चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२५५ || Chandal Choukadichya Karamati episode No.255
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
मतदान बद्दल चांगले विचार मांडले...खूप खूप धन्यवाद
छान संदेश दिला, सर्व कलाकार चे खूप खूप आभार आणि धन्यवाद.❤❤
बाळासाहेब फॅन्स लाईक करा❤
चांडाळ चौकडी सर्व टिमचे मनापासून आभार आणि अभिनंदन
योग्य वेळी योग्य एपिसोड दाखवला आहे
अण्णांनी खूपच चांगले मार्गदर्शन केले, धन्यवाद आण्णा
आणि या मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे तुम्ही किती एपिसोड मध्ये म्हणता कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि हा कायदा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आपल्या देशाला म्हणून म्हणतो एकदा तरी एक एपिसोड बनवा बाबासाहेबांच्या जीवनावर दोन वर्षापासून सांगतोय पण तुम्ही एकदा पण नाही ऐकल तर विनंती आहे बनवा एखादा एपिसोड❤❤ तसं तुमची पार्टी खूप छान आहे पहिल्यापासून सगळे एपिसोड बघितले मी
He matra barobr aahe
मी पण कमेंट करून थकलो बाबासाहेबांवर एक एपिसोड बनवा म्हणून ते बनवणार पण नाहीत
डॉ. बाबासाहेब यांच्या वर एपिसोड नाही निदान एकदा नाव तरी घ्या त्यांचं
हो बनवा ना एकदा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां वरती❤🎉
बनवाय पाहिजे राव
अतिशय सुंदर विचार होते मतदान झाले नंतर फिरत रहा मतदान करणे आवश्यक आहे जन्मसिद्ध हक्क आहे सलाम सगळ्यांना
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन आजच्या भागातून आपण जनजागृतीचे अत्यंत स्तुत्य असे कार्य केलेले आहे ते असेच अखंड चालू राहोत हीच सदिच्छा 🙏💐💐💐
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाष सर साठी लाईक झाल्याच पाहिजेत ❤❤
एकदा रामभाऊना सरपंच करा ही आमच्या प्रेक्षक वर्गाकडून चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला कळकळीची विनंती ❤
😂😂😂😂
1time balasaheb sarpanch kara❤❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️
Barobar ahe Rambhau Sarpancha full dhamal 😊
Rahilali 5 aker fukun sarpanch hotil thamba thode
चांडाळ चौकटी च्या टीमचे मनापासून अभिनंदन योग्य वेळी योग्य एपिसोड तयार केला रामभाऊ तुम्ही बाळासाहेबांच्या नादी लागू नका 5 कोटी कुठे आहेत बाळासाहेब
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ पाटील ऊजेन आमिर पैलवान सरपंच सुभाषराव सर्व टीम
ह्या एपिसोडच्या लेखकांचं हृदयापासून अभिनंदन
मतदानाचे महत्व सुंदर प्रकारे समजावून सांगीतले 👌🚩🚩🚩
योग्य वेळेस योग्य एपिसोड दाखवला चांडाळ चौकडीच्या पूर्ण टीमचे आभार
नाद करा पन आमचा कुठे बाळासाहेब नं 1❤❤😂😂😂😂
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव एकच नंबर अभिनय आहे तुमचा 🙏🙏🙏
😇अण्णांनी खूपच चांगले मार्गदर्शन केले, धन्यवाद आण्णा🤩
रामभाऊ la सरपंच करा, like kara कोणाला वाटते त्यांनी
बरोबर आहे
💯💯
एक दा होऊनच जाऊद्या🎉
उठा उठा सकाळ झाली रामभाऊ बाळासाहेबांची चांडाळ चौकटी पायाची ❤❤ वेळ झाली❤❤
🙏🌹अचूक टायमिंग.... या पेक्षा चांगली जनजागृती आणि समाज प्रभोधन असू शकत नाही...
