Seema's World
Seema's World
  • 191
  • 1 146 182
Konkan Village: कणगी, शेणी अन् भोपळा, चांदोली भागात असा असतो वर्षाचा ठेवा | #SeemasWorld
चांदोली परिसरात चिंचेवाडी हे गाव आहे. याठिकाणी वर्षभरासाठी कणगीत धान्य, भात साठवला जातो. तसेच पावसाळ्याची सोय म्हणून शेणी लावून ठेवली जाते. तर वर्षभर टिकेल असा लाल भोपळाही आवर्जून ठेवला जातो. याचे वर्षभर विविध पदार्थ बनवले जातात. हे साठवून ठेवण्याची एक खास पद्धत असते.
#villagelife #konkanvillage #seemasworld
TH-cam - th-cam.com/users/seemaskitchenmarathi
Facebook- seemaskitchenmarathi
มุมมอง: 1 157

วีดีโอ

Makar Sankranti भोगीसाठी बाजरीची भाकरी कशी बनवायची? घरगुती सोपी रेसिपी #seemasworld
มุมมอง 1068 หลายเดือนก่อน
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी बनवली जाते. तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते. आरोग्यासाठी या भाकरीचे महत्त्व आहे. #makarsankranti #BhogichiBhakri #marathi recipe #seemasworld TH-cam - th-cam.com/users/seemaskitchenmarathi Facebook- seemaskitchenmarathi
Makar Sankranti 2024 भोगीची भाजी रेसिपी Bhogi Bhaji Recipe in Marathi #seemasworld
มุมมอง 3128 หลายเดือนก่อน
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी करण्याची पद्धत आहे. हिवाळ्यात येणाऱ्या विविध भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बनवली जाते. #seemasworld #marathirecipe #bhogi #bhogichibhaji TH-cam - th-cam.com/users/seemaskitchenmarathi Facebook- seemaskitchenmarathi
गौरी गणपतीला भावनेर कसा वाजवतात? | gauri ganpati bhavner
มุมมอง 6Kปีที่แล้ว
गौरी गणपतीला भावनेर कसा वाजवतात? | gauri ganpati bhavner
गौरी गणपतीतील पारंपरिक वाघ बकरीचा खेळ, धमाल मजा | gauri ganpati games
มุมมอง 2.2Kปีที่แล้ว
गौरी गणपतीतील पारंपरिक वाघ बकरीचा खेळ, धमाल मजा | gauri ganpati games
गौरीची गाणी | Gauri Ganpati song
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
गौरीची गाणी | Gauri Ganpati song
गौरी गणपतीची गाणी | Gauri Ganpati Song in Village
มุมมอง 460ปีที่แล้ว
गौरी गणपतीची गाणी | Gauri Ganpati Song in Village
आम्ही आहे पोरी पोरी.... गौरीची गाणी | Gauri Ganpati Song in Marathi
มุมมอง 6Kปีที่แล้ว
आम्ही आहे पोरी पोरी.... गौरीची गाणी | Gauri Ganpati Song in Marathi
रक्षाबंधनला घरीच बनवा खास राखी, पाहा बीज राखी कशी बनवायची? Seeds Rakhi For Rakshabandhan 2023
มุมมอง 58ปีที่แล้ว
रक्षाबंधनला घरीच बनवा खास राखी, पाहा बीज राखी कशी बनवायची? Seeds Rakhi For Rakshabandhan 2023
बहुगुणी बिब्बा | बिब्याचं झाड, बिबी आणि बिब्याची आरोग्यविषयी माहिती |
มุมมอง 11Kปีที่แล้ว
बहुगुणी बिब्बा | बिब्याचं झाड, बिबी आणि बिब्याची आरोग्यविषयी माहिती |
गौरी गणपतीला गावाकडची झिम्मा फुगडीची धमाल | Gauri Ganpati Zimma
มุมมอง 309ปีที่แล้ว
गौरी गणपतीला गावाकडची झिम्मा फुगडीची धमाल | Gauri Ganpati Zimma
अंड्याची झणझणीत आमटी, अंडाकरी रेसिपी | Egg Curry recipe
มุมมอง 162ปีที่แล้ว
अंड्याची झणझणीत आमटी, अंडाकरी रेसिपी | Egg Curry recipe
बोरन्हान कसं करतात? आख्यायिका, विज्ञान आणि संस्कृती | बोरणान | sankranti bornhan in marathi
มุมมอง 1Kปีที่แล้ว
बोरन्हान कसं करतात? आख्यायिका, विज्ञान आणि संस्कृती | बोरणान | sankranti bornhan in marathi
