पूजा झाली श्रीवल्ली 😱पण पूजाला शिकवून पांडू मेला उल्ली उल्ली 💁बघा कसं केलं शूट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 227

  • @pratijaamate
    @pratijaamate 18 วันที่ผ่านมา +223

    सगळ्यात पहिल्यांदा सांगते आज श्रीवल्ली आणि सामी ची जोडी खूप शोभून दिसली...👌 खूप छान दिसत आहे आज पूजा..
    अजून तिला एक्टिंग छान जमत नसेलही कदाचित पण घरचं सगळं बघून, शिक्षण नसताना ती आता ट्राय करते आहे. इथेच तिने सगळ्यांच मन जिंकलय, पूजा ची ॲक्टिंग हळूहळू इम्प्रूव होत आहे. पूजाच्या चैनल वर ब्लॉग बनवताना सुरुवातीला घाबरणारी पूजा आज आरामात ब्लॉग बनवते. तसंच एक्टिंग मध्ये सुद्धा थोडा अनुभव यावा लागेल पण पूजा जिंकेल आणि पूजाच जिंकेल... सगळ्यांनी पूजाला भरभरून सपोर्ट करा.. पूजाचा व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे...

    • @rupalitemgire7981
      @rupalitemgire7981 18 วันที่ผ่านมา +5

      अस झाल ना real life मधे hero नी स्वताच्या बायको ला हीरोइन म्हनुन घेतली अस्ती तर aamir Khan बरोबर किरण कशी हीरोइनों वाटली असती ज्याच काम त्यान कराव

    • @vandanapawar9222
      @vandanapawar9222 18 วันที่ผ่านมา +5

      छान दिसते पूजा

    • @snehalnagane4772
      @snehalnagane4772 18 วันที่ผ่านมา +4

      छान दिसते पूजा

  • @UjwalaKhamkar-n6k
    @UjwalaKhamkar-n6k 18 วันที่ผ่านมา +173

    हे पांडुरंग भाऊच पुजाची टिंगल करतायतती किती प्रेमाने करतीय तर हसतायत तिच्यावर सगळे शिकेल ती हळूहळू का तुम्हाला रियाच पाहिजे.

  • @sejalkonde8992
    @sejalkonde8992 18 วันที่ผ่านมา +15

    पूजा ताई 1नम्बर् लय भारी कडक श्री वल्ली love you ताई ❤❤❤❤❤❤

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 18 วันที่ผ่านมา +38

    कोणतंच काम अवघड नसते पुजा फक्त मन लाऊन कर तसही तुला दादा ने खूप मोठी संधी दिली आहे

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 18 วันที่ผ่านมา +14

    खूप छान दिसते पूजा श्रीवल्ली 👌👌

  • @KittykeVlogs
    @KittykeVlogs 18 วันที่ผ่านมา +6

    Verry nice jodi Pooja and padurang sir Pooja Tai kupch sunder acting karat aahe ❤❤❤❤

  • @mybebymylifekajalsakorevlo1454
    @mybebymylifekajalsakorevlo1454 18 วันที่ผ่านมา +84

    Pandu dada pan.tumchya peksha soma dada puja la chan samjavatat

  • @anuradhajagdale
    @anuradhajagdale 18 วันที่ผ่านมา +18

    बापरे पूजा किती गोड दिसते आणि छान पण कोणाची नजर नको लागायला
    पांडू दादा पुजा शिकेल हळूहळू असच ट्राय करा 🙏

  • @DeepaliShinde-oz5jv
    @DeepaliShinde-oz5jv 18 วันที่ผ่านมา +50

    Pandudada पेक्षा somadada समजून सांगतेय

  • @mohinisonawane1613
    @mohinisonawane1613 18 วันที่ผ่านมา +35

    Pooja khup chan distey👌👌

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 18 วันที่ผ่านมา +21

    पूजा खूपच छान दिसते पूजा आणि दादांची जोडी एक नंबर फूल सपोट पूजाला छान अॅकटींग जमते अशीच पुढे जा व्हीडीओ खुप फेमस होणार 💕💕💕💕💕👌👌👌

