15 तारखेपासून खात्यात पैसे येणार या योजनांचे |pik vima|karj mafi 2024|नमो शेतकरी|pm kisan yojna

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 72

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 2 หลายเดือนก่อน +26

    शेतकऱ्याला कोणाच्या मदतीची गरज नाही फक्त त्याचा कष्टाचा मोबदला द्या भ्रष्टाचार कमी करा

  • @machindrasable3884
    @machindrasable3884 2 หลายเดือนก่อน +1

    2119*2024 मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अजित पवार

  • @BalasahebWagh-x1o
    @BalasahebWagh-x1o 2 หลายเดือนก่อน +2

    Apan je char yojanache mahiti dili abhari ahot.

  • @RajkumariChandel-yn1wq
    @RajkumariChandel-yn1wq 2 หลายเดือนก่อน +1

    🙏❤️💯🙏 thanks

  • @sindhubaisonawane
    @sindhubaisonawane 2 หลายเดือนก่อน +4

    आम्हाला पीयम किसान निधीचे पैशे येत नाही व नमो शेतकरी चे पण पैशे येत नाही विचारले असता त्यांनी सांगितले 20सालपासून साईट बंद आहे तरी आम्हाला पैशे देण्यात यावे ही विनंती

  • @rajeshbhutekar2270
    @rajeshbhutekar2270 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद शिंदे साहेब

  • @dattarammore9376
    @dattarammore9376 2 หลายเดือนก่อน +3

    आहो राव 15 ऑगस्ट उध्या आहे

  • @VinodDakhore-c5c
    @VinodDakhore-c5c 2 หลายเดือนก่อน +8

    खुपच गोड गोड बोलत राजा त्याच त्या गोष्टी रोजीट करून सांगता आंबट गरान एकायला लावता

  • @VijayMane-e9p
    @VijayMane-e9p 2 หลายเดือนก่อน +3

    सरसकट पिक कर्ज माफ करा 2023 पर्यंत चे

  • @progamer-ki7xh
    @progamer-ki7xh 2 หลายเดือนก่อน

    D B T Best Jay Ho

  • @sachinjedgule3230
    @sachinjedgule3230 2 หลายเดือนก่อน +2

    कर्ज माफ करा

  • @raghunathkamble5396
    @raghunathkamble5396 2 หลายเดือนก่อน +7

    पैसे द्याच. पण शेती साठी लागणारी अवजारे बी बियाणे सौर उर्जा मोफत द्या. मग बघा भारत देश पुन्हा सोनेरी चिडीया बनेगी.नैसग्गि्क आपत्ती नुकसान भरपाई द्या आणि मग बघाच.

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 2 หลายเดือนก่อน

    2024पयत कर्ज माफी झाली पाहिजे

  • @AdityaZalke21
    @AdityaZalke21 2 หลายเดือนก่อน +1

    Bhau...election hoiparyent choklet vatap suru rahnar... election zal ki mag Paisa vasool karykram suru hoil nantar....

  • @deoraowararkar7007
    @deoraowararkar7007 2 หลายเดือนก่อน +13

    सरसकट सर्व शेतकऱ्याला दिले पाहिजे,

  • @Shamalalmahadukumbhar
    @Shamalalmahadukumbhar 2 หลายเดือนก่อน +2

    सरसकट प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार का ते सांगा या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली त्यांनी गुन्हा केला का मग सरसकट प्रोत्साहन योजनेचा लाभ देऊ करा कुठलीही आठ न टाकता धन्यवाद 🙏 भाजप सरकार जिंदाबाद

    • @vinodkakfale7251
      @vinodkakfale7251 2 หลายเดือนก่อน

      .......................
      .......
      .़......
      .....य. य़़. ़........ ये.
      ़. ॉ़