गुळातील मोरावळा कसा बनवायचा? | गुलाबजाम नाही हा मोरावळा आहे..| morawala recipe
มุมมอง 108ปีที่แล้ว
गुळातील मोरावळा कसा बनवायचा? | गुलाबजाम नाही हा मोरावळा आहे..| morawala recipe
खण ब्लॉउजच्या लेटेस्ट डिजाईन | khan saree blouse latest design
มุมมอง 219ปีที่แล้ว
खण ब्लॉउजच्या लेटेस्ट डिजाईन | khan saree blouse latest design
भाजी घ्या भाजी... ताजी ताजी भाजी.. Marathi balgit
มุมมอง 50ปีที่แล้ว
भाजी घ्या भाजी... ताजी ताजी भाजी.. Marathi balgit
दुधी भोपळ्याचे भरीत | bottle gourd recipe | भोपळ्याचे पदार्थ
มุมมอง 217ปีที่แล้ว
दुधी भोपळ्याचे भरीत | bottle gourd recipe | भोपळ्याचे पदार्थ
वर्षभर टिकणारा आरोग्यदायी मोरावळा | मोरावळा रेसिपी | moravala recipe | amla murabba
มุมมอง 269ปีที่แล้ว
वर्षभर टिकणारा आरोग्यदायी मोरावळा | मोरावळा रेसिपी | moravala recipe | amla murabba
भरलेला खेकडा / खेकड्याचे पेंदे गावाकडची रेसिपी | crab recipe marathi
มุมมอง 227ปีที่แล้ว
भरलेला खेकडा / खेकड्याचे पेंदे गावाकडची रेसिपी | crab recipe marathi
गावाकडच्या ओढ्यातील चढणीच्या माशांचा फ्राय | village fish recipe | kokan fish recipe
มุมมอง 229ปีที่แล้ว
गावाकडच्या ओढ्यातील चढणीच्या माशांचा फ्राय | village fish recipe | kokan fish recipe
गावाकडचा खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ? | khekada rassa recipe | crab currey recipe
มุมมอง 2012 ปีที่แล้ว
गावाकडचा खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ? | khekada rassa recipe | crab currey recipe
पांढरा रस्सा
มุมมอง 1042 ปีที่แล้ว
पांढरा रस्सा
September 19, 2022
มุมมอง 742 ปีที่แล้ว
September 19, 2022
जळालेली भांडी आता घासावी लागणार नाहीत, साफ करण्याची सोपी पद्धत | Easy Way to Clean a Burnt pot
มุมมอง 14K2 ปีที่แล้ว
जळालेली भांडी आता घासावी लागणार नाहीत, साफ करण्याची सोपी पद्धत | Easy Way to Clean a Burnt pot
सोलापुरी येसूर / सोलापुरी काळं तिखट कसं बनवायचं ? | solapur yesur recipe | Esur Recipe
มุมมอง 30K2 ปีที่แล้ว
सोलापुरी येसूर / सोलापुरी काळं तिखट कसं बनवायचं ? | solapur yesur recipe | Esur Recipe
टम्म फुगणारी पुरणपोळी बनवा सोप्या पद्धतीने | puran poli recipe | puranpoli
มุมมอง 1022 ปีที่แล้ว
टम्म फुगणारी पुरणपोळी बनवा सोप्या पद्धतीने | puran poli recipe | puranpoli
कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर थालिपीठ खाल्लंय का ? | kolhapur mahadwar thalipith
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर थालिपीठ खाल्लंय का ? | kolhapur mahadwar thalipith
आळूची वडी बनवायची सोपी रेसिपी | आळूच्या पानांची वडी | alu vadi recipe
มุมมอง 3302 ปีที่แล้ว
आळूची वडी बनवायची सोपी रेसिपी | आळूच्या पानांची वडी | alu vadi recipe
दगडी पोह्याचा चिवडा..सविस्तर रेसिपी.. | poha chivada recipe | diwali recipe
มุมมอง 2922 ปีที่แล้ว
दगडी पोह्याचा चिवडा..सविस्तर रेसिपी.. | poha chivada recipe | diwali recipe
गावाकडील बटाट्याची पिवळी भाजी | potato bhaji recipe | batata bhaji
มุมมอง 4702 ปีที่แล้ว
गावाकडील बटाट्याची पिवळी भाजी | potato bhaji recipe | batata bhaji

ความคิดเห็น

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk 2 วันที่ผ่านมา

    तुमच्याकडे विकत मिळू शकते का

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 4 วันที่ผ่านมา

    थोडक्यात सुंदर रेसिपी.