  • @SubhangiShinde-j2m
    @SubhangiShinde-j2m 18 วันที่ผ่านมา +46

    सोमा दादा छान समजून सांगतात पुजाला पांडू दादा नुसत मस्करी वर घेतात म्हणून पुजा पटकन शिकत नाही सोमा दादा तुम्ही पुजाला शुटींग च्या वेळी शिकवत रहा

    • @PradnyaJamdade
      @PradnyaJamdade 18 วันที่ผ่านมา +1

      Poojachi acting aste...tenva pandu dada tumhi tithun nighun java....mhanje baghu poojala jamtay ka

  • @poojaahire9119
    @poojaahire9119 18 วันที่ผ่านมา +9

    आतुरता आहे पूजा चा पुष्पा बगण्याची❤

  • @vandanaingale4172
    @vandanaingale4172 18 วันที่ผ่านมา +33

    पांडुदादा तुम्हीच पुजाला वेड्यात काढतात ना, म्हणून ज्यांना काही कळत नाही ते सुद्धा पुजाला नाव ठेवतात....खर तर पुजा खुप सुंदर ,सोज्वळ,हुशार आणि गुणी मुलगी आहे...तुम्ही अचानक तीला सांगतात की शुटिंगला चल , तीला घरातल्या एवढ्यांच करुन, मुलांंचही बघुन स्वताःसाठी वेळ मिळाला नाही????त्यातही घाईघाईत मेकअप करुन सेटवर आली.... लगेच डायलाॅग म्हणायला सांगतात आणि शुटिंग चालु करतात....खर तर चित्रपट असो कि मालिका असुदेत कलाकारांना तिथे script दिली जाते त्यांना डायलाॅग पाठांतराला वेळ देतात....तरीही त्या कलाकारांचे किती रिटेक होतात????तुम्ही बिचार्‍या पुजाला सगळ वेळेवर बोलायला सांगतात आणि तिच्याकडुन अपेक्षा किती करतात????शिकेल ती हळूहळू....तसेही तुम्ही एवढे लोक तिच्या समोर उभे रहातात आणि तिला प्रोत्साहन द्यायच सोडुन हसतात???अशा ठिकाणी चांगला कलाकार सुद्धा डायलाॅग विसरेल ना????तसेही पुजा काही तुमच्या सारखी Born Actor नाही ना???शिकेल पुजाही जरा वेळ द्या तिला....अजुन अल्लड आहे... ती खुप मोठी नाही, लहान वयात लग्न झालय तिच, तरीही खुपच समजादार आहे पुजा❤❤

    • @pratijaamate
      @pratijaamate 18 วันที่ผ่านมา +7

      अगदी बरोबर आणि मुद्देसूद बोलला तुम्हीं,१००% सहमत आहें मी👍

    • @KomalSul-q1e
      @KomalSul-q1e 18 วันที่ผ่านมา +2

      Brobr aahe

    • @mrunmayijyotsnap4841
      @mrunmayijyotsnap4841 18 วันที่ผ่านมา +2

      Ho barobar bolalat ....

    • @SushmaKharat-w7o
      @SushmaKharat-w7o 17 วันที่ผ่านมา

      Ho agdi brobar bolat aahat

  • @SanviVichare
    @SanviVichare 18 วันที่ผ่านมา +15

    दादा शुटींग करताना वहीणीच्या समोर कोणी हसू नका मग सर्व बरोबर होईल

  • @perfectelectronicswai3694
    @perfectelectronicswai3694 18 วันที่ผ่านมา +37

    घरातील इतक्या सगळ्या लोकांचा स्वयपाक, घरातील ईतर - सर्व कामं करुन परत शुटिंगसाठी डबा ,वाढायचे पण तिनेच , 2 लहान पोरांचं पण बघायचं एवढं सगळं करुन किती उत्साह राहिल❓त्यातुनही ती किती प्रयत्न करतेय ,हसुनखेळुन रहाते सर्वांबरोबर *(शिवाय सर्वांना हसवतेय सुध्दा शुटींगमधे ,तीला अजीबात जमतच नाही म्हणुन हसताहेत सगळे .)*शंभुला नुसते हसण्याएवजी डायलॉग कसा बोलायचा ते शिकवायचे काम ध्या कायमचे.*येईल हळु हळु ,हसु नका ,ती जरा बालीश आहे.

