उरणकरांच्या न्यायहक्कासाठी तेजस डाकी यांनी दंड थोपटले ! Vadalwara Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
    --------------------------------
    Join our Whatsapp group for latest news updates -
    chat.whatsapp....
    --------------------------------
    For any other Copyright Related queries please contact - vadalwaralive@gmail.com
    ------------------------------
    Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
    TH-cam - / vadalwara
    Facebook - / vadalwara
    Twitter - / vadalwara
    Instagram - / vadalwara
    Contact - 9614770077

ความคิดเห็น • 80

  • @sumitpatil2523
    @sumitpatil2523 2 วันที่ผ่านมา +20

    तेजस डाकी यांनी पहिली ग्रामपंचायतीत निवडून या नंतर आमदारकीच्या बाता मारा महेश बालदी यांनी सुपारी घेऊन बोलत आहे

    • @tejaskailasdaki2500
      @tejaskailasdaki2500 2 วันที่ผ่านมา +8

      भावा मी स्वतःच्या जीवावर जगतो, सुपारी घेणारा तेजस डाकी नाही. एकवेळ गरीब शेतकऱ्याचा मुलगा आमदारकीला उभा राहू पाहतोय.. तर इतका जळफळाट का? प्रत्येकाला मदत करतो, मग मी निवडणुकीत उभा राहिलो तर काय बिघडलं

    • @Rokhthok46
      @Rokhthok46 2 วันที่ผ่านมา +3

      ​@@tejaskailasdaki2500लोक नाव ठेवण्यात एक no असतात चांगली कामे दिसत नाही जे काही कमवले ते स्वतःच्या मेहनतीने कमवलेय 🎉 तेजस भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे 🎉

    • @Kpcrickhopoli
      @Kpcrickhopoli 2 วันที่ผ่านมา +2

      मी सुद्धा तेजस डाकी यांची मुलाखत घेतलेय त्यांच्याबद्दल जेवढी माहिती घेतली त्यांनतर असं समजलं कि ते कुणाच्या सांगण्यावरून आवाज उठवणारे नाही तर स्वतःच्या इच्छेने जे आहे ते करत असतात समाजकारण करतात ते त्यातून राजकारणात येत असतील तर अभिनंदन आहे तुमचं 🥳

    • @Rokhthok46
      @Rokhthok46 2 วันที่ผ่านมา

      @@Kpcrickhopoli ❤️

    • @niuvrttibhoir7132
      @niuvrttibhoir7132 2 วันที่ผ่านมา

      😂

  • @pratibhamhatre7705
    @pratibhamhatre7705 2 วันที่ผ่านมา +15

    सतिश वसुप्रिया प्रकरणात लक्ष घाला गरीबाचे पैसै मिळवून दया खूप आशीर्वाद मिळतील

    • @imranbade8254
      @imranbade8254 วันที่ผ่านมา

      Kharokhar same comment karnar hoto

  • @sanketpandit1679
    @sanketpandit1679 2 วันที่ผ่านมา +17

    युवा आमदार....प्रीतम दादा म्हात्रे👍🇹🇷

    • @Sankeloveer19
      @Sankeloveer19 2 วันที่ผ่านมา +2

      King Pritam Dada ❤️

  • @saipatil3149
    @saipatil3149 วันที่ผ่านมา +3

    एकाच दादा तेजस दादा भावी आमदार

  • @sushantpatil708
    @sushantpatil708 2 วันที่ผ่านมา +12

    हा तर महेश बालदी चां मानुस आहे रहा तु पण रहा उभा तुम्ही पण खा मतदान मग 😂😂
    बालदि भूमिपुत्र आणि आपण उपरे का काय दादा तुला पण इडी ची धमकी दिली वाटत महेश बालदी नी बर आहे
    उरण कर असेच राहणार आपला जर स्थानिक उमेदवार आगरी कोळी कराडी निवडून नाही दिला तर..
    धन्य असो तुमच्या विचारणा

  • @NirbhayGawand
    @NirbhayGawand วันที่ผ่านมา +2

    फिक्स आमदार प्रीतम दादा म्हात्रे होणार🇹🇷

  • @Sankeloveer19
    @Sankeloveer19 2 วันที่ผ่านมา +9

    Pritam Dada ❤

  • @sagarmokashi3106
    @sagarmokashi3106 2 วันที่ผ่านมา +16

    आमदार एकच मनोहर शेट भोईर ❤

  • @kingsahil8692
    @kingsahil8692 2 วันที่ผ่านมา +5

    1200 मतांच्या वर मत पडली तरी खूप झालं
    आणि आमदार होयच्या गोष्टी सोडा ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा
    आधी बोरखार गावचा विकास करा
    रोड मोठा करा
    आणि तुम्हाला तुमच्या गावात नाही लोक मतदान करत तर आमदार की लांबच राहिली