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 5 วันที่ผ่านมา

    मस्त लागते भाजी मीपण करते पण असं करत नाही मी करीन पण माझ्याकडे बीयाच नाहीत तुम्ही बीया पाठवलं तर बर होईल पाठवता का पठारीच्या बीया मला खुप आवबते माझ्याकडे बीयाच नाही मी सोलापूर ची आहे तुम्ही कुठे राहता

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 6 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @ushakadam578
    @ushakadam578 6 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @ShalanKhandale
    @ShalanKhandale 6 วันที่ผ่านมา

    Madam . आम्हाला ही वनस्पती हवी आहे.. तुम्ही आम्हाला सांगाल का... कोठे मिळेल. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी. तुमचा नंबर हवा आहे. आम्हाला मदत करणारका.. नंबर पाठवा....

  • @SujataShinde-h5j
    @SujataShinde-h5j 8 วันที่ผ่านมา

    मला आज मिळाली ही भाजी पौड गावात कातकरी बायका विकत होत्या त्यांच्या कडून ५० रुपये पावशेर अशी घेतली आताउद्या बनवते पहिल्यांदाच बनवणार आहे 😊

    • @seemasworld1
      @seemasworld1 8 วันที่ผ่านมา

      banva Ani photo taka

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 8 วันที่ผ่านมา

    खूप छान रेसीपी

  • @PoojaPote-b6k
    @PoojaPote-b6k 8 วันที่ผ่านมา

    तव्यावर भाजाची भाकर खाली गॅस वर नाही भजाची

  • @SavitaJagtap-en2gc
    @SavitaJagtap-en2gc 17 วันที่ผ่านมา

    Aapn A. N.patil sir yanchi mulgi aahat kay

    • @seemasworld1
      @seemasworld1 16 วันที่ผ่านมา

      hoy tai

    • @seemasworld1
      @seemasworld1 12 วันที่ผ่านมา

      ho tumchi olkh tai

  • @aparnakhare8792
    @aparnakhare8792 20 วันที่ผ่านมา

    छान आहेत गाणी फक्त लिहून पाठवा

  • @shobhapujari1226
    @shobhapujari1226 21 วันที่ผ่านมา

    👌👌👍

  • @PrabhakarMhetras-ji1bp
    @PrabhakarMhetras-ji1bp 23 วันที่ผ่านมา

    Khup chhan

  • @karanjalekarshiva4448
    @karanjalekarshiva4448 23 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल😊😊😊

  • @sachinSartape-e5b
    @sachinSartape-e5b 27 วันที่ผ่านมา

    खूप छान आहे

  • @Stump_Line
    @Stump_Line 29 วันที่ผ่านมา

    Thanks tai

  • @vanitapatil2272
    @vanitapatil2272 หลายเดือนก่อน

    भावनेर नाही भाणेरं

  • @VAISHALIKAMBLE-n6u
    @VAISHALIKAMBLE-n6u หลายเดือนก่อน

    आणखीन कोन कोनतया भाजीत तादूळ वापर केला जातो

    • @sanjotgurav6013
      @sanjotgurav6013 19 วันที่ผ่านมา

      अंबाडी ची भाजीत तांदूळ वापरतात

  • @maryonyejumonu834
    @maryonyejumonu834 หลายเดือนก่อน

    Do u have the white safed biba

  • @anjanakshirsagar7521
    @anjanakshirsagar7521 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली ताई तुम्ही 😊

    • @seemasworld1
      @seemasworld1 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई

  • @sandeepmisal9634
    @sandeepmisal9634 หลายเดือนก่อน

    Kolhapur sidechya aahat vatat khup chan mahiti

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 2 หลายเดือนก่อน

    पत्र्याचे डब्यात धान्य ठेवले तर आळ्या सोंडकिडे का होतात

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे कनगीच म्हणतात

  • @virendrakhamkar3320
    @virendrakhamkar3320 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @PatilShubhangi12345
    @PatilShubhangi12345 2 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे पण मिळते ही भाजी