  • @Siddhi-p7w
    @Siddhi-p7w 18 วันที่ผ่านมา +9

    Puja la agodhar kahich yet navhat ata tichyat khup badal jhalai. ❤. Asach badal karat Raha khup chan. ❤❤❤

  • @perfectelectronicswai3694
    @perfectelectronicswai3694 18 วันที่ผ่านมา +14

    पुजा जेव्हा दु:खीअसते तेव्हा भावापेक्षा जास्त (मोठा )आधार देतात सोमादादा.दीर नाही, भाऊच वाटतो पुजाला अश्यावेळी * नवराही खुप जपतो पुजाला ,पण चेष्टा करतो कधीकधी *नुसती अॅक्टींगच करायचं काम असतं पांडु सारखं ,तर सर्वात no 1 चं अॅक्टींग केलं असतं पुजाने *सर्व हसतात तर तिचा आहे तेवढाही उत्साह संपेल

  • @Morepriti358
    @Morepriti358 18 วันที่ผ่านมา +21

    Shambhu खूपच हसतो पूजाला 😮😮

  • @Eagle4eye
    @Eagle4eye 18 วันที่ผ่านมา +19

    खूप छान दिसते पूजा ताई.आता छान ॲक्टींग कर.भूमिकेत शिरुन काम कर.जशी रियल लाईफ मध्ये बोलते तसे.आणि तिला कोणी हसू नका.प्रोत्साहन द्या.❤👍

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 18 วันที่ผ่านมา +26

    Khup chan Pooja tai

  • @komalghobale1240
    @komalghobale1240 18 วันที่ผ่านมา +24

    मस्त दिसते पुजा एक्टिंग सांगलीकर❤😊

  • @amitkumarpunekar5035
    @amitkumarpunekar5035 18 วันที่ผ่านมา +8

    पुजा खूप छान दिसते❤❤❤❤❤❤

  • @ujwalamane270
    @ujwalamane270 18 วันที่ผ่านมา +28

    Majja yenar hi shrevalli bghayla🎉

  • @KomalSul-q1e
    @KomalSul-q1e 18 วันที่ผ่านมา +20

    Pooja kiti sundar disat aahe🎉

  • @SwaraDhodade
    @SwaraDhodade 18 วันที่ผ่านมา +9

    पुजा ताई ❤❤❤❤❤❤😊😊

  • @SiddhiShirsat-j8e
    @SiddhiShirsat-j8e 18 วันที่ผ่านมา +35

    Khup khup bhire dista aaha pooja❤❤❤❤

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 18 วันที่ผ่านมา +2

    पूजा शिकेल हळूहळू, शंभु नुसता दात काढतो. सोमदादा छान समजवतात. पूजा love you 🥰🥰

  • @ashokgurav2559
    @ashokgurav2559 18 วันที่ผ่านมา +13

    सोमा दादा खुप छान समजुन सांगतात ❤❤❤

  • @aayushgaikwad145
    @aayushgaikwad145 18 วันที่ผ่านมา +25

    खुप छान करते पुजा पण तिला सगळे समोर असल्यामुळे ती घाबरते

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 18 วันที่ผ่านมา +23

    दादा वहिनीला जमेल हळूहळू पण आज श्रीवल्ली खूप छान दिसतं आहे 😍🥰👌🏻
    पण प्रयत्न करीत राहा एक दिवस नक्कीच
    पूर्ण करतील वहिनी ॲक्ट 🤩🤩🤩
    हसतात अजून छान दिसतात पण ॲक्ट
    सुद्धा मन लावून करा बर का वहिनी 👍🏻
    दादा वहिनी बर श्रीवल्ली रुपात मस्त शॉर्ट
    व्हिडिओ पण काढा इंस्त्रा वर 👍🏻🙏🏻

