Mala bai nhavta time Tagar karayla... Pan me pithi sakhar ghalun same to same tumchya padhatine kele ladu ani , Daal daltana girni la Sandgyachi chalan lavli. Khup khup Masta Masta zale ladu. Agdi fakta 30min madhe. Fakta Daal bhajayla wel gela. Nahitar ekdum zakaas zale. Mazi sasu mhanali , tya TH-cam walya Bai la Thankyu mhan 😂 mhanun me ithe Yeun Thank you mhante Tai tumhala... ❤ Me bakichya pan recipe same to same karnare ata , Gauri Ganpati la. 🎉
हो ताई लाडू चवीलाही छान लागतात. व्हिडिओ लक्षपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला तगार करणं सहज जमेल. एखाद्या वेळेस तगार करताना मोठे गोळे झालेच तर ते गोळे आपण मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवून घ्यायचे मग बारीक तगार तयार होते. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
th-cam.com/video/VEJhoH5KIY4/w-d-xo.html पिठीसाखर वापरली तरीही चालेल. पिठीसाखर घालताना गोडाचा अंदाज घेऊन पिठीसाखर घाला. पिठीसाखर घातलेले रवा बेसनाचे लाडू पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
ताई, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक किलो डाळीच्या प्रमाणात माप दिलेलं आहे. सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते प्रमाण अर्ध घ्या म्हणजे अर्धा किलोचं माप बरोबर होईल. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
तगार करताना पाकापासून सुरुवात करावी लागते. पाक गोळीबंद झाला की लगेच गॅस बंद करून पाक सतत ढवळत राहायचा मग एक ते दीड मिनिटातच तगार तयार होते.तरीही पुन्हा एकदा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. धन्यवाद 😊
तगार साखरेच्या पाकापासून तयार केली जाते. आणि ती कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह सांगितलेलं आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
प्रमाणबद्धता आणि बारकावे फार सुंदर वर्णन केलेले आहेत
इतका छान रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤deep bbye http bbye
@@ParipurnaSwadml tc
Khup chan paddat ahe👌
tumche video baghun lado kele khup chan zale thanks tai
आपल्या अशा छान अभिप्रायामुळे अजून नवनवीन रेसिपीज अपलोड करण्यासाठी हुरुप येतो.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
तगार बेसन लाडू पद्धत छान आहे आपली सांगण्याची पद्धत उत्तम आहे धन्यवाद मॅडम
Thank you 😊
खूप छान असे लाडू पहिल्यांदा पाहिलं मस्त धन्यवाद.
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Khupch Chan tumhi chaglya padhatine samajaun sangite
खूप खूप धन्यवाद 😊
itke sundar ladu bnle hote...khrach perfect praman💓💓
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
मी प्रथम असे लाडू बघितले खूप आवडले मी नक्कीच असे लाडू बनवेल
खूप खूप धन्यवाद! 😊
Khup chan 😊
Khup chhan jhale ladu mi aaj kele Tai thank you
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Mala bai nhavta time Tagar karayla... Pan me pithi sakhar ghalun same to same tumchya padhatine kele ladu ani , Daal daltana girni la Sandgyachi chalan lavli. Khup khup Masta Masta zale ladu. Agdi fakta 30min madhe. Fakta Daal bhajayla wel gela. Nahitar ekdum zakaas zale.
Mazi sasu mhanali , tya TH-cam walya Bai la Thankyu mhan 😂 mhanun me ithe Yeun Thank you mhante Tai tumhala... ❤ Me bakichya pan recipe same to same karnare ata , Gauri Ganpati la. 🎉
आपले असे छान अभिप्राय वाचून मला नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो.
आपलं प्रेम असंच कायम असू द्या!!
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप छान झालेत लाडु ताई
मला पण खुप आवडतात हे लाडु👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
Khupach chan
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup khup aabhar Tai ,🙏 mala ase ladu banvaychi khup ichchhacha hoti pan kase karayche mahit navhte .aata mi nakki karun pahanar
नक्की करा खूप छान होतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
ताई तुमच्या पद्धतीने लाडू बनवले खूप छान झाले धन्यवाद तुमच्या रेसिपी खूप छान असतात👌👌👌👌🌹🌹🌹🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Khupch chan zalet ladu me tasech karun thank you
Most welcome 😊
खूपच छान सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद 😊
mi aaj तुमची recipe try Keli khup chaan ladu zhale maze.....yummy 👍thanks for this recipe 🙏❤️
आपल्या अशा छान अभिप्रायामुळे मला नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो. असंच प्रेम कायम असू द्या. धन्यवाद 😊
MyMI by
खूप छान वसोपे आहे धन्यवाद
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
नमस्टे ताई ,तुम्ही दाखविलेल्या पध्दतीने लाडू केले .खुपच सुंदर झालेत .आम्ही पहिल्यांदाच असे बेसन लाडू खाल्ले.
