वां किती सुंदर, शांत आहे हे ठिकाण खरच...नाहीं तर सद्या किती धावपळ चालू असते.... असं कधी तरी वेळ काढून नक्की गेलं पहिजे मन मोकळं होत निसर्गाच्या सान्निध्यात... 😊😊
गौरी खूपच सुंदर ठिकाण आहे आणि या निवांत क्षणांची खरंच तुला गरज होती कारण सतत धावपळ, प्रवास सुरू होता... एकमेकांना quality time देणं आवश्यक असते... शांत आणि प्रसन्न वातावरण होते... खूपच आवडलं..one day stay साठी उत्तम... इथे असुन माहित नसलेलं ठिकाण explore केलं..thank you very much 🙏 स्वतःची काळजी घे ❤❤
फारच मस्त ठिकाण आहे. पाठीमागे खडकवासला back water ही दिसत होत. V d o मध्ये सुद्धा तिथली शांतता जाणवत होती shoot तर उत्तम होत च वर्णन ही उत्तम होत. आम्ही बरेच वेळा खडक वासला चौपाटी जातो तिथं नेहमी वडापाव कांदा भजी सोबत अशीच कांदा आणि चटणी मिक्स चटणी देतात. आणि खरं सांगू का पुण्याचे लोक फार बेशिस्त आहे traffic बाबत. कारण आपण कितीही नीट चाललं ना सिग्नलला कुणी ना कुणी कुठून ही over take करतात त्यामुळं accident होऊ शकतो हे लोक स्वतः सोबत दुसऱ्याचा ही जीव धोक्यात टाकतात आम्ही खूप वेळा अशा लोकांचा अनुभव घेतलंय signal चे कॅमेरे काही कामाचे नाहीत. बाकी पुण्याच्या visit बद्दल खरंच धन्यवाद. पुन्हा कधी भेट होईल माहित नाही तोपर्यंत v d o मधूनच भेटायचं. आणि हो आजच पुढारी पेपर ला वाचलं कीं मिनिसोटा मध्ये ice festival चालू आहे. तुम्हाला happy journey.
वां किती सुंदर, शांत आहे हे ठिकाण खरच...नाहीं तर सद्या किती धावपळ चालू असते.... असं कधी तरी वेळ काढून नक्की गेलं पहिजे मन मोकळं होत निसर्गाच्या सान्निध्यात... 😊😊
नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ, ती जी फुले आहेत त्याला सीतेची वेणी म्हणतात, इथे दोनच दिसतात पण छान वेणीसारखे 10/12 फुलांचा गोफ असतो, सुंदर दिसतात ही फुले.
गौरी खूपच सुंदर ठिकाण आहे आणि या निवांत क्षणांची खरंच तुला गरज होती कारण सतत धावपळ, प्रवास सुरू होता... एकमेकांना quality time देणं आवश्यक असते... शांत आणि प्रसन्न वातावरण होते... खूपच आवडलं..one day stay साठी उत्तम... इथे असुन माहित नसलेलं ठिकाण explore केलं..thank you very much 🙏 स्वतःची काळजी घे ❤❤
चांगला वाटला हा vlog. सगळा परिसर सुंदर दिसत होता. ❤
फारच मस्त ठिकाण आहे. पाठीमागे खडकवासला back water ही दिसत होत. V d o मध्ये सुद्धा तिथली शांतता जाणवत होती shoot तर उत्तम होत च वर्णन ही उत्तम होत. आम्ही बरेच वेळा खडक वासला चौपाटी जातो तिथं नेहमी वडापाव कांदा भजी सोबत अशीच कांदा आणि चटणी मिक्स चटणी देतात. आणि खरं सांगू का पुण्याचे लोक फार बेशिस्त आहे traffic बाबत. कारण आपण कितीही नीट चाललं ना सिग्नलला कुणी ना कुणी कुठून ही over take करतात त्यामुळं accident होऊ शकतो हे लोक स्वतः सोबत दुसऱ्याचा ही जीव धोक्यात टाकतात आम्ही खूप वेळा अशा लोकांचा अनुभव घेतलंय signal चे कॅमेरे काही कामाचे नाहीत. बाकी पुण्याच्या visit बद्दल खरंच धन्यवाद. पुन्हा कधी भेट होईल माहित नाही तोपर्यंत v d o मधूनच भेटायचं. आणि हो आजच पुढारी पेपर ला वाचलं कीं मिनिसोटा मध्ये ice festival चालू आहे. तुम्हाला happy journey.
Sundar thikan aani mast video tai
ठिकाण मस्तच आणि सूत्रसंचालन तर 👌👌👌
वा मस्त विडिओ ❤❤❤❤❤❤
Khup chhan trip ❤
खूप छान.. निवांत ठिकाण आहे ❤
मस्त आहे व्हिडिओ गौरी
खूप छान जागा आहे
एन्जॉय करा मस्त
छान व्हिडिओ आहेत.....
Very nice video for one day home stay🙏🙏
Gauri khup mast video with best commentry
Khup chan video ❤❤
खूप छान जागा आहे। व्लाँग नेहमी प्रमाणे छान
Relaxing or lovely place ❤❤❤
Nice vlog 👌👌👌
Khupacha sundar nivanta place ahe gouri di ❤❤❤❤❤❤ khup chan ❤❤❤❤❤❤
Khup sundar station aahe tai he❤❤
Buddachi murti khup sundar hay
Khup Chan Tai video ❤❤❤😊😊
Sunder thikan aahe😊
मस्त ....शांत निवांत ...
खुपच नशिबवान आहेस तु
गौरी.ताई. खुरच. सुंदर. बगीचा.तुमचे.आवडती.झाड.आहेत.
Khup sundar ❤ per person kiti kharch ala??
Gauri you people are still in India or in US.
Khup chan video
Khup Mast ❤
👌👌
कुठे आहे हे ठिकाण व्यवस्थित पत्ता सांगा
पत्ता सांगा ना कुठे आहे
हाय ताई मला तुला भेटायचं आहे किती दिवस आहेस अजून सातारा ला
गौरी किती छान वाटते तुम्ही दोघी बहिणी किती निवांत गप्पा मारताय
अजिंक्यतारा किल्ला दाखवला ... सातारा शिवतीर्थ, व सेल्फी पाॅईट व्हिडिओ मध्ये दिसत नाही ..
🎉
Tai Khup mast❤
Stay cha price sang na
खुप छान
मी ढेबेवडीचा आहे
Tai please reply kar na ....
Kashi aahe aani yes your b
Vlog is excellent for all the Maharashtrian.
Amcha pn avdata spot ahe nashtyacha 😊
💕💕👌👌👌👌👌
गौरी लोणावळ्यात मनशक्ती ला भेट दे माईंड जिम नक्कीच आवडेल 😊
Price
Mast g
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chaanch
Hello Gauri kal mein khula Alka ka Tarika Van vibhag Mati to Aligarh hoti
First viewer ❤
गौरी पुणे मध्य आहे तर अंबेगाव येथे स्वामीनारायण मंदिर भेट दे खुप सुंदर मंदिर आहे
🙏
खुप छान आम्ही पण हे खेळ आजही आई कडे आल्यावर खेळ खेळतो, पानांची पर्स ही खुप छान आठवण आहे हा आठवणी चा ठेवा खुप अमूल्य आहे.
Gouribai tabiyat sambhal....
तुझी दीदी नोकरी करते का ग
Gauri tai pls mala tumchi help hviy pls me ksa contact kru tumhala me karad chi ahe pls tai pls help me
Khup mast ❤
Khup chan