  • @mohanjadhav4796
    @mohanjadhav4796 2 หลายเดือนก่อน +74

    कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 หลายเดือนก่อน +2

      कर्ज माफ केले तरी भा.ज.प. हद्दपार होणार म्हणजे होणारच

  • @sandipkhengale
    @sandipkhengale 2 หลายเดือนก่อน +8

    दुध अनुदान कधी भेटणार आहे

  • @dnyanobachapke5236
    @dnyanobachapke5236 2 หลายเดือนก่อน

    लाडकी बहीण 3000रु आले, बँक खात्यात .धन्यवाद सर

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 2 หลายเดือนก่อน +2

    प्रोत्साहन अनुदान 50 हजार रुपये द्या

  • @VaishaliThakare-so7uk
    @VaishaliThakare-so7uk 2 หลายเดือนก่อน

    माझे=3000रू आज जमा झाले मि धन्यवाद करते माझ्या माहाराषट सरकारचे

  • @amolkarpe6886
    @amolkarpe6886 2 หลายเดือนก่อน

    कर्ज माफ करणार तेच सरकार येणार

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 2 หลายเดือนก่อน +8

    पंधरा अगस्ट पुढचा असेल बहुतेक उद्या तर येणार नाही

  • @Mamatakeskar-t2l
    @Mamatakeskar-t2l 2 หลายเดือนก่อน +1

    पिक विमा मिळणार का सरसकट 2023

  • @ravjimohan8447
    @ravjimohan8447 2 หลายเดือนก่อน

    सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्यांना

  • @SubaraoMane-h1o
    @SubaraoMane-h1o 2 หลายเดือนก่อน

    जी आर निघाला आहे काय. तर खरं आहे.

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 2 หลายเดือนก่อน +2

    दादा सरसगट कर्ज माफी करायला पाहिजे चालू खाते वथकीत असा भेद न करता झाली पाहिजे खरयाचया कपाली गोटा अस होऊ नये

  • @vilaspatil4045
    @vilaspatil4045 2 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करा नाहीतर तुम्ही गेले बाराच्या भावात

  • @YasinPatel-ri5bn
    @YasinPatel-ri5bn 2 หลายเดือนก่อน

    Kota road

  • @JayramNaykodi
    @JayramNaykodi 2 หลายเดือนก่อน

    थकीत नाही जे रेगुलर कर्ज भरतात त्यांचेच कर्ज माफ करा

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 2 หลายเดือนก่อน

    Mala ration card aahe pan ration bhetat nahi mala aandacha shida mile l ka

  • @shamjaiswal
    @shamjaiswal 2 หลายเดือนก่อน +4

    सरसकट पीक वीमा मिळाला पाहिजे कारण नुकसान सर्वच शेतकऱ्यांचे झाले आहे पुष्कळ शेतकऱ्या जवळ स्मार्ट फोन नसल्यामुळे इपीक पाहनी केली नाही त्यांना सुद्धा मदत मिळायला हवी

  • @yogirajsarode1068
    @yogirajsarode1068 2 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांची कर्जमाफी करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा हा निर्णय पक्का घ्या सातबारा कोरा करा नाही तर तुम्हाला माफी नाही

    • @AuteBapurav
      @AuteBapurav 2 หลายเดือนก่อน

      जि एस टी शेतकरी मालावरती बंद करा

  • @rekhapatil9431
    @rekhapatil9431 2 หลายเดือนก่อน

    मी सर्व कागद पूर्ता केली आहे पंरतू मला पी एम किसान ऐकही हप्ता आला नाही काय करावे लागेल

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 2 หลายเดือนก่อน

    अकोला जिल्हाचे पीकविमा अपडेट

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 2 หลายเดือนก่อน

    आजुनदीले नाही

  • @BhausahebShelke-zy5vd
    @BhausahebShelke-zy5vd 2 หลายเดือนก่อน

    5:17 😢

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 2 หลายเดือนก่อน

    रेशनकार्ड मधुन नाव काडून ठाकले आहे

  • @bhaktiandbhavgeetAmale
    @bhaktiandbhavgeetAmale 2 หลายเดือนก่อน

    कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर (विधानसभा निवडणुकीत) कर्ज माफी केली होती परंतु दिवाळखोर सरकारकडून कर्ज माफी केली नाही. मग महाराष्ट्र सरकार कडुन अपेक्षा कां?

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 2 หลายเดือนก่อน

    नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता आला नाही तुम्ही वरचेवर हप्ता येणार असं सांगतात प्रत्यक्ष काही नाही

  • @शामरावजाधव-घ8ट
    @शामरावजाधव-घ8ट 2 หลายเดือนก่อน +1

    मला अजून पी एम किसान चे पैसे मिळाले नाही

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 หลายเดือนก่อน

    Fome bharun ale nahi

  • @AtharvaMavale-rx1ve
    @AtharvaMavale-rx1ve 2 หลายเดือนก่อน +3

    नियमित कर्जफेड पन्नास हजार च बोल रे

  • @funnycrickclips2.074
    @funnycrickclips2.074 2 หลายเดือนก่อน

    Evd sagl deil tr sarkar karjbazari hoil dokyat farak ahe ka

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 2 หลายเดือนก่อน

    पुढार्यांनी घर भरा

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 2 หลายเดือนก่อน +5

    जर तर नको ठोस माहिती असेल तर दे .उगाच शेतकऱ्याच्या कोपराला गूळ लावत जाऊ नका .लाईक आणि व्ह्यू साठी

