कल्टर देताना विद्यापीठाची शिफारस, झाडाचा पूर्व पश्चिम विस्तार उदा. पूर्व..... 3 मीटर पश्चिम.......... 5 3+5÷2=4 मीटर आलेली ऐकून संख्या X 3 मिली म्हणजे 4X3=12 प्रत्येक झाडाला 12 मिली कल्टर. असे सूत्र आहे. कल्टर द्यावयाचे झाले तर खत व शेणखताची मात्र दुप्पट दयावी लागते नाही तर झाड कालांतराने झाड अशक्त होत जाते. NAA प्लॅनोफिक्स देण्याचे प्रमाण 4.5 लिटर पानी व 1 मिली प्लानोफिक्स असे आहे.
Very good information ℹ️
कल्टर देताना विद्यापीठाची शिफारस,
झाडाचा पूर्व पश्चिम विस्तार
उदा. पूर्व..... 3 मीटर
पश्चिम.......... 5
3+5÷2=4 मीटर
आलेली ऐकून संख्या X 3 मिली
म्हणजे 4X3=12
प्रत्येक झाडाला 12 मिली कल्टर.
असे सूत्र आहे.
कल्टर द्यावयाचे झाले तर खत व शेणखताची मात्र दुप्पट दयावी लागते नाही तर झाड कालांतराने झाड अशक्त होत जाते.
NAA प्लॅनोफिक्स देण्याचे प्रमाण
4.5 लिटर पानी व 1 मिली प्लानोफिक्स असे आहे.
सगळ्या रासायनिक फवारण्या घेण्या साठी सांगत आहात, सामान्य शेतकऱ्याला हे परवडेल काय.
Details video pahije... Amba var... Plz
सरकार ने आंबा शेतकरी यांना रासायनिक व ऑरगॅनिक औषध वापरण्यासाठी लायसन द्यावे जेने करुन औषधांच्या किंमती कमी होतील