  • @SunitaK-oc5ow
    @SunitaK-oc5ow 2 หลายเดือนก่อน

    Kup chhan

  • @_nakshi2612
    @_nakshi2612 2 หลายเดือนก่อน

    Tai खूप छान रेसिपी....plz प्रमानासहित लिस्ट द्याल का

  • @santoshawaskar7337
    @santoshawaskar7337 2 หลายเดือนก่อน

    Yachya fulachi bhaji karatat ka

  • @santoshawaskar7337
    @santoshawaskar7337 2 หลายเดือนก่อน

    फुलाची भाजी ची भाज8 दाखवा

  • @priyankasathe2210
    @priyankasathe2210 2 หลายเดือนก่อน

    Maze gav sawade❤

  • @sharadwayadande631
    @sharadwayadande631 2 หลายเดือนก่อน

    माहिती खुप छान सांगता 👌🏻

  • @loverofganesha3265
    @loverofganesha3265 2 หลายเดือนก่อน

    भावनेर नाही घानोरा...

  • @-Prashant-
    @-Prashant- 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई, मी हे लोणचे तुम्हीं सांगितले तसे तसे केले, सर्व छान झाले, पण काही गोष्टी साठी आपण सांगावे, 1) तुमच्या रेसिपी प्रमाणे मिठाचे प्रमाण खूप जास्त झाले 2) आम्ही लोणच्यात गूळ घालतो, तरी गुळ घालून लिंबाचे लोणचे कसे करायचे ही रेसिपी सांगा, जसं तुम्ही म्हंटलात की गुळाची रेसिपी वेगळी आहे ,3 ) भांडे उन्हात दिवस भर ठेवायचे आहे जा? 4) आणि भांडे उन्हात ठेवल्यावर त्याला ढवळायचे आहे का? म्हणजे दिवसातून एक दोन वेळा ढवळायचे आहे, की अजिबात ढवळायची गरज नाही. Please गूळ घालून लिंबू लोणचे ची रेसिपी दाखवा. आणि अवळा लोणचे रेसिपी, ओली हळद रेसिपी दाखवा. बिना गॅस वापरता. खुप छान रेसिपी दाखवलीत त्या बद्दल धन्यवाद. 👍👍👍👍👍

    • @seemasworld1
      @seemasworld1 3 หลายเดือนก่อน

      hi nakii dakavte

  • @dharysheelshinde3343
    @dharysheelshinde3343 3 หลายเดือนก่อน

    Didi contact number

  • @VidyaRajeshirke-vm6zv
    @VidyaRajeshirke-vm6zv 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @VidyaRajeshirke-vm6zv
    @VidyaRajeshirke-vm6zv 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @SnehalChitale-t7w
    @SnehalChitale-t7w 3 หลายเดือนก่อน

    छान!

  • @sujatakamire2345
    @sujatakamire2345 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली.

  • @sunitakodpe1653
    @sunitakodpe1653 4 หลายเดือนก่อน

    Bibya la english madhe ani hidi madhe ky mhantat Godambi ji bante bibbya pasun te narech lokana mahit nahi tar Godambi la english ani hindi madhe ky mhantat

  • @sandhyabharate8397
    @sandhyabharate8397 4 หลายเดือนก่อน

    मला त्रीफळा आणि रामपत्री या दोन मसाल्यांची नावे माहीती नव्हती , छान झालं सांगीतलं ते

  • @breeze8305
    @breeze8305 4 หลายเดือนก่อน

    Kiti months tikel

  • @breeze8305
    @breeze8305 4 หลายเดือนก่อน

    All ingredients and amount sanga ki

  • @vikashkumar-vc6zg
    @vikashkumar-vc6zg 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 4 หลายเดือนก่อน

    करड कोसला सारखी दिसते का पात्री ची भाजी अलग आहे दोन्ही भाजी सारखी दिसते

  • @shravanghodkevines
    @shravanghodkevines 4 หลายเดือนก่อน

    Tumhi order gheta ka

  • @penterbankar8717
    @penterbankar8717 5 หลายเดือนก่อน

    Chan❤ nice video

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम. हळदीचा लक्ष्मी देवीशी संभध यतो मोहरीचा संभध काली मातेशौ येतो लवंग चा संभध काली मातेशी येतो अशा प्रकारे सांगा

  • @VishalBhosale-j6b
    @VishalBhosale-j6b 6 หลายเดือนก่อน

    Solapur pendpala recipe dakhava plzzz❤

  • @VishalBhosale-j6b
    @VishalBhosale-j6b 6 หลายเดือนก่อน

    Wow❤❤❤

  • @sampadakasalkar5889
    @sampadakasalkar5889 6 หลายเดือนก่อน

    Nice information