haldi kunku bhashan marathi इतका सुंदर हळदी कुंकू कार्यक्रम नक्कीच पाहिला नसेल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- उचगाव देसाई भगिनी यांच्याकडून खूप सुंदर असा हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन उचगाव गावच्या ग्रामपंचायत सदस्य योगिताताई देसाई यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या मधुरा गुरव यांनी खूप छान मार्गदर्शन केले सुंदर अशी कविता सादर केली वान वाटप आणि जेवण करून कार्यक्रमाचे सांगता झाली.
#belgaum
बेळगाव
उचगाव
#Nayana vlogs marathi