  • @SagarBidgar-n7f
    @SagarBidgar-n7f 2 หลายเดือนก่อน

    🙏 कर्जमाफी🙏 करा 🙏सरसकट करा 🙏

  • @BalasahebWagh-x1o
    @BalasahebWagh-x1o 2 หลายเดือนก่อน

    Je setakari niamit karj bharte tana Kay denar dada taycha vichar Kara. 8:19 8:19

  • @PANKAJPANKAJ-rx3zt
    @PANKAJPANKAJ-rx3zt 2 หลายเดือนก่อน

    Fasal bima yojnecha dusara hafta baryach lokancha aaj jana zala

  • @kiranahirrao2989
    @kiranahirrao2989 2 หลายเดือนก่อน

    Labad govt

  • @SahebraoMole
    @SahebraoMole 2 หลายเดือนก่อน

    Fek news denyache kiti paise milale

  • @tukaramshikare8482
    @tukaramshikare8482 2 หลายเดือนก่อน

    बातमी खोटी आहे कोणी विडीओ पाहु नका

  • @IbrahimShaikh-g3w
    @IbrahimShaikh-g3w 2 หลายเดือนก่อน

    निवडणुका जवळ आहेत ,आसच चालनार

  • @sandeepmurkute1509
    @sandeepmurkute1509 2 หลายเดือนก่อน +1

    कमीत कमी 6 लाखापर्यंत कर्जमाफी होईला पाहिजे

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 2 หลายเดือนก่อน

    आता जर कर्ज माफ केलं तर प्रत्येक जण कर्ज घेणार , लाहान मोठे , गरीब श्रीमंत, महिला पुरुष, हेवडच काय बाहेर देशातले येऊन 1 एकर जमीन घेऊन कर्ज घेतील . कारण ते माफ होत ना......वा रे राज्य करते........आता लोकांना कष्ट करायची गरजच राहिली नाही ......

  • @vishwaskulkarani8549
    @vishwaskulkarani8549 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद माहिती चांगली होती माहिती खरी आहे का का फेक न्यूज आहे

  • @sudharshnmeshram5338
    @sudharshnmeshram5338 2 หลายเดือนก่อน

    2024cha dya2023cha nahi kela sarsakat dya

  • @nandkumarmane5012
    @nandkumarmane5012 2 หลายเดือนก่อน

    हे सगळं ऐकून कंटाळा आला आहे 😂

  • @niteshaadhe9142
    @niteshaadhe9142 2 หลายเดือนก่อน

    नमो शेतकरी योजना बंद झाली आहे फालतु सरकार

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 2 หลายเดือนก่อน +1

    अरे दादा नो कही पण फेकता आता पर्यंत मला पीएम कीसान चे पैसे मीळाले नाही ते द्या आधी

  • @bhagyashrinikam340
    @bhagyashrinikam340 2 หลายเดือนก่อน +1

    फेक आहे

  • @funnycrickclips2.074
    @funnycrickclips2.074 2 หลายเดือนก่อน

    Faltu video kahi tari navin mahiya dya

  • @गजाननघायल-थ9ख
    @गजाननघायल-थ9ख 2 หลายเดือนก่อน

    बकवास कमी करे बाबा

  • @rajukadam9775
    @rajukadam9775 2 หลายเดือนก่อน

    😂

  • @Vishnu_sonawane
    @Vishnu_sonawane 2 หลายเดือนก่อน

    उगाच काहीतरी बतावण्या करू नकोस. राजकीय लोकांसारख्या. तुलापण आमदार, खासदार बनायचं का बाबा.?

  • @shidduraam1979
    @shidduraam1979 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @VaishaliThakare-so7uk
    @VaishaliThakare-so7uk 2 หลายเดือนก่อน

    लाडकी बहिण योजनेचे

  • @chaitanyarupnawar7139
    @chaitanyarupnawar7139 2 หลายเดือนก่อน

    दुध अनुदान कधी येणार आहे