    • @ShivajiDolas-h2r
      @ShivajiDolas-h2r 18 วันที่ผ่านมา +5

      @@ramajavle8703 ho nakkich jamel taila ek divas khup pudh jatil Dada 🥰

    • @ShivajiDolas-h2r
      @ShivajiDolas-h2r 18 วันที่ผ่านมา +2

      Hona Bala nakkich na 🥰🙏

  • @ShahajiNande
    @ShahajiNande 18 วันที่ผ่านมา +23

    पांडू दादा तुझ्या डोक्याला मोठा ताप आहे 😂😂😂😂😂

  • @VSanket1S
    @VSanket1S 18 วันที่ผ่านมา +36

    फक्त सुंदर आसन गरजेचं नाही अक्टिंग पण आली पाहिजे

    • @NidhiBharekar
      @NidhiBharekar 18 วันที่ผ่านมา +4

      तेच तिला कळत नाही

  • @popatpatil7762
    @popatpatil7762 18 วันที่ผ่านมา +10

    पुजा साडीत छान दिसते

  • @SowrajNagavde
    @SowrajNagavde 18 วันที่ผ่านมา +51

    दादा लवकर अपलोड करा कधी व्हिडिओ बघन कस झालय पुजा खुप सुंदर दिसत आहे दादा लोक काही कमेंट करतेन लक्ष देऊ नका कारण तिने कधी केलेलि नाही एक्टिंग शिकल हळूहळू कस असत एखादा माणूस नुसता त्याच गोष्टीत असला तर त्याला एवढ अवघड जात नाही पण तिला घरच पण सगळ आणि मुलांच पण करायच त्यामुळे वेळ द्या शिकल ती लोक जगुन पण देनार नाही आणि मरुन पण देनार नाही आधी काय म्हंटले रिया च्या जागेवर पुजा पाहिजे होती आणि आता म्हणतात काय त्या पुजाला दाताड काढती नुसती पण खरच सांगते पुजा खुप छान आहे ❤❤❤

    • @kavitamunde5005
      @kavitamunde5005 18 วันที่ผ่านมา

      वाट बघा व्हिडिओची 2025 मध्ये व्हिडिओ येईल फर्स्ट वीक ला किंवा एंडिंग च्या विकला व्हिडिओ येणार😅😅😅 आपल्या श्री वल्ली ला काम भरपूर असतात जसजसा वेळ भेटेल तशी तशी ती शूटिंग करेल टेन्शन घेऊ नका

    • @komalchavand
      @komalchavand 18 วันที่ผ่านมา +3

      @@SowrajNagavde khrsch Puja Riya pesha pesha khupch sundr diste mala tar pujach aavdte ti le makd tothi aahe sotahala hirohin samste

  • @PoojaDhandar-c4x
    @PoojaDhandar-c4x 18 วันที่ผ่านมา +11

    Khup chan pooja tai welldan❤❤

  • @SowrajNagavde
    @SowrajNagavde 18 วันที่ผ่านมา +15

    दादा शॉट व्हिडिओ बनवा पुजा बरोबर

  • @Rani-kv9rl
    @Rani-kv9rl 18 วันที่ผ่านมา +19

    भुजगवणी आहे पूजा. नुसता दाताड काढायचा कामाची.एक वाक्य बोलता येत नाही दहा वेळा माणसं सांगतात तरी येडपट कुठली

    • @NidhiBharekar
      @NidhiBharekar 18 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂

  • @UDAYGujale
    @UDAYGujale 18 วันที่ผ่านมา +4

    पुजा खूप छान दिसते आहे🎉🎉

  • @archanachavan-d8e
    @archanachavan-d8e 18 วันที่ผ่านมา +5

    Tumacha gharachi Dhanlaxmi aahe ekdam allrounder aahe
    Video ek number chalnar

  • @Namrtaadhav2559
    @Namrtaadhav2559 18 วันที่ผ่านมา +7

    Pandu : puja mi sangto tse dialogue mhn ....... Puja be like: mi je bolnar toch dialogue shoot honar 😂😂

