आपल्यासारखे समजावून सांगणारे शिक्षक वेळे वर मिळाले असते तर मी पण आज कुठे तरी जॉब केला असता , पण दैनंदिन जिवनात गणिताशिवाय दिवसच जात नाही म्हणून मी आपले लेक्चर बघतो धन्यवाद सर ..
खूप सुंदर सर तुमच्या सारखे समजुन सांगणारे सर आता च्या स्थिती मध्ये मिडणे खूप कठीण आहे कारण TH-cam वर सर्व शिक्षक पैसे दिल्या शिवाय पूर्ण ज्ञान देत नाहीत सर थँक Thank you सर 🎉
सर, तुम्ही जो टॉपिक शिकवता त्याच भागामध्ये त्या टॉपिक वर काही उदाहरणे सरावासाठी देत चला.... जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या टॉपिक वर सराव करता येईल, तुमची शिकवण्याची पद्धत उत्कृष्ट आहे सर धन्यवाद,
672×753 ------------×100=? 395×536 Please sir asha prakarche question ekdam sopya bhashet shikva aani lavkrat lavkar video uploaded kara sir dhanyavad!!!
आपल्यासारखे समजावून सांगणारे शिक्षक वेळे वर मिळाले असते तर मी पण आज कुठे तरी जॉब केला असता , पण दैनंदिन जिवनात गणिताशिवाय दिवसच जात नाही म्हणून मी आपले लेक्चर बघतो धन्यवाद सर ..
धन्यवाद दोस्त.like share and subscribe.
Sir khupach chhan shikavta tumhi
सर मी आपले व्हिडिओ पाहून खूप आनंद मिळतो खूप काही गणित शिकायचे राहिले होते
ती ईच्छा तुम्ही पूर्ण केली
खूप खूप धन्यवाद सर
खूप सुंदर सर तुमच्या सारखे समजुन सांगणारे सर आता च्या स्थिती मध्ये मिडणे खूप कठीण आहे कारण TH-cam वर सर्व शिक्षक पैसे दिल्या शिवाय पूर्ण ज्ञान देत नाहीत सर थँक Thank you सर 🎉
पैसे देऊन पण एवढ सोऱ्या आणि समजणार्या पद्धतीने शिकविणारे दुसरे कोणी शिक्षक नाही सर🙏 धन्यवाद
फारच छान समजावून सांगितले , धन्यवाद सर.
किती छान पद्धतीने शिकवता सर तुम्ही
सर, तुम्ही जो टॉपिक शिकवता त्याच भागामध्ये त्या टॉपिक वर काही उदाहरणे सरावासाठी देत चला.... जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या टॉपिक वर सराव करता येईल, तुमची शिकवण्याची पद्धत उत्कृष्ट आहे सर धन्यवाद,
Sar tumse sikhane ki paddat khubchand aahe dhanyvad
खूपच सोपी पद्धत आहे सर.
जबरदस्त माहिती दिल्या बद्दल थैंक्स गुरुजी
गुरुजी तुमच्या चैनल मुळे मला गणिताची भीती खुपच कमी झाली. मी दररोज आपले २ किंवा ३ विडियो पाहतो. गुरुजी आपणास मी आभारी आहोत . 🌷🌷🌷
thankx.share plz
❤
छान
मस्तच
Thanks explained very well
Excellent teaching sir
Thanks explained well
Your great sir
Thank you sir
👌
Sir nishkarsh aani anumaav hya topic vr video banva na plzz...
672×753
------------×100=?
395×536
Please sir asha prakarche question ekdam sopya bhashet shikva aani lavkrat lavkar video uploaded kara sir dhanyavad!!!
2024ची शिष्यावृती परीक्षापाठवा🎉😊😮
Sir class kuthe ahe
Sir tumacha mo no dhaya
Thank you sir