    • @tejaskailasdaki2500
      @tejaskailasdaki2500 วันที่ผ่านมา

      एकवेळ निवडणूक लढविली भरघोस मतांनी विजयी झालो.. सरपंच झालो.. कुणाला किती मत पडतात ती उरणची जनता ठरवणार आहे

    • @mayurgawand1735
      @mayurgawand1735 วันที่ผ่านมา +1

      Aamdar tejas bhaich honar..1200 kunala padtil te samjel result la..ekvel tejas bhaina bhet..mag kalel tyancha swabhav..sarvana visarun jashil..mi pahilela mansatla devmanus..I support tejas bhai

  • @PratikMhatre-c7q
    @PratikMhatre-c7q วันที่ผ่านมา

    दादा तुमचा समाजकार्य खूप मोठा आहे...
    पण तुम्ही या राजकारणात नका पडू..
    असल्या घान लोकांच्या नादी नका लागू..
    तुमचे जे कार्य चालू आहे ते खूप.महान आहे..

  • @dipeshbanda5439
    @dipeshbanda5439 2 วันที่ผ่านมา +5

    एकच वादा प्रीतम दादा

  • @sachingawand4096
    @sachingawand4096 2 วันที่ผ่านมา +4

    उरण पनवेल खालापूर ला हवा नवीन तरुण चेहरा. आमदार प्रीतम दादा म्हात्रे

  • @NamdevMadhavi-r5n
    @NamdevMadhavi-r5n 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada good

  • @harshitbeasts18
    @harshitbeasts18 2 วันที่ผ่านมา +4

    तेजस सर, तुमच सामाजिक कार्य बघितलं तर नक्कीच तुम्ही राजकारणात उतरलं पाहिजे🎉🎉
    तुमचे विचार आपल्या समाजासाठी प्रेरणादायी आहेत🎉🎉

  • @sonyagharat2051
    @sonyagharat2051 2 วันที่ผ่านมา +13

    मी राजकारण नाही मानत
    पण उरण चा आमदार भूमिपुत्रच हवा

  • @sachinpatil5173
    @sachinpatil5173 2 วันที่ผ่านมา +5

    प्रितम दादा आमदार होणारच

  • @ganeshpatil5953
    @ganeshpatil5953 2 วันที่ผ่านมา +3

    सर्व मतदार बंदु आणि बहिणी ना विनंती आहे
    भूमी पुत्र आहे संधी द्या अशा माणसाला सोन करीन नक्कीच

  • @santoshpatil7326
    @santoshpatil7326 วันที่ผ่านมา

    तेजस डाकी याने माझ्या मते अगोदर पंचायत किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवावी नंतर आमदार की एकदम मोठी उडी घेवू नये

  • @spacendesign1498
    @spacendesign1498 2 วันที่ผ่านมา +5

    सुपारी घ्यायची आणि मत खायची जेणेकरून विद्यमान आमदाराला मदत होईल

  • @NikhilPatil-tk7we
    @NikhilPatil-tk7we 2 วันที่ผ่านมา +4

    तेजस भाई तुम्ही काहीतरी करून दाखवा तरच मुलांचा र तरच मुलांचा फायदा होईल कामं मिळतील

  • @purushottam2720
    @purushottam2720 2 วันที่ผ่านมา +4

    हिम्मत आहे तर किंमत आहे.
    तेजस भावा तुम्हीं तुम्हचे कार्य सुरूच ठेवा, आपणास शुभेच्छा!
    from kalyan taluka village.

  • @rameshwaghekoralwadi5120
    @rameshwaghekoralwadi5120 2 วันที่ผ่านมา +5

    दादा समाज सेवा करत आहात ना ती समाज सेवाच करा का तर राजकारणात गेलात तर ते ठीक नाही दिसणार खूप छान कार्य करत आहात तुम्ही 🎉

  • @sp-xl9es
    @sp-xl9es 2 วันที่ผ่านมา +3

    प्रितम दादा 🔥✌️

  • @mayurbhopi9793
    @mayurbhopi9793 วันที่ผ่านมา

    Tejas dada is true leader personality 🫡

  • @manishgawand66
    @manishgawand66 วันที่ผ่านมา

    प्रितम भाई पनवेल चे आहेत अशे सांगणारे त्यांना एकच सांगतो त्याचा गाव तर उरण विधानसभा मधेच आहे ना 😏😏😏

  • @bashuYadav-zz7ut
    @bashuYadav-zz7ut วันที่ผ่านมา +2

    Aamdar fkt Tejas bhai..aaji -maji chi karnar bhai bhaji..ekach vada tejas dada

  • @kalyanibhoir5278
    @kalyanibhoir5278 วันที่ผ่านมา

    Tejas bhau tumhich bhavi aamadar 🎉

  • @surajpatil1843
    @surajpatil1843 วันที่ผ่านมา +1

    Konta contract bhetnar ahe amdaran kdun?