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 18 วันที่ผ่านมา +7

    दादा कलाकार तुमच्यावर कीती हंसत असतील काय बोयको आहे असं म्हणत असतील नुसती दात काढती

  • @MadhaviRasal
    @MadhaviRasal 18 วันที่ผ่านมา +20

    खुप मोठा‌ डायलॉग आसता मनुन पुजा जमलीग होतय आगोदर थोड घ्या अचानक येत नाही येत येत येईल खुप छान प्रयत्न करते पुजा

  • @ketanhule1088
    @ketanhule1088 18 วันที่ผ่านมา +11

    पुजा छान दीसते

  • @GaneshGhode-rk6hl
    @GaneshGhode-rk6hl 18 วันที่ผ่านมา +5

    Very good pooja ❤❤❤❤

  • @monalijadhav7260
    @monalijadhav7260 18 วันที่ผ่านมา +6

    Puja khup mast disatiy❤❤

  • @punamdate1904
    @punamdate1904 18 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही स्वतःच्या बायकोची इज्जत स्वतःहून घालवता आणि dusr🌺कोण बोल कि लगेच पूजाला असं का बोलता म्हणून बोलता...... असं का.... म्हणूनच स्वतःच्या बायकोची इज्जत जपायला शिका

  • @rupalitemgire7981
    @rupalitemgire7981 18 วันที่ผ่านมา +14

    काय time pass चालला आहे ही ला काय जमतय आता पूजा बरोबर acting करून पांडु dialogue विसरला सामी च्या जागी स्वामी म्हनला 😂😅

  • @Yash_1049
    @Yash_1049 18 วันที่ผ่านมา +12

    आता 100 रिटेन घेत बस.... बालिश....मी लय शहाणी.... दिवस भर एकच घेत बस्स....

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 18 วันที่ผ่านมา +18

    भांडण करताणा अजीबात चुकतं नाही ऐक डायलॉग बोलताना दहा वेळेस चुकती 😢😢😢

  • @ChotayoutuberShivay
    @ChotayoutuberShivay 18 วันที่ผ่านมา +23

    पूजा खूप छान प्रयत्न करते

  • @KittykeVlogs
    @KittykeVlogs 18 วันที่ผ่านมา +1

    Veery nice looking pooja tai❤❤❤❤❤❤❤

  • @varshachavan8443
    @varshachavan8443 18 วันที่ผ่านมา +7

    पूजा खूप सुंदर दिसत आहे🎉🎉

  • @ShivajiDolas-h2r
    @ShivajiDolas-h2r 18 วันที่ผ่านมา +5

    am new subscriber Dada Tai hasu naka mala pan hasu yet ahe 😂😅
    Mast act Kara 👍🙏ajun pudh ja 🥰

  • @lslondhelslondhe4714
    @lslondhelslondhe4714 17 วันที่ผ่านมา

    Halu halu yeil dada pujala ❤❤❤❤❤

  • @samajsudharaknivruttipawar8873
    @samajsudharaknivruttipawar8873 18 วันที่ผ่านมา +4

    अरे जमत नसलं तर कशाला कॅमेरा पुढे आणत असतो रिया नाहीतर सुंदरी आणत जा त्याला बायको सुशिक्षित लागते

  • @anilwaghamare5919
    @anilwaghamare5919 18 วันที่ผ่านมา +19

    खूपच छान

  • @raghunathdharav796
    @raghunathdharav796 18 วันที่ผ่านมา +5

    पुजा साठी लाईक केली

  • @Jyotijamkar
    @Jyotijamkar 18 วันที่ผ่านมา +16

    आता बघू किती चालते व्हिडिओ 😂😂😅😅😅

  • @maltifadale3293
    @maltifadale3293 18 วันที่ผ่านมา +23

    साध बोललेल कळत नाही 20वेळा सांगीतले आहे

  • @Yash_1049
    @Yash_1049 18 วันที่ผ่านมา +24

    हिलाच वेळ देत बस... बाकीचे पळून जाऊदे... 😂

    • @rc-tf2nq
      @rc-tf2nq 18 วันที่ผ่านมา +1

      😅😅😅😅

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 18 วันที่ผ่านมา +3

      Nivval yedi

    • @Namrtaadhav2559
      @Namrtaadhav2559 18 วันที่ผ่านมา +1

      @@Yash_1049 😃😃🤣🤣

    • @rasikagaikwad7887
      @rasikagaikwad7887 18 วันที่ผ่านมา +2

      Atlast reality is proved he kahich kamache Nahiye riya is the best he faktha hasun navryala yedayat kadte

