उमा साठी बनवला गंठण । Happy Dhanteras । Marathi Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2023
  • #dhanteras #buying #gold #diwalispecial #marathivlog

ความคิดเห็น • 120

  • @snehakadam2137

    हे सगळं तुमच्या दोघांच्या कष्टाचं फळ आहे...दोघांच पण अभिनंदन...👏🏼👏🏼Uma च्या चेहर्‍यावरचं हसू लाखमोलाचं❤❤...

  • @prathameshgole6762

    उमा वहिनी काय मग आमच्या दादानी दिल की नाय गंठण बिचार्‍याला रोज बोलायचे वहिनी खरच खूप मस्त आहे गंठण आणि हो प्रणित दादा उमा वहिनी तुमच्या दोघांची खूप मेहनत आहे हे बनवण्यात तुमच्या मेहनतीच फळ दिल आज देवानी वहिनी किती खुश आहे त्याच्या चेहर्‍यावरूनच दिसत होत🎉अभिनंदन उमा वहिनी🎉😊❤🥰

  • @jayashreeraut385

    वा सुंदर छान दादा ला चांगली फोडणी दिली मस्त गिफ्ट वहिनी तुम्ही खुप सुंदर आहात दादाची लक्ष्मी आहात तुम्ही असेच खुप खुश रहा आई एकवीरा तुमच्या पाठीशी आहे

  • @poojaswapnilvlogs7626

    मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला ताईकडे पाहुन मला वाटले अंबानीची मोठी सुनच आहे. स्माइल पन तशीच आहे. 😊

  • @vilasbhagat790

    गंठण मस्त आहे डिझाईन पण मस्त आहे आणि उमा वहिनीवर एकदम छान दिसतो. प्रणित दादा थँक्स वहिनीला चांगला गंठण दिल्याबद्दल. आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @jayashreeraut385

    दादा आणि सौ ऊमा वहिनी नमस्कार आणि तुमची अनया तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेछा

  • @ratnamalagedam8910

    खुप सुंदर मंगळसुत्र ऊमा छान दिसते ❤

  • @soniahendricks85

    Very Beautiful Ganthan 😍👌🏻 Uma la Sundar dist ahai Ganthan👌🏻.

  • @sanikakupte217

    खूप छान मंगळसूत्र बनवले.मला खूप आवडले.आणि उमा तुला ते उठून दिसते.

  • @laxmibhoinkar9316

    प्रणित छान गथणची डीजाईन मस्तच आता शोभते कोळीन नाखवीन उमाला छान दिसतोय जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा

  • @chitravaydande9131

    उमाताई खुप छान आहे गंठण तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sameerkoli664

    खुप सुंदर व्हिडिओ दादा आणि

  • @shridharpatil9577

    एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान दागीना आणि तुझ्या कुटुंबाला शुभ दीपावली 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sunilkhedekar4760

    सुंदर आहे गंठण. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आ

  • @scandentandherieast

    Pranit Sir HAPPY DIWALI,Tuzi Family Happy Raho Hich Swami n Kade Prarthna🙏🙏

  • @bhausahebmore5571

    खुपचं छान आहे मंगळसूत्र मस्त gift दिलं दादा नी 😊

  • @Rider-qv6rh

    प्रणित खुपच भारी उमा ला खुप छान दिसते तुम्हांला स॔वाना दिपावली च्या हादीक शुभेच्छा

  • @arachanachavan5944

    Khup chhan mangalsutra mhanje prateek steri sathi molyawan dagina aahe. Tya sathi khup abhinandan dada tuz gift chhan dilas. Tumchya family la Diwali chya khup khup shubhechha 🪔✨🎁💐🎇

  • @bharatinandgaonkar3502

    खूप छान design मंगळसूत्र ❤️happy diwali

  • @aminashaikh9729

    Very nice to see you again. With new block. I loved your magalasutra very much. Very beautiful designs. Thanks🌹 a lot.