होय, बरोबर आहे तुमचं. मालवणी जेवणात टोमॅटो नाही वापरला जायचा. पण काळाच्या ओघात काही पदार्थ भारतीय जेवणात समाविष्ट होत गेले, सध्या आपल्या बऱ्याच खाद्यपदार्थात कांदा, बटाटा आणि मिरची हे वापरलीच जाते जी कि मूळ भारतीय नाहीत पण आपण ते वापरतो. पण मालवणी पद्धतीच टोमॅटोचं सार खूप फेमस आहे. या कमेंट साठी धन्यवाद, माझा पण प्रयत्न सुरु आहे कि जुन्या काळात जेवण कस बनवलं जायचं त्याचा शोध घ्यायचा आणि ते सर्वाना शेअर कराव.
मालवणी जेवणात टोमॅटो घालत नाही. पुर्वी मालवणी लोकाना टोमॅटो माहीत नव्ह्ता सुक्या भाज्यांना टोमॅटोची गरज नाही भरपुर कादां खोबरे थोडे गुळ
होय, बरोबर आहे तुमचं. मालवणी जेवणात टोमॅटो नाही वापरला जायचा. पण काळाच्या ओघात काही पदार्थ भारतीय जेवणात समाविष्ट होत गेले, सध्या आपल्या बऱ्याच खाद्यपदार्थात कांदा, बटाटा आणि मिरची हे वापरलीच जाते जी कि मूळ भारतीय नाहीत पण आपण ते वापरतो. पण मालवणी पद्धतीच टोमॅटोचं सार खूप फेमस आहे.
या कमेंट साठी धन्यवाद, माझा पण प्रयत्न सुरु आहे कि जुन्या काळात जेवण कस बनवलं जायचं त्याचा शोध घ्यायचा आणि ते सर्वाना शेअर कराव.