Pravas.. | प्रवास..एका ध्येय वेड्याचे.! | Marathi Short Flim | Flim by Sandip Dhum
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- निर्माता/ दिग्दर्शक- संदिप धुम
( 9673311338 )
पटकथा-सतीश बनसोडे व संदिप धुम
कोरिओग्राफी- प्रवीण गावित.
एडिटर व कॅमेरामन- भागवत पवार, कमलेश चौधरी.
कलाकार-शंकर मीसाळ व ज्योत्स्ना खांबाईत व इतर सहकलाकार.
सहकार्य- दर्शन फोटो सुरगाणा.सहकार्य- दर्शन फोटो सुरगाणा,राजेश गायकवाड
सुरगाणा तालुक्यातील अधिकारी,पदाधिकारी,राजकीय,गावकरी, सरपंच पोलिस पाटील व इतर मान्यवर.
√संपर्क
संदीप धुम:
इंस्टाग्राम: ...
फेसबुक: / sandip.dhum.7
News
Nashik star news:-
• Video
• सुरगाण्यातील आदिवासी य...
• सुरगणा:- प्रेमवेड्या त...
______________________________________________
संगीत -synergy production
• SHALA | S1 - EP1 Shale...
Omkar pawaskar
• Duniyadari theme.... ...
______________________________________________
तरी सर्वांनी व्हिडिओ पाहा like करा Subscribe करा SD Rudra Production आणि शेजारील घंटी नक्की वाजवा.
खरोखर आज preamapeksha नोकरीला जास्त महत्व आहे ,,आणि आपल्या आदिवाशी भागात तर जास्त आहे आणि खरी परिस्थिति आहे
हो हेच लक्षात आलं माझ्या आणि संदेश देण्याचा प्रयत्न केला
खरं भावना सद्या स्थितील आले सलाम आपल्या फिल्म ला
धन्यवाद भावा
सर्व प्रथम सर्व कलाकारांचे मनापासून खूप खूप अभिनंदन .सुरगाणा तालुक्यातील सर्वात पहिला लघु चित्रपट तयार केला त्याबद्दल सर्वांचे एकदा मनापासून आभार
जेव्हा आपण प्रेमासाठी आपल्या आयुष्यभराच्या करीयराकडे दुर्लक्ष करतो..
आणि त्या व्यक्तीच्या फसव्या,स्वार्थी प्रेमात इतका गुरफटून जातो कि आपण त्या व्यक्तीलाच सर्वोच्च मानत जातो....आणि आपण आपल्या आयुष्यातील उम्मीदीचे वर्ष वाया घालवतो..
अप्रतिम लघूपट आहे.....खूप खूप खूप छान..🌹❤🌹
धन्यवाद भाऊ
Kupach chaan aahe laguchityapat preranadhai abhinandan
धन्यवाद सोमनाथ गावित भाऊ
खुप छान 👌👌👌👍👍👍
सर्व टीम चे अभिनंदन आहे
धन्यवाद
खरच आजची पारिस्थिति अशीज आहे ,,
हो ना
खूप सुंदर संदेश सदरच्या लघुचित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे..खरच अप्रतिम..!!
हल्ली सदरची परिस्थिती असीच आहे..ग्रामीण भागातील तरूण तरूणी देखील हूशार असतात.त्यांच्यात पण ती जिद्द,इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असते.परंतू ज्या वयात जे करायला हवे ते न करता मोबाईलच्या आहारी जाऊन तसेच प्रेम प्रकरणामध्ये स्व:ताला झोकून देऊन फालतू उद्योग करतात.आणि ज्याचा पुढे आपल्या उज्वल भविष्यासाठी काहीच फायद्या नसतो..त्यासाठी येण उमेदीची वर्ष वाया घालवतात.
