सिंधुदुर्गातील प्रसिद्ध दशावतार कलाकार श्री.दादा राणे यांचा जीवनप्रवास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- सिंधुदुर्गातील प्रसिद्ध दशावतार कलाकार श्री.दादा राणे यांचा जीवन प्रवास @konkandiscoveryofficial8383
#dashavtar #dashavtari_natak #kalakar #konkan #malvani #sindhudurg #sawantwadi #konkani
खुप खुप दंडवत काका आपली वाणी ऐकून धन्य वाटल. धन्यवाद
Khupchan
दशावतार या कलेत खरंच दादा च योगदान खूप मोठं आहे आणि महत्वाचं म्हणजे एवढं यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत❤
धन्यवाद 🙏
खुप छान 🔥🔥
❤❤
मुलाखत छानच दिली दादा काकांनी.. परंतु मुलाखत घेणाऱ्यांचा दशवतार विषयी अभ्यास खूपच कमी वाटलं..... नायतर अजून पण खूप छान मुलाखत झाली असती
सर आम्ही वेग वेगळ्या विषयांवर मुलाखत घेत असतो आणि प्रत्येक विषय बद्दल आम्हाला पूर्ण माहिती असते अस नाही. आम्ही एक छोटा प्रयत्न केला लोकं पर्यंत दादांचा प्रवास पोहोचवण्याचा. आमच्या पैकी जी प्रिया आहे ती अकोल्याची आहे आणि मी सिंधुदुर्गातली. तुम्ही कमेंट केल्या बद्दल धन्यवाद 🙏
छान आम्ही दादावर नितांत प्रेम करतो.. धन्यवाद
धन्यवाद 🙏
दशावतार कलेला मिळालेली दोन अनमोल रत्न मास्टर दादा राणे कोनसकर लोकप्रिय राजा उदय राणे कोनसकर खरच आमच्या सारख्या असंख्य रसिकांच दैवत❤❤ all the best
धन्यवाद 🙏
Dada Konaskar is King 👑👑👑 Great Actor
धन्यवाद 🙏
Khup sunder mahiti
धन्यवाद 🙏
दादा राणे /कोणसकर हे दशावतार मधील खुप मोठे नाव आहे.पण ह्या माणसाला गर्व नाही ते कोणालाही कमी लेखत नाहीत नविन कलाकारांना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन करतात धन्यवाद
🎉🎉
आपली दशावतार कला जपणारे उतुंग दशावतार कलाकार सलाम आपल्या अभिनयाला
🎉
Dada... मुलाखत मस्तच अप्रतिम
खुप छान मुलाखत....
Khup sundar
God batar bast
Dada Konaskar is King 👑 of Dashavatar art🎉🎉🎉🎉
धन्यवाद🙏
Mast
👍👌💐💐💐💐
❤❤
Khup chaan 👌
खुप सुंदर दशावतार म्हणजे दादा राणे कोनकर ग्रेट
धन्यवाद 🙏
खुप सुदंर ❤❤❤❤
धन्यवाद 🙏
I think Dada Rane koneskar is very good ,brilliant, brave , talented, good speach, good acting, that is all rounder great salute God bless you From Shivaji D RALKAR goregaon Bombay .
Khup Sundar Mulakhat
Dada Rane Sir Amche Seemdhadi,
Me Dabilkar & Dada Sir Konaskar Tye Dashawtar Natya Kshetrat Manobhawe Kam Kartat
Khup Khup Subhechya
Aba Gavas
Village Dabhil
दादा कोकाणातले एक रत्न
धन्यवाद 🙏
Tukaram gawadeni kausacha bhari Kam kelela
दशावतार म्हणजे काय हे तुझ्या मुलाखती छोट्या छोट्या गोष्टीतून माहीत नाही झालं मोनीका खुप छान ❤🎉
Khup khup dhanyawad
धन्यवाद 🙏
खरंच खुपच छान व सुंदर दशावतारातील माहिती मिळाली आहे 🙏
धन्यवाद 🙏
Great कलाकार आणि माणुस पण.
धन्यवाद 🙏
दादा खूप भारी 🎉🎉
धन्यवाद 🙏
Dada Rane हे दशावतार मधलं खूप मोठं नाव. त्यांची मुलाखत बघायला मिळाली आमचं खूप मोठा भाग्य. बऱ्याच दशावतार मधील छोट्या छोट्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. नवीन कलाकारांसाठी मी खूपच उपयुक्त ठरेल. खरंच धन्यवाद. या चैनल वरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात. त्यामुळे चांगली माहिती मिळते
Khup khup dhanyawad
🎉🎉
धन्यवाद 🙏
सुंदर ❤
धन्यवाद 🙏
Khup sundar
❤❤
Dadanche bandhu lokpriy raja Uday Rane konaskar yanchi pan interview ghya tai my all time fevrite actor
Pudhcya veli nakki gheu. Comment kelya baddal khup abhaar 🙏
खूपच छान दादा दशावतार विषयी सविस्तर आणि उत्कृष्ट माहिती आपण या मुलाखतीतून दिलेली आहे याचा दशावतारी कलाकारांना फार मोठा फायदा होईल
धन्यवाद 🙏
खूप सुंदर दादा राणे साहेब आपल्या कलेला सलाम
धन्यवाद 🙏
खूप छान माहीती दिली श्री. दादा राणे यांनी
धन्यवाद 🙏
❤🎉 Great.. दादा..🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
👍🥳
धन्यवाद 🙏
👌☝👍🙏
Thanks
❤❤ khup chan
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
खूप छान 🎉
धन्यवाद 🙏