अरे व्वा! खुप छान! 😊
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
Me aaj gauri sathi Ladonna Kyle, Khup apratim zalet, thanks tumhi atishay sopya padhatine receipe sangitalit
आपल्या अशा छान अभिप्रायामुळे मला नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो. असंच प्रेम कायम असू द्या. धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad n
Tai khupch chhan
खूप खूप धन्यवाद 😊
Wow khup chhan ladu banle mla khup jast aavdle
खूप खूप धन्यवाद 😊
!अरे व्वा.खुपच!☺!खास!❤!तुपातले दाणेदार❤! लाडू! खुप च खास अभिनंदन!☺! अभिनंदन!☺!
खूप खूप धन्यवाद 😊
Tagar ka vapravi aani pithi sakhar. Tagar madhye fark kay
खुप छान रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप मस्त.
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप सुंदर लाडू झालेत ताई
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
me pen benvele khup sunder zalte thanku
Most welcome 😊
खूपच उत्कृष्ट
खूप खूप धन्यवाद 😊
खुप खुप खुप छान रेसीपी
खूप खूप धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad खूप सोपी व खूप स्वीट
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
पहिल्यांदाच पाहिले, खूप छान दिसतात लाडू, तगार जमेल का पहिल्यांदाच बनवतो तर
हो ताई लाडू चवीलाही छान लागतात. व्हिडिओ लक्षपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला तगार करणं सहज जमेल. एखाद्या वेळेस तगार करताना मोठे गोळे झालेच तर ते गोळे आपण मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवून घ्यायचे मग बारीक तगार तयार होते. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Mepn asech ladoo banavte . look so delicious 😋
Thank you 😊
Mast
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
Mi banawle , chaan zale
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!😊
Khup chhan recipe mi nakki Karun bagen
खूप खूप धन्यवाद 😊
khup mast recepe ahe pan tagar banvayala kiti vel lagto sanga please
बारा ते पंधरा मिनिटे लागतील. गोळीबंद पाक झाल्यानंतर तगार अगदी लगेचच तयार होते. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
आम्हीही हे लाडू असेच बनवतो.खूप छान लागतात चवीला
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Very nicely explained n tagar method was new to me.. I love besan laddu will certainly try... Thank u 🙏
Thank you very much! 😊
ताई तुम्ही दाखवल्याप्रमाणे लाडू छान झाले.🙏🙏 धन्यवाद
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद !!
असंच प्रेम कायम असू द्या 😊
Khup chan ladu
खूप खूप धन्यवाद 😊
Very nice ❤
Thank you 😊
Ladoo khave she vatle mast❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Sundar. Lagatt mdm ase ladu.
Thank you 😊
@@ParipurnaSwad to
Khupach essay thanks
Most welcome 😊
Khupac chan 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
लाडू खूपच छान आणि करायला पण सोपे आहेत । ताई भाजके डाळे असतात त्याचे असेच लाडू करता येतील का ?
नाही ताई, तूप साखरेचे प्रमाण चुकेल आणि लाडूची चवही बदलेल. लवकरच भाजके डाळ्यांचे लाडू रेसिपी अपलोड करेन. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
तयार ऐवजी पिठ्ठीसाखर वापरले तर चालेल का खूप छान लाडू
th-cam.com/video/VEJhoH5KIY4/w-d-xo.html
पिठीसाखर वापरली तरीही चालेल. पिठीसाखर घालताना गोडाचा अंदाज घेऊन पिठीसाखर घाला. पिठीसाखर घातलेले रवा बेसनाचे लाडू पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
छान आहे ताई
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान आहे
खूप खूप धन्यवाद 😊
Khoop chan
Thank you 😊
!☺❤!धन्यवाद!☺❤!परिपूर्ण!☺!स्वाद!☺!❤!
!☺❤!अभिनंदन!☺ !अभिनंदन ! अभिनंदन ❤
धन्यवाद, 😊
Tai laduchi recipe khupch chan sangitli pn tai 1 kg besan asel tr 1 kg sakhar lagel na evd pls sanga
हो ताई,तगार करण्यासाठी एक किलो साखर घ्यायची. आणि लाडू जसे तुम्हाला गोड आवडत असतील त्यानुसार तगार घालायची.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान... वा वा..सुंदर 👌🏽
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी आहे ताई पण मिक्सरच्या ऐवजी घरेलू चक्की मध्ये डाळ बारीक केली तर चालेल का? रवाळ लाडू होतील का प्लीज जरूर सांगा
हो चालेल ताई, तगार घालून करणार असाल तर ते आपोआपच रवाळ होतील.रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
, . Tagar sathi pithi sakr ghetli tar tagar hoteka
पिठीसाखरेची तगार होत नाही.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Bura sugar vaparli tar chalel ka..ani praman kiti ghyave
आधी तीन कप घाला आणि मग चव घेऊन गरजेनुसार घालू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान लाडू आहे
खूप खूप धन्यवाद 😊
Wah chan!
