खूप छान सर तुमची शिकवण्याची पध्दत खूप छान आहे ...या रेल्वेच्या गणितासाठी खूप व्हिडीओ पाहीले पन नाही समजलं आज या व्हिडीओ मद्धे समजलं सगळं मनापासुन धन्यवाद 🙏🙏
खुपचं विस्तृत पद्धतीने आपण शिकवता, जेणेकरून लगेच लक्षात बसते, आपले कार्य अनमोल आहे. हि विशेषता सहजपणे मिळत नाही. खुप खुप धन्यवाद सर ! 🙏 सर, गणित हा विषय A to Z शिकण्यासाठी सुरुवात कुठपासुन करावी कृपया मार्गदर्शन करावे 🙏 9403176727
ताशी 90km वेगाने एक गाडी एका गावाहून 180km अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 km वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती(आरोग्य सेवक 24 फेब्रुवारी २०२१)
एक नाव संथ पाण्यांमध्ये 13 किमी/तास जाते. जर पाण्याचा प्रवाह 4 किमी / तास असेल, तर पाण्याच्या प्रवाहाच्यास दिशेने 68 किमी जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल ? 1) 4 तास 2) 7 तास 3) 6 तास 4) 5 तास
खुप छान शिकवतो बेटा.
सर तुम्ही रिअली ग्रेट आहात असे शिक्षक जर मला शाळकरी वयात लाभले असते तर मी आयएएस राहिलो असतो .तुमचे गणित खूप छान , देव तुमचे चांगले करो
धन्यवाद दोस्त....
खूप साध्या,सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवलेला आहात सर. खूप खूप धन्यवाद
पालक म्हणून जेव्हा मी गोंधळलेली असते तेव्हा तुमचा विडिओ होकायंत्राप्रमाने दिशादर्शक ठरतो.
खूप धन्यवाद.
खूप छान सर तुमची शिकवण्याची पध्दत खूप छान आहे ...या रेल्वेच्या गणितासाठी खूप व्हिडीओ पाहीले पन नाही समजलं आज या व्हिडीओ मद्धे समजलं सगळं मनापासुन धन्यवाद 🙏🙏
सर खरच तुम्ही खुप छान शिकवता. आम्हाला खुप लवकर समजते. धन्यवाद सर.
खूप छान सर.
खूप छान समजाऊन देता आपल
𝐵𝑒𝑠𝑡_𝑡𝑟𝑖𝑐𝑘_𝑠𝑖𝑟_👌👌👌👌👌👌👍👍
सर तुम्ही खूपच छान शिकवता
sir ji aap great ho........
Padamashri Powar very nice Teach you sir
Khup khup chan sir Mathas samzale mala
असा मास्तर लाखात एक असतो❤❤❤❤
सर तुम्ही ग्रेट आहात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
Khopch chan sir thankas a lot sir amcha sarkhya gariba na class laun study karn hout nahi pn tumcha video n math shikan khop sop jat
फारच छान सर
थॅन्क्स. सर गणिते समजतात.
Khup chan sir
खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही सर..
धन्यवाद.
Khup changale
खुप छान सर
Sir tumhi khup chaan shikavtat pleas sir ek vidio vastuman vajan aani ghanta ya vishyavar banwal ka iti pleas sir
sure
छान सर
Nice teaching
Sir याच video चा part2 बनवा please 🙏
सर एकदम योग्य व छान
Khup chaan
Thank u sir
सर तुम्ही खरच खूप छान शिकवतात तुमच्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो खूप खूप आभारी आहे
Valuable
खूप छान समजावून शिकवलात सर
Shots trick var banva sir video
Police bharti sathi.... Pliz... 🙏🙏🙏🙏
Thanks sir
🙏🙏
Sir...Bot,Boticha pravah....hya vr vedio taka na....khoop sundar sangta...sopya bhashet
nakkich
🙏
खुपचं विस्तृत पद्धतीने आपण शिकवता,
जेणेकरून लगेच लक्षात बसते, आपले कार्य अनमोल आहे. हि विशेषता सहजपणे मिळत नाही. खुप खुप धन्यवाद सर ! 🙏
सर, गणित हा विषय A to Z शिकण्यासाठी सुरुवात कुठपासुन करावी कृपया मार्गदर्शन करावे 🙏
9403176727
५ वी ते आठवीची पुस्तके बेसिक साठी खूप महत्वाची आहेत.
Super sir😘
❤️❤️👍
Great
छान शिकवले. पण तुम्ही तासाचे सेकंद केले आणि किलोमीटर मीटर मध्ये केले असे म्हणा ही विनंती. कारण हल्ली मुलं एवढा विचार नाही करु शकत.
ok thanks...
Txu Sir
धन्यवाद गुरुजी
आपल नाव कळले तर बरे झाले असते.
thanks. nikam sir
Sir, आपण नवोदय tution घेता का? तस असेल तर माझा नातू 4 थी ल आहे. आता पासून त्याल tution लावतो.
नाही सर,धन्यवाद.
Nice 1 Sir ......
Thanks and welcome
Maths king 👍
एक गाडी लातुर ते पुणे किमी/तास वेगाने जात 40 व परत येताना 60 किमी/तास वेगाने येते. तर त्या तास गाडीचा जाण्याचा - येण्याचा सरासरी वेग किती?
४०+६०=१००/२=५०
ताशी 90km वेगाने एक गाडी एका गावाहून 180km अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 km वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती(आरोग्य सेवक 24 फेब्रुवारी २०२१)
९० वेगाने २ तास आणि ६० वेगाने ३ तास
एकूण अंतर जाण्या येण्याचे ३६० km
५ तासात ३६० १ तासात किती
७२ km
@@GBsCorner please सर हे explain करून सांगा सर
एका आगगाडीचा वेग ताशी ३६ किमी तर तिचा दर सेकंदाला वेग किती मीटर आहे?
सर हे दर सेकंदाला नाही समजलं
एक नाव संथ पाण्यांमध्ये 13 किमी/तास जाते. जर पाण्याचा प्रवाह 4 किमी / तास असेल, तर पाण्याच्या प्रवाहाच्यास दिशेने 68 किमी जाण्यासाठी नावेला किती वेळ लागेल ?
1) 4 तास 2) 7 तास 3) 6 तास 4) 5 तास
दर तशी वेग तसे दर सेकंदाचा वेग.
🙏🙏🙏🙏
Super Sir
thanks
Thank you sir
Welcome