  • @KittuPatil-fd3om
    @KittuPatil-fd3om วันที่ผ่านมา

    सतीश गावंड व सुप्रिया यांच्या जवळ असलेले पैसे
    जो कोणी गरीब जनतेचे पैसे निवडणूक येण्या आधी मिळवून देईल
    तेच उरण व पनवेल चे भावी आमदार म्हणून फिक्स

  • @rakeshgharat1256
    @rakeshgharat1256 2 วันที่ผ่านมา +4

    प्रितम दादा आगे बढो..हम तुम्हारे साथ है 🇹🇷

  • @pranavthakur6313
    @pranavthakur6313 2 วันที่ผ่านมา +14

    तेजस डाकी यांनी सतीश गावंड घोटाळा प्रकरणात लक्ष द्यावे उरणच्या गोरगरीब भूमिपुत्रांचे पैसे गेले आहेत

    • @omkarpatil8670
      @omkarpatil8670 2 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे भावा

    • @shekharkathe424
      @shekharkathe424 2 วันที่ผ่านมา +3

      आमचे गरिब लोकांचे काय हाल झाले आहे ते आम्हाला माहीत ऊरण

    • @harshitbeasts18
      @harshitbeasts18 2 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

  • @sunilpatil8192
    @sunilpatil8192 2 วันที่ผ่านมา +2

    आमदार खासदारांना का लक्ष नाही कोप्रोरोली ते खोपटा प्रत्येक वर्षी खड्डे बुजवून मलई खातात पण टोस रस्ता होत नाही मग त्या कॉन्टॅक्टर वर का नाही कारवाई होत

    • @valmikpatil2380
      @valmikpatil2380 วันที่ผ่านมา

      खोपटा पुल ते कोप्रोली 4 पदरी रस्ता आणि इकडे चिरले ते दिघोडे 4 पदरी रस्ता कधी होणारं, यामुळे स्थानिक लोकांना, शाळकरी लहान मुले, सकाळ संध्याकाळ कामगार वर्ग यांना ये करताना ट्रॅफिक आणि वेळेला सामोरे जावे लागते.. लक्ष घालावे या कडे नेते मंडळी नी ❤

  • @sandeshpatil8638
    @sandeshpatil8638 2 วันที่ผ่านมา +2

    Gor garibancha kaivari..sachha manus,mansatla devmanus…I support tejas bhai

  • @trp3628
    @trp3628 วันที่ผ่านมา

    आमदार एकच होणार प्रीतम म्हात्रे ❤

  • @SarveshPatil-j2j
    @SarveshPatil-j2j 2 วันที่ผ่านมา +1

    एकच वादा तेजस डाकी दादा100%👑

  • @SonaliPawar-t8z
    @SonaliPawar-t8z 2 วันที่ผ่านมา +1

    Ek number

  • @mayurgawand1735
    @mayurgawand1735 วันที่ผ่านมา +1

    Tejas Bhai sarkha manus nashibane Milto,sarvani support karu ya

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यांना ग्रामपंचायत निवडनुक लढवायला सांगा आधी एक एक पायरी चढू दे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नंतर आमदारकी....... एकदास आमदारकी साठी उडी मारील आणि स्वतःचा तोंड भाजून घेईल 😂

  • @ShreeNBhoir
    @ShreeNBhoir 2 วันที่ผ่านมา +2

    Speech mast aahe

  • @hemantmhatre7876
    @hemantmhatre7876 วันที่ผ่านมา

    बरोबर बोलता दादा

  • @kailasbhagat5152
    @kailasbhagat5152 2 วันที่ผ่านมา +3

    दादा तुम्ही आमदारकीला ऊभे रा आम्ही तुमचे पाठी आहे

  • @ajaymhatre7050
    @ajaymhatre7050 วันที่ผ่านมา

    Eakach vada Pritam dada ✌️

  • @SohanGavand
    @SohanGavand 2 วันที่ผ่านมา +3

    Dada sarkhi manas khup kami ahet hya jagat 💯 ekda navin aamdar nivdun dada la sandhi dya aani asach aamchya pen madhe pan prasad dada Bhoir ahet bas zale aata juni loka aata kahi tari Badal pahije aani te aaplyala srvanna Milun karaychi ahe

