वर्षभर टिकणारा आरोग्यदायी मोरावळा | मोरावळा रेसिपी | moravala recipe | amla murabba

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #seemasworld #amlarecipe #moravala #मोरावळा
    आवळा ही आयुर्वेदात अमृतासम वनस्पती आहे. आवळ्याचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहे. त्यामुळे आवळ्याचे पदार्थ आपल्या आहारात असणे गरजेचे असते. पण आवळ्याच्या तुरट चवीमुळे आवळा खाणं अनेकदा टाळलं जातं. आपण आवळ्याचा मोरावळा करून खाऊ शकतो. पारंपरिक पद्धतीने मोरावळा बनवायची सोपी रेसिपी आहे.
    TH-cam - / seemaskitchenmarathi
    Facebook- / seemaskitchenmarathi

ความคิดเห็น •