Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगारीला मुळापासून खोडून टाकलं पाहिजे - देशमुख

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 37

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 10 วันที่ผ่านมา +24

    देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @akshayshelar8153
    @akshayshelar8153 10 วันที่ผ่านมา +16

    अजित पवार तुला लाज वाटली पाहिजे मी बारामती चा आहे तुला निवडणूक दिलाय

  • @SunilPansare-i5w
    @SunilPansare-i5w 9 วันที่ผ่านมา +5

    देशमुख परीवाराला न्याय मिळालाच पाहिजे

  • @Asmirealtalk02
    @Asmirealtalk02 9 วันที่ผ่านมา +2

    अख्या महाराष्ट्राला एक शिकवण राहायला पाहिजे एवढं लढा त्या शिवरायांसारखं. 🙏🙏 एक दिवस न्याय तर मिळेलच पण इतिहास मधे या घटनेच नाव घेतलं जाईल आणि जनता kiti काय काय करू शकते हे गुन्हेगारांना कळेल 👍

  • @DineshGedam-fy4nb
    @DineshGedam-fy4nb 9 วันที่ผ่านมา +8

    सगळे अधिकारी बदलले पाहिजे

  • @shivanifjadhav3362
    @shivanifjadhav3362 10 วันที่ผ่านมา +6

    यांना न्याय द्यावाच लागेल करणं याचे याचे खूप काहीं कांड सापडतं आहेत हे सुटणार नाही

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 10 วันที่ผ่านมา +10

    प्रशासन व्यवस्था भ्रष्ट झाली.

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 9 วันที่ผ่านมา +2

    संघटित गुन्हेगारी हि बीडच नाही तर आख्या भारतत देशाचे दुर्दैव आहे....

  • @BharatraoKalunke
    @BharatraoKalunke 9 วันที่ผ่านมา

    अगदी रास्त! धनु भैय्या.
    फार छान मांडणी केली.

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 10 วันที่ผ่านมา +8

    ह्या कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे देशमुख कुटुंबाने घाबरण्याचे कारण नाही आता रोडवरती लढतोय लढणार

  • @siddharamdeshmane4046
    @siddharamdeshmane4046 10 วันที่ผ่านมา +8

    देशमुख कुटुंब ला न्याय मिळावा

  • @akshadachavan16
    @akshadachavan16 9 วันที่ผ่านมา +6

    आज ती मुलगी शाळा सोडुन दारोदार फिरते न्यायासाठी त्यांचा विचार करा

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 9 วันที่ผ่านมา

    खर आहे, गूनेगारी समुळ नष्ट झाली पाहिजे
    जय भीम जय लहुजी जय शिवराय

  • @Anjali-m6x
    @Anjali-m6x 9 วันที่ผ่านมา

    खरा न्याय पाहिजे
    कोणीही असेल त्याला सजा झाली पाहिजे तो मंत्री असेल तरी....
    न्याया च्या प्रतीक्षेय महाराष्ट्र...

  • @Anjali-m6x
    @Anjali-m6x 9 วันที่ผ่านมา

    जय भीम जय शिवराय

  • @chandrakantmisal4454
    @chandrakantmisal4454 9 วันที่ผ่านมา +2

    aarrrrr.... nyay nahi rajkaran disayla lagaley... sagali mulakhat aikali aahe

  • @kk4603
    @kk4603 9 วันที่ผ่านมา

    आम्ही देशमुख कुटुंबा सोबत आहोत.

  • @santoshgaikwad4096
    @santoshgaikwad4096 9 วันที่ผ่านมา

    देशमुख कुटुंब न्याय मिळाला पाहिजे पण आरोपींना राजकीय स्पोर्ट्स असल्यामुळे त्यांना कठोर कारवाई होणार नाही कालांतराने प्रशासन शांत होईल आपली न्याय व्यवस्था हि योग्य नाही

  • @vijayshinde246
    @vijayshinde246 9 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस साहेब तुमचा मित्र आडकलाय यात त्यामुळे तुमचे काम अवघड झालंय का. अहो जरा लाज वाटू द्या

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 9 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख व महादेव मुंडे चे अत्याचार राजकारण करणाऱ्यांना आणि गुन्हेगाराचा पाठीशी उभा राहणाऱ्यांना गुन्हेगारांचा आरोग्याचा समर्थन करणाऱ्यांना एकच विनंती आहे की महादेव मुंडे चे लेकरं आणि संतोष देशमुख चे लेखक वैभवी आणि विराज का कोण यांच्याकडे पहा आणि हीच वेदर तुमच्या लेकरावर आली असेल तर तुम्ही काय केलं वाईट वाटलं तर मुलांकडे पाहून

  • @preshitanigade897
    @preshitanigade897 10 วันที่ผ่านมา +3

    Ajun nyay nahi ,ya lahan mulanlala kiti tras hot asel,tyache school che kay ,vichar karava sarkarne

  • @chandrakantmisal4454
    @chandrakantmisal4454 9 วันที่ผ่านมา +1

    nyay milalach pahije.... pan ya lekarana ujjwal bhavishya aahe... yanchya abhyasach kay?? aani ya chimuklyavar ya sarv goshtincha kay parinam hoil yacha kinich vichar karnar nahi ka???
    sarv kahi kara je yogya vatate te...
    pan ya lekaranchya babatit vichar vhava 🙏🙏

  • @VitthalDongardive-d5d
    @VitthalDongardive-d5d 9 วันที่ผ่านมา +1

    Pi Rajesh Patil Aani BallalYanna Pan Fashi Dya

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 9 วันที่ผ่านมา

      Sah aaropi karun kayam ch kamatun kadun taka

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 10 วันที่ผ่านมา

    वंजारी लोक ह्या लोकांच्या पाठीशी आहे काय हे लोक बनाव करण्यात पटाईत आहे

  • @BhimraoKamble-i4u
    @BhimraoKamble-i4u 9 วันที่ผ่านมา

    karokarch. jevde. pan. aropi. ahet. tyana. shiksha. jalich. paine....... Jai. maharashtra

  • @smitabhosale6530
    @smitabhosale6530 9 วันที่ผ่านมา

    Fadanvis saheb tya vaibhavi chya jagi tumchi mulgi asti tr...... Gunda n chi Ashich pathrakhan keli asti ka??Karm ghar visarat nahi lakshat asu dya

  • @BhimraoKamble-i4u
    @BhimraoKamble-i4u 9 วันที่ผ่านมา

    Shiksha. Jalich. pai. Je