धन्यवाद.... चांडाळ चौकडी संपूर्ण टीम 🌹🙏
बाळासाहेब व्वा एकच नंबर तुमचा नादच खुळा
लय भारी बाळासाहेबांनी भारी डोकं लावलं होतं राव😂😂😂 नाद खुळा मिञा साठी काही पण आजचा भाग लय भारी काळा नुसार मतदान खूप महत्त्वाचे आहे
रामभाऊ सरपंच झाल्यावर बघायला फार मोठी मजा येईल 🎉🎉🎉
❤ चांडाळ चौकडी च्या टीम चे मनापासून अभिनंदन योग्य वेळी हा भाग केल्या बद्दल
एक नंबर बाळासाहेब खूप छान मदत केली मित्राला
लय भारी फिल्म
सुपरहिट फिल्म
जबरदस्त स्टोरी
लय भारी मेसेज
रामभाऊ बाळासाहेब एकच नंबर
सर्व कलाकारांचे मन भरून कौतुक
अप्रतिम मेसेज दिल्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
खावा कोण्यापण पर्टीच मटण
आणि दाबा योग्य तेच बटन .🤩
बरोबर रामभाऊ तुमचं कोणाच मटण ही खायचं नाही आणि कोणाचे पैसे ही घ्यायचे नाहीत💯 जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी ✌️😇
😜🤩उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडीच्या करामती बघायची वेळ झाली🤩 😜
❤
Sahi
❤❤😂😂😂😂😂😂😂😂
रविवारची सकाळ झाली
रामभाऊ fan club ❤❤
खरच खुप छान संदेश दिला मतदानाचा
फार महत्वाचा संदेश दिला तुम्हीं पण मतदाना विषयी पण आता विधानसभेला महाराष्ट्रात पैशाचा महापूर होता
गनाच्या फेक बाता कोणा कोणाला आवडतात
मला बार आवडतात
मला आवडतात 😂😂😂 गणा म्हणजे नागाचा फणा 😂😂
Mla
Hi
खुप छान संदेश दिला धन्यवाद
रविवारची खूप वाट पाहत होतो❤❤
रामभाऊ ला सरपंच केलेला एक एपिसोड बनवा अशी इच्छा आहे ❤
बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर एक भाग काढा एक जानेवारीला काढा बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील गणा चोटुदादा उजन अना तुम्ही भाग काढा जय भिम टिमला
खूप छान भाग होता...हसत खेळत समाजप्रबोधन फक्त चांडाळ चौकडीची टीमच करू शकते👌👌❤
बाळासाहेब चा नादच खुळा ❤️
मतदानाबद्दल लोकांना छान प्रकारे प्रबोधन केल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे धन्यवाद❤❤❤❤
कॉमेडी+ समाज प्रबोधन =चांडाळ चौकडीचा करामती ❤❤❤
Kharach changle samaj prabodan ahe tuchyq sarv teamla dhanyavad
❤️🎉बाळासाहेब फॅन❤️🎉👌👌👌👌👌👌
गण्या हाय तर चांडाळ चौकटी हाय नाहीतर नाही . गण्या ❤
20 तारखेला बुधवारी सर्वणी 100% मतदान करावे आणि सुरज चव्हाण द रियल हिरो लघु चित्रपट धन्यवाद❤❤
मतदानाची खूपच छान जनजागृती केली आहे सर्व टीमचे अभिनंदन
तुमच्या माहितीसाठी सांगतो सरपंच तुमच्या माहितीसाठी सांगतो आज्या कडे बापा कडे 40 एकर जमीन होती गाव चा नाद पुर करन्या साठी 35 एकर विकली राहेलेली 5ऐकर फुकिन ऐका ऐका चा नाद पुर करीन राम भाऊ मनतात मला करा लाईक ❤🎉
तुषार घोरपडे यांनी चांगले मार्गदर्शन केले 🎉🎉
Balasaheb fan
Ho❤
खुपच छान एपीसोड दाखविला आहे. मतदान करा.लोकशाही जिंवत ठेवा. योग्य उमेदवार निवडून द्या. सर्वांचे अभिनंदन. व शुभेच्छा.
1 n laik majhi balasahebasati
रामभाऊ हे वाक्य फार सुंदर आहे सोन्या-चांदीचे व्यापारासाठी आमच्या विटा शहरातील आणि खानापूर तालुक्यातील सर्व लोक सोना चांदी व्यवसाय यानिमित्त अख्ख्या भारत देशात कामासाठी गेलेले आहेत
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
खुप छान संदेश दिला.. सर्व टिम चे मनपूर्वक धन्यवाद 🙏
Ek Numbers balasaheb Rambhau khar ch chan mahiti sagly Tim ni matdana chi sangitli 🙏🙏
अण्णा तुम्ही खूप छान संदेश दिला
खूप छान भाग होता. छान जनजागृती केली 🎉❤
खूप छान रामभाऊ पाटील सुभाष राव
चांडाळ चौकडी च्या सर्व भाग इतिहासात पहिल्यांदाच,अॅडोटईज फ्री भाग ❤ मतदानावर 1नंबर भाग❤
खुप छान एपिसोड पाहिला आहे जनजागृती अभियान केले आहे
शुभ सकाळ चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा🌹🌹🙏🙏
मस्तच..प्रबोधन.छान विषय घेतलात.अभिनंदन!!