जे वय शिकण्याच असत त्या वयात शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि भविष्यात येणा-या पुढील पिढीला शहानपणाचे बोल शिकवतात..खर तर आजच्या तरून तरूणी ने स्व:ताच आत्मपरिक्षण केल पाहिजे.आणि "आधी नोकरी मग छोकरी" हे समिकरण स्व:ता तयार केल पाहिजे...उगाच पोरींच्या नादाला लागून फालतू टाईम पास करण्यात काहीच अर्थ नाही..फक्त नोकरी लागेल कि नाही..या द्वीधा मनस्थितीत राहून शिक्षणाकडे न बघता...आपण शिक्षण घेऊन उत्तम शेती देखील करू शकतो..याचा विचार करून आधी निदान पदवी पर्यत तरी उत्तमरित्या शिक्षण घेतलेच पाहिजे.परंतू हल्ली शिक्षणाकडे नोकरी मिळत नाही म्हणून दुर्लक्ष केल जाते.
सदरचा लघूपट उत्तमरित्या तयार केलेला आणि आणि आपल्या सुरगाणा सारख्या दुर्गम भागातील तरूण देखील शिक्षणाकडे दुर्लक्ष करतांना दिसतात.खर तर तरूणांनी शिकल पाहिजे.आणि परिस्थितीचा बावू न करता स्व:ताच उज्वल भविष्य घडवण्यासाठी तरूण वयात अतोनात प्रयत्नाची पराकाष्टा केली तर अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही..!
धन्यवाद ..असेच सहकार्य व प्रेम असू द्या.🙏🙏🌺
👌👌👌👌
छान लघु चित्रपट ,,आजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी शिकण्या सारखे आहेत ,या चित्रपट मध्ये ,आणि आपण चांगल्या मार्गाला जाऊ शकतो ,कारण प्रेम परकरन करून माणूस बरबाद होत असतो ,छान ह्या स्टोरी मधून एक चांगल्या मार्गाला जाऊ शकतो ,हे लगू चित्रपट 18 ते 25 वयोगटातील मुलांनी नकी ,बघावे 20 मिनिटाचा ,,,,,,,एक चांगली शिकवून मिळेल ,,
Tnq Sir...
अप्रतिम शाॅर्ट फिल्म आहे.अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐
धन्यवाद असेच सहकार्य असू द्या..
खुप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓
Super 👌👌👌👌🌹
आपल्या सुरगाणा आदिवासी भागातील सुरुवात चागल्या प्रमाणे होते
🔥🔥🔥 खूप सूंदर शॉर्ट फिल्म आहे. 🔥🔥
खर आहे ह्या प्रेम प्रकरणामुळं खूप मुल मुली भरकट गेले ह्या शॉर्ट फिल्म मधून आपण खूप छान दाखवलं 👌👌🙏
धन्यवाद असंच सहकार्य असू द्या
Fabulous... Sandip bhau.
Tnq so much Bhai ❤️
या शॉर्ट मुव्ही सर्वानी चांगल्या कमेंन्ट केल्यात, आनंद वाटला सर्वं प्रेक्षक वर्गाचे मनापासून अभार , आज आपले सर्वण रुपी गोड असे शब्द या लघूपटा साठी जे शुभेच्छा रुपी मिळतात हे खुपच स्तृती जनकच आहे , कारण अति दुर्मिळ भागा मध्ये या लघुपटाची निर्मिती झाली . कोणत्याच प्रकारचा जनप्रतिसाद नसतानी व लघूपट म्हणजे काय यांची ज्या माणसांना जाणीव सुधा नाही वेगळ्या विचार सरणी चे लोक कष्ट कसा व उदरनिर्वाह करा येव्हडाच दैनंदिन विचार शैलीच्या लोकांमध्ये वेगळा विचार व कल्पना चित्र उभे करणे म्हणजे काही सोपं काम नव्हते ... तरी खुपच समस्यांना सामोरे जाऊन लोकांचे टोमने आयकून निरर्थिड पणे उभा राहणारा व आदिवासी समुदाय मधला कलावंत जीवत करनारा संदिप भाऊ धुम याला दिल खुष सलाम , जे संदिप भाऊ ने करुन दाखवल ते अप्रतिम संदिप भाऊंचे जेव्हडे कौतुक केले तेव्हडे कमी , एकदा मनापासून आय लव संदिप भाऊ .......
असेच प्रयत्न कर नेहमी आम्ही तुझ्या सोबत राहू , पुढील वाटचालीस भर गोस शुभेच्छा .
