाही.

  • @Dilipp-g8l
    @Dilipp-g8l 26 วันที่ผ่านมา +1

    ज्याचा पैसा त्याची सत्ता

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 25 วันที่ผ่านมา

    ❤❤❤जाऊ सकत नाही ❤❤❤ राज साहेब ठाकरे ❤❤

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 25 วันที่ผ่านมา +2

    महापालिका निवडणुकीत। भर भरन। मत। दया। विनंती राज साहेबाना। मत करा

  • @tejasbadhey
    @tejasbadhey 26 วันที่ผ่านมา +1

    मनसेने युती आघाडी सोबत जाण्याची आशा सोडली पाहिजे

  • @sharadharde2936
    @sharadharde2936 26 วันที่ผ่านมา +3

    Janata barobar ahe. EVM problem ahe

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      नक्कीच

  • @sameerseth9948
    @sameerseth9948 26 วันที่ผ่านมา +2

    घरात चार मत असताना सुद्धा 2 मत भाजपला देतात म्हणजे घरचे सुद्धा 1500 साठी किती लाचार झालेत बघा

  • @AbhishekPatil-vg8vo
    @AbhishekPatil-vg8vo 24 วันที่ผ่านมา +1

    Please be loyal to raj thakre

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 23 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर आहे मित्रा पण राज ठाकरेंनी सुद्धा लोकसभेत बीजेपी ला पाठिंबा देण्या पूर्वी विचार केला पाहिजे होता, आता तरी दोन्ही बाऊ एकत्र आले पाहिजे

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  22 วันที่ผ่านมา

      नक्की आले पाहिजे

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 25 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर दाल मे कुझ काला है !

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz 24 วันที่ผ่านมา

    माझं पण एक निरोप पोचू दादा 1500 रुपये देऊन 25 हजाराची नोकरी तुम्ही खाता आहे निरोप महाराष्ट्र विद्यमान सेनेच्या शाखेतील राज ठाकरे साहेबांचा पोहोचलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤

  • @hirabhoir312
    @hirabhoir312 26 วันที่ผ่านมา +3

    Barobar bollas bhau❤

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      मनापासून आभार

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 25 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब हे भाजपला फेवर राजकारण करतात आणि भावाला विरोध करतात

  • @BadshahaBadboy
    @BadshahaBadboy 25 วันที่ผ่านมา

    साहेबांनी आता महानगर पालिका कडे लक्ष द्यावे...

  • @pratikkajare2256
    @pratikkajare2256 26 วันที่ผ่านมา +3

    Pre program evm hotya

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      अगदी खरं

  • @YogeshKhillare-m3d
    @YogeshKhillare-m3d 25 วันที่ผ่านมา

    Kharay agdi barobar ❤

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 25 วันที่ผ่านมา

    अ हो‌ साहेब लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजप ‌ला बिनशर्त पाठिंबा दिला तेच काय ठाम भूमिका नाही.

  • @sudhirpalande3500
    @sudhirpalande3500 26 วันที่ผ่านมา +2

    आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू आहे

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      हो ना

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 24 วันที่ผ่านมา

    खरंच महाराष्ट्र संपला हे येवढ नक्की 🙏

  • @RamaChaudhari-xq2xv
    @RamaChaudhari-xq2xv 26 วันที่ผ่านมา +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ranjitdhadve9090
    @ranjitdhadve9090 26 วันที่ผ่านมา +4

    Jay m n s ❤

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      जय महाराष्ट्र जय मनसे

  • @ajinkyasangle8033
    @ajinkyasangle8033 26 วันที่ผ่านมา

    आता निवडणूक लढणं खूप सोपं झालं आहे....आता फक्त पैसे फेकायच....काही vision वगैरे, सभा घेणे, काही गरज नाही.....नुसता पैसे वाटायचा...फक्त निवडणूक ballot paper वर घ्या 😢😢

  • @foodeatery
    @foodeatery 26 วันที่ผ่านมา

    I always support Raj Saheb only MNS ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @memorablejourneys.........2392
    @memorablejourneys.........2392 26 วันที่ผ่านมา +3

    राजकारण केलं तर......तरच काहीतरी होईल नाहीतर नाही होणार.

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      हो ना

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 25 วันที่ผ่านมา

    आज मुंबई आणि उपनगर रस्ते फुटपात वर कोना साठी आहेत यांना परप्रांतीय चालतो मराठी माणूस चालत नाही मराठी माणूस गाडी लावलीकी 15 मिनिटात सर्व कायदे तज्ञ् हजर होतात आणि उचलून नेतात मग मतांसाठी मराठी आठवतो का चूक तर यांचीच आहे ना 🙏🙏

  • @NavajPathan-q7f
    @NavajPathan-q7f 23 วันที่ผ่านมา +1

    Good sir

  • @RamaChaudhari-xq2xv
    @RamaChaudhari-xq2xv 26 วันที่ผ่านมา +2

    भाऊ जय महाराष्ट्र साहेब

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      जय महाराष्ट्र

  • @San-n2b
    @San-n2b 26 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @sharadbhoir6956
    @sharadbhoir6956 26 วันที่ผ่านมา

    जेव्हा दिवा मधे सभा होती तेव्हा साहेब बोलले का राजू तू जिंकलास कारण एवढं पब्लिक होत मग दादा निवडून यायला पाहिजे होतं

  • @pramodpawar7431
    @pramodpawar7431 26 วันที่ผ่านมา +1

    Evm setting

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 25 วันที่ผ่านมา

    भाजपने काही नाही केले. पण राज साहेबांनी सुदधा 10 टिकाणी शिंदेचे उमेदवार पाडले. चुलत भावाला मदत केली. आतुन भेटलेले आहेत. अरे विकासाचा मुद्दा आहे. पण जे सरकार महाराष्ट्रात होते. त्यांनीही विकास केला आहे.