👍👍brobr ahe
खूप छान episode. असच समाज प्रबोधन करत रहा
खूप छान असे एपिसोड दाखवून तुम्ही समाजात चांगला संदेश देत आहेत सर्व कलाकारांचे अभिनंदन💐
वास्तव विषय आहे. धमाल. सादरीकरण
चांगला विषय निवड़ला,
आवाडला अपल्याला ,
सध्याची सत्य घटना आहे ही भावी पिडी साठी ❤🎉
🙏महाराष्ट्रतील राजकारणावर एक पिसोड बनवा 🙏 कारण लोकांना सत्यपरिस्थिती समज येईल 🙏धन्यवाद 💐
एवढे भारी मनोरंजन आणि सामाजिक संदेश कोणत्याही वेब सिरीज मध्ये बघायला मिळत नाहीत
एक नंबर भाग चाडांळ चौकटी च्या करामती सर्व टीमला खूप खुप शुभेच्छा❤❤❤❤❤
गणाची सवय आम्हाला लागणार..
लयं भारी भाग..
❤❤❤❤
पहिल्यांदा मी लाईक केली
तुमच्या चांडाळ चौकटी च्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद मतदान करण्याविषयी आपण जी जनजागृती या एपिसोड च्या माध्यमातून केली याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार
अतिशय सुंदर संदेश दिला आहे तो संदेश आचरणात आणणे हे काळाची गरज आहे ❤❤❤
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा एपिसोड अभिनंदन चांडाळ चौकडी टीम
खानापूर तालुका आटपाडी तालुक्यातील सर्व लोक कण्या कुमारी ते काश्मीर पर्यंत सर्व लोक सोनं चांदीचा व्यापार करतात तुम्ही नांव घेतल्या बद्दल धन्यवाद
खुपच छान विषयावरची एपिसोड सादर केला. खुप छान 👌👌👌👌👌🙏🙏🙏
20 तारखेला बुधवारी सर्वांनी 100% मतदान करावे ही नम्र विनंती
Bjp hatav gol topi dalo@@kolhapurigamer4648
@@fantuvhorkate838tutari vajava😊
सगळेच लबाड साले या वेळेस मतदानच नको
One and only sharad pawar saheb
,अजित दादा फक्त
मतदान जनजागृती, उपक्रम खूप सुंदर आहे, आम्ही शंभर टक्के मतदान करणार
Khup छान एपिसोड 😂❤ शुभ सकाळ
👌
चांडाळ चौकडी सर्व टीमचे मनापासून आभार आमी अभिनंदन सर्व टीमला माझी विनंती आहे की आपण पुढच्या एपिसोड हा महापुरुषांच्या संयुक्त जयंतीवर बनवा हा एपिसोड सर्व महाराष्ट्राला आवडेल ❤
जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा 🇮🇳🙏🔱🔱🚩🚩🚩🚩
उत्तम विषय हाताळला सर्वांचे अभिनंदन.
❤❤ मस्त वेब सिरीज मस्त भाग दाखवला ❤❤
सर्वांनी मतदान करावे.....आणि योग्य ते उमेदवार निवडून द्यावे...❤❤
छान संदेश देत असतात कायम...मस्त च
1#@❤❤
सवनीमयदानकरावेआणयेगमेदवार🌹🤩
खुप छान संदेश दिला
पहीली कमेंट माझी 🥳👍❤️वाटच पाहून होते
Very nice video
@nileshsurve3153 thank you
बाळासाहेब यांचा कोणी नादच खुळा😊😅
खुप छान एपिसोड योग्यवेळी दाखविला🎉❤
खुप छान भरत भाऊ राम भाऊ ❤❤❤❤❤
चांडाळ चौकडी च्या करामती च्या मनापासून अभिनंदन
सर्वात पहिली लाईक आणि कमेंट ❤
जनजागृती साठी चांगलाच धडा शिकवला मस्त भाग बनविला आहे अभिनंदन हार्दिक अभिनंदन
Ek number Balasaheb comedy
बाळुकाका 1च नंबर ❤❤❤
Super web series ❤
आज कळून चुकलं जनतेला मतदान करणे हा आपला प्रथम हक्क आहे...
चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला हा भाग काढल्यामुळे जनता जागृत झाली आहे
Balasaheb प्रेमी ❤❤
रामभाऊ चे फॅन लाईक करा....❤❤
छान ❤