Thank you 😊
Phaar masta
धन्यवाद 😊
Khup mast ladoo👌👌
धन्यवाद 😊
खूप छान.सावकाश, सांगितले.तगार करण्यापासून, लाडू वेळेपर्यंत छान सांगितले. घाई, गडबड नाही.धन्यवाद. देवधर.
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊
Iiiii8iiigiiii
Ji ui hi iuiuiiiuiiiiuuuiugiuuigu uu uui g îo
@@ParipurnaSwad Jr.
@@ParipurnaSwad 0
खूप सुंदर आहे
धन्यवाद 😊
छानच👌🙏
धन्यवाद 😊
Tai aapun bajaratla besan chaa pith nai vapru shakat kaa
हो ताई वापरू शकतो पण ते चांगलं भाजून घ्यावं लागेल. रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊
मस्त 👌 👌 👌
खूप खूप धन्यवाद! 😊
Tai hi tagar vikat aanun ladu banau shakto na.. pls lvkr rply dya😊
हो ताई, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Tai maza mishran khup korda zala kai karu please sanga n
थोडं साजूक तूप घालून मिश्रण कोमट करून घ्या आणि मग लाडू वळा.
धन्यवाद 😊
Khup chan 👌🙏
धन्यवाद 😊
Khoop chan aahe
❤❤❤👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
मस्त👌👌👌👌
धन्यवाद😊
ताई छान करताय पण तगार दुकान मिळते काय
शक्यतो लोकल मार्केटमध्ये नाही मिळत एखाद्या सुपर मार्केट मध्ये मिळते का बघा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad Namskar
Khup.sunder.sagitl.kse.krayche
Me.nky.try.krun.sagte.kse.zalete.okk
Nice.recep
@@veenajadhav7534 Thank you 😊
Very nice recipe 😋 mam
Thank you 😊
धन्यवाद माहिती दिली याबद्दल
असंच प्रेम कायम असू द्या 😊
खूपच छान
Very nice
Thank you 😊
उडीद डाळी मध्ये तगार टाकू शकतो का उडीद डाळीच्या लाडू
हो टाकू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Super
Thank you 😊
ताई हे लाडू किती दिवस टिकतात
हवाबंद डब्यात महिनाभर छान टिकतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Very nice.
Thank you 😊
aajavar pahilelya recipe madhe sagalyat perfect
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊 असंच प्रेम कायम असू द्या.
@@ParipurnaSwad ⁹00⁹pp000⁹
पीठ साखर 1-1किलोघयायचेका
बेसन पीठ एक किलो घ्यायचं. आणि एक किलो साखरेची तयार करायची. आणि मग ती आपल्या चवीनुसार पिठात घालायची.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Nice
Thank you 😊
👌👌👌👍
Thank you 😊
Tai tub nsel tr tel jmt ka
तुपाऐवजी तुम्ही डालडा वापरू शकता. तेलाने लाडू घट्ट होत नाहीत. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Arda kg che map सांगा na ताई . 👌👌 सुंदर ladoo recipe
ताई, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक किलो डाळीच्या प्रमाणात माप दिलेलं आहे. सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते प्रमाण अर्ध घ्या म्हणजे अर्धा किलोचं माप बरोबर होईल.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tagar manje Pak ka? Nantar tumhi Pak mhanalat.
तगार करताना पाकापासून सुरुवात करावी लागते. पाक गोळीबंद झाला की लगेच गॅस बंद करून पाक सतत ढवळत राहायचा मग एक ते दीड मिनिटातच तगार तयार होते.तरीही पुन्हा एकदा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. धन्यवाद 😊
It's beautiful ❤️
Thank you so much 😊
Beautiful
मी सुद्धा अश्याच प्रकारे हे लाडू बनवते.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tai kup chan ladu waw mast majahi chynla sapot kara tai piz
Thank you 😊
Hya pramananusar kiti ladoo banu shktat?
40 ते 45 लाडू होतील. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊
ताई एक किलो चणाडाळीच्या पिठाचे लाडूचे प्रमाण सांगा
मी इथे दिलेलं प्रमाण एक किलो डाळीच्या पिठाचंच आहे. फक्त ते कपने मोजून कप मध्ये सांगितलंय. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Khup chan mi nakee karyen
Thank you 😊
दगार म्हणजे काय
तगार साखरेच्या पाकापासून तयार केली जाते. आणि ती कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह सांगितलेलं आहे.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Tai me nakki karnar
नक्की करा छान होतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Tagar bajarat milte ka
शक्यतो लोकल मार्केटमध्ये नाही मिळत. सुपर मार्केटमध्ये मिळते का पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊
Tagar jamli pahije
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊
अशी तगार विकत मिळते का?
लोकल मार्केटमध्ये तर नाही मिळत एखाद्या सुपर मार्केटमध्ये मिळते का बघा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
तगार म्हणजे बुरा साखर का
हो ताई, रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