  • @rocxyn
    @rocxyn 25 วันที่ผ่านมา

    मुंबई मध्ये लोकांना १५००/- काही वाटणार नाही. तू मी सगळे मुंबई ठाणे पनवेल लोकांना काही फरक नाही पडणार पण गाव कडची लोकांना फरक पडतो आणि १५०० त्यांचा साठी खूप आहे. टोल माफ, मस्जिद चे भोंगे, परप्रांतियां चा काई देना घेणं नाही लोकांना आणि प्रगती काही कुठे थांबलेली नाही. लोकांना स्वतःचा पडलाय. लोकांना कुठे काय मिळतंय हे महत्वाचा आहे.

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 25 วันที่ผ่านมา

    Raj Saheb ❤️

  • @sankeshkoli9413
    @sankeshkoli9413 26 วันที่ผ่านมา +2

    Donhi Thakre Bandhunni ekatra yeun Maharashtravar Rajya karava ⚡️

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา

      कोणाच्या हातात आहे पण हे

  • @Adventurezincorporation
    @Adventurezincorporation 25 วันที่ผ่านมา

    आता शिवतिर्थावर प्रश्न घेऊन जायचे की नाही जायचं

  • @satishmapate8329
    @satishmapate8329 26 วันที่ผ่านมา +1

    खुप व्यथित झालोय.

  • @hemantsunone2818
    @hemantsunone2818 24 วันที่ผ่านมา

    कोणाचा बाप जरी आला तरी राजसाहेब ठाकरे हे नाव संपवू शकत नाही.
    आता साहेबांनी सुद्धा जसे लोक तस राजकारण करावं.ईमांनदारीची दुनिया नाही.

  • @manasichavan.7285
    @manasichavan.7285 25 วันที่ผ่านมา

    आम्ही Raj saheb barobar 🚩💪

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 26 วันที่ผ่านมา +1

    अतिशय दुर्दैवी आहे. 😢
    पैसे घेऊन मत देणारे बेलायकीचे लोक.
    आमच्याकडे शिंदे च्या सामंत उमेदवार ने खूप पैसे वाटले. काय बोलणार.
    अतिशय संशयस्पद निवडणूक आहे.

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 26 วันที่ผ่านมา +3

    Raj saheb sagle patte open kartat aani baki sagle tyacha fayda uchlalat....... Example shinde

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      हो ना

  • @swapnilnaik1732
    @swapnilnaik1732 25 วันที่ผ่านมา

    बरोबर बोलत दादा tumi

  • @PrasadKarngutkar
    @PrasadKarngutkar 25 วันที่ผ่านมา

    साहेब हे फेक मतदान आहे आम्हाला तुम्हीच पाहिजे कधीतरी आपले दिवस येतील

  • @narayanGhodwinde
    @narayanGhodwinde 25 วันที่ผ่านมา

    1.नंबर.भावा

  • @amitamore3420
    @amitamore3420 26 วันที่ผ่านมา

    फक्त राजसाहेब मी कायम तुमच्या सोबत आहे

  • @GirishGhanekar-d5z
    @GirishGhanekar-d5z 26 วันที่ผ่านมา

    मत फोडण्याची काम ह्या राज साहेबानेच केली. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं. आता जनतेला शांत करण्यासाठी थोडी positiv बोलायला पाहिजे ना. महाराष्ट्र लुटारूनच्या हातात देऊन मोकळे झालेत झालेत.ह्यांना सगळे घरी पोहचलय

  • @jitendrakoli7420
    @jitendrakoli7420 26 วันที่ผ่านมา +2

    Akdam barober

  • @sudhirpalande3500
    @sudhirpalande3500 26 วันที่ผ่านมา +2

    आता मरावे परी कीर्ती रूपे उरावे बस एवढेच मराठी माणसा लक्षात ठेव

    • @Marathi_Bolu
      @Marathi_Bolu  26 วันที่ผ่านมา +1

      जय महाराष्ट्र

  • @abhijitnirgude6993
    @abhijitnirgude6993 26 วันที่ผ่านมา

    Khare aahe mitra ati ati uttam video aani aaply manogat....kharach Raj sahebaanchya akhand saathine rahayche aahe aani ek mudda ballet paper var nivadnuka hawayat.....ajun ek mhanane Asey ki ko paryant aamha jantela hya nikalacha nishkarsh hot nahi to paryant kuthlich shapat bodhi house deu naka ....purina maharashtrache manasainik aaplyabarobar aahet...fakt raj saheb aakash kara

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 25 วันที่ผ่านมา

    ❤❤❤ मराठी माणूस हारला आहे 😢😢😢

  • @suryakantkondye2315
    @suryakantkondye2315 25 วันที่ผ่านมา

    कायम मनसे सोबत🚩🚩

  • @SumitaBhandari-tr9ps
    @SumitaBhandari-tr9ps 26 วันที่ผ่านมา +3

    Samjat nahi lokana . Pan kahi jari.zal tari amhi shevt parent raj saheba na saport karnar