तुझाच एक चाहता
माणकेश्वर फाऊंडेशन माणी
गणेश वाघमारे.....👌👌👌👌👌
Tnq so much..Ganesh Bhau. love you too❤
Amchya gavacha mulga aahe khupach changla abhinay aahe jagan best acting
Ho .hushar ahe to
खुपचं अप्रतीप कथा आहे. खूप काही घेण्यासारखे आहे आजच्या तरुण पिढीला. मी संदिप धुम व त्याच्या टीम ला जेवढ्या शुभेच्या द्याव्या तेवढ्या कमीच आहेत. त्याने अतिशय महान कार्य केले आहे.. आम्ही तुमच्या पुढील फ्लिम ची नक्की वाट बघत आहे. All the best...SD Rudra production.
Tnq so much...🙏🙏🙏
आदिवासी भाषा खुपच छान#जय आदिवासी!#
खूपच छान चित्रपट बनविला आहे.
Tnq🙏
अभिनंदन संदीप
लघुचित्रपटाचा विषय खुपच छान आहे. आजची भरकटलेली तरुण पिढीचे ज्वलंत उदाहरण दाखवन्याचा खुप चांगला प्रयत्न केला.
भावी वाटचालीस शुभेच्छा.
Tnq Sir..
Khupc chhan
Tnq bhai.
झकास
Amche Sandip bhau adhikari jhalybadll hardik abhinandan
😂😂🙏🙏🙏😆😆😆
Khup sundar tarun pidhila sandesh dila
Khuthetar surgana hya bhagatik tarun jo vyasnankade odhala jat aahe
Gunegari ruti vadhat aahe tyan ha laghupat ak margdarshan karnara nakich tharel
Ho sir..
खूपच सुंदर,👌👌
Tnq 🙏🥰
खुप सुंदर प्रयत्न आहे. या लघुपटात द्वारे खूप खुप छान मेसेज मिळतो. पटकथा सुंदर आहे. आपल्या भागातील हुशार मुलांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे तसेच आर्थिक प्रश्नांमुळे त्यांच्या शिक्षणाची वाट लागते. अंगात कलागुण असुनही त्यांना चालना मिळत नाही.
धन्यवाद ..असेच सहकार्य व प्रेम असू द्या.🙏🙏🌺
Khup chan movie ahe.. Congratulations Sandi sir @team
Tnq so much
आपल्या युवा पिढी समोर एक आदर्श निर्माण करणारे उदा. दाखवून देणारा लघुपट अतिशय सुंदर आहे , संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन💐💐💐
धन्यवाद
खुप छान अभिनंदन प्रवास च्या टिमचे
आजची परिस्थिती अशी आहे____
तुम्ही समजून सांगितलं मस्त
Tnq ❤️🔥
Tnq Sandip Sir...
आज तुमच्यामुळे आमच्यातली कला बाहेर निघाली. मी असे स्वप्न सुद्धा बघितले नव्हत की मी एवढा मोठा होईल.
तुमच्यामुळे आमची एक नवीन ओळख तयार झाली. मी मनापासून तुमचे आभार मानतो.🙏🙏🙏
धन्यवाद ..असेच सहकार्य व प्रेम असू द्या.🙏🙏🌺
Call kar David Dhule
Call me David Dhule
🌹🌹🌹🌹एकदम भारी, छान लिहिलं आहे चालू घडामोडींवर आधारित आहे समाजाला दिशादर्शक आहे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
धन्यवाद
Nice Sandip Bhau👌👌👌👍
Tnq chacha..
धन्यवाद sir या व्हिडिओत खूप छान शिक भेटली
Thanks
👍chhan .khup ch mst
Masst aahe perrna dayi
🤩अप्रतिम 🤩.... खूपच सुंदर स्टोरी आहे. आम्हाला असेच अजून शॉर्ट फिल्म बघायला खूप आवडेल 🤩😍
Tnq 🙏🙏🥰
Super sandip sir
Tnq so much
खूपच छान संदेश👌
Khup chchan
धन्यवाद
Super sd.bhau
Tnq so much..
एकदम मस्त movie आहे.. खूप प्रेरणा भेटली.... सगळ्या team चे अभिनंदन.