  • @sunilmhatre6016
    @sunilmhatre6016 2 วันที่ผ่านมา

    कामगार नेते पद हे काय आहे हे समजावून सांगितल्या बद्द्ल धन्यवाद ❤😂

  • @jituthakur594
    @jituthakur594 2 วันที่ผ่านมา +1

    बालदी साहेब ओन्ली

  • @Rajugawand-j6v
    @Rajugawand-j6v วันที่ผ่านมา +1

    Mansatla khara khura devmanus

  • @shripathpatil4754
    @shripathpatil4754 2 วันที่ผ่านมา +3

    असेच तुमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते ईतर गावातही आहेत. यासाठी जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तेव्हा एखादी तिसरी आघाडी भक्कम निर्माण होईल आणि धन शक्ती नष्ट होईल.

  • @VaradKatkari-p2o
    @VaradKatkari-p2o วันที่ผ่านมา

    ekach vada tejas dada..aamchya chirner madhun 2000 mate tumhala miltil..

  • @atishpatil9168
    @atishpatil9168 2 วันที่ผ่านมา +2

    या वेळी जनता तुम्हालाच निवडून देणार !!!

  • @rajakatkari
    @rajakatkari 2 วันที่ผ่านมา +3

    Dada aamadar kila ubhe Raha mipan urankar aahe mast 👍

  • @ShreeNBhoir
    @ShreeNBhoir 2 วันที่ผ่านมา +1

    I supported

  • @jituthakur594
    @jituthakur594 2 วันที่ผ่านมา +2

    12000 हजार मतांनी baldi साहेब येतील

  • @rahulkoli5718
    @rahulkoli5718 2 วันที่ผ่านมา +1

    Tumhi kiti pan orda Uran cha Aamdar Pritam Dada Mhatre hech hotil

  • @swapnilpatil8492
    @swapnilpatil8492 2 วันที่ผ่านมา +1

    समाजसेवा करा आणि राजकारण सोडून द्या

  • @imranbade8254
    @imranbade8254 วันที่ผ่านมา

    Plz satish gavand kade je paise adklet tyavar laksh dya jra khup lokanche paise adaklet plz

  • @PramodPatil-n4x
    @PramodPatil-n4x 2 วันที่ผ่านมา

    Tejas daki tumhi gram panchayat ladhava tumchi kam changli ahe, Aamdar ki naka Ladhvu, tyat tumhi nivdun yenar nahit pan thodi mat jari padali tari baher cha Aamdar navdun yeil, 2009 vivek patil, 2014 manohar bhoir, 2019 mahesh baldi, 2024 pritam mhatre, yenar pritam mhatre kopar cha ahe sthanik uran matdar sanghatla ahe,

  • @sachinpatil5173
    @sachinpatil5173 2 วันที่ผ่านมา

    कोणी पन आमदार चालेल पण मराठी माणूस पाहिजे

    • @sachinpatil5173
      @sachinpatil5173 2 วันที่ผ่านมา +2

      उरण मध्ये फक्त प्रितम दादा

  • @balaramkhandvi829
    @balaramkhandvi829 2 วันที่ผ่านมา +1

    महेश शेठ बालदी प्रचंड मतांनी निवडून येणार..... 5000कोटी मंजूर आणि काम मार्गी लावणार नेतृत्व......

  • @Familyvlogs-v8n
    @Familyvlogs-v8n 2 วันที่ผ่านมา +3

    भावा १००% तू निवडून येशील🎉❤

  • @nitinthakur7064
    @nitinthakur7064 2 วันที่ผ่านมา +5

    जगातील no1 बंदर जेनपिटी आपल्या कडे असूनही....
    काय आहे उरणला असा प्रश्न आम्हाला पडायचा आणि आज तोच प्रश्न आमच्या मुलांना पडतो
    इंजिनीरिंग /मेडिकल कॉलेज??
    दवाखाना??
    शॉपिंग माल??
    उरण मध्ये आहे ती फक्त ट्रॅफिक...

    • @valmikpatil2380
      @valmikpatil2380 วันที่ผ่านมา

      हे फक्त दिबा पाटील साहेब च करू शकले असते., बाकी सगळे नेते मंडळी आप आपली पोळी भाजून घेत आहेत.