  • @sejalkonde8992
    @sejalkonde8992 18 วันที่ผ่านมา +4

    त्या शंभूला काय झालाय ह्या ह्या कराय त्याला आधी गप्पा करा हसतंय नुसतं ताईला

  • @SwatiGawai-k6i
    @SwatiGawai-k6i 18 วันที่ผ่านมา +8

    प्रियंकाला जर घेतलं असतं तर हे शब्द पूर्ण झाले असते एवढेच शब्द बोलू शकत नाही आणि दुसऱ्याला नाव ठेवायला पूजा पुढे असते मग तिला एवढे शब्द सोपे का येत नाहीत मग प्रियांकाला देऊन बघा प्रियंका तरी पटकन करेल

  • @VitthalSutar-n2l
    @VitthalSutar-n2l 18 วันที่ผ่านมา +6

    खुप छान 👌👌

  • @sangitathakare7413
    @sangitathakare7413 18 วันที่ผ่านมา +22

    पुजा खूप छान दिसत आहे. पण तिला हसू नका प्लिज थोडी घाबरती ती हळू हळू तिला जमेल 👏

  • @pitambarnarnaware48
    @pitambarnarnaware48 18 วันที่ผ่านมา +2

    Khup Chan tai ❤❤

  • @SwatiGawai-k6i
    @SwatiGawai-k6i 18 วันที่ผ่านมา +5

    उद्याला एक शूट करायला किती डोकं फोडी करावी लागते रिया आणि पूजा सोडून द्या आता प्रियंका लाच प्रियंकाला रोल द्या

  • @mrunmayijyotsnap4841
    @mrunmayijyotsnap4841 18 วันที่ผ่านมา +2

    Puja khup chan distiy❤❤

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 18 วันที่ผ่านมา +2

    पूजा खूप हुशार आहे फक्त गडबडते जरासा

  • @Yash_1049
    @Yash_1049 18 วันที่ผ่านมา +12

    छोट वाक्य तिला बोलता येईना.... बाईला.... सगळ्या लोकांचा टाइम घेती बया..... सगळे रात्री 2 वाजता जाऊदे...😅

  • @pratikumbarkarrollno5397
    @pratikumbarkarrollno5397 18 วันที่ผ่านมา +5

    पूजा खूप सुंदर दिसतेय आज 😍

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 18 วันที่ผ่านมา +5

    पूजा खूपच छान दिसते

  • @Ram-b1l3e
    @Ram-b1l3e 18 วันที่ผ่านมา +6

    छान वीडियो लवकर अपलोड करा

  • @पजछनवक्षा
    @पजछनवक्षा 18 วันที่ผ่านมา +1

    भाई भाई ❤❤ऐक देखा मन भर आया मेरा❤❤भैया

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 18 วันที่ผ่านมา +2

    छान पूजा मस्त दिसते

  • @supriyawalke9541
    @supriyawalke9541 18 วันที่ผ่านมา +2

    तीला सगळं confusion करून टाकलंय त्यामुळं तीला samjana

  • @vijayalande3211
    @vijayalande3211 18 วันที่ผ่านมา +4

    Puja tai khupch chan disat aahe

  • @shivamgarad7712
    @shivamgarad7712 18 วันที่ผ่านมา +8

    Mentle Pooja 😂

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 18 วันที่ผ่านมา +3

    Chan diste Pooja

  • @Minakshichiduniya
    @Minakshichiduniya 18 วันที่ผ่านมา +12

    बाई पूजा पांडुरंग दादा काय खरं नाही 🫣😜🤣🤣🤣

  • @smitagawali4768
    @smitagawali4768 18 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Kuunnaaayyyyyy
    @Kuunnaaayyyyyy 18 วันที่ผ่านมา +3