लय भारी 🙏 Nice💪💪 खुप सुंदर आहे.....👍👍👍👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️
धन्यवाद
Inspiring story congrats Dhoom sr and keep it up...
Tnq so much 🙏 madam
Jhakas
Tnq.
लय भारी 🌹🌹🌹🌹👈👈👆👆🙏🙏
Tnq
Very nice sandip sir...
Tnq
Khup chan story ahe...
College Life मधे प्रत्येकाच्या जीवनात असा प्रसंग येत असतो. पण स्वतः ला सावरल पहिजे.मस्त shart film आहे. तुम्हाला खुप खुप शभेच्छा.
Nice Video Babli ...
अप्रतिम!
रुद्र प्रॉडकशन्स ला माझ्याकडून खूप शुभेच्छा
Tnq🙏🙏
आजच्या काळात येच होत आहे.. काही मित्रांपासून सांभाळून राहा. संदीप भाऊ मस्त दाखवलं तुम्ही आजची परिस्थिती या चितपटातून 👌
धन्यवाद ..असेच सहकार्य व प्रेम असू द्या.🙏🙏🌺
उत्कृष्ट
दर्जा🙏
खूप छान, संदीप भाऊ
सर्वांचे खुप खुप अभिनंदन💐💐💐💐
Awesome या shortfilm मधून खूप चांगला संदेश दिला आहे.
Tnq so much
खूपच छान ...
Mast bhau
Tnq so much Bhau..
खुप छान सर्व टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा.. 👍✌✌
Tnq so much 🙏🙏
एकदम भारी 👌👌👌👌 आपले मुल या अश्या गोष्टीत पडून स्वतःच जीवन /करीअर बरबाद करून घेतात जागे व्हा मुलांनो जागे व्हा👌👌 🙏
👌👌👌
👍
👍
Super movie.. keep it up sandip Sir
Tnq so much..
Mst
एक वास्तव स्तिथी तुम्ही मांडली.. खूप छान...👌👌👌👍👍
धन्यवाद ..असेच सहकार्य व प्रेम असू द्या.🙏🙏🌺
छान प्रयत्न...
Motivational film. Very nice 👍👍👌👌
This is the greate story
all films actars in the congratulations
Tnq so much..
खुप भारी आहे
धन्यवाद ..असेच सहकार्य व प्रेम असू द्या.🙏🙏🌺
👌👌👌खुपच सुंदर.. असच जर प्रत्यक तरुण पिढी ने आपल्या वेळचा वापर जर चांगल्या गोष्टी साठी केला तर नक्किच खुप काही शिकायला भेटत..आणि अपल्याला जे आपण विचार पण केला नाही अस काही भेटत
..
छान छायाचित्रण केले आहे
Tnq..
Super and motivational short flim.....
Tnq
short films मधी खुप काही घेण्या सारख आहे 👌👌👌👌
मस्त आहे असेच प्रयत्न करा वाटचालिच्या शुभेच्या
Khupach chan bhavano
Tnq
Super se dupper... very nice story. interested
Tnq so much..
Khup chhan ahe
💯👌👍 अप्रतिम short film
धन्यवाद ..असेच सहकार्य व प्रेम असू द्या.🙏🙏🌺
खूप छान वाटले आपण सुद्धा मागे नाही राहिलो.
Super..
Sandeep sir best short film 👍👍👍
Tnq so much..
1no.short flim.. I like
Tnq sir 🙏🤗
Mast..
Supar shot filiam jhali bhawano
Sandip bhau really great short story heart touching awesome 👌 keep it up bro
Tnq so much 🙏🥰
Wow Nice Short film ❤
खूप छान ,😊👍
धन्यवाद
Nice one
Superb..I proud of you
Tnq
Super.....
Thank you
Very inspirational for our life
Khupch shan
Tnq
खूप शान
खुप छान 💐
धन्यवाद भावा
🇮🇳🇮🇳Suppar Hit👍👍
लय भारी भाऊ
धन्यवाद
जय आदिवासी
जय आदिवासी
Nice, tarunaa n chi vyatha Ani Katha baghyla milali
सुंदर Cinematography.... छान लघुपट..👌
धन्यवाद
Aajun aasch banva
हो नक्की