खूप छान मुलाखत . एक महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद .🙏🙏 मी स्वतः एक ट्रेकर आहे, आणि ठाण्याहून कान्हेरी गुंफा येथे जाताना ऐन मध्यरात्री च्या वेळेस चकव्याचा भन्नाट अनुभव सुद्धा घेतला आहे . ह्याच विषयावर आणखीन व्हीडिओ यावेत अशी अपेक्षा आहे . सौ . सीमा रणदिवे

53:35 la ek bibta left bottom corner la disla mala
खूपच सुंदर मुलाखत आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाची माहिती..
Amazing interview..
खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली. ओंकार दादा खूप छान
खुपच सुंदर ओंकार दादा. नेहमीप्रमाणे तु दिलेली माहीती खरच खुप महत्त्वाची आहे. ❤
खूप छान माहिती मिळाली 🙏🙏
Sundar💯
Dada to aavaj kille torna varti ale la ka?
चकवा हा विषय घेऊन वेगळा podcast होऊ शकतो 😂😂😂😂