    पूजा खुप छान दिसते

  • @rkedits9287
    @rkedits9287 18 วันที่ผ่านมา +9

    पूजापेक्षा परी गवारे लहान मुलगी चांगली ॲक्टींग करते हि मोठी बाई असून हिच्या लक्ष्यात राहत नाही

    • @SulakshanaKandekar-ki5dl
      @SulakshanaKandekar-ki5dl 18 วันที่ผ่านมา

      शाहान pana tr कित्ति कर्ति दुसेया ला नाव थेवायचा पूज़ी

  • @ganeshsurse3095
    @ganeshsurse3095 18 วันที่ผ่านมา +17

    काही येत नाही पूजाला

  • @AshviniGhuge-rk3nd
    @AshviniGhuge-rk3nd 18 วันที่ผ่านมา +30

    नवरा पाठीमागे असला कि बायको सगळं जग जिंकू शकते 😊😊

  • @sejalkonde8992
    @sejalkonde8992 18 วันที่ผ่านมา +2

    सोमा दादा किती छान समजावत आहेत आणी आणी हे पांडू कस समजावत आहे आगोदर तुमी एकटिंग नीट करा

  • @Nargissinger
    @Nargissinger 18 วันที่ผ่านมา +2

    khup chan❤

  • @dipalirupekar3581
    @dipalirupekar3581 18 วันที่ผ่านมา +10

    पुजा खुप छान❤❤ बाकीचे हासुनका तीच्या वर

  • @PradnyaJamdade
    @PradnyaJamdade 18 วันที่ผ่านมา +2

    Dada poojala parlor madhun shrivalli banvun aana 😊

  • @MalanDombale
    @MalanDombale 18 วันที่ผ่านมา +5

    आशिष ची शिकत रहा पूजा

  • @PoojasunilMane
    @PoojasunilMane 18 วันที่ผ่านมา +6

    Khup chaan distay Vahini 😊

  • @KomalJavane
    @KomalJavane 18 วันที่ผ่านมา +9

    दादा खुप. खूप छान पूजा वहिनी शिकतील हळूहळू. पण शेजारी हसू नका म्हणजे पूजाला सगळे व्यवस्थित येईल

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 18 วันที่ผ่านมา +4

    नाचता येईना अगणं वाकडे

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 18 วันที่ผ่านมา +3

    आज आता या पूजि ला कलल असेल दुसर्या ला नाव ठेउन आप्लया ला काय येतय दाताड काडन्या एइत सोप्प नाही 😂

  • @rukminsonkamble7708
    @rukminsonkamble7708 18 วันที่ผ่านมา +8

    पांडू दादा तुमच्या डोक्याला किती ताप आहे पूजाला बोललेलं सुद्धा बोलता येत नाही

  • @shadnadargude
    @shadnadargude 18 วันที่ผ่านมา +4

    Pooja 1ch number 👌🏻👌🏻👌🏻

  • @Geetapawar-o6h
    @Geetapawar-o6h 17 วันที่ผ่านมา +1

    Puja ko karne do ap har chiz me hashi uda rahe ho ye galat he

  • @PranaliGaikwad-j3g
    @PranaliGaikwad-j3g 18 วันที่ผ่านมา +15

    नाचायला येयणा आंगण वाकडं

  • @ashwanipatil4134
    @ashwanipatil4134 18 วันที่ผ่านมา +2

    Kdk ❤

  • @GorakGaikwad-kl3mg
    @GorakGaikwad-kl3mg 18 วันที่ผ่านมา +2

    हासू नका ना पुजा ताई ला किती छान अ‍ॅक्टींग करतात

    • @GorakGaikwad-kl3mg
      @GorakGaikwad-kl3mg 18 วันที่ผ่านมา +1

      कीती छान दिसतात पुजा ताई हासु नका बघा त्या छान करत्यात